ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

Vishalgad Encroachment | विशाळगडाचा श्वास कोंडला...दगडफेकीमुळे तणावाचं वातावरण | NDTV मराठी रिपोर्ट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.ค. 2024
  • Vishalgad Encroachment | विशाळगडाचा श्वास कोंडला...दगडफेकीमुळे तणावाचं वातावरण | NDTV मराठी स्पेशल रिपोर्ट
    About NDTV Marathi (Marathi News Channel):
    NDTV मराठी ही महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील सगळ्यात विश्वासार्ह वृत्तवाहिनी आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण,क्रीडा, बॉलीवूड आणि अन्य क्षेत्रांमधील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी NDTV मराठी वृत्तवाहिनी कटीबद्ध आहे. याशिवाय NDTV मराठीवर तुम्ही विस्तृत चर्चा, एक्स्लुझिव्ह मुलाखती, टॉक शो पाहू शकता.या वृत्तवाहिनीद्वारे प्रेक्षकांच्या हिताची माहिती तुमच्यापर्यंत सगळ्या प्लॅटफॉर्मद्वारे अर्थात टीव्ही, इंटरनेट आणि मोबाईलद्वारे पोहचवली जाते.
    NDTV Marathi is a 24-hour Marathi news channel. NDTV Marathi is one of India's leading credible news channel, and is a preferred channel by an audience which favours high quality local and world news, rather than sensational infotainment. NDTV Marathi's popular shows revolve around: news, politics, economy, sports, entertainment, panel discussions with eminent personalities and noteworthy commentaries.
    ताज्या व्हिडीओंसाठी इथे क्लिक करा - : • Latest News & Updates ...
    NDTV मराठीचे सगळे प्रिमिअम शो पाहण्यासाठी इथे क्लिक करा- : / @ndtvindia
    दिवसातील सगळ्यात मोठ्या बातम्या, एनडीटीव्हीचे पत्रकार आणि वृत्तनिवेदकांचे ग्राऊंड रिपोर्ट आणि विश्लेषण पाहण्यासाठी इथे क्लिक करा : • Reporter Vlogs
    न्यूज इन शॉर्टससाठी इथे क्लिक करा : • News In Shorts | न्यूज़...
    सगळ्यात विश्वासार्ह, निष्पक्ष आणि ताज्या बातम्यांसाठी आमचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा.
    Subscribe to our channel to get latest news updates. Watch NDTV Marathi live news 24x7 for the latest from across the world.
    Follow us on Social Media:
    Facebook: / ndtvmarathi
    Twitter: / ndtvmarathi
    WhatsApp: whatsapp.com/c...
    Instagram: / ndtvmarathi
    Follow us on Google News for Breaking and Latest News Updates:
    NDTV Marathi - news.google.co...
    NDTV India (Hindi News): bit.ly/3mNVwMY
    NDTV: bit.ly/3e5ngbP
    Download NDTV Mobile Apps:
    www.ndtv.com/pa...
    #News #LatestNewsInMarathi #LiveNews #BreakingNews #Bulletin #NDTV #NDTVMarathi

ความคิดเห็น • 352

  • @IndianCitizen02
    @IndianCitizen02 หลายเดือนก่อน +17

    एकदम बरोबर केले राजे, अमही सगळे मराठी, व सर्व शिवभक्तांची बिनशर्त पाठिंबा दिला आहे.

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 หลายเดือนก่อน +3

      @@IndianCitizen02 मुश्रीफ ला एवढी हवा डोक्यात गेली

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l หลายเดือนก่อน +1

      ​@@qualitysarees9420शेवटी तो आतंकवादी मजहब मानणारा.त्याच्या प्रत्येक कृतीत जिहाद असतो.

