नशीबवान आहेस आनंद तू ! राज राजेश्वर नगरीत संपूर्ण जागीरदार कुटुंबीयांनी राजेश्वराला एवढी सुंदर गीतरुपी पुष्पांजली अर्पण केलीस 🙏 खूप छान गायला👌 सगळं काही छान जुळून आलं आहे तुझ्यावर असाच राजेश्वराचा वरदहस्त असू दे 🙏🙏🙏
आनंददा नमस्कार खूप सुरेख सादरीकरण. सूर लय ताल अन भाव यांच्या संगमातुन सादर झालेले हे गीत मनात भक्तीभाव जागृत करणारे आहे. तुमची अन तुमच्या टीमची मेहनत जाणवली अन मनाला भावली. तुम्हा सगळ्यांचें मनःपूर्वक अभिनंदन अन खूप शुभेच्छा. येणाऱ्या कालावधीत असेच सुरेल आम्हाला ऐकायला मिळेल ही आशा आहे. धन्यवाद
Waaaaah..... Kya basat hai👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Mastach 😃👌🏻
Waah! Apratim gayan 👌👌👏👏👏👏
खुपच छान अप्रतिम
Exclent sir 🤙🏻🤙🏻👍🏻
फारच छान सुंदर बढ़िया क्या बात है वा
खूपच सुंदर आनंद सर
Wonderful singing
Very nice.. 👌🏻👌🏻👌🏻
Jai bholenath🙏👍
Subhash Mama , Shantanu dada khup chhan tayar zalay gana💐🙏🙏🙏👌👌👌
🙋🏻♀️
Nice song
Very nice👍👍👏👏
So nice anand dada
वा 👌👌👌अप्रतिम
खूप खूप शुभेच्छा💐
Sirji badhiya 👌😊🙏
Jai शिव शंकर. #Rishxmusic
Superb littl rock touch 👍
खूप छान अप्रतिम.
ॐ नमः शिवाय
Superb voice sir and singing so nice
Amaiiizzziinnngggg❣️❣️🔥🔥
Amazing , jai bholenath 💯🙏🏻
Wahh khupp sundar👌👌👌👌
अप्रतिम 👍👌
वा! वा ! अप्रतिम आनंद 👌
नावाप्रमाणेच सुरात देखील आनंद 👌👍
Anand dada super.. classical singing 👌👌🌺🌷👌
अप्रतीम👌
Very Nice bro😇😇💐💐
खूप छान झालं..
Superb Dada 👌👍
खुप खुप छान आनंदभाऊ
जय भोले शंकर
नशीबवान आहेस आनंद तू !
राज राजेश्वर नगरीत संपूर्ण जागीरदार कुटुंबीयांनी राजेश्वराला एवढी सुंदर गीतरुपी पुष्पांजली अर्पण केलीस 🙏
खूप छान गायला👌
सगळं काही छान जुळून आलं आहे
तुझ्यावर असाच राजेश्वराचा वरदहस्त असू दे 🙏🙏🙏
अप्रतिम आनंद 👌👌
हर हर महादेव 🙏🙏
Agdi mast zhala ahe Subhash dada Gaana
वाआनंद मस्त
Khupch chan Dada great job
Wahh Dada khup chan... Aikun chan vatale 👌🏻👌🏻😇
Khup chan dada👌
वा आनंददादा खूप मस्त..... गीतरचना, संगीत, चित्रीकरण आणि तुझा कर्णमधुर आवाज सगळं काही छान जुळून आलंय..... अप्रतिमच👌👌👌
भरभरून शुभेच्छा💐
Khup chan sir om namah shivay🙏🙏👌👌👏👏
Superb!!! 👍
खूपच सुरेल आवाजात गायले ,
🌹🙏Jay bholenath🙏🌹
अतिशय सुरेल सर, संगीत अप्रतिम👌👌👌👌👌
❤️❤️❤️❤️
आनंद भाई जी, बहुत सुरीली आवाज है आपकी..... बढिया गीत 💐💐💐💐💐
खूप छान.
Very. nice.
खुपच छान
Excellent 👌👌👌👌
ओम 🙌🙌
Jay Bholenath
आनंद तुझे आणि सर्व समूहाचे अभिनंदन.पुण्या मुंबई च्या तुलनेत हे कुठेच कमी नाही आणि म्हणूनच आम्हांला तुझा अभिमान वाटतो.
खुपच बधिया दादा👌
आनंद, अतिशय सुंदर शिव स्तवन, छान सादरीकरण, VDO फारच उत्तम जमलाय.
💫👌💫
Mast
💝❤️👌🏻✌🏻
👌🙏
आनंददा नमस्कार
खूप सुरेख सादरीकरण. सूर लय ताल अन भाव
यांच्या संगमातुन सादर झालेले हे गीत मनात भक्तीभाव जागृत करणारे आहे.
तुमची अन तुमच्या टीमची मेहनत जाणवली
अन मनाला भावली. तुम्हा सगळ्यांचें मनःपूर्वक अभिनंदन अन खूप शुभेच्छा.
येणाऱ्या कालावधीत असेच सुरेल आम्हाला ऐकायला मिळेल ही आशा आहे.
धन्यवाद
Good bro
He gane shankara ragat ahe ka
हो सर शंकरा राग आहे
Very nice... 👌👌👌