believing is seeing - By Satish Phadke

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
  • "believing is seeing"
    DAY - 1
    Speaker - Mr. Satish Phadke (www.satishphadke.com)
    Venue : Dr. Vasantrao deshpande Hall, Nagpur
    Date & Time : Monday 5th August, 2019. 9 to 11 PM
    Topic : Dnyaneshwar or Einstein?
    Occassion : Late. Shri. Prakash Sathe Memorial 2 Days Oration Series
    event organised by www.stockimagefactory.com & www.callistainteriors.in

ความคิดเห็น • 28

  • @chaitanyapiu
    @chaitanyapiu 3 ปีที่แล้ว

    Please full video upload kara sir please

  • @sanketshegaonkar2241
    @sanketshegaonkar2241 5 ปีที่แล้ว +2

    One of the best Orator I have ever seen in my Life. Teachers are lot but the one who gives life knowledge than anything. His teachings changed my life. What to say..one of his best matched thought was stay tuned with "yourself"..

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan 2 ปีที่แล้ว +1

    The works of the classical Indian astronomer and mathematicians, Aryabhatta (476-550 AD), deal with the sphericity of the Earth and the motion of the planets. The final two parts of his Sanskrit magnum opus, the Aryabhatiya, which were named the Kalakriya ("reckoning of time") and the Gol ("sphere"), state that the Earth is spherical and that its circumference is 4,967 yojanas. In modern units this is 39,968 km (24,835 mi), close to the current equatorial value of 40,075 km (24,901 mi).
    Ofcourse INDIANS will believe in work and not in credit games hence we lack in record based publicity..

  • @aniketkhandare6782
    @aniketkhandare6782 3 ปีที่แล้ว

    You are such grate person

  • @ajitsingrajput1077
    @ajitsingrajput1077 5 ปีที่แล้ว +5

    Like this vdo,
    I also attended this speech

  • @priteshbhagyawant1912
    @priteshbhagyawant1912 3 ปีที่แล้ว +1

    सर खास संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यावर एकदा व्याख्यान ऐकायला आवडेल... विनंती वजा आग्रह आहे

  • @SurajJadhav-rf3zj
    @SurajJadhav-rf3zj 3 ปีที่แล้ว +1

    You are legend sir...

  • @paragghamandi
    @paragghamandi 3 ปีที่แล้ว

    भगवान परशुराम ह्यांच्या वरील व्याख्यान ऐकाला आवडेल.
    एक पराक्रमी परशूराम

  • @mukundlk
    @mukundlk 3 ปีที่แล้ว +2

    खगोलशास्त्र आणि गणित प्राचीन भारतात प्रगत होते की. भारतीय कॅलेंडर चा अभ्यास पोर्तुगीज लोकांनी गोव्यात आल्यावर केले मग त्यांच्या चर्च ने ते accept केले. शोध कोणी लावले हे राजकारण असते. मार्कोनी की बोस. कोणी लावला रेडिओ चा शोध?

  • @jyotikale7171
    @jyotikale7171 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान sir 🙏🙏🙏🙏👌

  • @sachin.m5117
    @sachin.m5117 3 ปีที่แล้ว

    Great.. 🙏

  • @sumeychutke3274
    @sumeychutke3274 3 ปีที่แล้ว

    Good speach

  • @vishnutayde2165
    @vishnutayde2165 3 ปีที่แล้ว

    You r really great.👍

  • @rohinipatil6348
    @rohinipatil6348 4 ปีที่แล้ว +2

    The best teacher and orator in this era.. 😊

  • @gauravwadekar4635
    @gauravwadekar4635 5 ปีที่แล้ว +1

    Nice speech sir..

  • @sacho2404
    @sacho2404 3 ปีที่แล้ว +1

    It was well known truth for Bharat from thousands years before. Sir increase your knowledge about Bhartiy history.
    Anyway your point is right , we all must accept present of God everywhere.

  • @gajanandeshmukh2879
    @gajanandeshmukh2879 5 ปีที่แล้ว +2

    Sir has a lecture on the coming saturday. You will upload youtube
    I am phadke sir student

  • @akshaypadole9927
    @akshaypadole9927 3 ปีที่แล้ว +2

    Audio quality वाढवा.

