🔴 LIVE l मराठा आरक्षणावर उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद सुरु..! थेट LIVE l Maratha Arkshan LIVE

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • 🔴 LIVE l मराठा आरक्षणावर उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद सुरु..! थेट LIVE l Maratha Arkshan LIVE
    #laxmanhake #laxmanhakesabhalive #manojjarangepatillive #manojjarangepatil #laxmanahake #marathibatmya #marathaprotest #marathareservation #marathaaarakshan #marathaandolan #maharashtranews #whnewsdigital #loksabhaelection2024 #chaganbhujbal #loksbhaelection2024 #mvalive #shivsenalive #uddhavthackreypclive #uddhavthackreylive #loksabha2024live
    Follow us on :
    🔴लॉ़ग इन करा: www.whnews.in/
    Website: www.whnews.in/
    Facebook: / whnewshindi
    Instagram: ...
    हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

ความคิดเห็น • 33

  • @dhanyakumarbaswar4749
    @dhanyakumarbaswar4749 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र साहेब आमचे हिंदू हृदय सम्राट होते तोपर्यंत ती शिवसेना होती आता मराठ्यांचं तुम्हाला पाठिंबा मिळेल असं वाटतंय वॉटर असेल तर होय म्हणून फोन करा नाहीतर नाही म्हणून फोन करा

  • @kamblepratham5439
    @kamblepratham5439 หลายเดือนก่อน

    ठाकरे म्हणत आहेत मी माझे खासदार द्यायला तयार आहे. हे खासदार ह्यांचे कसे काय, त्यान्ना बळजबरीने तुमच्या विचाराशी सहमती करायची. असच असत मग ह्यान्नी खासदारी ची उम्मेद्वारी देऊन त्यान्ना गुलाम बनवलय,

  • @dhanyakumarbaswar4749
    @dhanyakumarbaswar4749 หลายเดือนก่อน

    नमस्कार उद्धव साहेब आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना येईल मराठा येईल याबद्दल तुम्हाला काय वाटते तेवढी पत्रकार परिषद घेऊन सांगा

  • @dhanyakumarbaswar4749
    @dhanyakumarbaswar4749 หลายเดือนก่อน

    साहेब बाळासाहेबांनी सांगितलं गोगलगायी सारखा आमचं घर होतं पण तुमचं घर कसा आहे हे सर्व आलो कुठून

  • @kamblepratham5439
    @kamblepratham5439 หลายเดือนก่อน

    एस सी एस. टी ओबीसी उमेद्वारान्नी आपल्या पक्षात प्रवेश कराव

  • @dhanyakumarbaswar4749
    @dhanyakumarbaswar4749 หลายเดือนก่อน

    आमच्या हिंदू हृदय सम्राट नंतर बाकीचं कोण नाही आहे

  • @dhanyakumarbaswar4749
    @dhanyakumarbaswar4749 หลายเดือนก่อน

    उद्धव साहेब तुम्हाला गरिबीचा संघर्ष माहिती आहे का गरिबी काय असते मीठ भाकर काय असते सिद्धू मी केव्हा आणि कुठे पाहिला किंवा तुम्ही अनुभवला तेवढे सांगा साहेब जय महाराष्ट्र

  • @dhanyakumarbaswar4749
    @dhanyakumarbaswar4749 หลายเดือนก่อน

    साहेब साहेब ही पत्रकार परिषद घेताना तुमची बॉडी लँग्वेज काय आहे

  • @dhanyakumarbaswar4749
    @dhanyakumarbaswar4749 หลายเดือนก่อน

    साहेब अडीच वर्षे तुम्ही मुख्यमंत्री असताना मराठ्यांसाठी काय काय केलं

  • @kamblepratham5439
    @kamblepratham5439 หลายเดือนก่อน

    एस सी एसटी ओबीसी यान्नी सत्तेत यावे , स्वता चे सरकार बनवावे

  • @dhanyakumarbaswar4749
    @dhanyakumarbaswar4749 หลายเดือนก่อน

    उद्धव साहेब तुम्ही बोलता ते 100% खर आहे परंतु ती काय दोन हीरो हीरोइन च्या बाबतीत तुमच्या मुलाबद्दल आरोप आहेत खरे आहेत किंवा तुमची विरोधी पक्ष म्हणतात मला पुरावा देतो पुरावा हा कोर्टात चालतो ती खर आहे का आणि जर खरा असेल तर तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा तुम्ही तुमच्या मुलाला काय करणार