  • @user-cr6vs3eg4j
    @user-cr6vs3eg4j หลายเดือนก่อน +18

    मुश्रीफ आम्ही मतदान करतोय म्हणून तुम्ही आहात. लक्षात ठेवा 🚩🚩🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩

    • @mangilaljain7580
      @mangilaljain7580 หลายเดือนก่อน

    • @Faisal-v7j
      @Faisal-v7j หลายเดือนก่อน

      @@user-cr6vs3eg4j mushrif saab ko directly dhumki 😂😂😂😂😂😂

  • @dhyasbhakticha
    @dhyasbhakticha หลายเดือนก่อน +14

    हसन मुश्रीफ कोल्हापूर मध्ये निवडून येणार नाहीत याची काळजी घ्या कोल्हापूर कर

  • @panditwagh8993
    @panditwagh8993 หลายเดือนก่อน +20

    भारतात कोठेही अतिक्रमण करा, नंतर कोर्टात जा कमीत कमी पन्नास वर्षे बिन फिकीर रहा तुमच्या अतिक्रमणाला कोणीही हात लावू शकत नाही, कारण फक्त प्रकरण न्यायप्रविष्ट असते, भारतात जिथे जागा असेल तिथे फक्त अतिक्रमण करा बिना पैशात फुकट जागा भेटते😅😅😅😊😊😊😊

  • @siddharthchavan3800
    @siddharthchavan3800 หลายเดือนก่อน +24

    जळगाव रेल्वे वर दगडफेक करणारे कोणाचे वंशज आहेत औरंगजेब चे का अफजलखानाचे तुम्हाला लगा कुठ फुकट जमीन भेटली की चालले अतिक्रमण करायला आम्हाला पण राहायला जागा नाही आम्ही पण ताजमहाल वर जाऊन राहतो

    • @Asif_3010
      @Asif_3010 หลายเดือนก่อน

      Dangit pay ghatla jail tajmahal var aala tari.... Nathu.ram che vanshaj nehmi pathimagun zh.oond madhe Halla karnare tumhi..UP DELHI MADHE HINDUCHI GHARE PADLI AAHET GOVERNMENT NE te fuktech hote sagle....

    • @Prat-zi1ou
      @Prat-zi1ou หลายเดือนก่อน +1

      ​@@Asif_3010😂tuzya ammi puchi ahe vai pay ghalaya tu rahto kutha afzal khan chi aular

  • @user-nv4df6wj6v
    @user-nv4df6wj6v หลายเดือนก่อน +14

    अतिक्रमण काढलेच पाहिजे 🚩🤬

  • @user-hl5zi8qb9x
    @user-hl5zi8qb9x หลายเดือนก่อน +18

    सरकार ने काय करू नाही तर नाही करू...आम्हीच बाबरी सारखी ही मस्जिद बाजूला काढू

    • @Faisal-v7j
      @Faisal-v7j หลายเดือนก่อน

      @@user-hl5zi8qb9x best of luck bhava

    • @aftabqureshi2861
      @aftabqureshi2861 หลายเดือนก่อน

      @@user-hl5zi8qb9x tere gaand me dam hai kya

  • @ganeshpatil9421
    @ganeshpatil9421 หลายเดือนก่อน +15

    सर्व हिंदू संघटनेचे अभिनंदन

  • @lahuchandshinde4249
    @lahuchandshinde4249 หลายเดือนก่อน +13

    शिंदे सरकार भाजप सरकारने योगी सरकार निर्णय येतात तसे गड किल्ल्यावरील कधी किल्ल्यावर अतिक्रमण काढावे

  • @bhushanparab621
    @bhushanparab621 หลายเดือนก่อน +14

    कोण मुश्रीफ काय समंध महाराष्ट्राशी हा मुश्रीफ सिद्दीचा माणूस आहे
    हा किल्ला शिवरांचाच आहे आणि राहील

    • @jabbarshaikh3778
      @jabbarshaikh3778 หลายเดือนก่อน

      मुश्रीफ संविधानिक पदावर बसलेला पालकमंत्री आहे

  • @amitpatil5077
    @amitpatil5077 หลายเดือนก่อน +28

    मुश्रीफ यांच्यासारखी लोक जोपर्यंत सरकारमध्ये आहेत तोवर अतिक्रमण निघणारच नाही. पहिलं यांना जागा दाखवायला हवी

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 หลายเดือนก่อน +3

      असले लोक सरकार मध्ये सरकारी यंत्रणात सगळीकडे आहेत.

  • @kiranghatage9435
    @kiranghatage9435 หลายเดือนก่อน +23

    मुश्रीफ शेवटी जातीवर. जाणार

    • @Faisal-v7j
      @Faisal-v7j หลายเดือนก่อน

      @@kiranghatage9435 same to you bro

    • @sharadpatil2822
      @sharadpatil2822 หลายเดือนก่อน

      @@Faisal-v7j शेवटी जिहाद च करणार.

