धुमकिट धुमकिट तदानी धुमकिट नटनागर नट हिमनट पर्वत उभा उत्तुंग नभा घुमतो मॄदुंग पखवाज देत आवाज झनन झंकार लेऊनी स्त्रीरूप भुलवी नटरंग रसिक होऊ दे दंग, चढू दे रंग असा खेळाला साता जन्मांची देवा पुन्याई लागू दे आज पणाला हात जोडतो आज आम्हाला दान तुझा दे संग नटरंग उभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग कड्कड् कड्कड् बोलं ढोलकी हुन्नर ही तालाची छुमछुम छननन साथ तिला या घुंगराच्या बोलाची जमवून असा स्वरसाज मांडतो हीच ईनंती यावं जी किरपेचं दान द्यावं जी, हे यावं जी किरपेचं दान द्यावं जी ईश्वरा जन्म हा दिला, प्रसवली कला थोर उपकार तुज चरणी लागली वर्णी कशी ही करणी करु साकार मांडला नवा संसार आता घरदार तुझा दरबार पेटला असा अंगार कलेचा ज्वार चढवितो झिंग नटरंग उभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग कड्कड् कड्कड् बोलं ढोलकी हुन्नर ही तालाची छुमछुम छननन साथ तिला या घुंगराच्या बोलाची जमवून असा स्वरसाज मांडतो हीच ईनंती यावं जी किरपेचं दान द्यावं जी, हे यावं जी किरपेचं दान द्यावं जी
This movie is definitely of Oscar level. Mr Atul Kulkarni deserves an Oscar Award for his incomparable acting. Ajay-Atul's music is outstanding too. Guru-Thakur's poetry is beyond words, simply divine.
I do not understand marathi but I saw this movie with subtitles. I keep this film in the same group as Quentin Tarantino's top works. This movie deserves viewership across globe. An absolute masterpiece. Mr. Kulkarni deserves padmashree for this movie. And it goes without saying that Ms. Kulkarni looks really like an apsara.
👉भावांनो हे घुंगरू असे आहेत की ते एक दा पाई लागले की ते परत सुटत नाही एक कलाकार होण्या साठी पूर्ण आयुष्य घालावं लागते तेव्हा तो कलाकार होतो 👈💯 ह्या कलाकारांच जीवन लय अवघड आहे राव 🥺😔
तमाशा कलावंतांना मानाचा मुजरा.. खूप लहानपणी गावी एकदा तमाशा पाहिला होता.. त्या कलावंतांची तयारी ही पाहिली होती.. इतकी लहान असताना ही अंगावर काटा उभा राहिलेला इतकी मेहनत पाहून
ज्या गणपत पाटलांच्या आयुष्यावर हा चित्रपट आहे, दुर्दैवाने त्यांच्या वाट्याला समाजाने केलेली अवहेलनाच आली. Ganpat Patil, a legendary folk artist, whose life has been loosely depicted in the movie, did not have such happy ending. He had to face society's insults and ignorance. When he died, he was living in not so good conditions.
या चित्रपटाचे कथानक गणपत पाटलावर आधारित नसून 1980 साली प्रकाशित झालेल्या आनंद यादवांच्या 'नटरंग' नावाच्या कादंबरी वर आधारित आहे. गणपत पाटील उत्तम अभिनेता होते, त्यांचं आयुष्य देखील एखाद्या कादंबरी सारखे च होते. त्यांच्याबद्दल आदर आहेच. मात्र नटरंग सिनेमा चा आणि गणपत पाटलांचा प्रत्यक्ष काही संबंध नाही.
ही सगळी वस्तुस्थिती जवळून पाहण्यात लहानपण गेलं आहे... रोज पाहतो हा video त्या आठवणी जाग्या झाल्यावर.. मनापासून सलाम आहे त्या निर्मात्याला ज्यांनी हे अतिशय अभ्यासपूर्ण कष्टाने चित्रित केल आहे..
This culture of theatre and lavani tamasha still alive in East vidarbha region......... Every village arrange a NATAK(Drama) after harvest..... . Recently a local acter awarded with padmabhushan award named.. Dr. Padmakar khune in arts for performing in more than 2000 dramas
लोकशाहीर, तमाशा, लोक कलाकार यांनी महाराष्ट्र ची संस्कृती खूप कष्ट घेऊन जिवंत ठेवली, बॉलिवूड च्या नागडे पणात महाराष्ट्र आपला सांस्कृतिक वारसा विसरत चालला आहे. सरकार ने सर्व कलाकारांना राजकीय आश्रय देऊन मराठी कला संस्कृती ची जपणूक केली पाहिजे अन्यथा आपल्यासारखे दुर्दैवी कोणी नसतील.
