मी पण अशी गोधडी मशीन वर शिवते एक सांगायचे बेडसिट ज्या ठिकाणी कुचके झालेले असते तिथे हातानेच दुसर्या बेडसिट चे तुकडे जोडू ठिगळ लावून घ्यावे . दोन बेडसिटची छान होते गोधडी
खुप छान गोधडी शिवली ताई तुम्ही मी उज्वला केंगार सांगली येथील अहिल्यानगर मध्ये रहाते मी ही मशिनवरील गोधडी शिवते आहे इकडे कोणाला गोधडी शिवुन घ्यायची असेल तर ती शिवुन मिळेल
ताई, सुई धाग्यांनी शिवून गोधडी चा पण एक व्हिडिओ टाका n channel वर. ती जुनी पद्धत पण खूप जनिना आवडते , पण फास्ट टाके कसे टाकायचे याची एखादी टीप मिळाली तर बरं होईल. आजचा व्हिडिओ खूपच आवडला. सुंदर आणि सोपं काम... धन्यवाद
छान पद्धतीने बनवली गोधडी , आज काल हे पण शिक्षण द्यावे लागते. पारंपरिक कला मागे पडत चालली होती. 👌👌👍👍😊🍫🍫👈 आमच्या आईने केलेल्या गोधडी अजून आहे . अनमोल ठेवा आहे तो. 🌹 छान काम करतात , पारंपारिक मधे थोडे अधुनिक पद्धतीने सुंदरतेने सांगणे हेच खरं काम आहे. पहिले हातांनी डायरेक शिवत असत. डिझाईन पण असत शिवनाची . . . . 👌 👌 👍 🌷 💖
ताई आमच्या Channel ला SUBSCRIBE करुन् आपला Support Dakhva
Khup chhan parat sasu bai nchya godhdi chi aatvan zali
😊
Do /will you stich n give
Only you are stiching in the sides inbetween also if you stich it will be great #
@@rajeshwariremasan4160 Yes
सुंदर सुरेख मस्तच धन्यवाद ताई
Thank you❤🙏
छान आणि सहज सोपी पद्धत मला खुप
आवडली . धन्यवाद
😘
छान सोप्या पद्धतीने गोधडी शिवली.
Thank you❤
खूप छान आहे गोधडी हातावर पेक्षा मशीनवर छान वाटते आभारी आहे ताई
Dhanyavaad 🙏🙏
खुपच छान गोधडी शिवली आवडली
Thank you ❤
Mazajaval khup junta sadya aahet mi sudha baghin godhdi sivin Tq
🙏🏻👍
Khuop chan shopi padhath dhakavlya badhal dhanywadh 👌
Thank you 🙏🏻
खरच खुप छान झाली गोधडी
धन्यवाद ताई🙏😘
छानच काम. आता नेक्स्ट व्हिडिओ करताना आपले वरणन. सुब्ध्द होईल असे बघा. ऐकताना त्रास वाटू नये. आणि प्रेझेंटेशन अजून सविस्तर हवे
धन्यवाद मॅडम दिलेल्या सूचना साठी 🙏🙏👍
ताई तुझी गोधडी शिवण्याची कला आवडली.टाकाऊ पासून टिकाऊ बनली.मी प्रयत्न करेन 👌👌🙏
धन्यवाद 🙏🙏
Khup ch soppypadhat mule samzale👌👌
Thank you🙏❤
खूप छान गोधडी
धन्यवाद 🙏🙏
Aarti,khoop chan padhati ne godhdi shivlis.Aavadli mala.👌👍
Thank you dear ❤🙏
Chan kely
Thank you🙏🙏
chan ताई मस्तच आपल्या गोधड्या म्हणजे old is gold त्या शिकवून तू नवीन पिढीला पुन्हा जुन्या गोधडीची ऊब दीली dhhanyavad
Thanks a lot🙏❤
Chhan n,sopy aahe.mast
Thank you 🙏
छान गोधडी शिवली.👌👌👍👍
धन्यवाद 🙏
मस्त झालीय गोधडी... हा प्रकार मला खूप आवडतो 👍👌
Thank u 🙏🏻❤
खुपच सुंदर छान 👍
Tai khop chha aahe .