    • @sharadpatil2822
      @sharadpatil2822 หลายเดือนก่อน

      @@kiranghatage9435 जिहादी शेवटी जिहाद च करणार.

    • @uttamraj7773
      @uttamraj7773 หลายเดือนก่อน

      @@kiranghatage9435 बरोबर

  • @VISHAL-28
    @VISHAL-28 หลายเดือนก่อน +20

    जरांगे ह्या लांद्यांसाठी आरक्षण मागतोय..
    त्याला बोलवा हिथ

    • @asifdesai8978
      @asifdesai8978 หลายเดือนก่อน

      तुला लांड्या ने कढलय वाटतय

    • @niyajbargir3276
      @niyajbargir3276 หลายเดือนก่อน

      तुझा आईला पाठवून दे मग सांगतो

    • @niyajbargir3276
      @niyajbargir3276 หลายเดือนก่อน

      तुझा आईला झवतोय का लाडा

  • @sanjayperane820
    @sanjayperane820 หลายเดือนก่อน +8

    NDTV चे आभार 🚩🚩🚩

  • @vijaykatkar1
    @vijaykatkar1 หลายเดือนก่อน +10

    मराठ्यांनो अजून सुध्दा विचार करा तुतारी तुमच्या बाजूने कधीच वाजणार नाही ...

  • @Omsairam19941
    @Omsairam19941 หลายเดือนก่อน +14

    शरद पवारांना राग येईल बर का आता.

  • @Swami_2143
    @Swami_2143 หลายเดือนก่อน +9

    विशाळगड मध्ये घरे बांधलीच कसे ...अतिक्रमण होत असताना तेथील शासन काय करत होत

  • @संघर्षयोद्धा
    @संघर्षयोद्धा หลายเดือนก่อน +10

    देसाई रोजच गोलगोल बोलत आहे. जरांगे पाटील यांनी एकदा तुझ्या मतदार संघात फिरायला पाहिजे...😂

    • @RohitRuiya-qq6kj
      @RohitRuiya-qq6kj หลายเดือนก่อน

      JaRamge tujha Baap hai kaa

  • @SachinLongale
    @SachinLongale หลายเดือนก่อน +7

    महाराजांचे प्रत्येक गडकिल्ले आम्हाला मंदिरा समान तिथे अतिक्रमण ल थारा नाही .

  • @sanjayperane820
    @sanjayperane820 หลายเดือนก่อน +6

    एकच हिंदू स्वराज्य संघटना स्थापन करा, आणि संघटनेला आंदोलन करत्यांच्या मुक्ती साठी वकिलांची नेमणूक करा

  • @akshayp952
    @akshayp952 หลายเดือนก่อน +15

    राम मंदिर मोकळ होऊ शकत तर आमच्या महाराजांचा किल्ला का मोकळा श्वास नाही घेऊ शकत

  • @ranjitpatil80
    @ranjitpatil80 หลายเดือนก่อน +15

    Hasan tula padnar atta 100%

  • @deepakraut6437
    @deepakraut6437 หลายเดือนก่อน +5

    म्हणुनच येथुन पुढे राष्ट्रवादी कांग्रेस आणि कांग्रेस ला मतदान करु नका

  • @maheshgpatil3814
    @maheshgpatil3814 หลายเดือนก่อน +10

    जर अतिक्रमण असेल तर हटवलेच पाहिजे मग ते कोणत्याही धर्माचे लोक असोत

    • @Faisal-v7j
      @Faisal-v7j หลายเดือนก่อน

      You are right bro

  • @atulnikam8716
    @atulnikam8716 หลายเดือนก่อน +8

    अतिक्रमण सर्व गडावर निघालं पाहिजे

  • @vaibhavshinde1906
    @vaibhavshinde1906 หลายเดือนก่อน +10

    देसाई साहेब प्रतापगड मोकळा केला तसा विशाळगड मुक्त करावा

  • @SonOfIndia17
    @SonOfIndia17 หลายเดือนก่อน +6

    सरकारच्या आश्रय शिवाय हे होऊच शकत नाही.... 1998 नंतर चें सगळे अतिक्रमण हटवलेच पाहिजे....तिथे काय आता छोटा पाकिस्तान करायचे प्लांनिंग आहे कां....