I am a tamil guy. I don't understand marathi but i watched Natrang 2 days ago with the english subtitles and i am still thinking about the film ( the film has created a great impact in me )! What a huge masterpiece 😍❤ ! I feel soo happy and proud to have found this movie and watched it ! Atul kulkarni sir's fantabulous acting, Ajay-Atul's phenomenal music.... Everything are just out of the world 😍❤🔥thank you to the entire team of Natrang to have given us this pure magic ❤🙏🏽
Yes that story and presentation is out of world Such masterpiece gets overshadowed due to Bollywood Mafia. But history will do the justice to this soul poured work
हा पिक्चर बघायला एवढा सर्व फॅमिली सोबत मजा आली होती आणि शेवटी लास्ट ला रडलो होतो कारण जी अॅक्टींग आहे ती कधी पाहिलीच नव्हती एवढा वजन कमी करायचं खाऊ गोष्ट नाही नटरंग सारखं पिक्चरच नाही मराठी पिक्चर मध्ये अजय अजय अतुल म्युझिक नाद नाही यांचा 👑💯❤️
हे गाणं ऐकताना अंगावर सर्रकन काटा येतो. या गाणं आहे, काय अप्रतिम चित्रपट आहे. या चित्रपटात ढोलकी वाजायला लागली की आपोआप माझे पाय की थिरकायला लागतात. खूप खूप मस्त ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
National award मिला है....मराठी movie मे top 5 मे रखता हु मै इस movie को...या फिर जितनी भी अब तक फिल्म देखी उसमे भी टॉप 5 मे रखा तो भी सही है...ये मूवी सब कुछ deserve करती है..जरूर देखो..subtitle मे भी अच्छा लगेगा...
Bahut bhaal, moy Maharashtrapora ahisu. I recently spent about a month at Kalaa kshetr, Guwahati as part of training program from Ministry of environment, central govt. love Assamese culture and people, they're very friendly. Love from Maharashtra. Jai okhom,jai Maharashtra.🤟🙏
महाराष्ट्राचा मानाचा नृत्य म्हणजे तमाशा.तमाशा हा केवळ नृत्य नसून ती आपल्या महाराष्ट्राला मिळालेली एक शान,मान आणि सांस्कृतिक परंपरा आहे.ह्या कलेला आजपर्यंत जपून ठेवणारे कलावंत आणि ह्या सर्व कलावंतांना आणि कलेला आपल्या महाराष्ट्राचा आणि मराठी माणसांचा मानाचा त्रिवार मुजरा.🙏🙏
2:16 is the master pice in the hole world ,,,when it start just close your eyes and feel it...your fingers will automatically play with the music ,,,,hats off you AA...
राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करणाऱ्या टीमला खरच कलेची जाण नाही जर असती तर त्यांनी अतुल कुलकर्णी याना सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने सन्मानित केले असते
Ajay Atul really outdid themselves with this song. Each and every beat makes my heart dance!!! Just too good. The film, the acting, the writing, the direction is no doubt amazing too 👍🏻
माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। या संत ज्ञानेश्वर यांच्या ओवीवर खरे उतरले गुरू ठाकूर आणि संगीत जगतातले दोन हिरे अजय अतुल यांना सर्वांना मानाचा मुजरा 🙏🙏❤️❤️❤️🚩. माझे डोळे अक्षरशः ओले झाले हे गाणं ऐकतांना
Majhe papa pn sambhal vajvayache aaj te ny aahet pn tarihi mi he song aaiklyavar as vatat te aamachya sobat aahet पिढ्यन्पिढ्या चालवणाऱ्या तमाशा कलावंतांना माझा मानाचा मुजरा❤️🙏
I am from Karnataka i don't know Marathi but whenever i watch this film and specially this song i feel something 😭 what movie what acting real gem and some divine things are every human we need to involve and find it 🙏❤️ omg truely incredible
काळजाला भिडणारा चित्रपट काळजाला भिडणारे गाणे काळजाला भिडणारे संगित काळजाला भिडणारा अभिनय❤❤❤❤❤❤❤ ☺️अप्रतिम असे चित्रपट फक्त आणि फक्त महाराष्ट्रातच निर्माण होऊ शकतात, जय महाराष्ट्र 🙏💫💫💫💫💫🎀
ह्या गाण्याला ,संगीताला,गायकांना,ह्यातील कलाकारांना संगीतकार,आणि ढोलकी वादक,पेटी वादक यांनी 100 तोफांची सलामी...
