मॅम आतापर्यंत..सिंह राशी वाल्यांच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टी चांगल्या झाल्या नाहीत....आणि इथूनपुढे तरी कोणत्या चांगल्या गोष्टींची अपेक्षा करावी...सवय झाली..अडथळ्यांची
लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही
लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही
मी सिंह राशी ची आहे त्यामुळे या राशी बद्दल मी अतिशय चांगल्या पद्तीने सांगू शकते मी वयाच्या 52 वर्षापर्यंत सिंहा सारखी नाही बकरी सारखी च जगले आणि यापुढे ही काही hopes नाहीत 😫
मँडम लेडीज साठी पण हेच भविष्य आहे का माझे वय ६० पुर्णपणे त्रासातच गेले अता तर परतीचा प्रवास सुरू झाला आहे जगण कस असत हे मला माहित नाही अता सध्या जगण नकोस झाले आहे जगण्यासाठी उपाय करण्याची इच्छा रायली नाही मला तुमचा फोन नंबर मिळाला तर बरे होईल पण प्लीज प्लीज प्लीज मी आजारी असते खुप खुप त्रास होतो
ताई खुपच त्रास होतोय मला. कधीच चांगले आयुष्य जगलो नाही. परिस्थिती खुप बिकट आहे. लोकांकडुन नेहमी फसवणूक केली आहे. मि खुप त्रास सहन करत आहे. ऐकाने खुप फसवणूक केली. तो व्यक्ती मला माझे पैसे देणार आहे का?? हर हर महादेव
चांगली माहिती आजपर्यंत अपयश पदरी पडले आहे
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
इतके दिवस काय बरं चाललं होतं म्हणून पुढचे पाच वर्षे ही चांगली जाणार नाही सांगताहात!?
Kharch yaar baghav tewa sinh rashila pida ch ahe😮😮😮
@@SwapnyachiSumiखरं
@@anjalishejwalkar3400 ... खरच ना.... गेले चार वर्ष संघर्ष च चालु आहे.... येणारे पुढचे पाच वर्षे ही संघर्ष च असेल तर कस होणार अवघड आहे....
खरं आहे.
Majii pan ras hye
Aho ata paryant sangharshch karat ale pariksha ch det ale ya varshi tar khup tras zala nuksan zale ajunhi tech mhanje kiti pariksha bagnar shani dev
जय जोतिष.
जय ज्योतिष
ताई सिता राम 🙏
ॐ प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः।|
जय ज्योतिष 🙏
फक्तं संघर्ष... साडेसाती.... अपयश एवढंच आहे का?
100% खर आहे.
100% खर आहे.
जय ज्योतिष
जय ज्योतिष
हो बरोबर आहे, सर्व काही सांगता, काहीही चांगल होत नाही. माझी मुलगी 35वर्षाची आहे. अजून लग्न जमत नाही., ठरते आणि मोडते.
Ata paryant pn sinh rashi che kahich zalel nahiye satat problems suru astat...... Happy life nahich sinh rashila....
100% खर आहे. खुपच त्रास होतोय मला पण.
मराठी मधे लिहिली
sarvani laksaht theva ...KARMA changale theva...RAHU ANI SHANI KUP CHANGALE AAHET
Sinha rashila kayamch struggle suru ahe
रास बदलून मिळेल काय?
नावाप्रमाणेच रास ही बदलता येत असेल तर शुभ रास बदलून घ्यावी म्हणतो😂😂
मॅम आतापर्यंत..सिंह राशी वाल्यांच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टी चांगल्या झाल्या नाहीत....आणि इथूनपुढे तरी कोणत्या चांगल्या गोष्टींची अपेक्षा करावी...सवय झाली..अडथळ्यांची
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
मॅडम आमचा संघर्ष कधीच संपणार नाही का?
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Hah😂नेहमीच hech uttar..koni kahi wicharo
जय ज्योतिष.
जय ज्योतिष
जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ🌺🌺 🙏🏻🙏🏻
जय ज्योतिष
I just met with a life treathing accident was in comma from feb to july. Lost my job. What more when will i get a new job and start earning?
Rashinusar career options sanga
लवकरच या विषयावर स्वतंत्र व्हिडिओ अपलोड करण्यात येईल
२००५ पासून सिंह रास आणि सिंह लग्न यांना बऱ्याच अडचणी आल्या आहेत.
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Sinh ras
Mam ata pan kuhp tras ahe
Ya peksha jast tras hoil ka?
संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील
कन्या रास- अनिल कुलकर्णी
( 2025 पासून पुढे कधी स्वतःचा वास्तू योग येईल,
आणि नोकरीत सौख्य आहे तसेच राहील का?कृपया सांगा 🙏)
लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत
तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल
लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही
August 2026 pasun guru mahadasha suru hot aahe.kahi changle parinaam pahayla miltil ka?
होय
वृश्चिक लग्न आहे vruschikecha शनी प्रथम स्थानी आहे आणि 8व्या स्थानात मिथूनेचा मंगल आहे 2013 पासून सतत आजारी असते कोणता उपाय करावा
लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणारं आहोत
तारीख व वेळ देखील शेअर करण्यात येईल
लाईव्ह सेशन सुरू असताना तुमचे नाव घेतल्यावर तुम्ही तिथे MSG करावा अन्यथा आपला प्रश्न घेतल्या जाणार नाही
सिंह राशी ला वार्षानु वर्ष फक्त अडचणीच चांगले दिवस येणार आहेत की नाही
संयम बाळगावा लवकरच हे दिवस देखील बदलतील
जसे सुखाचे दिवस थांबून राहत नाहीत तसेच वाईट दिवस ही थांबून राहणार नाहीत
@@drjyotijoshi5827 kiti divas didi khup zale sahan karun pn thakli aata aani parat sadesati
आतातर मरावे असेच वाटत आहे. खूप बेकार दिवस गेले आहेत आतापर्यंत. सगळे vikave लागले. आता तुम्ही असे सांगत आहात की किडनी विकावी लागेल
तुमचा कडे कुंडली धdhakhvenach kiti charges aahet
Hope tumhi chan asal jr tunhala thumbnails chi garaj asel mam tr sangal with minimum budget we provide yoh the best thumbnail
जय ज्योतिष 🙏
सुरुवात पण तशीच म्हणजेच किती खरं किती खोटं विचार करून संपलं आहे
जय ज्योतिष
मी सिंह राशी ची आहे त्यामुळे या राशी बद्दल मी अतिशय चांगल्या पद्तीने सांगू शकते मी वयाच्या 52 वर्षापर्यंत सिंहा सारखी नाही बकरी सारखी च जगले आणि यापुढे ही काही hopes नाहीत 😫
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
मँडम
लेडीज साठी पण हेच भविष्य आहे का
माझे वय ६० पुर्णपणे त्रासातच गेले
अता तर परतीचा प्रवास सुरू झाला आहे
जगण कस असत हे मला माहित नाही
अता सध्या जगण नकोस झाले आहे
जगण्यासाठी उपाय करण्याची इच्छा रायली नाही
मला तुमचा फोन नंबर मिळाला तर बरे होईल
पण
प्लीज प्लीज प्लीज मी आजारी असते
खुप खुप त्रास होतो
तुमचा फोन नंबर मिळाला तर बरे होईल
Nanda yadav
ताई खुपच त्रास होतोय मला. कधीच चांगले आयुष्य जगलो नाही. परिस्थिती खुप बिकट आहे. लोकांकडुन नेहमी फसवणूक केली आहे. मि खुप त्रास सहन करत आहे. ऐकाने खुप फसवणूक केली. तो व्यक्ती मला माझे पैसे देणार आहे का??
हर हर महादेव
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
thoda tari changale sangitale aste tar bar vatle aste....
घरामध्ये मांजर पाळावी का. फ्लॅटमध्ये असेल तर. कृपया यावर व्हिडिओ बनवा ना.
सिह राशीं फक्त उपयश देते
Khar aahe geli 4 varsh😢 अपयश आले आहे.
गेले 30 वर्ष संघर्षाचं सुरु आहे... 😂
दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
जय जोयतीस हरहरजओयतईस घरघर जोयतीस
Mam sarv yekandari kharabch aahe as mhanan😂
Shinha rashi valya ne fakta surya chi upasna karun paha sampurn jivan chagle jate tyache jivant udarn me aahe
@@top10second94 म्हणजे नक्की काय करायचं ते सांगा
माझी राशी सिंह आहे.तुम्ही कशी उपासना करता त्याच मला मार्गदर्शन करा🙏🙏🙏🥺🥺🥺
पणं मग तुम्ही का रडत आहात ...? 😂
जय ज्योतिष
जय ज्योतिष
जय ज्योतिष
जय ज्योतिष
जय ज्योतिष