  • @IceBreaker-yj1qq
    @IceBreaker-yj1qq หลายเดือนก่อน +9

    हर हर महादेव, इथले सांस्कृतिक विजेते आम्ही, कोन्या हसन, शरद चे चलानार नाही.

    • @user-rb3pq5yi1n
      @user-rb3pq5yi1n หลายเดือนก่อน

      ज्या वेळी न्याय आपल्या विरूद्ध जातो त्या वेळी तो मानण्यास नकार द्यायचा व ज्या वेळी आपला फायदा आहे त्या वेळी न्याय व्यवस्थेचा आधार घ्यायचा हे बरोबर नाही ह्या संविधानिक पद भूषविणाऱ्या ला कोणीतरी समजावून सांगा
      अखंड हिंदुस्थान मध्ये बाहेरून येवून अतिक्रमण करणारा कोण ही असो अथवा त्याचा शिपाई असो
      इ स वी सन पूर्व 10000 हजार 15000 हजार वर्षा पूर्वी पासून विश्व कल्याण सनातन हिंदू धर्म संस्कृती करता
      कोणत्या पंथाचा असो हाताच्या बोटांवर जांचे मोज माप संपते असा कोणाचाही इष्ट असो तो सनातन हिंदू धर्म करता कोणत्याही प्रकारे देव किंवा संत आणि पवित्र नव्हता व नाही
      #हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती #शिवाजी महाराज की सदा जय होगी
      जय #महाराष्ट्र जय #हिंदुस्थान

  • @amitshedage2906
    @amitshedage2906 หลายเดือนก่อน +3

    जो अतिक्रमण काढेल त्यालाच आमचे मतदान केल जाणार तुम्ही ठरवा आता निवडून यायचं की पडायचं आहे 👍

  • @yuvrajphadtare-xe8jz
    @yuvrajphadtare-xe8jz หลายเดือนก่อน +6

    आरे या मंत्र्यांची हात भर फाटते अतिक्रमण काढायला

  • @sambhajinalage2332
    @sambhajinalage2332 หลายเดือนก่อน +6

    अतिक्रमण शिवाजी महाराजांच्या काळात काहीच नव्हतं तसाच किल्ला पाहिजे

  • @anikatahirekar9128
    @anikatahirekar9128 หลายเดือนก่อน +15

    हसन मुश्रीफ याला जबाबदार

  • @yuvrajphadtare-xe8jz
    @yuvrajphadtare-xe8jz หลายเดือนก่อน +12

    बघा हिंदूंनो त्या मुश्रीफ चे वक्त्याव्य... आणि द्या त्याला आजून निवडून... आरे आता तरी यांना मतदान करायचं बंद करा

  • @bag9845
    @bag9845 หลายเดือนก่อน +6

    संपूर्ण महाराष्ट्र परप्रांतीयांनी अनधिकृत बांधकामे करुन केव्हाच ताब्यात घेतला आहे आणि आता सरकार व महाराष्ट्र प्रेमी जागे झाले आहेत.

  • @dharmrakshak9191
    @dharmrakshak9191 หลายเดือนก่อน +14

    योगी आदित्यनाथ असते तर काही मिनिटात निर्णय होऊन मशीद पाण्यात वाहून गेली असते
    योगी योगी आहे त्याच्यापुढे कोणीच नाही सेकंदात निर्णय सेकंदात जमीनदोस्त काम

    • @anu3798
      @anu3798 หลายเดือนก่อน

      Tyacha ithe jase pret nadit vahtat. tase maharashtra madhe hot nahi
      Tithe jase sadhu na jhopetch kaaple jate tase ithe hot nahi..
      Shikshan ghenaryana cheat puravun pass kele jate tase ithe hot nahi...

  • @pradipmore547
    @pradipmore547 หลายเดือนก่อน +4

    🚩जय शिवराय, विशालगड ला मुक्ती दे 🚩 आई भवानी , जय शिवराय

  • @kirankulkarni318
    @kirankulkarni318 หลายเดือนก่อน +4

    हिंदुत्ववादी गेले सात आठ वर्ष आंदोलन करत आहेत आणि हे राजे मात्र एकच दिवस हा असला अघोरी प्रसिद्धी स्टंट करुन घोळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याची संधी वाटली बहुतेक त्याना.