😊😊😊😊
खास करून गाणं लिहिणाऱ्याला...🎉
Legendary
ग्रेट भाऊ कलावंताला च कलेची कदर असते...❤❤
L
@@rahulpuneit
धुमकिट धुमकिट तदानी धुमकिट
नटनागर नट हिमनट पर्वत उभा
उत्तुंग नभा घुमतो मॄदुंग
पखवाज देत आवाज झनन झंकार
लेऊनी स्त्रीरूप भुलवी नटरंग
रसिक होऊ दे दंग, चढू दे रंग असा खेळाला
साता जन्मांची देवा पुन्याई लागू दे आज पणाला
हात जोडतो आज आम्हाला दान तुझा दे संग
नटरंग उभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग
कड्कड् कड्कड् बोलं ढोलकी हुन्नर ही तालाची
छुमछुम छननन साथ तिला या घुंगराच्या बोलाची
जमवून असा स्वरसाज मांडतो हीच ईनंती यावं जी
किरपेचं दान द्यावं जी, हे यावं जी किरपेचं दान द्यावं जी
ईश्वरा जन्म हा दिला, प्रसवली कला थोर उपकार
तुज चरणी लागली वर्णी कशी ही करणी करु साकार
मांडला नवा संसार आता घरदार तुझा दरबार
पेटला असा अंगार कलेचा ज्वार चढवितो झिंग
नटरंग उभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग
कड्कड् कड्कड् बोलं ढोलकी हुन्नर ही तालाची
छुमछुम छननन साथ तिला या घुंगराच्या बोलाची
जमवून असा स्वरसाज मांडतो हीच ईनंती यावं जी
किरपेचं दान द्यावं जी, हे यावं जी किरपेचं दान द्यावं जी
Guru thakur masterpiece
❤❤❤
Thank you!!! 🙏🏻❤🥺
❤😮😊
अप्रतिम
ऐकताना मन भरून येते
This movie is definitely of Oscar level. Mr Atul Kulkarni deserves an Oscar Award for his incomparable acting. Ajay-Atul's music is outstanding too. Guru-Thakur's poetry is beyond words, simply divine.
Agree
ढोलकी वादकाला मानाचा मुजरा साहेब.....तुमचे नाव माहित नाही पण आदर खूप आहे तुमच्यासाठी..... सलाम तुम्हाला
विजय चव्हाण
@@shaileshgurav7337Son of the great lavni singer sulochana chavan
नटरंग अंगावर शहारे आणतो .......नटरंग मराठी कलाभुमीतील खोवलेला आणखी एक मानाचा तुरा........धन्य ही भुमी धन्य हा कलेचा वारसा
ईश्वरा जन्म हा दिला. प्रसवली कला थोर उपकार..... गीतकार गुरु ठाकुर अप्रतिम
🙏🙏🙏
Broooo
Ajay atul che music smpurn angat bhinate😘
किती सहज शब्द मनाला भेदतात.
🙏🙏निशब्द 🙏🙏
I'm Muslim, First time I watched this movie because of my Hindu frd and tears rolled down .What a masterpiece story music acting superb Superb
तमाशा म्हणजे महाराष्ट्राची आन बाण शान..महाराष्ट्राची खरी लोककला..
J
Nahi Bhava tamasha fakt manoranjan ahe ani khari sanskriti Powada ahe barobar ka.....
@@revatidudhanikar9794 barobar bhau
@@revatidudhanikar9794 barobar
@@revatidudhanikar9794 Tamasha sudha shaan ahe. Tanashacha vapar maharajanchya kalat sanajkarnasathi kela gela hota
अशा अगणित लोककलाकारांनी
आपल्या कलेने ही महाराष्ट्राची माती
समृद्ध केली आहे,,
नमन त्या विभुतींना।
ढोलकी वादक एकाच :- विजय चव्हाण
नाद लागतो ढोलकीचा ऐकून...नाद कोल्हापूर 🚩🚩🚩
नटरंग मध्ये सगळी गाणी वाजवली आहेत त्यांनी.