Thank you 🙏😘
खुप सुंदर.आवडली.
धन्यवाद 🙏
Khup chan godhadi sivli tai 👌🌹
Thank you 🙏❤
खुप छान व व्यवस्थितपणे सांगितले ताई...
धन्यवाद 🙏🙏
मस्तच खूप छान झालीये गोधडी... मीही अशीच शिवते...
Thank you❤
Khup chhan tai
Thank you🙏
Khup Sunder
धन्यवाद 🙏🙏😘
खुप छान केली आहे गोधडी
आई ची आठवण करुन दिलीत तीच माया या गोधडीत आहे🙏👌
Thank u dear 💕
मला पण अशी च आठवण येते 🤗
खूप छान झाली आहे
Thank you🙏❤
खुप छान आहे.
धन्यवाद🙏
मी पण अशी गोधडी मशीन वर शिवते एक सांगायचे बेडसिट ज्या ठिकाणी कुचके झालेले असते तिथे हातानेच दुसर्या बेडसिट चे तुकडे जोडू ठिगळ लावून घ्यावे . दोन बेडसिटची छान होते गोधडी
Khupch chhan👍👌👌
Thank you🙏❤
खूप छान माहिती दिली
Thank you 🙏😊
Very nice 👌
Thank you🙏
Very nice
Mast godhadi
मी पण घरीच बनविते,या खूपच उबदार असतात.
हो 👍
छान आहे आवडले छोटे दुपटे दाखवाल तर बरे होईल
Ho nakki👍🏻
छान झाली गोधडी
Thank you so much 🙏😘
Khoop chan godhdi 👍👍
Thanks☺
Mi hy purvi ashi godadi shivli aahe, mala best out of west karaychi aawad aahe tyamule tumcha channal mi subs. Kela aahe...
@@anaghakarnik9067Thanks dear मला सुद्धा आवडते करायला आणि त्या वस्तु चा वापर मी daily जीवनात करते
खुप छान गोधडी शिवली ताई तुम्ही मी उज्वला केंगार सांगली येथील अहिल्यानगर मध्ये रहाते मी ही मशिनवरील गोधडी शिवते आहे इकडे कोणाला गोधडी शिवुन घ्यायची असेल तर ती शिवुन मिळेल
Very good
Khup chaan.
Thanks ❤❤
Mastch
Khoop chhan 👍
Thank you🙏
ताई छान बनवली आहे खुप आवडली
Thank you❤
Khupch 👌👌👍
Thank you🙏
खूप सुंदर
Thank you🙏
Nice 👍👍👌👌👌
Khup Chan zalui
Thank you🙏❤❤
Khup Chan zali
beautiful.
Chan aahe
Chan
खूप छान 👌
धन्यवाद 🙂🙂
Superb 👍👍
Thank you🙏❤
Kuhp chan
Thank you 🙏
ताई,
सुई धाग्यांनी शिवून
गोधडी चा पण एक व्हिडिओ टाका n channel वर.
ती जुनी पद्धत पण खूप जनिना आवडते , पण फास्ट टाके कसे टाकायचे याची एखादी टीप मिळाली तर बरं होईल.
आजचा व्हिडिओ खूपच आवडला.
सुंदर आणि सोपं काम...
धन्यवाद
हो, मी नक्की प्रयत्न करेन 👍🙏🏻
Thanks ताई
@@aarti0921 करेन... बरोब्बर मराठी भाषा वापरली.. लोक करेल करील लिहितात जे चूक आहे 👍😀
Khup chan 👌👌👌.... Thanks.
छान ग ताई ❤️. मी लहान असताना शिवायची आता नाही.. आळस येतो 50 वयात 😀..