  • @Ghati.satarakar
    @Ghati.satarakar หลายเดือนก่อน +9

    Yogi असता तर एका रात्रीत बदल दिसला असता

  • @amirmunawarkhan7238
    @amirmunawarkhan7238 หลายเดือนก่อน +3

    पुत्र हिंदू संघटनांची साईट घेतो आणि वडील सेक्युलरिझम ची वाह काय राजनीति आहे 🙄😒🫡

  • @sushant1776
    @sushant1776 หลายเดือนก่อน +8

    अतिक्रमन हटवा आपला इतिहास वाचवा

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk หลายเดือนก่อน +6

    सर्वच गड किल्ला वर दर्गा मशिदी बांधल्या आहेत?कल्याण मलंग गडावर आणि दुर्गाडी किल्ला वर पण असेच अतिक्रमण झाले आहे

  • @LoneWolf-gf5ip
    @LoneWolf-gf5ip หลายเดือนก่อน +5

    ह्या हसन मुश्रीफ ची ठासा आधी

  • @user-jn8ze7oz1y
    @user-jn8ze7oz1y หลายเดือนก่อน +10

    राजे असून रडता हे तुम्हाला शोभात नाही

    • @rupeshsuryawanshi5703
      @rupeshsuryawanshi5703 หลายเดือนก่อน

      रडत नाहीत रे,,, बोलून बोलून आवाज तसा येतोय

  • @abhik4771
    @abhik4771 หลายเดือนก่อน +12

    अतिक्रमण हटवा

  • @WebGyan1610
    @WebGyan1610 หลายเดือนก่อน +5

    एक तर लक्षात अल अस काय तर केल्याशिवाय सरकार काय काम करत नाही .

  • @sonuk2034
    @sonuk2034 หลายเดือนก่อน +4

    मुख्यमंत्री साहेब गडावर ही लोक आली कुठून याचा तपास घेऊन काय तो निर्णय घेतला पाहिजे

  • @vitthalyewale2094
    @vitthalyewale2094 หลายเดือนก่อน +5

    कोणत्याही गडावर अतिक्रमण नको.

  • @kundgirparmeshwar5995
    @kundgirparmeshwar5995 หลายเดือนก่อน +4

    आम्ही आपल्या आज्ञेनुसार आहोत माहाराज विशाळगड च काय सर्व गड किल्ले मुक्त करा

  • @anshledadvertisingakshaych1143
    @anshledadvertisingakshaych1143 หลายเดือนก่อน +5

    एकच महाराज

  • @sagar20247
    @sagar20247 หลายเดือนก่อน +6

    सरकार कारवाई करणार... तुम्ही हातात कायदा कशाला घेताय... जो दंगलखोर आहे त्यांच्या वर कारवाई करावी

    • @user-hl5zi8qb9x
      @user-hl5zi8qb9x หลายเดือนก่อน

      कोण दंगेखोर?

    • @sagar20247
      @sagar20247 หลายเดือนก่อน +1

      @@user-hl5zi8qb9x ज्यांनी दगडफेक केली

  • @ganeshpatil9421
    @ganeshpatil9421 หลายเดือนก่อน +6

    यात हिंदू संघटनेने सुरवात केली आहे.. त्या मागणीला सकरात्मक प्रतिसाद देत संभाजीराजे आले, त्यामुळे यात कृपया कोन्हीही राजकारण करू नये..

  • @raviingole2882
    @raviingole2882 หลายเดือนก่อน +5

    राजे शंभूराज देसाई .... अतिक्रमण सिद्ध झाले तर काढून टाकू😂😂😂
    माझ्याही पंजोबाचे दुकान विशालगडावर आहे.😂😂

  • @sandeepkanale9632
    @sandeepkanale9632 หลายเดือนก่อน +7

    बघ मुश्रीफ काय बोलतात आत्तातरी जागे व्हा

  • @kk4603
    @kk4603 หลายเดือนก่อน +10

    हे अतिक्रमणे BJP सरकारच्या काळातच निघू शकते.