आणि कृष्णा मुसळे😊
bhava marathi film industry kolhapur la ch hoti
@@prashantkhavale9233 💯👍
@@jkpavan12 आणी आपले
अनिलजी परब साहेब,,👌👌👌💯💯
अतुल कुलकर्णी यांना ह्या सिनेमातील पात्रासाठी राष्ट्रीय पुरस्कार भेटायला पाहिजे होता.... He deserve it.
Thanks for 1.2k Likes😍
Yes no doubt
He got backshots instead 😭🙏🏻
Yas 👈. 💯
Are all ready national award ahe film la
@@abhirajjondhale4948qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq.
एवढे अवघड भूमिका करण्यासाठी खूप धैर्य लागत.... अप्रतिम अतुल दादा
Prayatna karave, jaroor fal milte
@@hemalatajoshi6385 ho madam 😃
Atul sir khup chan,abhiman vatto aapla
its true brahmin how do feel bara baiti sense of humour
👌👌
I do not understand marathi but I saw this movie with subtitles. I keep this film in the same group as Quentin Tarantino's top works. This movie deserves viewership across globe. An absolute masterpiece. Mr. Kulkarni deserves padmashree for this movie. And it goes without saying that Ms. Kulkarni looks really like an apsara.
Plzzz help me where i can get with titles
Mr. Kulkarni should have been at least nominated for this role.
Kaha milega movie
@@umeshdhangare5617 Zee5
@@ikartikrustagi thank you
पिढ्यानपिढ्या तमाशा जगत आलेल्या कलावंतांना व त्यांना योग्य सन्मान देणाऱ्या नटरंग च्या टीम ला रसिकप्रेमिंचा मानाचा मुजरा ❤️❤️
👉भावांनो हे घुंगरू असे आहेत की ते एक दा पाई लागले की ते परत सुटत नाही एक कलाकार होण्या साठी पूर्ण आयुष्य घालावं लागते तेव्हा तो कलाकार होतो 👈💯 ह्या कलाकारांच जीवन लय अवघड आहे राव 🥺😔
माझे वडील पण तमाशा करायचे शाहीर विठ्ठल वाल्हजी मुंडे आज आम्हाला खुप आभिमान आहे
Sashtang dandavat ahe mitra tula tu tya family madhun yetos jyani apali sanskruti japliy kalecha varasa pudhe chalavay yuge yuge punha ekda dandvat
Kala jeewant thewali koti koti pranam 🎉🎉🎉
Awesome music , ऐकताना डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा उभा राहिला, किती ही वेळा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतं
Ho खर आहे
Mla tr vyasan laglyasarkh zalay apsara aalichya aani ya music che
Ekdm krr bolat 💗💗
🙏😔🚩🕉️🚩😔🙏
......... निःशब्दसंवाद .........
🙏😔🚩🕉️🚩😔🙏
खरंच
भावांनो जातीवाद सोडा आपण सर्व मराठी लोक आहोत महाराष्ट्राचं नाव उंचवा🙏🙏🙏🙏🙏
हो बरोबर आहे तुझं मित्रा...
Ho dada barobar ahe tumch pan kahi lokana hai samjat ny
खरंय .😢😢😢😢
Rightbro
👏👏👏👏
चित्रपट संपल्यावर अख्खे चित्रपटगृह श्रेयनामावली संपेपर्यंत जागेवरुन हलत नाही , मंत्रमुग्धावस्थेत उभे रहाते
असा हा एकमेव चित्रपट असावा
🙏
मला ढोलकी शिकायची होती पण मी काही शिकू शकलो नाही याची मला खंत आहे
तमाशा कलावंतांना मानाचा मुजरा.. खूप लहानपणी गावी एकदा तमाशा पाहिला होता.. त्या कलावंतांची तयारी ही पाहिली होती.. इतकी लहान असताना ही अंगावर काटा उभा राहिलेला इतकी मेहनत पाहून
khar ahe he
👏👏👏👏
ज्या गणपत पाटलांच्या आयुष्यावर हा चित्रपट आहे, दुर्दैवाने त्यांच्या वाट्याला समाजाने केलेली अवहेलनाच आली.
Ganpat Patil, a legendary folk artist, whose life has been loosely depicted in the movie, did not have such happy ending. He had to face society's insults and ignorance. When he died, he was living in not so good conditions.
