संत अंतोनीच्या नोव्हेनाची प्रार्थना. St Anthony Novena Prayer.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 210

  • @vishwsbansode6071
    @vishwsbansode6071 ปีที่แล้ว +3

    हे संत अंतोनी आमची प्रार्थना ऐकून घेआमेन

  • @mariafernandes4415
    @mariafernandes4415 4 หลายเดือนก่อน +3

    संत अंतोनी माझ्या मुलाच्या मनातील वाईट विचार दूर करून त्याचे मन प्रेमाने ' शांतीने आनंदाने भरून टाक तसेच त्याला सर्व संकटापासून दूर ठेव त्याच्यावर सतत प्रभूचा आशीर्वाद राहूदे माझी ही विनंती मान्य कर आमेन🙏🙏

  • @True_story-14
    @True_story-14 10 หลายเดือนก่อน +1

    St anthony amhavar tujha ashirvad de

  • @mariafernandes4415
    @mariafernandes4415 4 หลายเดือนก่อน +4

    हे संत अतोनी माझ्या कुटुंबावर तुझा आशीर्वाद राहू दे तसेच माझ्या मुलावर प्रभूची कृपा म असू दे त्याला शांती प्रेम व दयेचे वरदान दे त्याला सर्व सकंटापासून दूर ठेव आमेन🙏🙏

  • @mariafernandes4415
    @mariafernandes4415 3 หลายเดือนก่อน +3

    संत अंतोनी तुला धन्यवाद माझ्या मुलावर प्रभूचा आशीर्वाद सतत रहावा म्हणून प्रभुकडे मध्यस्थी कर आमेन ❤

  • @reginafernandes6615
    @reginafernandes6615 ปีที่แล้ว +2

    St. Anthony amhasathi vinanti kar 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😭😭😭

  • @PrajaktaKedari
    @PrajaktaKedari หลายเดือนก่อน +2

    हे संत अंतोनी, रेश्मा साठी विनंती कर, स्वतःचे घर मिळवून दे, मुलगा सनी याचा डायबिटीस पूर्णपणे बरा करा, म्हणून मझ पापी साठी आपल्या प्रभू येशूकडे विनंती करा, 🤲😭😭

  • @mariafernandes4415
    @mariafernandes4415 6 หลายเดือนก่อน +3

    हे संत अंतोनी आज तुझ्या सणाच्या दिवशी मी तुला धन्यवाद देते संत अंतोनी माझ्या मुलावर तुझा आशीर्वाद ठेव त्याचे मन परिवर्तीत कर आणि त्याला प्रभूच्या जवळने आमेन🙏🙏

  • @priscadsouza5810
    @priscadsouza5810 6 หลายเดือนก่อน +3

    St Anthony bless us and bless the whole world Amen 🙏

  • @neenadmello8654
    @neenadmello8654 5 หลายเดือนก่อน +3

    संत अंतोनी आम्हासाठी व जगासाठी प्रार्थना करून जगात शांती निर्माण कर. आमेन

  • @mangalvhasale179
    @mangalvhasale179 6 หลายเดือนก่อน +4

    हे संत अनतोनी आमच्या कुटुंबांचे संरक्षण कर
    आम्हा साठी विनंती कर

  • @reginafernandes6615
    @reginafernandes6615 ปีที่แล้ว +1

    Sant Anthony amhasathi vinanti kar 🙏🏻🙏🏻🙏🏻♥️♥️♥️

  • @rexgonsalves9098
    @rexgonsalves9098 3 ปีที่แล้ว +26

    संत अंतोनी तू हरवलेल्या वस्तू सापडून देतो.आमच्या सगळ्याचे हरवलेले चांगले आरोग्य हे संत अंतोनी आम्हाला मिळू दे.म्हणून प्रभू कडे प्रार्थना कर.आमेन.

