Aamshya Padavi: आमदारकीची शपथ घेताना गोंधळ का झाला? आमश्या पाडवींनी सांगितलं कारण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 150

  • @SanjayMemane-ho2ow
    @SanjayMemane-ho2ow หลายเดือนก่อน +68

    यांनी एका चांगले वकील असणाऱ्या माणसाचा पराभव केला.. सलाम त्या मतदारांना😂😂😂😂😂

  • @sudamdhamane7982
    @sudamdhamane7982 หลายเดือนก่อน +28

    आमदार होण्यासाठी शैक्षणिक पात्रतेची गरज नाही...?मात्र ईतर सर्व गोष्टिंसाठी शिक्षणाची गरज आहे!एक वास्तव सत्य...

  • @DipaliPisal-th2gq
    @DipaliPisal-th2gq หลายเดือนก่อน +69

    यांना शिक्षण मंत्री करण्यात यावे ही विनंती

    • @sanjaypatil6296
      @sanjaypatil6296 หลายเดือนก่อน +1

      नाही नाही परराष्ट्रमंत्री करा

    • @sanjaypatil6296
      @sanjaypatil6296 หลายเดือนก่อน +2

      आयला जसा शिंदे तसा च हा😅😅😅

    • @atulkhairkar3547
      @atulkhairkar3547 หลายเดือนก่อน

      Uddhav peksha changla ​@@sanjaypatil6296

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 หลายเดือนก่อน +10

    त्याना संधी दिल्याबद्दल सरकारचे अभिनंदन.

  • @yunusshaikh9230
    @yunusshaikh9230 หลายเดือนก่อน +15

    शिपाई होण्यासाठी डिग्री हवी आहे परंतु आमदार अंगठे बहात्तर पण चालेल धन्य आहे ते राजकारणी

  • @ashokpatil4133
    @ashokpatil4133 หลายเดือนก่อน +25

    या महाशयांना शिक्षण मंत्री करा. नक्कीच राज्याच्या विकास होईल

  • @dadasahebtambe5535
    @dadasahebtambe5535 หลายเดือนก่อน +4

    असले आमदार महाराष्ट्र राज्य यांनी इज्जत मिळणार हे जनतेला आभार मानतो जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @AvinashTale07-ck2vs
    @AvinashTale07-ck2vs หลายเดือนก่อน +4

    चला असो शाळा न शिकता माणसाला आमदार तरी होता येते ही खूप चांगली गोष्ट आहे जय महाराष्ट्र

  • @pramodghadi1973
    @pramodghadi1973 หลายเดือนก่อน +5

    ह्या माणसाला निवडून देणाऱ्या मतदारांचे आभार आहे मी कारण हा आमदार झाला तो निव्वळ पैशाच्या जोरावर आलेला आहे

  • @krushnarahate7506
    @krushnarahate7506 หลายเดือนก่อน +2

    कुठे नेला महाराष्ट्र माझा. ज्या आमदाराला सहज मराठीतून वाचता येत नाही तो आपल्या मतदारसंघाच प्रतिनिधित्त्व कसं करणार.

  • @Prabhasvasave99
    @Prabhasvasave99 หลายเดือนก่อน +10

    आमच्या पाडवी ने बारावी पास डी.एड अशी डिग्री बनवली आहे. मग फर्जी डिग्री बनवली आहे.हे पण खर आहे. महाराष्ट्रातिल एक नं. फर्जी डिग्री वाला आमदार बनला आहे.

  • @oppophone-ps7ks
    @oppophone-ps7ks 19 วันที่ผ่านมา

    आमदार आमश्या दादा पाडवी यांना आपण वाचता येत नाही किंवा बोलता येत नाही असे सांगणारे ज्यांनी 35 वर्षे काम केले तो वकिल जास्त शिकलेला म्हणुस त्यांनी काय केले आमचे आयुष्य गेले काय तुम्ही त्याला वाचवा येत नाही म्हणाले आडाणी माणसांनी जर आशा, पोलिस पाटील, सरपंच, आंगणवाडी, ग्राम पंचायत शिपाई, रोजगार सेवक, शिक्षण सेवक, आरोग्य सेवा, होमगार्ड, अशा अनेक बेरोजगार तरुणांसाठी काम केले व त्यांना रोजगाराची संधी मिळवुन दिले म्हणुन त्यांचे आज 10,15, हजार रुपयांचे अनुदान काम करुन त्यांचे उदहनिर्वाह सुरू केली त्या म्हaणसाला त्यांचे बोलणे वाचणे आवश्यक आहे का ? हे काम कोणी केले मग आपण बोललो का विधान परिषदेत बोल टिका करा पण थळा विचार करून बोला हो दादांनो