या चित्रपटाचे कथानक गणपत पाटलावर आधारित नसून 1980 साली प्रकाशित झालेल्या आनंद यादवांच्या 'नटरंग' नावाच्या कादंबरी वर आधारित आहे.
गणपत पाटील उत्तम अभिनेता होते, त्यांचं आयुष्य देखील एखाद्या कादंबरी सारखे च होते. त्यांच्याबद्दल आदर आहेच. मात्र नटरंग सिनेमा चा आणि गणपत पाटलांचा प्रत्यक्ष काही संबंध नाही.
He was a great actor in his role
ही सगळी वस्तुस्थिती जवळून पाहण्यात लहानपण गेलं आहे... रोज पाहतो हा video त्या आठवणी जाग्या झाल्यावर.. मनापासून सलाम आहे त्या निर्मात्याला ज्यांनी हे अतिशय अभ्यासपूर्ण कष्टाने चित्रित केल आहे..
🙏🙏🙏🙏🙏
This culture of theatre and lavani tamasha still alive in East vidarbha region.........
Every village arrange a NATAK(Drama) after harvest.....
.
Recently a local acter awarded with padmabhushan award named.. Dr. Padmakar khune in arts for performing in more than 2000 dramas
Man Atul Kulkarni was fantabulous in this movie. I don't think he received the level of appreciation that he deserved. Remained underrated.
लोकशाहीर, तमाशा, लोक कलाकार यांनी महाराष्ट्र ची संस्कृती खूप कष्ट घेऊन जिवंत ठेवली, बॉलिवूड च्या नागडे पणात महाराष्ट्र आपला सांस्कृतिक वारसा विसरत चालला आहे. सरकार ने सर्व कलाकारांना राजकीय आश्रय देऊन मराठी कला संस्कृती ची जपणूक केली पाहिजे अन्यथा आपल्यासारखे दुर्दैवी कोणी नसतील.
I like this comment yr.
Natrang is another masterpiece from Marathi movie industry.
Nahi sir
The masterpiece of our times.
@@rushikeshkourwar8437 but why??
@@rushikeshkourwar8437 Always Masterpiece 🔥
Correct
अजय आणी अतुल तुम्ही मराठी संगिताला खुप छान दिवस आणलेत
I am a tamil guy. I don't understand marathi but i watched Natrang 2 days ago with the english subtitles and i am still thinking about the film ( the film has created a great impact in me )! What a huge masterpiece 😍❤ ! I feel soo happy and proud to have found this movie and watched it ! Atul kulkarni sir's fantabulous acting, Ajay-Atul's phenomenal music.... Everything are just out of the world 😍❤🔥thank you to the entire team of Natrang to have given us this pure magic ❤🙏🏽
Yes that story and presentation is out of world
Such masterpiece gets overshadowed due to Bollywood Mafia. But history will do the justice to this soul poured work
क्या बात
जिंदा सिनेमा
Hii
How did you watched bro
Plz reply
Please movie link share bro
I don't know why this movie and it's music not win an Oscar this is one of the finest movies in marathi cinema and it's music is just Oscar deserving
Because some idiots in our national comitee who select a movie to send to the Oscars, didn't think that this movie is worthy
Who cares about the Oscars. It won our hearts and that's all that matters.
Bhai this is beyond oscars.
@@Rohan122 Well said, Ajay-Atul lach fkt A.R Rahman la harwu sktat 💯
Oscar dont deserves this movie
हा पिक्चर बघायला एवढा सर्व फॅमिली सोबत मजा आली होती आणि शेवटी लास्ट ला रडलो होतो कारण जी अॅक्टींग आहे ती कधी पाहिलीच नव्हती एवढा वजन कमी करायचं खाऊ गोष्ट नाही नटरंग सारखं पिक्चरच नाही मराठी पिक्चर मध्ये अजय अजय अतुल म्युझिक नाद नाही यांचा 👑💯❤️
Ajay-Atul both are un disputed king of music of current time
*All time
Same to
God
Last 2:30 minutes dholaki tune is sensational! More power to you guys, love you & need more of it...
