सावंतवाडी संस्थानच्या राजघराण्यातील राज्याभिषेक झालेले शेवटचे राजे, सन्माननीय शिवराम राजे भोसले साहेब, यांचे नातू सन्माननीय श्री लखमसिंग राजे भोसले साहेब, यानी अनाहूतपणे श्री देव लक्ष्मीनारायण मंदिरात धावती अकल्पित भेट देऊन सर्वांनाच आश्चर्यचकित केले. चर्चा करताना डोबाशेळ वाडीच्या रहिवाशांचे सावंतवाडी संस्थानच्या राजघराण्याशी असलेल्या जुन्या संबंधाना जाणून घेत, नव्याने उजाळा दिला. तसेच हे ऋणानुबंध वृद्धिंगत व्हावे याकरिता अशाच गाठीभेटी घेत रहाण्याचा मनोदय व्यक्त केला. महाप्रसादाचाही आस्वाद घेतला त्याबद्दल श्री लक्ष्मीनारायण ट्रस्ट च्या सदस्यांना व सर्व भाविकांना खूप आनंद झाला. त्यांच्या उज्वल भविष्यासाठी, ट्रस्टच्यावतीने हार्दिक शुभेच्छा !.. उत्कृष्ट व्हिडिओ बद्दल एडिटर चं मनस्वी अभिनंदन.

सावंतवाडी शिवराम राजे भोसले यांचे नातू यांची धावती भेट व महाप्रसादाचा आस्वाद घेतला