  • @sanjayjejurkar4278
    @sanjayjejurkar4278 หลายเดือนก่อน +3

    निवडून आलो नाही याला शिक्षण मंत्री करा धन्य ती EVM मशीन

  • @navurjawellnesscenter
    @navurjawellnesscenter หลายเดือนก่อน +2

    यांना जर आमदारकीची शपथ घेता येत नाही तर हे मंत्री होऊन काय मंत्रिमंडळात सामान्य माणसाचे विषय मांडणार आहेत यावरून सिद्ध होत आहे.

  • @santoshpilankar7086
    @santoshpilankar7086 หลายเดือนก่อน

    यूपीएससी, एमपीएससी परीक्षा देवून IAS, IPS झालेल्या अधिकाऱ्यांना अशा लोकप्रतीनिधी समोर झुकावे लागते. ही लोकशाहीची विटंबना आहे....

  • @pravinshrisunder5094
    @pravinshrisunder5094 หลายเดือนก่อน +5

    शिक्षण मंत्रीच करावे.. तशाही मराठी शाळा बंद केल्याच आहेत आणि 8 वी पर्यत परीक्षा न देता पास करायचा नियम आहे असेही म्हणतात

  • @shrikantmohite6101
    @shrikantmohite6101 หลายเดือนก่อน

    बघा हे असे अर्धवट शिक्षण झालेले नेते आमदार होतात यांना लिहून दिलेलं साधं वाचताही येत नाही.

  • @asita1731
    @asita1731 หลายเดือนก่อน +3

    आमशा दादा ❤

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 หลายเดือนก่อน +8

    मस्तच, अशिक्षित असून सुद्धा जिद्द, सातत्य च्या जोरावर मोठ्या पदावर गेले

  • @abasojadhav1602
    @abasojadhav1602 หลายเดือนก่อน +6

    दुर्भाग्य आहे हे महाराष्ट्राच हे काय जनतेची कामे करणार.

  • @ashoklokhande9377
    @ashoklokhande9377 หลายเดือนก่อน

    शिपाई पदासाठी अर्ज केला तरी किती सर्टिफिकेट लागतात आणि हे बघा किती शिक्षणआमदार पदासाठी गरजेचं आहे आणि हे काय वाचणार आणि सही कशी करणार आणि विकास किती करणार धन्य झालो हे बघून आणि शिक्षणाचे काही महत्व नाही हे आज समजले आणि पगार किती यांना हे ऐकून तर फारच समाधान झाले धन्य ते राजकारण आणि धन्य ते राजकारणी

  • @dhirsingvasave3413
    @dhirsingvasave3413 หลายเดือนก่อน

    आमदार निरक्षर,, काय देशाचा,, जिल्ह्याचा विकास...

  • @rameshthakare3002
    @rameshthakare3002 หลายเดือนก่อน +5

    सगळं मान्य आहे हो. अरे आमश्या दादा तरी समाजासाठी बोलतो बाकिच्या आमदारांना तर खर्ची जायची भिती वाटते आदिवासी लोकांवर अन्याय होत असताना देखील बोलत नाही.चालू द्या.पाच वर्ष काय करतात बघा तर खर.

  • @एस.पाटील007
    @एस.पाटील007 หลายเดือนก่อน

    अध्यक्ष महोदय, विशेष अधिकाराचा वापर करून ह्या महाशयांना राज्याचा मुख्यमंत्री करा काही दिवस 😡😡😡😡😡😡

  • @sambhajikasabe3425
    @sambhajikasabe3425 หลายเดือนก่อน +3

    आता खरं कळत का... महाराष्ट्र का मागे राहिला

  • @PawanKanse-ej1nt
    @PawanKanse-ej1nt หลายเดือนก่อน +2

    गृहमंत्री करा, यांना 😊

  • @alksani-2182
    @alksani-2182 หลายเดือนก่อน

    काय हो असले विचारवंत असतील तर महाराष्ट्राच भलच होणार... यांना शिक्षण मंत्री करा म्हणजे गुजरात वाल्यांच भले होईल.