  • @ashagonsalves5239
    @ashagonsalves5239 6 หลายเดือนก่อน +1

    हे संत अँथनी मुलीला चांगला जीवनसाथी मिळावा म्हणून पित्या परमेश्वरा कडे विनंती कर🎉

  • @geetafernandes580
    @geetafernandes580 ปีที่แล้ว +2

    संत अंतोनी प्रभूकडे आम्हांसाठी मध्यस्थी कर🙏🙏

  • @mangalvhasale179
    @mangalvhasale179 3 หลายเดือนก่อน

    हे संत अन्तोनी आम्हासाठी विनंतीकर🙏🙏🙏
    माझ्या मुलांना कष्ट करण्याची शक्ती दे कुटूबांत शांती दे सर्वांचे संरक्षण कर येशुच्या मार्गाने चालण्यास ताकद दे हेसंत . अन्तोनी आमच्यासाठी प्रभुकडे प्रार्थना कर🙏

  • @prajaktidsouza-1466
    @prajaktidsouza-1466 ปีที่แล้ว +2

    हे संत अंतोनी आम्हासाठी विनंती कर.

  • @mariafernandes4415
    @mariafernandes4415 2 หลายเดือนก่อน

    Saint Anthony mazya mulala changli buddhi dye, tyala prabhuchya javal aan mazyasathi Ty ha chamatkar karshil asa me tuzyaver vishavas thevtye Amen 🙏

  • @MaryGaware
    @MaryGaware 6 หลายเดือนก่อน +1

    हे संत हे संतांचे तुला चांगलं बोलण्यास जिभेला स्पर्श कर तुला चांगलं बोलता येऊ दे तुला चांगली नोकरी लागू दे तुझं सगळं चांगलं आहे ते आणि माझं स्वतःचे घ स्वतःचं घर उदय लवकरात लवकर मी स्वतःच्या घरात जाऊ दे तुझी कृपा माझी मुलं चांगले मार्ग चालू दे संदेश राव तुझ्या मार्गात येऊ दे वाईट लोकांचे रक्षण कर प्रार्थना वेस्टर्न तामिळ

  • @mariafernandes4415
    @mariafernandes4415 8 หลายเดือนก่อน +2

    Hye Saint Anthony ammhasathi vinanti kar 🙏🙏

  • @mariafernandes4415
    @mariafernandes4415 5 หลายเดือนก่อน

    हे संत अंतोनी आजच्या दिवशी तू माझ्यासाठी जो चमत्कार केला आहे माझ्या मुलाचे लेटर आलेले आहे हे संत अंतोनी तुला खूप खूप धन्यवाद . आमेन🙏🙏🙏

  • @sanjaodabre
    @sanjaodabre 10 วันที่ผ่านมา

    संत अंतोनी आमच्या मुलाला चांगली नोकरी मिळावी म्हणून तु आपल्या प्रभुकडे मध्यस्थी कर.

  • @ritaalmeida4983
    @ritaalmeida4983 4 หลายเดือนก่อน +3

    माझ्या मुलावर दया कर माझ्या मुलांना मदत कर🙏

  • @mariafernandes4415
    @mariafernandes4415 18 วันที่ผ่านมา

    Hye Saint Anthony mazya mulala mee tuzya hatat sopavate tyache rakshan kar tyala changli.buddhi dye tyala prabhuchya naval aan Saint Anthony mazu vinanti aikun mazya mulach jivan badal Amen 🙏

  • @celinalopes1079
    @celinalopes1079 8 หลายเดือนก่อน +1

    ,, Saint Anthony pray for us 🙏🙏

  • @geetafernandes580
    @geetafernandes580 ปีที่แล้ว +3

    संत अंतोनी प्रभूकडे आम्हांसाठी मध्यस्थी कर.🙏🙏

  • @BarbaraClementDabreDabre-rt8fz
    @BarbaraClementDabreDabre-rt8fz ปีที่แล้ว +1

    🙏🤲❤️ संतांतुनी आमच्यामधून हरवलेली शांती पुन्हा येण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची 🙏🤲😭

  • @marypereira5451
    @marypereira5451 4 หลายเดือนก่อน

    हे संत अंतोनी आमच्या कुटुंबाची हरवलेली शांती व माझी एक हरवलेली वस्तू परत मिळावी म्हणून मी तुझ्याकडे प्रार्थना करते.आमेन.🙏

  • @madhavimichael8383
    @madhavimichael8383 4 หลายเดือนก่อน

    Thank u o st Anthony for always being there for me standing by me and my family 🙏🙏🙏🙏🙏

  • @veronicavaz8675
    @veronicavaz8675 2 ปีที่แล้ว +4

    संत अंतोनी,आम्हासाठी प्रभू कडे विनंती कर.