  • @machhindrashejul
    @machhindrashejul หลายเดือนก่อน +3

    मराठ्यांनो चलो कोल्हापूर

  • @ajitpatilsangavade2406
    @ajitpatilsangavade2406 หลายเดือนก่อน +6

    पुन्हा काँग्रेस चे राजकारण,
    1998 पासून बांधकाम होत असताना का दुर्लक्ष केलं

    • @anu3798
      @anu3798 หลายเดือนก่อน

      Baki hinduvadi sangathana kai karat hote

  • @user-sp5if5ew1t
    @user-sp5if5ew1t หลายเดือนก่อน +5

    होतय ते चांगल्या साठी होतय,

  • @user-el7hn7yq7w
    @user-el7hn7yq7w 29 วันที่ผ่านมา

    मुश्रीफ साहेब म्हणतात निकालाची वाट पाहावी निकालाची वाट पास तोपर्यंत विशाळगड संपूर्ण हिरवा होईल त्यांना मदत हेच करतील

  • @pradeepkoli2511
    @pradeepkoli2511 หลายเดือนก่อน +6

    Aticraman mukt Vishalgad zala pahije

  • @user-vz9tn7wn1l
    @user-vz9tn7wn1l หลายเดือนก่อน +3

    हर हर महादेव.

  • @rohitbarge
    @rohitbarge หลายเดือนก่อน +7

    Hasan la Hindu ni evade uchalun dharale hote pan shevati tyane jatch dakavali

  • @SandeepG.1117
    @SandeepG.1117 หลายเดือนก่อน +12

    १९९८ काय त्याच्या ३०० वर्ष पाहिले ची बांधकामे तोडावी , महाराजांची वस्तू सोडून

  • @vishalkedar5421
    @vishalkedar5421 หลายเดือนก่อน +5

    मुश्रीफ मस्तीत वागतात

  • @bhaskarpatil4830
    @bhaskarpatil4830 หลายเดือนก่อน +3

    मुश्रीफ इतक्या आत्मविश्वासाने कसे म्हणू शकतात? प्रश्न येतो अतिक्रमणे होत असतांनाच प्रशासन काय करत होते?

  • @SandeepKoli-bs5uv
    @SandeepKoli-bs5uv หลายเดือนก่อน +9

    जात दावलीस ना

  • @sushant1776
    @sushant1776 หลายเดือนก่อน +5

    मुश्रीफ मस्तीन वागु नको

  • @humblepawn873
    @humblepawn873 หลายเดือนก่อน +1

    मुळात आपल्या स्वभावामुळे यांचे फावते...हे येणार गरीब गरीब करून घर, मस्जिद बांधणार , लोकसंख्या वाढवणार....आपली लोक दुर्लक्ष करणार...आता अतिक्रमण काढायला गेले की म्हणणार इतके वर्ष का नाही काढले मग आणि मग जागा त्यांचीच...मग परत नवीन जागा आणि पुन्हा तेच....

  • @Unityofpeople
    @Unityofpeople หลายเดือนก่อน +2

    सगळं शिवाजी महाराजांचं स्वराज्य हम सब जारांगे एवढाच आहे काही नाही राहील महाराजांचं

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 หลายเดือนก่อน +2

    श्रीशिवराय जागृत आहेत हरहरमहादेव जयभवानी

  • @Nisargmaharashtracha
    @Nisargmaharashtracha หลายเดือนก่อน +6

    हसून चा दर्गा बांधा

  • @jivaandeshpande9761
    @jivaandeshpande9761 หลายเดือนก่อน +2

    सरकार जरी असले तरी अतिक्रमण कडण्यास सरकारला अडचण असू नये

  • @AB-hb7zq
    @AB-hb7zq หลายเดือนก่อน +8

    पन्हाळा वरील बगले कधी पडणार ते चालतंय काय

  • @shubhamhadgal7556
    @shubhamhadgal7556 หลายเดือนก่อน +1

    @NDTV Thanks for this

  • @sanjayshah8316
    @sanjayshah8316 หลายเดือนก่อน +4

    Gadawarche atikraman hatavlech pahije

  • @sambhajinalage2332
    @sambhajinalage2332 หลายเดือนก่อน +5

    छत्रपती शिवरायांनी काय त्यांना घर बांधायला दिली नव्हती जागा

  • @Gentleman.1392
    @Gentleman.1392 หลายเดือนก่อน +9

    गरीब जनतेला भर पावसाळ्यात बेघर करणे रयतेच्या राजांनी सहन केले असते का? सगळीकडे नुसत राजकारण, संभाजी राजेंनी या प्रकारचे राजकारण करणे त्यांना शोभत
    नाही. पावसाळ्यात लोकांना पर्याय दिल्याशिवाय बेघर करणे ही क्रूरता आहे.😢