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 หลายเดือนก่อน +1

    आदिवासी असल्याने तसें होणारच. ते आणखीही किती मागास आहेत. आणि दुसऱ्यांना आरक्षण पाहिजे.

  • @ireshkamale8055
    @ireshkamale8055 หลายเดือนก่อน +10

    आरक्षणाची ताकद.

    • @pptservices
      @pptservices หลายเดือนก่อน

      शिंदेचे पाय धर

  • @ravindrathakur7843
    @ravindrathakur7843 หลายเดือนก่อน

    असे आमदार जनतेच भविष्य काय घडवणार .हाआमचा आंधळा जनादेश.

  • @mns999mns6
    @mns999mns6 หลายเดือนก่อน +4

    नावावरूनच तुम्ही ओळखा ना राव... आमश्या.. आदिवासी आहेत ते.. शिक्षण नाही तिकडे

  • @मनोजढगे
    @मनोजढगे หลายเดือนก่อน

    शिक्षण कमी असल्यामुळे भ्रष्टाचार करता येत नाही भ्रष्टाचार केल्या नसल्यामुळे जनतेमध्ये आपुलकीची स्थान असते म्हणून शिक्षणाला महत्त्व नाही प्रामाणिकपणाला महत्त्व आहे जनतेची सेवा करणे हे त्यांचे ध्येय असते

  • @arunbadarke4947
    @arunbadarke4947 หลายเดือนก่อน

    Best education minister.

  • @KrushnaGavit-ps2qy
    @KrushnaGavit-ps2qy หลายเดือนก่อน +3

    शिंदे साहेबांनी कमी शिक्षण असलेल्याच फायदा नक्की करून घेतील

  • @shivajimane7436
    @shivajimane7436 หลายเดือนก่อน

    खरं तरं त्यांनाच पंतप्रधान केल पाहिजे कमी शिकलेली कमी भ्रष्टाचार करतात

  • @ankushshinde4881
    @ankushshinde4881 หลายเดือนก่อน +7

    आरक्षण जिंदाबाद

    • @Shubham-sw5jr
      @Shubham-sw5jr หลายเดือนก่อน +1

      Arakshan नाही धर्मांधता ...यांनी adv यांचा पराभव केला आहे मतदार धान्यावर

  • @pratapsarwade3924
    @pratapsarwade3924 หลายเดือนก่อน

    याला लिहिता वाचता येत नाही हा याच्या मतदारसंघाचे नेतृत्व करतोय या मतदारसंघात कोणताही असा आदिवासी व्यक्ती घेत असताना भेटला नाही का?

  • @Subhashdavhale
    @Subhashdavhale หลายเดือนก่อน

    ठाकरे सोडले वाईट वाटलं

  • @sarjeraokamble6196
    @sarjeraokamble6196 หลายเดือนก่อน

    उच्च शिक्षण मंत्री करा

  • @sandipshinde4298
    @sandipshinde4298 หลายเดือนก่อน

    जशी शिक्षक होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा आहे ,शिक्षक अभियोग्याता परीक्षा आहे बी एड डि एड करून सुधा. ... तस आमदार पात्रता परीक्षा घेण्यात यावी आणि परीक्षा फी 100000 ठेवण्यात यावी ...सरकारला पैसे पण मिळतील आणि जो योग्य आहे तोच आमदार होईल

  • @pranavwagh3786
    @pranavwagh3786 หลายเดือนก่อน

    पाडवीला महाराष्ट्र राज्याचा शिक्षण मंत्री करावे वा रे लोक शाही

  • @DhananjayGaikwad-v9y
    @DhananjayGaikwad-v9y หลายเดือนก่อน

    फक्त आंबेडकर मुळे तुम्हाला आमदार होता आले

  • @sakaramnaik1970
    @sakaramnaik1970 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @kailassaskar8273
    @kailassaskar8273 หลายเดือนก่อน

    आशे लोक देशात जन्मुन मंत्राल्यात दाखल झाले.सध मराठी वाचता येत नाही. ते काय महाराष्ट्राची दखल घेणार. शबास आमदार साहेब.