  • @satishumale7873
    @satishumale7873 2 หลายเดือนก่อน

    He sant Anthony mazya mulacha bizness chi wadh whavi mhnun Prabhu Deva kde prathna kr Aamen❤

  • @mariafernandes4415
    @mariafernandes4415 7 หลายเดือนก่อน +5

    Hye Saint Anthony mazya mulache parivartan kar, tyachya manat Prem, Shanti aani Daya yache vardan dye Amen🙏

  • @mariafernandes4415
    @mariafernandes4415 7 หลายเดือนก่อน +1

    Hye Saint Anthony ammhasathi vinanti kar Amen 🙏🙏

  • @mariafernandes4415
    @mariafernandes4415 6 หลายเดือนก่อน

    हे संत ॲन्थनी माझ्या मुलाचे लेटर लवकरात लवकर यावे तसेच त्याच्या मनातील सर्व वाईट विचार दूर होऊन त्याचे मन प्रेमाने भरावे म्हणून मी तुझ्याकडे कळकळीची विनंती करते आमेन🙏🙏

  • @joshiladias7849
    @joshiladias7849 2 ปีที่แล้ว +4

    हे संत अंतोनी तू गरिबांचाता आश्रयदाता आहेस आमच्या मुलाबाळांना सुखी ठेव माझ्या पतीच्या कामधंद्यावर तुझा आशिर्वाद असू दे आमच्या अडी अडचणीत आमच्या बरोबर रहा म्हणून आमच्यासाठी मध्यस्थी कर

  • @anitacarvalho2150
    @anitacarvalho2150 6 หลายเดือนก่อน +1

    AMEN💟💟💟💓🙏🙏🙏🌻🌻💛❤🏆🏆

  • @mariafernandes4415
    @mariafernandes4415 6 หลายเดือนก่อน

    हे संत अंतोनी माझ्या मुलाच्या मनातील रा मत्सर संताप वाईट भावना दूर करून त्याला प्रभूची कृपा व सद्बुद्दी दे त्याचे परिवर्तन कर व त्याला प्रभूच्याजवळ जाण्यास मदत कर आमेन 🙏❤️

  • @mangalvhasale179
    @mangalvhasale179 หลายเดือนก่อน

    हे संत अन्तोनी आम्हासाठी विनंती कर🙏🙏🙏 लेकराच्या कामावर अशिर्वाद दे कष्टकरण्याची शक्ती दे🙏🙏🙏
    माझी विनंती ऐक🙏

  • @anitaakolawala8796
    @anitaakolawala8796 4 หลายเดือนก่อน

    St.Anthony please take care of me ,my children and grandchildren Always. We thank you for your blessings Amen ❤

  • @mangalvhasale179
    @mangalvhasale179 6 หลายเดือนก่อน +1

    हे संत अनतोनी आम्हा साठी विनंती कर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रार्थना करण्याची सुबुद्धी दे

  • @agathadmonte9497
    @agathadmonte9497 2 ปีที่แล้ว +2

    माझा मुलीला चांगली नोकरी मिळाल्यामुळे मी संत अतोनात फार फार आभारी तसेच आम्हाला चांगले आरोग्य मिळावे व आमचा मुलाना अभ्यास करण्यास चांगली बुध्दी मिळावी म्हणून संत अतोनी कडे पाथना करते

  • @pritidabre1385
    @pritidabre1385 3 ปีที่แล้ว +7

    संत अंतोनी आमच्या साठी प्रभुकडे विनंती कर आमेन.