    • @ajaykadam3538
      @ajaykadam3538 หลายเดือนก่อน +11

      मग कुठ पण अतीक्रमण करणार का उद्या तुझ्या जागेत करतील चालेल का तुला

    • @vishalvarpe1445
      @vishalvarpe1445 หลายเดือนก่อน +8

      अतिक्रमण करतानी विचार करायचा होता ना भाऊ.अस कस चालेल.
      उद्या असे होईल हम करे सो कायदा.

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 หลายเดือนก่อน +7

      लोकांच्या जागा हडपणे, दमदाटी करणे शोभते का? तू शिकवणार आता आमच्या राजाला. अतिक्रमण काढ आणि फुकटच्या जागा बळवल्या सोड

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 หลายเดือนก่อน +3

      @@Gentleman.1392 फुकट जमिनी बळकवतो का लोकांच्या, सरकारच्या

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l หลายเดือนก่อน +4

      आतंकवादी गरीब नसतात.ही पापी औरंग्याची औलाद आहे.

  • @sportstourerpratz8148
    @sportstourerpratz8148 หลายเดือนก่อน +13

    योगी आदित्यनाथ 🚩 बस नाम काफी है 🗿

    • @anu3798
      @anu3798 หลายเดือนก่อน +1

      Tyacha ikde tar mandirat jhoplele sadhu na jhopetch hatya kartat...

  • @KisoraoYBhosale
    @KisoraoYBhosale หลายเดือนก่อน +2

    पावन गडावर वर पण अतिक्रम चालू आहे लक्षात ठेवा

  • @RAJUPATIL-ny9mw
    @RAJUPATIL-ny9mw หลายเดือนก่อน +4

    Gadavar ghare nahi chalnar. Te padli jatil ....hyasathi mavle ladle hote ka.

  • @dattatraymane7876
    @dattatraymane7876 หลายเดือนก่อน +9

    काँग्रेसने असे कायदे केलेले आहेत की ते हिंदूंच्या मुळावर उठणारे आहेत. इथे योगी आदित्य नाथांचा बुलडोजर पाहिजे.

    • @abhisheksalunkhe1668
      @abhisheksalunkhe1668 หลายเดือนก่อน

      अरे बाबा काय कायदे केले आहेत..10 वर्शापसून सरकार आहे भाजपच जर 370 रद्द केला जाऊ शकतो तर अतिक्रमण का नाही हटवत सरकार..waqf बोर्डाला पैसे का दीले सरकारने

  • @user-el7hn7yq7w
    @user-el7hn7yq7w 29 วันที่ผ่านมา

    बरोबर

  • @ajitranjane1767
    @ajitranjane1767 หลายเดือนก่อน +3

    गुटका किंग देसाई

  • @nishantdoijad8696
    @nishantdoijad8696 หลายเดือนก่อน +4

    मुश्रीफ काय बोलताय

  • @user-el7hn7yq7w
    @user-el7hn7yq7w 29 วันที่ผ่านมา

    संभाजी राजेच बरोबर बोलतात आणि हे कार्य संभाजी महाराजांचा आहे ते त्यांनी करावं

  • @rajkumarbhasinge
    @rajkumarbhasinge หลายเดือนก่อน +2

    आरे शरद पवारांनी लोक बसवायचे म्हणजे त्यांच मतदान वाढलं व सत्ता गेली की अतिक्रमण आहे हे आपल्या चेल्याला सांगायचे आंदोलन करायचे मग भाजप आहेच कारवाई करुन आपलं स्वताच मतदान कमि करायला म्हणजे दोन्ही बाजूंनी शरद पवारांना च फायदा त्यामुळे महायुती ने कारवाई करु नये जय ओबीसी

  • @amishshah5130
    @amishshah5130 หลายเดือนก่อน +2

    Very surprise to see no where Sanjay Raut speak on illegal grabbing of historical chatrapati maharaj place to protect....

