Mahindra BE 6E आणि Thar चे Electric Variants हे Tata, Maruti च्या गाड्यांच मार्केट खाणार ? Auto Expo
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- Mahindra BE 6E आणि Thar चे Electric Variants हे Tata, Maruti च्या गाड्यांच मार्केट खाणार ? Auto Expo
मंडळी सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा काळ फोफावलाय. स्वतः भारत सरकार इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मिंतीसाठी आग्रही असल्यामुळे अनेक मोठंमोठ्या वाहन उद्योजकांनी आता इलेक्ट्रिक bike आणि कार्सच्या निर्मितीमध्ये लक्ष घातलंय. नुकत्याच जाहीर झालेल्या बजेटमध्ये इलेक्ट्रिक बॅटरी निर्मितीचा खर्च कमी व्हावा म्हणून काही खास तरतुदी करण्यात आल्या. जेणेकरून येत्या काळात इलेक्ट्रिक वाहने स्वस्त किमतीत ग्राहकांना खरेदी करता येतील. त्यामुळे सध्या जास्तीत जास्त किलोमीटर रेंज आणि बॅटरीचा जीवन कालावधी देण्याच्या हेतूने कंपन्याची R and D टीम काम करत आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत जो Auto EXPO सोहळा पार पडला त्यात भारतासह जगाच्या कानाकोपऱ्यातून अशी दिलखेचक, जबराट डिजाइनची आणि futuristic फिचर्सची इलेक्ट्रिक वाहने आणण्यात आली होती की पाहणाऱ्या लोकांनी अक्षरशः तोंडात बोट घातली. सव्वा तीन लाखात नॅनोपेक्षा बारीक असणारी ३ सीटर २५० किलोमीटर रेंज देणारी EVA कंपनीची इलेक्ट्रीक कार त्या Auto Expo मध्ये सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली होती. आता ती गाडी सगळ्या बाइकच मार्केट खाणारं असं म्हंटल जातय. कारण तिला वर सोलर पॅनेल पण दिलाय त्यामुळे ती गाडी किमान २० ते २५ किलोमीटरची एक्स्ट्रा रेंज प्रदान करते. तसंच OLA कंपनीची २४८ किलोमीटर रेंज देणारी रोडस्टर बाइक सुद्धा सध्या लोकांच्या रडारवर आहे. असो, तर एकूण काय येणारा काळ इलेक्ट्रिक वाहनांचा असून आता प्रत्येक कंपनीने त्यादृष्टीने कात टाकायला सुरवात केलीये. त्यामध्ये सगळ्यात अग्रेसर आहे इंडियाची महिंद्रा कंपनी. कारण जास्त रेंजसह फ़ास्ट चार्जिंगची सुविधा याच डेडली कॉम्बीनेशन महिंद्रान साधलय. मागच्या काही काळापूर्वी त्यांनी EV महिंद्रा BE 6 आणि EV थारच्या लाँचिंगची घोषणा केली होती आणि आता जवळपास त्या दोन्ही गाड्या येत्या मार्च एप्रिलपासून बाजारात येतील अशी शक्यता. दरम्यान त्या दोन्ही गाड्यांच्या फिचर्सची माहिती घेतल्यावर कळलं की महिंद्रा येत्या काळात इलेक्ट्रिक वाहनांच्या मार्केटचा चेहरा मोहरा बदलून किंग बनू शकतो. आता आम्ही असं का म्हणतोय ते पुढं व्हिडीओत व्यवस्थित समजावून घेऊ..
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#mahindra
#mahindraelectriccar
#mahindrabe6e
#mahindrathar
#mahindratharelectric
#vishaychbhari
#विषयचभारी
mahindra be 6e,mahindra be 6e review,mahindra be 6e electric car,mahindra be 6e price,be 6e mahindra,mahindra be 6e range,mahindra electric,mahindra electric suv,mahindra be 6e india,mahindra be 6e interior,mahindra be 6e car,mahindra be 6e 2024,mahindra be 6e launch,mahindra electric be 6e,mahindra,be 6e,mahindra be 6e features,mahindra be 6e flagship suv,mahindra ev,mahindra be 6e price in india,mahindra be 6e & xev 9e,mahindra electric car
mahindra thar electric,mahindra thar ev,mahindra thar,thar electric,mahindra thar 5 door,electric thar,mahindra,mahindra thar price,mahindra thar.e,mahindra thar electric powertrain,new mahindra thar,mahindra thar.e electric concept suv revealed,mahindra thar electric car,mahindra electric thar,mahindra thar electric range,mahindra electric cars,mahindra thar e,mahindra unveils thar.e electric suv in south africa,thar
खुप छान माहिती दिली प्रथमेश😊😊
टाटा ब्रॅण्ड ❤❤❤❤
होय फक्त टाटा आणि महिंद्रा
❤ स्वदेशी
❤ भारतीय
Only Indian brand ❤mahindra and Tata 💓💓
TATA always
TATA SIERRA ❤
प्रथमेश तुम्ही छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏
गाडी डिझेलच पाहिजे..... सपोर्ट डिझेल कार्स.... ✌🏻✌🏻
Udya mobile pan Diesel varche ch magaal aani diesel che rate vadhale ki sarkarchya navane ordal.
@vitthalagalawe4841 nahi nahi mobile battery varchech rahu dya... Gadi diesel pahije.. 🙋🏻♂️😅
@@vitthalagalawe4841Logically Bol re😂😂
Aani tula mahit tri ahe ka? ki Diesel Cr peksha Jast Pollution Tr Ya EV cars che battery bantat teva ch hote..
Adhi knowledge Ghe😂
Mahindra branf❤
❤ best
असेच विडिओ बनवा
Ev हे भविष्यात खूप सारे मार्केट व्यापेल फक्त प्रीपेड मीटर नको....😂😂
अगदी बरोबर आहे, मित्रा...
सोलर रूप टॉप वापरा भाऊ
Br fuktya😂
Mag apali avastha pakistan sarakhi😂
😂😂
Ev❤
Tata Harrier EV ❤❤
Mahindra Konchy kastchy aahy Jat konchi aahy
Hya sarv gadya sarkari naukaryay sathi ani vyapari lokay sathi hay fakt
Amchya shetkari warga sathi he swapnach rahin😢😢😢
Adhyat charging sarli tr kay karay ha😅😅😅
एवढा काळा का पडलाय रे.... उन्हात नको फिरू जास्त.....😂
ही निर्मला म्हातारी काहीपण सांगते...
मूर्ख, निर्बुद्ध जनावराच्या हातात देश अडकला आहे....
तूम्हाला पप्पू आवडतो त्याला कोण काय करणार 😂
म्हणजे 1ते दिड लाखाच्या बाईक, आता भंगारात विकायची वेळ येऊ शकते का ?
BOL BHIDU WALE ITKE LATE AAHET KI TYA BE 6E che NAV HEE YA AGOTHER CH CHANGE ZALAY BE 6 MHANUN 😂
फेकबुक
कमी पैशात जास्त रेंज देणारी 7 सीटर आली पाहिजे लवकर BYD आहे पण तिची किंमत खूप जास्त आहे 26 लाख
आतलं इंटेरियर?
20 minute mobile pan chargehotanahi 😂
पण गाडी होणार