  • @gajanandeshmukh2879
    @gajanandeshmukh2879 5 ปีที่แล้ว +1

    Gajanan Deshmukh Shegaon

  • @PositiveVibes-er4nn
    @PositiveVibes-er4nn 3 ปีที่แล้ว

    AUdio clear nahi madhe madhe

  • @sagarwafare7035
    @sagarwafare7035 3 ปีที่แล้ว +1

    Kuthle pan example kuthe pan deun nahi chalat bhai

  • @sagarwafare7035
    @sagarwafare7035 3 ปีที่แล้ว

    For me Sonu sharma is best motivational speaker

  • @pritamsalokhe5900
    @pritamsalokhe5900 3 ปีที่แล้ว +2

    छान. लोक 3000 वर्ष पुरावे मागत नवते. देवाने निर्माण केलेले वर्ण वेवस्था यावर कोणीही प्रश्न उपस्थित केला नाही. तो सरळ बाबासाहेबांनी उपस्थित केला. मनुस्मृती नावाचा ग्रंथाची तर होळी केली जो ग्रंथ देवाने लिहिला होता असे लोक मानतात. जर विज्ञान सिद्ध करण्यासाठी पुरावे लागतात. मग देव सिद्ध करण्यासाठी पुरावे का नको? आपण सोयास्कर रित्या गॅलिलिओ चे उदाहरण दिले. पण कोपर्निकस चे दिले नाही. ज्याने पृथ्वी गोल आहे हे सांगून देवाचे म्हणणे अमान्य केले. आपले हे भाषण नकारात्मकता दर्शवते. जे महात्मा फुले, गौतम बुद्ध, भातासिंग यांच्या विचारला सुसंगत नाही.

    • @truptipendke7325
      @truptipendke7325 3 ปีที่แล้ว

      खरं तर आता प्रत्येकच गोष्ट वैज्ञानिक पातळीवर अभ्यासण्याची वेळ आली आहे. अगदी जीव म्हणजे काय पासून ते भावना,विचार, सुख, दूःख, राग, प्रेम, त्रास, चांगलं, वाईट इ इ. ची वैज्ञानिक व्याख्या करता आली पाहिजे.(in terms of energy or chemicals) राग, अपमान, आदर, मान ई. या फक्त रासायनिक प्रक्रिया आहेत अशा त्रयस्थ दृष्टीने जगाकडे बघता आलं पाहिजे..

    • @masterprince553
      @masterprince553 3 ปีที่แล้ว +1

      प्रितम.. what matter is your belief system..
      तू काय विचार करतो आहेस.. हे महत्त्वाचे आहे..
      जर तू देव मानत आहेस तर याचा अर्थ तुला दिसला असे नाहि होत.. तर, तू जीवन जगताना तुला आलेल्या अनुभवातून तो तू मान्य केलास..
      जर तू मानत नसशील तरी हरकत नाही.. कारणं तू तत्वज्ञान ह्या गोष्टीवर तू विश्र्वास ठेवतोस..
      आणि जिथं पर्यन्त सायंटिस्ट यांच्या विषय आहे तर ते सोडून दे.. कारणं त्या महान पंडिताला आपण कधी पाहिले नाहि पण सर्व भारताने आणि परदेशातील लोकांनी मान्य केलेली शक्ति म्हणजे स्वामी विवेकानंद..
      ते सुद्धा देव मानत न्हवते.. Infact, त्यांनी त्यांच्या गुरू ची थट्टा पण केली पण हाच स्वभाव त्यांचा गुरूंना आवडला.. की "जो पर्यन्त तू अनुभव घेत नाहीस तो पर्यन्त तू मान्य करत नाहीस हे सद्सद विवेक बुद्धी ची लक्षणे आहेत.." म्हणजेच लोकांनी सांगितलें आणि मी विश्र्वास ठेवला अस होत नाही आहे.. हे महत्त्वाचे आणि ह्याचं स्वभावामुळे विवेकानंदांना त्यांना त्यांचे गुरू भेटले..
      बरं विवेकानंद नावा प्रमाणाचे.. गुरूंच्या शेवटच्या घटका समीप आली होती आणि तरीदेखील विवेकानंदांच्या मनात परत प्रशनांचा कल्लोळ माजलेला.. की बाबा, ह्यांची एकंदर अवस्था बघता हे खरंच राम आणि कृष्ण अवतार असू शकतील काय..
      आणि त्यांच्या गुरूंनी त्यांच्या मनातली ती गोष्ट ओळखली.. असो..
      जसं मी ईथे बसून सांगु शकतो की कैलासाच्या पर्वताच्या पायथ्याशी खुप मोठा खजिना आहे (गृहीत धरू) तर ज्यांनी कैलास सरोवर आणि पर्वत यांच्या बद्दल थोडी जरी महिती असेल अणि त्यांनी तेथे जाऊन थोडी जरी भटकंती केली असेल तर ते नक्कीच जातील पण ज्यांना हेच वाटतें की.. अमच्या गल्लीत पण घरा शेजारी डोंगर आहेत तिथे कधी खजिना नाहि भेटला तर तो तिथे काय म्हणुन भेटेल..
      तद नुसार.. ज्यानी संतांच्या सांगण्यावरून देव दर्शना साठी धावा केला असेल तर त्यांना देव दिसेल किंवा दिसणार नाही पण अनुभूती पदो पदी होईल..
      पण जे म्हणतात.. आमचा बाब्या मागची ५ वर्षे दररोज देवळात जातो आणि आरती करतों आणि कधी त्याला देव दिसला नाही..
      थोडक्यात काय ज्या प्रमाणे X ची value जसे तज्ञ शिक्षक काढू शकतात.. आणि बाहेर अडाणी बसलेले ज्यांना शिक्षणातले A B C पण कळत नाही ते त्या शिक्षका वर हसतात..
      तसच देवाच्या बाबतीत सुद्धा आहे.. तो फक्त गुरूंच्या सांगण्या नुसार दिसतो नाही तर मग घंटा वाजवणारे लोक त्यांच्यावर हसतात.. आणि म्हणतात.. आम्हीं मंदिरा मधे इतकी घंटा वाजवली तरी कधी तो दिसला नाही किंवा बाहेर आला नाही आणि हा जंगलात जाऊन देव देव करायला लागल्यावर देव दिसला होय ह्याला असे म्हणतात..
      त्यामुळे आपण ठरवायचे की देव दिसण्याच्या शाळे मधे admission घ्यायचे की शाळेच्या बाहेर बसून वर्गातील गुरू आणि शिष्यांवर हसायचे..!!
      पण हे पण तितकेच खरे आहे.. ज्या ज्या लोकांनी हव्यासा पोटी देव दिसावा म्हणुन उपास तपास आणि बऱ्याच गोष्टी केल्या त्यांना तो कधीचं दिसला नाही आणि कधी दिसणार नाही..
      देव प्रतेक्षा मधे दिसू शकतो पण त्यासाठी देवाला आवडेल असे काम आणि अशी सेवा झाली पाहिजे की ती जर तू केलंस आणि अथवा केलीस ज्या मधे तू शरीराने असशील पण मनाने देवाच्या चरणी असशील.. तर तो तुला दिसू शकेल...