  • @dhanyakumarbaswar4749
    @dhanyakumarbaswar4749 หลายเดือนก่อน

    उद्धव ठाकरे ची भूमिका ही आहे 18 वरून 90 आले

  • @dhanyakumarbaswar4749
    @dhanyakumarbaswar4749 หลายเดือนก่อน

    अन साहेब तुम्ही मुख्यमंत्री असताना मराठ्यांसाठी काय केलं तुम्ही जय महाराष्ट्र म्हणताय मराठ्यांसाठी काय केले तेवढेच सांगा

  • @dhanyakumarbaswar4749
    @dhanyakumarbaswar4749 หลายเดือนก่อน

    साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दम आहे का नाही मराठा आरक्षण देण्यासाठी किंवा नाही म्हणून सांगा किंवा होय म्हणून सांगा

  • @dhanyakumarbaswar4749
    @dhanyakumarbaswar4749 หลายเดือนก่อน

    साहेब 25 वर्षे तर मुंबई महानगरपालिका तुमच्या ताब्यात होती तुम्ही सिमेंटचे रोड का बनवू शकला नाही

  • @dhanyakumarbaswar4749
    @dhanyakumarbaswar4749 หลายเดือนก่อน

    साहेब तुम्ही धारावी किती वर्षे राहिले तेवढे सांगा

  • @dhanyakumarbaswar4749
    @dhanyakumarbaswar4749 หลายเดือนก่อน

    मग आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून का पाहू महाराष्ट्राच्या सर्व मराठ्यांनी

  • @dhanyakumarbaswar4749
    @dhanyakumarbaswar4749 หลายเดือนก่อน

    साहेब तुम्हाला आई-वडिलांचे दुःख कळत असेल तर बाळासाहेबांना काय वाटत असेल

  • @dhanyakumarbaswar4749
    @dhanyakumarbaswar4749 หลายเดือนก่อน

    मोदी जर सांगितलं असेल तर तुम्ही का मुख्यमंत्री स्वप्न बघताय

  • @dhanyakumarbaswar4749
    @dhanyakumarbaswar4749 หลายเดือนก่อน

    साहेब तुमच्या मुलाबाळांच्या बाबतीत तुम्ही बोलताय गोरगरिबांच्या मुलांच्या बाबतीत कोण आहे

  • @kamblepratham5439
    @kamblepratham5439 หลายเดือนก่อน

    हे हातात मणी कशासाठी ?

  • @dhanyakumarbaswar4749
    @dhanyakumarbaswar4749 หลายเดือนก่อน

    उद्धव साहेब तुम्हाला मराठा म्हणजे काय माहिती आहे का जो महाराष्ट्रीयन आहे तो प्रत्येक मराठाच आहे आणि जो शेती करतो चुकून बीज असतो

  • @dhanyakumarbaswar4749
    @dhanyakumarbaswar4749 หลายเดือนก่อน

    साहेब तुम्ही हिंदू म्हणून जाताना हिंदूंना हे तुम्हाला मान्य आहे का

  • @dhanyakumarbaswar4749
    @dhanyakumarbaswar4749 หลายเดือนก่อน

    साहेब तुम्ही संध्याकाळी लोकांबरोबर बोलू नका पण मर्दान बद्दल तर बोला

  • @dr.prakashkadam3677
    @dr.prakashkadam3677 หลายเดือนก่อน

    Please say your support yes or no?

  • @dhanyakumarbaswar4749
    @dhanyakumarbaswar4749 หลายเดือนก่อน

    मग तुमच्या दम हिंमत ताकद बाकीचं काय काय वगैरे वगैरे नाही का