😀😘
सुंदर 👌👌
Thank you🙏
very. good and beautiful
धन्यवाद 🙏🏻
Sundar banawla...keep it up...🙏
Thank you❤
आवाज अतीशय लहान आहे,नीट ऐकायला येत नाही
Ok,
Thanks for watching🙏🙏
Tumchya mobile cha aavaj vadvun pahila ka?
खुप छान
छान आहे
तुमचा गोधडी शिवायचा बिझनेस असेल तर आम्हाला पत्ता पाठवा.शहरात एवढा वेळ सुद्धा नसतो, तुम्ही छान प्रकारे माहिती दिली.धन्यवाद.
Thank you 🙏☺
Mastc 👍👌
Thank you 😍🙏
Best
Mi aani mazi aai aamhi godhadi shivato, pan aamhi 2 te 3 sadya vaparato, aani aamhi hatane shivato 😀😀
Mast tai
Dhanyavaad 🙏
Khup chhan
Dhanywaad Tai 😍🤗🤗
Khupach chhyan
Dhanyavaad 🤗🤗
सपोर्ट करायला सांगत आहात पन तुम्ही खूप हातचं राखून दाखवलंय म्हणून वाईट वाटते
बाकी गोधडी छानच दिसतेय 👌
काय दाखवायला पाहिजे हे संगाल का आपण मला 🙏🏻
👌👍mast
Thank you 🙏
छान माहीती
👌👌👍
खूप छान ताई
Thank you ❤️
Good.
👌👌👌
Thanks🙏
Can I give order for ghodadi by giving old sarees & bedsheets Iam from Goa
छान!! पर्सेस पण बघायच्या होत्या
Mazhya channel ver baghayla milti👍🙏
Khup Chan ahe tumhi banvun dyal Ka ? me Mumbai la rahate
👌👌Must
Thank u 🙏❤
Very nice😍
Mest
Me pan bag shiwate pan tumchya kadun design pahije
Mazhe bags che video aahet te pahu shakta
Konti design pahije te ntr sanga👍
खूप छान आपण शिवून देवू शकता का
Ho, pan denar kase 🤔😊
Awesome!
Excellent
धन्यवाद 🙏🙏
छान
Thank you🙏❤
छान पद्धतीने बनवली गोधडी ,
आज काल हे पण शिक्षण द्यावे लागते. पारंपरिक कला मागे पडत चालली होती. 👌👌👍👍😊🍫🍫👈
आमच्या आईने केलेल्या गोधडी अजून आहे . अनमोल ठेवा आहे तो. 🌹 छान काम करतात , पारंपारिक मधे थोडे अधुनिक पद्धतीने सुंदरतेने सांगणे हेच खरं काम आहे.
पहिले हातांनी डायरेक शिवत असत. डिझाईन पण असत शिवनाची . . . . 👌 👌 👍 🌷 💖
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Kup Cahn 😘😘😘
Thank You 😀
Tai tumhi je baherun fold karun dudata te aatun dudatat kase te dakhawa aamchy ithe gujrati tailor yanchya godadichy bajuchya sarva shilai aatun aahet tya prakare dakhawa
Ok👍🏻
Great. Keep it up.
Thank You Sister 😘❤
Mi pan ghari गोधडी शिवली माझ्या सासूबाई कडून शिकले आगदी तुम्ही दाखवली तशीच गोधडी लांब मोठी होते उंच माणसे आरामात पांघरू शकतात 👍
Verynice
Thank you🙏
Chhan
Thank you
मस्त बघितल्यावर सोपी वाटते पण एवढी मोठी येईल का म्हणून मी अजुन शिवली नाही
Mala hi asech vatle hote, pan me pan shivun baghitalyaver soppi vatli👍🏻👍🏻
Try kara 😊
Jar june patal zalel blanket asel tar tyvar cottnchi sadi vaprun godhadi shivta yeil ka.
Ho yeil, pan jad asel tr 21no chi सुई वापरा़
Subr
JARA JORAT BOLA. 😊
Ok. Next time 👍
Me pan ashich shivali
Very good 👍👍
4 tks ch simple blauj dhakva 🙏
हो नक्की 👍