    • @hiteshgujarathi4636
      @hiteshgujarathi4636 3 ปีที่แล้ว +1

      Babasahebanch kautuk karat dusryala shivya det nko basu. Babasahebanna Manusmruti kadhi kallich nahi ani ji tyanni vachli ani jalli ti kiti authentic ahe he tyanni kadhich check kela nahi.
      Jya babasebanni budhha dharma svikarla to budhha pan hindu hota. Ani jevha tyanna tyancha prashnachi Uttar shodhychi hoti tya sathi tyanni tyach hindu lokanshi sanvad kela ani meditation vegre he sagla tithech shikle. Hya deshane mahatma fule, budhha ani bhagatsingh peksha lakho patine mahan kartuvagar purush dile Ani tyanni sudhha dev manla pan tyancha tyachya karmavar ani budhhivar pan titkach vishvas hota. Tumhi Ambedkar, budhha vegre manta mahnun tyanche vichar thor baki sagle murkha ha vicharch mulat tumhi kiti vicharane kamkuvat ahat te kalta.

    • @drswapnilchavan
      @drswapnilchavan 2 ปีที่แล้ว +1

      मूर्ती पूजन वर्ज आहे मग का महान गौतम बुद्धांची मूर्ती / बाबा साहेबांची मूर्ती ठेऊन पूजा केली जाते....
      मनुस्मृती जाळली कारण त्यातले काही घटक पटले नहीं... पण त्यात जे बाकीचे चांगले आणि उपयोगी घटक होते त्याचे काय ?... म्हणजे कोणी अपंग / मोठा व्याधी झाले तर त्याचा जीव घेणे हाच पर्याय आहे का... बाबा साहेबांनी फकत निषेध नोंदवत मनुस्मृती जाळली ..ती संपूर्ण अमान्य न्हवती त्यांना...
      नास्तिक असाल तर उत्तर द्या..
      एखादी महिला जेव्हा नवीन जन्म देते त्या वेळेस लागणारा FORCE हे विज्ञान सुध्दा explain करू शकत नाही..कसा काय घडतं येवढं
      गर्भाशया मध्ये गर्भकासा तयार होतो / स्पंदन / आत्मा (soul) कसा प्रवेश करतो वा मृत्यू नाकी कशी घडते है विज्ञान सुध्दा ठाम मांडू शकत नाही ..जे सांगितलं जाते ते फक्त एक शक्यता आहे ( I m a MD doctor and i have experience so many magical experience in ICU / WITH PATIENTS WHERE SCIENCE JUST CANT EXPLAIN AND WE ARE FORCED TO BELIEVE SOMEWHERE THERE IS SUPER NATURAL POWER WHICH IS BEYOND OUR LIMITS AND CONTROL)