It's shows the history of Tamasha from origin to today
मानाचा मुजरा त्या प्रत्येक कलाकाराला जो तमाशा मध्ये काम करतो आणि कला दाखवतो 🙏
पिंजरा चित्रपटानंतर जर कुठला माइल स्टोन चित्रपट मराठीत झाला असेल तर तो हाच
नटरंग
गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा.. मराठी संस्कृतीचा.. ♥️
Best part starts @02:17 . No vocals, only musical instruments speak. Magical… 🙌🏾
0:59 look at his acting facial expressions of wonder and lip movement of old man ...! Hats off
Love From Belagavi.
Masterpiece of Marathi Industry 💕💕💕
Love from not belgaavi called belgav
बेळगाव महाराष्ट्राचे🚩🔥
@@BhomkarPravinbelgao nahi maharatra ka aur nahi Karnataka ka. Belgao Goa cha🤣🙏🏻👊🏻😎
@@IM_Nothing00 ani goa maharastracha 🤣 🔥
गर्व वाटतो मराठी असल्याचा 💯🔥
हे गाणं ऐकताना अंगावर सर्रकन काटा येतो. या गाणं आहे, काय अप्रतिम चित्रपट आहे. या चित्रपटात ढोलकी वाजायला लागली की आपोआप माझे पाय की थिरकायला लागतात. खूप खूप मस्त ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
The beats of marathi dholki is just amazing.❤️❤️❤️❤️
A unique instrument.
माय मराठी ची अस्मिता जिवंत ठेवणाऱ्या सर्व वाघांना मानाचा त्रिवार वंदन जय लहूजी
ho👌👌
क्या ये फ़िल्म हिंदी डबिंग में मिलेगी?
गाने सुनकर तो लगता है कि फ़िल्म बहुत अच्छी होगी...
National award मिला है....मराठी movie मे top 5 मे रखता हु मै इस movie को...या फिर जितनी भी अब तक फिल्म देखी उसमे भी टॉप 5 मे रखा तो भी सही है...ये मूवी सब कुछ deserve करती है..जरूर देखो..subtitle मे भी अच्छा लगेगा...
Milind Kalbande जी अवश्य।आज ही देखता हूँ... subtitle में ढूंढता हूँ।
@@Dhruvedits7080 sirname से तो आप मराठी लगते हो भाई....दीक्षित
Milind Kalbande जी मैं उत्तरप्रदेश से हूं।
दीक्षित ब्राह्मण होते हैं..
Milind Kalbande और भाई sir name कोई भी हो प्रदेश कोई भी हो हैं तो हम हिंदुस्तानी भाई ही...
सर्व मराठी कलावंताना मानाचा मुजरा
Thanks bhau.........🙏🏻🙏🏻🙏🏻
Atul Kulkarni ❤️...... I am from Assam,, I don't understand the language,,, but it placed in my heart.
Bahut bhaal, moy Maharashtrapora ahisu. I recently spent about a month at Kalaa kshetr, Guwahati as part of training program from Ministry of environment, central govt.
love Assamese culture and people, they're very friendly. Love from Maharashtra.
Jai okhom,jai Maharashtra.🤟🙏
अंगावर शहारे येतात हे ढोलकी चा आवाज आणि गीत ऐकून.
सलाम महाराष्ट्रमध्ये असणाऱ्या तमाशा कलावंतांना.
This song touches the soul in a different way, a very Indian way...💖
k then can i ?
रवी जाधव चा पाहिला मराठी दिग्दर्शित चित्रपट.अप्रतिम कथा,अप्रतिम अभिनय,अप्रतिम गाणी.👌🏻👌🏻👌🏻👌🏻
He should have awarded Oscar for this role of Guna kagalkar.
Oscar is too small award for him. He deserves something big than Oscar
Natrang made me cry..😥😥 what a acting by Atul sir... Love u Atul Kulkarni sir
महाराष्ट्राचा मानाचा नृत्य म्हणजे तमाशा.तमाशा हा केवळ नृत्य नसून ती आपल्या महाराष्ट्राला मिळालेली एक शान,मान आणि सांस्कृतिक परंपरा आहे.ह्या कलेला आजपर्यंत जपून ठेवणारे कलावंत आणि ह्या सर्व कलावंतांना आणि कलेला आपल्या महाराष्ट्राचा आणि मराठी माणसांचा मानाचा त्रिवार मुजरा.🙏🙏
Tasa tr purn gaanach bhaari ahe... Ajay Atul.. 💙💙
But the real magic begins at.. 2:16
Simply magical... ❤️
नटरंग हा चित्रपट आहेच पण लोककलेला प्रोत्साहन देणारा, त्याची महत्ती सांगणारा लोककलेची जाण असणारा मराठी चित्रपट सृष्टीतील गाजणारा आहे.