  • @mariafernandes4415
    @mariafernandes4415 7 หลายเดือนก่อน

    Saint Anthony mazya mulaver aani kutumbaver tuza aashirvad thev ,tasech mazya milala lavkarat lavkar ghari parat aan Amen 🙏🙏

  • @mariafernandes4415
    @mariafernandes4415 6 หลายเดือนก่อน

    हे संत अंतोनी माझ्या मुलाचे चांगले मन हरवले आहे ते शोधून त्याला चांगले माणूस म्हणून जगण्यास सुबुद्धी दे त्याला तवकरात लवकर आमच्या भेटीसाठी परत आण ही कळकळीची प्रार्थना आमेन🙏🙏

  • @mariafernandes4415
    @mariafernandes4415 5 หลายเดือนก่อน

    हे संत अंतोनी आता माझ्या मुलाला लवकरात लवकर माझ्या भेटीसाठी पाठव त्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर कर . आमेन🙏🙏

  • @mariafernandes4415
    @mariafernandes4415 5 หลายเดือนก่อน

    अतिप्रिय संत अंतोनी माझ्या मुलाचा रिपोर्ट नॉरमल येण्यासाठी मी तुझ्याकडे . कळकळीची विनंती करते परमेश्वराकडे माझ्या मुतासाठी मध्यस्थीकर तसेच त्याला तुझ्या प्रेमळ छत्रछाये खाली ठेव त्याला चांगली झोपदे आमेन🙏🙏

  • @mariafernandes4415
    @mariafernandes4415 5 หลายเดือนก่อน

    हे चमत्कार करत्या संत अंतोनी माझ्या मुलाच्या मनातील राग द्वेष मत्सर अशांती दूर करून त्याच्या मनात द्या प्रेम शांती निर्माण करून त्याचे मन परिवर्तन कर त्याला प्रभूच्या पवित्र आत्म्याने स्पर्श कर ही प्रार्थना मी तुझ्या जवळ करते हे संत अंतोनी माझ्यासाठी मध्यास्थी कर आमेन🙏🙏

  • @geetafernandes580
    @geetafernandes580 3 ปีที่แล้ว +3

    संत अंतोनी आम्हांसाठी प्रभू परमेश्वराकडे मध्यस्थी कर.🙏🙏

  • @mariafernandes4415
    @mariafernandes4415 7 หลายเดือนก่อน

    Saint Anthony maza tuzyaver vishvas aahe, mithya vishvasane aani aashene Mee tuzyakade hee vinanti karte ,Hye Saint Anthony mazya mulache letter lavkarat lavkar yave ki jya mule to mala lavkarat lavkar bhetu shakel . Mazya sathi Hye Saint Anthony tu mazyasathi chamatkar kar Amen 🙏🙏

  • @mariafernandes4415
    @mariafernandes4415 5 หลายเดือนก่อน

    हे संत अंतोनी माझ्या मुलाच्या मनातीत रागा संताप मत्सर वाईट विचार दूर करून प्रभूने त्याला शांती प्रेमा द्या व सद्बुद्धी . द्यावी व प्रभूची कृपा सदैव त्याच्यावर असावी म्हणून तू मध्यस्थी कर आमेन🙏🙏

  • @shaila3956
    @shaila3956 8 หลายเดือนก่อน +1

    Sant Antony maza mulachi ji byhar janachi icha tuza krupene purn karavi tasech maza mummy la stroke pasun bare karnaisati mi tuza kade vinanti karte Amen

  • @BarbaraClementDabreDabre-rt8fz
    @BarbaraClementDabreDabre-rt8fz ปีที่แล้ว +1

    🙏🤲❤️ देवाने तुला हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी निवड त्यामध्ये जे काही वाईट आहे ते आम्हाला दाखवून दे आम्हाला शोधून काढून दे

  • @mariafernandes4415
    @mariafernandes4415 หลายเดือนก่อน

    Saint Anthony I have a faith on you one day you will do miracle for me & change my son’s mind & bring him back to me Amen 🙏

  • @AshaPereira-l5e
    @AshaPereira-l5e 2 หลายเดือนก่อน

    सत अँथोनी आमच्या बाबूला चागले आरोग्य मिळावे तसेच आमच्या कुटुंबावर तुझा आशिवाद यावा. म्हणून आम्ही कळकळीने विनंती करतो.

