माझी रास मेष आहे आश्वीनी नक्षत्र आहे सर सांगितल आहे लग्नाच्या आधी मी उपास करायची लग्न झाल्यावर माझी कशाला च इच्छा होत नव्हती ते अजून पर्यंत स्वता पण मी कधी सण अस काही ही असो तरी मी इतर बायका राहतात तस माझी इच्छा होत नव्हती ते अजून पर्यंत सगळ काही आहे माझ्याकडे आई बाबांन कडे होते सगळ छान होत राहण उपास धरायची पण इच्छा होत नाही कुठे जावस वाटत नाही सगळ मी सोडून दिल खोट बोलणारी लोक पुढे जाता प्रमाणिक पाटी राहिले 🙏🙏
सर तुम्ही सांगितल ते बरोबर आहे अश्विनी नक्षत्र आहे 🙏🙏
माझी रास मेष आहे आश्वीनी नक्षत्र आहे सर सांगितल आहे लग्नाच्या आधी मी उपास करायची लग्न झाल्यावर माझी कशाला च इच्छा होत नव्हती ते अजून पर्यंत स्वता पण मी कधी सण अस काही ही असो तरी मी इतर बायका राहतात तस माझी इच्छा होत नव्हती ते अजून पर्यंत सगळ काही आहे माझ्याकडे आई बाबांन कडे होते सगळ छान होत राहण उपास धरायची पण इच्छा होत नाही कुठे जावस वाटत नाही सगळ मी सोडून दिल खोट बोलणारी लोक पुढे जाता प्रमाणिक पाटी राहिले 🙏🙏
फक्त मनपूर्वक आणि श्रद्धेने नामस्मरण करावे.