ความคิดเห็น •

  • @manikraoShelke-n7t
    @manikraoShelke-n7t วันที่ผ่านมา +11

    माडम.माहाविकास.आघाडि.जिक‌ंनार.ऊदव.ठाकरे.मुखम‌ऋ‌,होनार.

  • @avadhutvadar1090
    @avadhutvadar1090 วันที่ผ่านมา +2

    नम्रता वागळे... 👌👌👌👌
    टू द पॉईंट प्रश्न आणि जबरदस्त निरीक्षण..
    एखाद्या राजकारन्याला लाजवेल इतकं सखोल ज्ञान सर्व विषयांचे..🤩
    खूप वर्षांनी एखादा पत्रकार आवडला 👍

  • @nandkishorshirke9088
    @nandkishorshirke9088 วันที่ผ่านมา +9

    घोषणांचा पाऊस जनता वाहुन गेली

  • @nathuramsangle4354
    @nathuramsangle4354 วันที่ผ่านมา +14

    आपकी बार भाजप तडीपार भाजप हटाव महाराष्ट्र बचाव जय महाराष्ट्र

  • @TusharGhode-v6k
    @TusharGhode-v6k วันที่ผ่านมา +4

    🚩🚩 Ekanath saheb 🚩🚩

  • @supriyashirke4560
    @supriyashirke4560 วันที่ผ่านมา +2

    योजनाचा काही उपयोग नाही, पहिली महागाई कमी करा, महागाई मुळे जनता त्रस्त झाली आहे

  • @bapukawade5552
    @bapukawade5552 วันที่ผ่านมา +3

    शिंदे साहेब

  • @MangeshMore-x6u
    @MangeshMore-x6u วันที่ผ่านมา +2

    पूर्णतः स्वबळावर एक ही पक्ष सत्ता स्थापन करू शकत नाहीत परिवर्तन आघाडी,आणि वंचित बहुजन आघाडी सारखे पक्ष आपला दबदबा कायम ठेवतील

  • @bhagawanpatil2509
    @bhagawanpatil2509 วันที่ผ่านมา

    अरे हे फक्त मतासाठी केलेत .राज्याला खाईत लोटण्याचे काम तुमच्या सरकारने केलेत .महागाई किती वाढवलित ते सांगा अगोदर महाशय.

  • @RajePatil-s9g
    @RajePatil-s9g วันที่ผ่านมา +1

    जय श्रीराम जय सनातन बटोगे तो कटोगे आधी धर्म नंतर जात.

  • @sunilingawale217
    @sunilingawale217 วันที่ผ่านมา +1

    Only MVA jinknar 200 seats

  • @Danishpatel777
    @Danishpatel777 วันที่ผ่านมา +3

    Mahavikas agadi 😊🎉

  • @sandeepdhane6789
    @sandeepdhane6789 วันที่ผ่านมา +1

    हनुमंत पवार खूप परखड आणि मोजक्या शब्दात व्यक्त झालेत

  • @pratikkhandare4906
    @pratikkhandare4906 วันที่ผ่านมา +1

    1 kg तेल bag माघे 40 रूप वाढले आहेत मॅडम.

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 วันที่ผ่านมา

    तिसरी आघाडी म्हणजे असंतुष्ट लोक.

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 วันที่ผ่านมา

    या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मतदारांना विनंती कुठल्याही एका महाविकास, महायुती, मनसे व परिवर्तनवादी पक्ष या पैकी कुणा तरी एकाला बहुमताने निवडून द्या. म्हणजे पांच वर्षे सुखाने जगू द्या. धन्यवाद धुराला पुढारी.

  • @nareshvichare5426
    @nareshvichare5426 วันที่ผ่านมา

    फक्त mahavikas आघाडी

  • @RameshNarsale-uu8ug
    @RameshNarsale-uu8ug วันที่ผ่านมา

    जे शेतकरी कर्जमाफी करतील आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव देतील त्यांनाच मतदान शेतकऱ्यांनी करावं

  • @rah7058
    @rah7058 วันที่ผ่านมา

    सगळे हिंदू एकच आहेत म्हणून आधी धर्म नंतर जात एकदा वेळ निघून गेली तर पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरणार नाही ...🚩🚩🚩मतदार जागा हो .हिंदुत्वाचा धागा हो 🚩

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 วันที่ผ่านมา

    धन्यवाद नम्रता धुरला

  • @arvindthombre2374
    @arvindthombre2374 วันที่ผ่านมา +1

    मविआ के तोतले 😂

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 วันที่ผ่านมา

    नम्रता, जय कोकण 🚩 आज खुप दिवसा नंतर कुठल्याही प्रवक्तानी कोणाच्याही मध्ये न टोकता, अडवता चर्चा झाली हे विशेष. खास करुन भाजपच. 👍