  • @kanchanmaske9122
    @kanchanmaske9122 3 ปีที่แล้ว +4

    Saenth Anthony amcha saathi Prabhu yeshu kade prarthana kar haaleluya Amen🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rufinafernandes5908
    @rufinafernandes5908 3 ปีที่แล้ว +7

    हे सर्व समर्थ सनातन पित्या तुझा गौरव असो

  • @saritatambe1808
    @saritatambe1808 9 หลายเดือนก่อน +1

    संत अंथोनी माझे पती अर्धांगी पॅरालिस्ट झाल आहे त्यांना लवकर बरं कर काही चुकले असतील तर त्यांना क्षमा कर तुझ्यावर श्रद्धा ठेवून मी ही विनंती करते आमेन 💐🙏💐

  • @martha6302
    @martha6302 ปีที่แล้ว +4

    हे संत आन्तोनी हम सब के लिये मधेस्ती कर, विनंती कर,आमेन,💐🕯️💐

  • @mangalvhasale179
    @mangalvhasale179 2 หลายเดือนก่อน

    हे संत अन्तोनी आमची प्रार्थणा स्वीकार
    कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रार्थना करण्याची बुदधी दे मुलांना काम मिळु दे
    सर्वाच स रक्षण कर

  • @mariafernandes4415
    @mariafernandes4415 8 หลายเดือนก่อน

    Hye Saint Anthony pl blessed my family specially my son , Dear St Anthony pl give him good job , fulfill all his wishes, help to become a good human being bring him close to Jesus in the name of Jesus St Anthony bring changes in his behaviour, give him peace and Happiness I hope & faith in you St Anthony I am waiting for your miracle Amen 🙏🙏

  • @barbaradabre7123
    @barbaradabre7123 ปีที่แล้ว +5

    🙏😭 संत अतोनी आमच्या साठी मधस्थति कर अजूनही लोक अंधारात चाचपडत आहे अशा लोकांना स्पर्श व्हावा अशा लोकांना शोधून काढ

  • @mangalvhasale179
    @mangalvhasale179 2 หลายเดือนก่อน

    🙏 आम्हाला सर्वाना सहनशक्ती दे 🙏

  • @PrajaktaKedari
    @PrajaktaKedari 2 หลายเดือนก่อน

    हे संत अंतोनी, तुषारला चांगली नोकरी दे, अडकलेला पगार मिळवून दे, त्याचा इशू वरचा विश्वास वाढव, हात पैर मे बल प्रदान करना, घर के लिए लोन का प्रबंध कर देना, 🤲🏡🏡👏🙏🤲😭😭😭😭😭

  • @mariafernandes4415
    @mariafernandes4415 6 หลายเดือนก่อน

    हे संत अंतोनी माझ्या पतीचे व मुलाचे रक्षण कर तसेच आमचा मुलगा आमच्या पासून दूर आहे आमच्यात लवकर समेट घडवून आण म्हणून मी तुझ्याकडे विनंती करते आमेन🙏🙏🙏

  • @mariafernandes4415
    @mariafernandes4415 4 หลายเดือนก่อน

    संत अंतोनी माझ्या कुटुंबात शांती ' सौख्य नांदावे तसेच माझ्या मुलाचे मन परिवर्तन होऊन त्याच्या मनातील ज्ग द्वेष नष्ट व्हावा आणि त्याच्या मनात प्रेमाची भावना निर्माण व्हावी म्हणून मी तुझ्याकडे विनंती करते

  • @afeginetuscano5143
    @afeginetuscano5143 ปีที่แล้ว

    संत अंतोनी बापा, आमचे हरवलेले आरोग्य मिळवून दे. आमेन. आभार.

  • @afeginetuscano5143
    @afeginetuscano5143 ปีที่แล้ว

    संत अंथोनी, माझे पती अगस्टीन यांचे हरवलेले आरोग्य मिळवून दे.