  • @ChandraparakashPimpare
    @ChandraparakashPimpare หลายเดือนก่อน +4

    आतापर्यंत शिक्षण मंत्री झाले त्यांनी काय दिवे लावले

    • @pawarsp9
      @pawarsp9 หลายเดือนก่อน

      Art मंत्री करा

  • @pradipbhosale4157
    @pradipbhosale4157 หลายเดือนก่อน

    काय होणार ह्या राज्याचे देव जाणो

  • @MangeshKute-g3h
    @MangeshKute-g3h หลายเดือนก่อน +1

    तो आदिवासी आहे तिकडची भाषा वेगळी आहे

  • @SubhashGawate-k4c
    @SubhashGawate-k4c หลายเดือนก่อน

    Ok

  • @surendragije803
    @surendragije803 หลายเดือนก่อน +1

    😂😂😂😂😂😂😂😂 हे लोकं काय राज्य सांभाळणार... अनाडी लोकं निवडून दिले जातात

    • @pawarsp9
      @pawarsp9 หลายเดือนก่อน

      सयाजी राव

  • @AmolChoramale-l6j
    @AmolChoramale-l6j หลายเดือนก่อน +1

    शिक्षण मंत्री करा

  • @rajdharkokate2147
    @rajdharkokate2147 หลายเดือนก่อน

    देश खूपपुढे जाणार आहे

  • @ShindeVijay-f4h
    @ShindeVijay-f4h หลายเดือนก่อน

    मतदारांना मानले 😂

  • @pawarsp9
    @pawarsp9 หลายเดือนก่อน

    शिक्षण वंत्री करा.
    परगतीच परगती

  • @VijayPawara-ol1mr
    @VijayPawara-ol1mr หลายเดือนก่อน

    आमदार साहेब यांना वाचता, लिहिता येत नाही,,,मग पत्र वेवहार निवेदन हे,, दुसऱ्या कडुन करावं लागेल,, दुदैवी बाप,, काय दिवे लावणार,, फक्त खोके,,, जणांची नाही तरी मनाची ठेव,,, अशी परिस्थिती आहे आमदार साहेब ची,,,, शपथविधी घेताना,,,

  • @DilipPatil-pe2up
    @DilipPatil-pe2up หลายเดือนก่อน

    ,क्लास लावा हो ह्या आमदाराच

  • @ganrajpatil584
    @ganrajpatil584 หลายเดือนก่อน

    आता कसं होणार महाराष्ट्राच आसले आनपड आमदार निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री बनवा

  • @RajeshSurase
    @RajeshSurase หลายเดือนก่อน

    आदिवासी लोकांना आज पण मराठी बोलता येत नाही समजत नाही त्यामुळे त्यामध्ये हसण्यासारखी काही नाही,,,

    • @pawarsp9
      @pawarsp9 หลายเดือนก่อน

      महाराष्ट्र आत्ता थांबणार नाही

  • @dnyaneshwarbagul8638
    @dnyaneshwarbagul8638 หลายเดือนก่อน

    याला शिक्षव्यवस्थेतील परिणाम होईल असे मंत्री होतील ते

  • @dilipsurwase1197
    @dilipsurwase1197 หลายเดือนก่อน

    भावी गृहमंत्री

  • @santoshgaikwad980
    @santoshgaikwad980 หลายเดือนก่อน

    आरे इथं शिपाई पदासाठी पदभरती करण्यासाठी दहावी पासची अट लावली जाते आणि इथंतर हे महाशय चौथी शिक्षण घेतले आहे आणि निवडणूक लढवली आणि निवडुण आले आहे म्हणजे किती गंमत आहे एक उमेदवार वकील तरी तो हारतो म्हणजे इथे फक्त EVM चाच विजय होतो हे नक्की

  • @krishnagaming4947
    @krishnagaming4947 หลายเดือนก่อน

    याना मंत्री द्यायला पाहिजे होत

  • @megharajsuryawanshi1816
    @megharajsuryawanshi1816 หลายเดือนก่อน +3

    वा काय ती लोक निवडून देणारी

    • @RohitGaikwad-yk2wl
      @RohitGaikwad-yk2wl หลายเดือนก่อน

      Jay adhivashi viswas astoy tumchyasarkhi nay chatun khanari

  • @sharaddeshpande7392
    @sharaddeshpande7392 หลายเดือนก่อน

    मी एम ए बी एड केलंय मी काय शेट्ट उपटतो एक इमानदार माणूस निवडून आला आणि तो जनतेची सेवा करणार त्याला शिक्षण वाले सांगतील की एक आदिवासी माणूस जनतेच्या सेवेमुळे निवडून आला आपली अक्कल पाजू नका जय बिरसा मुंडा🎉🎉🎉🎉