  • @rahulrk4477
    @rahulrk4477 หลายเดือนก่อน +7

    Musrif amdar jhala nhi phije

    • @jeet4242
      @jeet4242 หลายเดือนก่อน

      लय मानत होतो लवडयाला आता पाडाय लागतय,,,मी कागल कर

  • @Pravdp-sk5ml
    @Pravdp-sk5ml หลายเดือนก่อน +6

    विशाऴगड मोकऴा करावा मुस्लिम समुदाय ने

  • @SamiullaMulla-eo3nc
    @SamiullaMulla-eo3nc หลายเดือนก่อน

    खरचं जर अतिक्रमण असेल तर शासन त्यावर का निर्णय घेत नाही. हे तोड फोड करण्याचा अधिकार ह्या संभाजी राजेंना कोण दिला..

  • @rohitlone6904
    @rohitlone6904 หลายเดือนก่อน +4

    Sidhh ky karaycha aahe te ky konachya bapacha aahe ka

  • @whiteWolfe760
    @whiteWolfe760 หลายเดือนก่อน +12

    Hasan mushrif na niwad nukit pada.
    Ha manus bara navhe.

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 หลายเดือนก่อน

      अतिक्रमण काढू शकत नाही म्हणे. मग अतिक्रमण करणारेला ह्याचा पाठिंबा म्हणायचं का?

    • @rohitbhuvad5584
      @rohitbhuvad5584 หลายเดือนก่อน

      Kolhapuratil Hindu ni ektra tharvun mushrif na padali pahije

  • @amitkhetle7312
    @amitkhetle7312 หลายเดือนก่อน +1

    अहो या नवीन काँग्रेस वाल्या संभाजीना सांगायचंय कि अशीच आंदोलन सर्व गडावर करा, तसंच सर्व मंदिर मुक्त करण्यासाठी करा जेणेकरून शिवरायांची इच्छा पूर्ण होईल नाहीतर शरद राव पोवारांनी दम दिला तर मागे पळालं, हो

  • @yuvrajpatil7389
    @yuvrajpatil7389 หลายเดือนก่อน +10

    Musrif. Tula. Aami. Tula. Padnar.. Bg. Tu. Aata

    • @rohitbarge
      @rohitbarge หลายเดือนก่อน

      @@yuvrajpatil7389 💯✔️🚩

  • @user-ki5tf5sn6i
    @user-ki5tf5sn6i 29 วันที่ผ่านมา

    निकालाची वाट न पाहता अतिक्रम हटलं पाहिजेल का तर विशाल गडावर अतिक्रमण का केले अगोदर परवानगी घेतली होती का आताच कोर्टाची वाट कशाला पाहता

  • @deepakraut6437
    @deepakraut6437 หลายเดือนก่อน +4

    शिंदे सरकार बुलडोजर चलवा

  • @user-rd1zl2mx1u
    @user-rd1zl2mx1u หลายเดือนก่อน +3

    सरकार ने nhi kel tar amhi समर्थ ahe, kahich shillak rahanar nhi tithe.... sagal todun fekun deu....🚩🚩🚩🚩🚩

  • @jabbarshaikh3778
    @jabbarshaikh3778 หลายเดือนก่อน +2

    पूर्वनियोजित पणे मस्जिद ची तोडफोड करण्यात आली हे तुम्ही चॅनल वाल्यांना दिसलं नाही का

    • @jagannathparkar2001
      @jagannathparkar2001 หลายเดือนก่อน +2

      बरं केले तोडली

  • @sandipbaing4316
    @sandipbaing4316 หลายเดือนก่อน +1

    Anaji pant khute ahe ?
    Home minster ahe na maharashtra cha ?
    Shinde barober dist nahi hali ?

  • @sambhajinalage2332
    @sambhajinalage2332 หลายเดือนก่อน +3

    हे शंभूराज देताना कळत नाही का

  • @digambersurya3700
    @digambersurya3700 หลายเดือนก่อน +2

    Ek maratha lakh maratha chalo vishalgadh

    • @Faisal-v7j
      @Faisal-v7j หลายเดือนก่อน

      All the best bro