  • @mariafernandes4415
    @mariafernandes4415 8 หลายเดือนก่อน

    Hye Saint Anthony mazya mulacha rag nahisa kar aani tyache mun tuzya premane bharun tak Amen 🙏🙏

  • @luisanirmal4048
    @luisanirmal4048 2 หลายเดือนก่อน

    Saint Antoni thanku for your help to my son Nilesh Nirmal you always with him Amen

  • @rajeshreesawant4919
    @rajeshreesawant4919 3 ปีที่แล้ว +3

    St Anthony'amasati venanti kar maza garat suka santi samrudi day maza mulga sunny tacha laganaa houna adiza varsa zali maza garat balachi daynagi daynagi daynasatisahaya ka mazi venanti nakaru nakos tar krupa karun ti aiyak amen

  • @sagarshinde658
    @sagarshinde658 5 หลายเดือนก่อน

    हे संत ॲथोनी आमच्या कुटुंबाचे वाईट बंधना पासुन रक्षन करण्यासाठी आपल्या प्रभो परमेश्र्वरा कडे विनंती कर

  • @mariafernandes4415
    @mariafernandes4415 6 หลายเดือนก่อน

    हे संत अंतोनी माझ्या मुलाचे लेटर लवकरात लवकर यावे व तो लवकरात लवकर घरियावा म्हणून मी तुझ्याकड कळकळीची प्रार्थना करते आमेन🙏🙏

  • @shaila3956
    @shaila3956 7 หลายเดือนก่อน +2

    St Antony pray for my family

  • @alerondmello10c56
    @alerondmello10c56 3 ปีที่แล้ว +3

    St Anthony I am praying that all my sickness should go St Anthony pray for us

  • @rosinialbuquerque835
    @rosinialbuquerque835 7 หลายเดือนก่อน +1

    Saint Anthony pray for us❤ 🎉

  • @HelenGovind
    @HelenGovind 7 หลายเดือนก่อน +1

    Saint Anthony pay for my family 🔥

  • @PramilaPereira
    @PramilaPereira 11 หลายเดือนก่อน +1

    St Anthony pray for my son.

  • @indrayanibedis1354
    @indrayanibedis1354 2 ปีที่แล้ว +3

    praise the lords jejus

  • @sheelabramhane2918
    @sheelabramhane2918 ปีที่แล้ว +3

    st Antony' Amhasathi vinnati kar 🙏🙏🙏🙏

  • @williamfargose3030
    @williamfargose3030 ปีที่แล้ว +4

    St Anthony pray for us

  • @mariafernandes4415
    @mariafernandes4415 6 หลายเดือนก่อน

    संत अंतोनी माझ्या मुलाचे लेटर लवकरात लवकर यावे तसेच माझ्या मुलाचा राग कमी होऊन . त्याच्या मनात शांती व प्रेम निर्माण व्हावे म्हणून मी तुझ्याकडे कळकळीची प्रार्थना करते . आमेन🙏🙏

  • @marypereira5451
    @marypereira5451 3 ปีที่แล้ว +9

    हे संत अँथोनी आमच्या आश्रयदात्या आमच्या कुटंबाचे संरक्षण कर अशी मी तुजकडे मध्यस्थिची प्रार्थना करते 🙏🙏

  • @afeginetuscano5143
    @afeginetuscano5143 ปีที่แล้ว +4

    Praise you Jesus n thank you Jesus.

  • @mariafernandes4415
    @mariafernandes4415 8 หลายเดือนก่อน

    Saint Anthony tu harveleli vastu sapdun deto Hye Saint Anthony mazya mulache lock harvale aahe Tye sapdun denyas madat kar Amen Mala vishvas aani aasha aahe ki tu mazya sathi chamatkar karnar Jesus chya navane Amen🙏🙏

  • @mariafernandes4415
    @mariafernandes4415 8 หลายเดือนก่อน

    Saint Anthony saitani Shakti pasun pap vrttipasun mazya milala dur thev , shantiche vardan tyala dye Amen🙏

  • @godsondalmeida1675
    @godsondalmeida1675 ปีที่แล้ว +6

    St Anthony Please pray for me & my family 🙏

  • @AshaPagare-x4e
    @AshaPagare-x4e 3 หลายเดือนก่อน +1

    He sant Antoni novena 12 day.zale Mazi pray aik

  • @mangalvhasale179
    @mangalvhasale179 6 หลายเดือนก่อน

    हे संत अनतोनी आम्हा साठी विनंती कर

  • @jacintadsilva2216
    @jacintadsilva2216 5 หลายเดือนก่อน

    Gharat Shanti v aarogya labhave 10:44

  • @reginafernandes6615
    @reginafernandes6615 ปีที่แล้ว

    St. Anthony pray for us 😭 😭 😭 😭🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🙏🏻
    Sant Anthony amhasathi vinanti kar.
    Mazhya navryala marnatala
    Jivant kar .
    Tyala marun 4 months hotil 17th November la .
    Tyala parat jivandan de chamatakar karnarya deva .