    • @shrikantmohite6101
      @shrikantmohite6101 หลายเดือนก่อน

      तूम्ही एम ए झाला म्हणता ना, मग कसली अश्लिल भाषा वापरता? तसेच तुम्ही म्हणता तो एक प्रामाणिक माणूस आहे मग तूुम्ही अप्रामाणिक असलेचं सिद्ध करत आहात का?

  • @bhushanacharya6624
    @bhushanacharya6624 หลายเดือนก่อน

    यांना शिक्षण मंत्री पद द्या

  • @vitthalkharat2751
    @vitthalkharat2751 หลายเดือนก่อน

    Kay chalu aahe kahi samjena

  • @ravindrabagul7474
    @ravindrabagul7474 หลายเดือนก่อน +4

    खर सांगायला हिमत लागते राव

  • @ravindrapkharade8718
    @ravindrapkharade8718 หลายเดือนก่อน

    शिक्षण मंत्री करा
    विकास मोठा करतील😂😂😂

  • @marutisanap1638
    @marutisanap1638 หลายเดือนก่อน

    आदिवासी यांना कधी प्राधान्य मिळत नाहीं ते कसे पुढे येतील. तुम्ही एवढे प्रगत असताना सुद्धा तुम्हाला आरक्षण पाहिजे. याचा पण विचार करा ना.

  • @PPS2318
    @PPS2318 หลายเดือนก่อน

    सुज्ञ मतदार..

  • @bharatpatil465
    @bharatpatil465 หลายเดือนก่อน

    Ya MLA. Home Minister kra

  • @VaibhavRandai-b9c
    @VaibhavRandai-b9c หลายเดือนก่อน +9

    🤣🤣🤣 निवडून आलो नाही

  • @pawarsp9
    @pawarsp9 หลายเดือนก่อน

    EVM कमाल

  • @Harry-d3z4u
    @Harry-d3z4u หลายเดือนก่อน

    हे राजकीय आरक्षण बंद करा..आणि सर्व लोक प्रतिनिधी साठी कमीत कमी पदवीधर असणे आवश्यक करा...नाहीतर आरक्षण मुळे असे नमुनेच पाहायला मिळतील...

  • @akshaysindram18
    @akshaysindram18 หลายเดือนก่อน

    आल्याने ✂️ आलोने🤣😂 मुलगा जास्तच शिकला आमदार झाला

  • @santoshghosalkar1849
    @santoshghosalkar1849 หลายเดือนก่อน

    Kai Kasle Mantri Dilet Maharashtra Cha Bhavishya Andharat Janar

  • @shivajibhosale5934
    @shivajibhosale5934 หลายเดือนก่อน

    कमी शिकलेले आमदार कायदेमंडळात काय चाललंय हे

  • @pranavwagh3786
    @pranavwagh3786 หลายเดือนก่อน

    याला कशाला मंत्री केलाय

  • @godimediachabycott12345
    @godimediachabycott12345 หลายเดือนก่อน

    Education Minister

  • @mahajantandalwad458
    @mahajantandalwad458 หลายเดือนก่อน +3

    अडणी आमदार काय दिवे लावणार

    • @virsingvasave2750
      @virsingvasave2750 หลายเดือนก่อน +1

      आमश्या दादा ला जाऊंन् सांग दादा ।

    • @shrikantmohite6101
      @shrikantmohite6101 หลายเดือนก่อน

      कदाचीत असलेच अडाणी आमदार पाहीजे असतील त्या पक्षाला म्हणजे सांग काम्या ओ नाम्या.

  • @yashbhoge3614
    @yashbhoge3614 หลายเดือนก่อน

    Lokkanna hech asech avdatat

  • @gamit.song.sb.music.
    @gamit.song.sb.music. หลายเดือนก่อน

    दारू. कोंबडा 🐓 दिला का सर्वे मतदार पलटी मारतात.
    गेम याच्यात आहे.