" Natrang " heartbeat of marathi music ❤️
Goosebumps 🔥
हा खरा मराठी सिनेमा आहे.... अश्या प्रकारचे मूव्ही बनविले पाहिजे.
गुना कागलकर ची भुमिका अप्रतिम अन् परफेक्ट साकारलीय. खरच अभीमान वाटतो मराठी असल्याचा अप्रतिम असं संगीत एकुण मन अगदी भरून आल
J
ज्यांनी वास्तवात ह्या चित्रपटात काम केले आहे, आणी ज्यांनी हा पट बनवलेला आहे त्यांना मानाचा मुजरा, आज लोकं कलावंताची खरी किंमत कळाली महाराष्ट्राला,
2:16 is the master pice in the hole world ,,,when it start just close your eyes and feel it...your fingers will automatically play with the music ,,,,hats off you AA...
सलाम अतुल कुलकर्णी सर 🙏🏻🙏🏻
गुणा कागलकर ची भुमिका तुमच्या सारखी या जगात कोणीच वठवू शकलं नसतं.... तुम्ही स्वतः च एक ऍक्टिन्ग स्कुल आहात 🙏🏻🔥
#Hatsoff 👌🏻
सर्व क्षेत्रातील मराठी कलावंतांना मानाचा मुजरा.
I'm from himachal Pradesh but i literally love this song 💖💖💖
या भुमिके साठी अतुल कुलकर्णी सरांनी जि मेहनत घेतली ति शब्दात सांगण कठीण आहे सलाम तुम्हाला अतुल कुलकर्णी सर अजरामर भुमिका तुम्ही केली नटरंग
ढोलकी वेड लावते प्रत्येकाला....तिचा नाद भलेभले करत नाहीत.... ❤️❣️ ढोलकी मुळे हे गाणे मला खूप आवडते ऐकायला... ❣️
एखादा माणूस एखाद्या गोष्टीमध्ये किती गुंतुण जातो याचा उत्तम उदाहरण म्हणजे हा उत्कृष्ट चित्रपट
गुरु ठाकूर आणि अजय अतुल म्हटल्यावर विषयच नाही ना...
जोगवा.... नटरंग....नीलकंठ मास्तर 👌👌👌
हृदयस्पर्शी संगीत ♥️ great ajay atul Sir 💯
ढोलकीपटी निलेश परब,संगीतकार शंभर नंबरी मराठी मातीतील सोन अजय अतुल,गीतकार गुरु ठाकुर यांना कडक सॅल्युट.
हा हात विजय चव्हाण यांनी वाजवलाय
लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे पुत्र प्रसिद्ध ढोलकी सम्राट विजयदादा चव्हान आणि ढोलकी सम्राट कृष्णा मुसळे.
नटरंग मधील सगळी ढोलकी विजय चव्हाण यांनी वाजवली आहेत.
@@maheshwaghmare4500 Thanks
@@ndsawant2807 Thanks
अजय अतुल सरांना खरच सलाम आहे.असे म्युझिक बनविल्याबद्दल पिंजरानंतर ढोलकी आणि हलगी शौकिनांची तहान भागवली
We need more movies like this..which has meaningful content ❤️
Just do it.
शेवटला शाहिर विठ्ठल उमप 🙏🤚🔥🔥🔥🔥
Atul sir salute you karan je अशी भूमिका करणं फार कठीण असत आणि एखाद्या तुमच्या सारख्या legend kalakaralach अशी भूमिका साकारता येऊ शकते ❤️
मला माझ्या गावाचा अभिमान आहे..
कारण यात माझे वडील आणि जय भवानी नाट्य मंडळ वालवड यांनी खूप उल्लेखनीय काम केले आहे
Ganyacha*
अद्भुत गीतलेखन....
मनापासून सलाम गुरू ठाकूर
दादा ढोलकी वादन अप्रतिम.... खूप आवडल.... 👌👌👌 तुम जिओ हजारो साल आन असच वाजवत राहा.. आम्हा रसिकलोकांसाठी.... आनि तुमच्या साठी.... 🙏🙏🙏🙏
I'm From Thamizh Nadu I Can Understand Mr. Athul Kulkarni Tribute To Marathi Art & Art Person
Only 21 lakh views....This masterpiece deserves much more views
राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करणाऱ्या टीमला खरच कलेची जाण नाही जर असती तर त्यांनी अतुल कुलकर्णी याना सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने सन्मानित केले असते
ढोलकि ने राडा केला राव.... नाद खुळा
❤Asaa Marathi chitrapat ya Nantar hone ASHAKYA !