  • @mariafernandes4415
    @mariafernandes4415 4 หลายเดือนก่อน

    हे संत अंतोनी माझ्या मुलच्या ब्लड रिपोर्ट नॉर्मल यावा व त्याच्या केसचा निकाल लवकरात लवकर लागावा म्हणून प्रभुकडे प्रा😊र्थना कर आमेन

  • @justinfargose3993
    @justinfargose3993 ปีที่แล้ว

    संत अँटॉनी मला कॅन्सर पासून लवकर रोग मुक्ती मिळावी म्हणून विनंती कर 🙏

  • @AshaPagare-x4e
    @AshaPagare-x4e 3 หลายเดือนก่อน

    हे संतांनी माझ्या मुलीची सोन्याची चैन लग्नात चोरी झाली ती सापडली नाही संत अँटनी दया कर आरोग्य दे मुलाला पास होऊ दे प्रभू कडे विनंती कर आमेन

  • @PrajaktaKedari
    @PrajaktaKedari 3 หลายเดือนก่อน

    हे संत अंतोनी, कृपा करून माझ्यासाठी मध्यस्थी कर, माझी मुलगी प्राजक्ता ही नवीन घर घेत आहे, तिला बँकेचे लोन लवकरात लवकर मिळावे, मदतीचा हात पुढे यावे, व घरासाठी लागणारा पैसा तयार व्हावा, बिल्डरने 30 तारखेपर्यंत पैसे भरण्याची अट घातली आहे, म्हणून हे संत अंतोनी माझ्यासाठी मध्यस्थी कर, 😭👏🙏

  • @smitagonsalves6051
    @smitagonsalves6051 3 ปีที่แล้ว +11

    ,संत अतोनी आमासाठी विनंती कर

  • @jacintadcunha1000
    @jacintadcunha1000 2 ปีที่แล้ว +4

    सर्वा ना सुखी ठेव. पापापासून दुर ठेव

  • @prajaktidsouza-1466
    @prajaktidsouza-1466 ปีที่แล้ว

    MOJES चे हरवलेले चांगले आरोग्य त्याला परत मिळवून दे.मम्मीची हरवलेली सोन्याची रिंग परत मिळवून दे.माझ्या मनाची हरवलेली शांती परत मिळवून दे.आमच्या सर्वांच्या पापाची क्षमा कर.माझ्या मुलांना व माझ्या कुटुंबीयांना आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या नातेवाईकांना व सर्वांना सुरक्षित ठेव.माझ्या मुलांच्या अभ्यासात त्यांना मदत कर.

  • @mariafernandes4415
    @mariafernandes4415 8 หลายเดือนก่อน

    Saint Anthony tu hurvelelya vastu sapdun deto Hye Saint Anthony mazya mulache lock hurvale aahe Tye tyala shidhun dye Amen

  • @reginafernandes6615
    @reginafernandes6615 ปีที่แล้ว

    St. Anthony pray for us 😭😭😭😭🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    Sant Anthony amhasathi vinanti kar.
    Mazhya navryala marnatala jivant kar. Amchyavar krupa kar. Tyala ata 17th November la 4 months hotil.
    Tu chamatkar karnara sant aahes . Mazhya husband la jivant kar.
    Mazhya gharat parat anandi anand de. Tu chamtakar kar st. Anthony.

  • @AshaPagare-x4e
    @AshaPagare-x4e 3 หลายเดือนก่อน

    संत अंथोनी आमच्यासाठी विनंती कर माझ्या मुलाला सेकंड इयरला पास कर प्रभू कडे विनंती कर आमचे आजार बरे कर आमेन