  • @RavindraMogre-t5d
    @RavindraMogre-t5d วันที่ผ่านมา +1

    Abki BJP Kachreme , Tadipar 🚛🚛🚛🚛🚛🚛

  • @sandipkapasa2617
    @sandipkapasa2617 วันที่ผ่านมา

    फक्त ठाकरे सरकार

  • @yashwantkatale8639
    @yashwantkatale8639 วันที่ผ่านมา

    हनुमंत पवार.
    खूप जबरदस्त डिबेट

  • @Sonawane1798
    @Sonawane1798 วันที่ผ่านมา

    आम्ही राज साहेब सोबत ❤

  • @pratikkhandare4906
    @pratikkhandare4906 วันที่ผ่านมา

    100 रुप. वरून आज 140 रूप झाली आहे

  • @shaileshpitale6390
    @shaileshpitale6390 วันที่ผ่านมา

    घोषणांच्या पाऊस उध्दव बाळासाहेब ठाकरे करु शकतात

  • @machindrabirkad550
    @machindrabirkad550 วันที่ผ่านมา +3

    महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @vishnukhade6085
    @vishnukhade6085 วันที่ผ่านมา +5

    ओन्ली मशाल ठाकरे

  • @Danishpatel777
    @Danishpatel777 วันที่ผ่านมา +2

    Thakre cm honar

  • @dattachavan6878
    @dattachavan6878 วันที่ผ่านมา

    युतीने केलेली कामं आघाडी सरकारकडून बंद पडत असेल तर महाविनाश आघाडी नको

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte วันที่ผ่านมา

    लाडकी बहिण मोठा मुद्दा आहे, महायुती आली तर सुरळीत आणि नाही तर बंद होणार, त्या मुळे टिकवणार आणि महायुती पुन्हा येणार

  • @kishanwakle1636
    @kishanwakle1636 วันที่ผ่านมา

    बेटी वर होणारे अत्याचार चे काय? कशा प्रकारे बेटी बचाव बेटी पडाव कसे तुम्ही म्हणता हे पण स्पष्ट करा.

  • @kishanwakle1636
    @kishanwakle1636 วันที่ผ่านมา

    जणधन योजनेचा फायदा बीजिपी ल झाला.बहीणीला नाही.

  • @PradipPatil-uw4lb
    @PradipPatil-uw4lb วันที่ผ่านมา +3

    MVA

  • @SumedhPatil-t8b
    @SumedhPatil-t8b วันที่ผ่านมา +1

    Total seth......form bharla nasal...khara bharun ghetlay ka....tumcha total bhashet sanga😂😂

  • @PoojaLahute-i8m
    @PoojaLahute-i8m วันที่ผ่านมา

    MvA

  • @arunbhave1651
    @arunbhave1651 วันที่ผ่านมา

    Yojna rain other other hand MVA stance stop everything

  • @Vinit_king7272
    @Vinit_king7272 วันที่ผ่านมา

    Mahayutti 🚩

  • @ankushsindgikar
    @ankushsindgikar วันที่ผ่านมา

    याला सांगा मणिपूरमध्ये कोण नागवल गेल?

  • @janardanramane804
    @janardanramane804 วันที่ผ่านมา

    Nikhila ji retion var je tandul yetat te changale aahet ka tyamadhe plastic che tandul aahet he ughad zalel aahe

  • @RavindraMogre-t5d
    @RavindraMogre-t5d วันที่ผ่านมา

    Chille Chillate kyo ho! Binshart pathimba denare Tumachech ! 🤓🤓😜😜🤓🤓

  • @Vijay-hk9hw
    @Vijay-hk9hw วันที่ผ่านมา

    ..

  • @Bkn-y7d
    @Bkn-y7d วันที่ผ่านมา

    कोणी जिंको किंवा हारो धनगर दोन्ही आघाड्यानां मतदान करणार नाही

  • @PradipPatil-uw4lb
    @PradipPatil-uw4lb วันที่ผ่านมา +3

    MVA

  • @PradipPatil-uw4lb
    @PradipPatil-uw4lb วันที่ผ่านมา

    MVA

  • @PradipPatil-uw4lb
    @PradipPatil-uw4lb วันที่ผ่านมา +2

    MVA

  • @Danishpatel777
    @Danishpatel777 วันที่ผ่านมา

    MVA