Ajay Atul really outdid themselves with this song. Each and every beat makes my heart dance!!! Just too good. The film, the acting, the writing, the direction is no doubt amazing too 👍🏻
Natarang is 1 of masterpiece of entire indian cinema...hats off to the ravi jadhav
मला महाराष्ट्रात जन्म मिळाला ,यांचा मला अभिमान आहे...😌
जगा वेगळी आहे आपली मराठी कला सलाम आहे या कलेला व तिला जगलेल्या कलावंतांना 👍🙏
माझे आवडते नटरंग मधील कलावंत संगीतकार दिग्दर्शक यांना मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩
माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
या संत ज्ञानेश्वर यांच्या ओवीवर खरे उतरले गुरू ठाकूर आणि संगीत जगतातले दोन हिरे अजय अतुल यांना सर्वांना मानाचा मुजरा 🙏🙏❤️❤️❤️🚩. माझे डोळे अक्षरशः ओले झाले हे गाणं ऐकतांना
Goosebumps ❤ भारी गाण आहे राव!!! Hats off to the dynamic duo ❤
🙏🙏🙏🙏🙏🙏ढोलकी वाजवणे तोंडाचा खेळ नाही आहे भावांनो 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Right
Barobar hay to hatacha Khel ahe💗🙏
अगदी बरोबर
खूप भारी अभिनय आहे अतुल दादा सोनाली कुलकर्णी यांनी पण खूप छान अभिनय केला सलाम तुम्हाला ग्रेट आहे तुम्ही
मी गावातल्या याञेतला तमाशा एकदाही चुकवला नाही आणि चुकवणारही नाही .
Majhe papa pn sambhal vajvayache aaj te ny aahet pn tarihi mi he song aaiklyavar as vatat te aamachya sobat aahet पिढ्यन्पिढ्या चालवणाऱ्या तमाशा कलावंतांना माझा मानाचा मुजरा❤️🙏
i don't understand the language (marathi)but i like all songs of this movie.
Bro u must watch this movie with subtitles,it is available in telegram
अजय-अतुल जोडी म्हणजे मराठी रंगभूमीवर परमेश्वराची भव्य दिव्य देणगी
Maze vadil pan khup bhari dholi vajvayche te mala Sodun gele tyna sagli jan dholki samrat mhanyche 😢😢😢😢😢 miss you tatya
कला हेच जिवन❤
ऐकताना अंगावर काटा उभा राहतो..... तमाशा हि लोककला जिवंत ठेवण्यासाठी त्या कलाकारांना मानाचा मुजरा.......🙏🙏
I am from Karnataka i don't know Marathi but whenever i watch this film and specially this song i feel something 😭 what movie what acting real gem and some divine things are every human we need to involve and find it 🙏❤️ omg truely incredible
कलाकार म्हणजे साक्षात देवाचे रूप 🙏 सर्व कलाकारांना मनस्वी शुभेच्छा 🙏🌹
1:07 favorite line 😍
Ashi kala punha बघायला मिळणार नाही कूलकरणी मस्त
Ajay-atul iam big fan both of you iam from nellore andhrapradesh
You both have given the excellent music for natarang movie 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤❤❤❤
थक्क झालो हा इतका सुंदर चित्रपट बघून..अजूनही या चित्रपटाची आठवण संपत नाही..अतुल सर नि खूप मेहनत घेतली आहे या चित्रपटा साठी
गणपत पाटील ..... जुन्या काळातील तमाशाप्रधान चित्रपटातील एक हीरा....... यांना सुद्धा अभिवादन...
काळजाला भिडणारा चित्रपट
काळजाला भिडणारे गाणे
काळजाला भिडणारे संगित
काळजाला भिडणारा अभिनय❤❤❤❤❤❤❤
☺️अप्रतिम
असे चित्रपट फक्त आणि फक्त महाराष्ट्रातच निर्माण होऊ शकतात,
जय महाराष्ट्र 🙏💫💫💫💫💫🎀