  • @TRS_MUSIC_ROCKING_SPIDER
    @TRS_MUSIC_ROCKING_SPIDER หลายเดือนก่อน

    Kahi lok barobar vachta al ny yachyavr hasat ahe tyana he kadal pahije ki vachta yet nahi tari ya jagevar pochnara manush kasa asel 🫵jay Adivashi 💪amsya dadana Naman 🙏🙏🙏

  • @deepaksavara9764
    @deepaksavara9764 หลายเดือนก่อน +2

    तो अडाणी आणि वाचनात कमी असले तरी चालेल पण लोकांचा विश्वास त्याच्या पाठीशी उभा आहे 👍👍

  • @Pankajpatleofficial
    @Pankajpatleofficial หลายเดือนก่อน +2

    Aamssa dada power

  • @BirudevKhatal-p5l
    @BirudevKhatal-p5l หลายเดือนก่อน

    निवडून आलो नाही 😂

  • @kushbagle5482
    @kushbagle5482 หลายเดือนก่อน

    शिक्षन मंत्री झाले पाहिजे 😂

  • @user-ly2kh4rr8n
    @user-ly2kh4rr8n หลายเดือนก่อน

    20 Varsh Kam Kele Paksha Sathi Tyache Fal . Shinde Shaheb . 1-No

  • @pratapmarkad8182
    @pratapmarkad8182 หลายเดือนก่อน

    Aasec aamdar / khasdar nivdun aaletar deshace aani rajyace kalyan hoel..!!??

  • @sanjayraut5789
    @sanjayraut5789 หลายเดือนก่อน +3

    माणिकराव गावित 9 वेळा अनपढ खासदार काय दिवे लावले, आमश्या पाडवी समाजासाठी लढतो

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 หลายเดือนก่อน +1

      असे लोक असल्यावर काय होणार...ढेकळ....

    • @sachingavit9508
      @sachingavit9508 หลายเดือนก่อน +1

      त्याला बोलता तरी यायचं याला बोलता सुद्धा येत नाही 😂😮😅

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 หลายเดือนก่อน +1

      माणिकराव गावित हे जुने जाणते व अभ्यासू होते म्हणून लोकांनी नऊ वेळा निवडून दिले. आमशा हा अडानी टुकार आहे परत दिसायचा नाही. 😂😂😂

    • @sachingavit9508
      @sachingavit9508 หลายเดือนก่อน

      @@sanjayraut5789 महिलावर हात उचलणारा गुंडा आहे हा

    • @sachingavit9508
      @sachingavit9508 หลายเดือนก่อน

      @@sanjayraut5789 खोके ओके वाला आहे हा 👍😂😂

  • @dahiphalesm369
    @dahiphalesm369 หลายเดือนก่อน +2

    Aata he vikas karnar aahet

  • @Adityakingdrl2y
    @Adityakingdrl2y หลายเดือนก่อน

    हे अडाणी नाहीय तितली जनता अडाणी आहे

  • @MaheshHire-m1s
    @MaheshHire-m1s หลายเดือนก่อน

    😅😅

  • @shivajibhingale3388
    @shivajibhingale3388 หลายเดือนก่อน +3

    हे आरक्षण च बंद करून टाका

  • @KrJyoti-vn8fb
    @KrJyoti-vn8fb หลายเดือนก่อน +1

    Kahi hi aso himant sodli nahi

  • @bhimraokhadse558
    @bhimraokhadse558 หลายเดือนก่อน

    Wasrat langdi gaai shahni

  • @manishbrahamne648
    @manishbrahamne648 หลายเดือนก่อน

    गांव वालों तुम्हारा नेता बोला देखो

  • @yashvantkokani5229
    @yashvantkokani5229 หลายเดือนก่อน

    😂😂😮😢

  • @sanjaypawar9934
    @sanjaypawar9934 หลายเดือนก่อน +7

    😂

    • @gulabgavande365
      @gulabgavande365 หลายเดือนก่อน +1

      Sabaka sath sabka vikas

  • @khumansingvalvi3019
    @khumansingvalvi3019 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😢😢😢😢😢

  • @vilaskadam3229
    @vilaskadam3229 หลายเดือนก่อน

    Kuni dila hyala ticket siklele lok puskar aahet desala kuthe gevun jat aahet he lok aadani bhart aadani lok