आई विडीवोची सुरूवात छान केली मच्छी एकदमच भारी लागते आम्ही ह्याला कांळुदा बोलतो मासा चविष्ट असतो तुम्ही खुपच छान पध्दतीने रेसिपी दाखवतात पावसात हेच मासे भरपुर मिळतात आई असेच छान छान रेसिपी दाखवत रहा आम्ही आवडीने करून बघतो ओवीला आणि प्रथाला गोड गोड आशीर्वाद आईला नमस्कार तुम्हाला स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव जय श्री राम
आई नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏 जाम भारी 👌🥰❤️👌🥰 अफलातून च यम्मी कुठं ही veg non veg awesome 👍😎👍 lajawab बनवता आपल्या आगरी पद्धतीने लईच 🎉भारी कौतुकास्पदच ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
बाकी मस्त,, पण माशाची घाण काढताना दाखवू नका आई,, खायची इच्छा मरून जाते,,,मला तूमचे विडियो खूप आवडतात❤
😂😂
Main tech ahe
😂😂
मग तुम्ही कसं साफ करणार,आई काय आयतं रेडी पाठवणार काय.
खूप छान 👌🏻👌🏻
तिलापिया मासा किंवा चिलापी मासा बोलतात,🐟हे मासे खूपच चविष्ट लागतात
Chilapi masa mhantat yala punyat
मी पण friday ल ह्या माष्याचा रस्सा आणि fry बनवली खूप tasty लागतात
आई विडीवोची सुरूवात छान केली मच्छी एकदमच भारी लागते आम्ही ह्याला कांळुदा बोलतो मासा चविष्ट असतो तुम्ही खुपच छान पध्दतीने रेसिपी दाखवतात पावसात हेच मासे भरपुर मिळतात आई असेच छान छान रेसिपी दाखवत रहा आम्ही आवडीने करून बघतो ओवीला आणि प्रथाला गोड गोड आशीर्वाद आईला नमस्कार तुम्हाला स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव जय श्री राम
Good eving aie chya harchi recpi mast supr ❤❤😂🎉😊😄hya mashyana chilape boltat punyakde so thnkas aie 🥰🥰😍🤩💢💯🤍💥💨💦💫💨💦💯
खूपच छान ताई
Khup chaan Aai❤
आई नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏 जाम भारी 👌🥰❤️👌🥰 अफलातून च यम्मी कुठं ही veg non veg awesome 👍😎👍 lajawab बनवता आपल्या आगरी पद्धतीने लईच 🎉भारी कौतुकास्पदच ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान लागतो खाडीतला काला मासा 👌
आमच्या कडे याला पालु म्हणतात, खुप चविष्ट आसतो हा मासा
Hi very nice
खुप छान ❤
चिलापी मासे
खूप मस्त आई
राखे मध्यें घोळवायची म्हणजे सटकत नाही 😂 मी ठाण्याला राहून सर्व माहिती आहे😂
चिलापी बोलतात
Wow 😋👌👌
Chilapya boltat
खूप छान वाटले
Nice vlog😊
Khupach Chan ❤
खुप छान व्हिडिओ आहे
आमच्याकडे किलाप मासा म्हणतात
Hii family❤❤
Mast ch jay sadguru
Telapi fish
आई या मशाना फंटुस माशे मणतात
शिपला मासा
Dhoba boltat aamch kade
आम्ही सिलोनी मासा असे म्हणतो
😊😊
First comment from Pune
Hi
मूतखडा वाल्यांनी हा मासा खाऊ नये 🙏
हे मासे साफ करण्यासाठी थोडे पीठ घेऊन साफ करावे कारण हे मासे हातातून सरकतात