निश्चितच दादा, देवलाने च्या जोगेश्वर मंदिराचा व्हिडिओ आपल्या चॅनेल वर आहे, झोडगे इथला ही आहे, बाकी मंदिरांचा व्हिडिओ जरूर बनवू आपल्याला माहिती असेल तर जरूर द्या, धन्यवाद 🙏
राहुड घाटातील चांदवड तालुका येथील उसवाड . राहुड . चिंचवे तीन गावांच्या हद्दीवर असलेले शनी मंदिराची देखील माहिती द्या . राजा विक्रामादित्य ने स्थापन केले मंदिर . शनी महात्म मध्ये देखील याचा संदर्भ दिलेला आहे . जरूर त्या मंदिराला भेट द्या . निसर्ग रम्य वातावरण आहे .
राहुरी मधील राहू मंदीरावर एक व्लाग बनवा. त्याला शनी मंदीर सुदधा म्हणतात. तीथे शनी बरोबर छायाग्रह राहू केतू यांच्या मुर्ती सुद्धा आहेत. समुद्र मंथना वेळी राहूचे कापलेले शिर राहूरी यथे पडले. म्हणुन राहूरी असे नाव पडले अशी मन्यता आहे.
मकरंदजीयाच मंगळ ग्रह मंदिराच्या पुढे जागृत देवस्थान मोदकेश्वर गणपती मंदिर आहे साक्षात गणपती बाप्पांच्या हातातील मोदक त्या ठिकाणी पडलेला आहे अशी आख्यायिका सांगितली जाते
शनीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या बीड जिल्ह्यातील गेवराई तलुक्यातील शनी मंदीर, नस्तानपुर, नांदगाव, जिल्हा नाशिक मधिल शनी मंदीर, बीड शहरातील शनी मंदीरावर व्लाग बनवा.
माझं बालपणापासून वयाच्या साधारण 30-32 वर्षांपर्यंत तिथेच दत्त मंदिर कोठावर रहायचो..पण आम्ही त्याला मंगळादेवी म्हणून ओळखायचो.. कालांतराने हा बदल झाला, धन्यवाद 🙏
धन्यवाद मी पण नाशिकची रहिवासी आहे पण मला सुद्धा माहित नव्हते हे मंदिर खूप खूप आभारी आहे माहिती दिल्याबद्दल
नाशिक साक्षात देवभुमी आहे अस कोणतच मंदिर नसेल जे नाशिक मध्ये नाही.🙏🏻 जय श्री राम जय कपालेश्वर जय पंचवटी
सत्यवचन 🙏
@@StarLife-ue5jc धन्यवाद जी, चॅनल subscribe केले नसेल तर असेच नवनवीन मंदिरे बघण्यासाठी चॅनल subscribe करा 🙏
नमस्कार को कोटी कोटी प्रणाम मंगळ देवाला
@@SangitaZade-zb8gz धन्यवाद संगीता जी, चॅनल subscribe केले नसेल तर असेच नवनवीन मंदिरे बघण्यासाठी चॅनल subscribe करा 🙏
चांगली माहिती मिळाली.धन्यवाद!!
@@ManishaMulay-lo9fx धन्यवाद मनिषाजी, चॅनल subscribe केले नसेल तर असेच नवनवीन मंदिरे बघण्यासाठी चॅनल subscribe करा 🙏
खूपच छान माहितपूर्ण व्हिडीओ!!!
Thanks sir
@@vivekkhot4993 धन्यवाद विवेक जी, चॅनल subscribe केले नसेल तर असेच नवनवीन मंदिरे बघण्यासाठी चॅनल subscribe करा 🙏
खूपचं छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@@vijaymahale9336 धन्यवाद विजय जी, चॅनल subscribe केले नसेल तर असेच नवनवीन मंदिरे बघण्यासाठी चॅनल subscribe करा 🙏
Mangal grahache Mandirachi mahiti dilyabadal khoop dhanyavad👍💐💐💐💐💐
धन्यवाद अमिता जी, चॅनल subscribe केले नसेल तर असेच नवनवीन मंदिरे बघण्यासाठी चॅनल subscribe करा 🙏
❤ नमस्कार कोटी कोटी प्रणाम मंगळ देवाला
@@SangitaPatil-c1x धन्यवाद संगीता जी, चॅनल subscribe केले नसेल तर असेच नवनवीन मंदिरे बघण्यासाठी चॅनल subscribe करा 🙏
सुंदर माहीती दिली,अभिनंदन!
धन्यवाद 🙏
जय श्री स्वामी समर्थ रामदास राम
@@LaxmanSalok धन्यवाद 🙏
खुप छान माहिती दिली.
Audio and video quality is very good. Thanks .. .. ..
धन्यवाद वसंतजी 🙏
Kpkale Nasik Maharashtra 🕉️🕉️🌹,Magl,Dave,ke, Dave kary our Dave sahva ke Dave sahva karty hie Perbuji 🌹🙏🌹
@@kishorkale6114 आभारी हैं आपके 🙏
मंगळ ग्रह देवाय नमः 🎉 अमळनेर येथे पण मंगळ ग्रह मंदिर आहे जिल्हा जळगाव 🎉🙏🎉🚩🚩🚩
अमळनेर मंदिराचा व्हिडिओ आपल्या चॅनेल वर आहे, जरूर पहा, धन्यवाद 🙏
छान माहिती 🎉🎉🙏
धन्यवाद प्रियांकाजी 🙏
छान माहिती मिळाली ❤
@@Walmik_Mahajan_6504 @ManishaMulay-lo9fx धन्यवाद वाल्मीक जी, चॅनल subscribe केले नसेल तर असेच नवनवीन मंदिरे बघण्यासाठी चॅनल subscribe करा 🙏
जय श्रीराम 🙏🚩🚩 खरंच माहिती नव्हते ..आज तुमच्या व्हिडीओ च्या माध्यमातून कळले खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद गीतांजली जी 🙏
Jay mangal deva
धन्यवाद यशजी 🙏
Amhi Nashik madhe asun sudhha mahiti nahi tumchya kadun mahiti milali dhanyawad
धन्यवाद दिपिकाजी 🙏
खूप छान मकरंद 🎉🎉
Thanks nitin
ओम मंगलम ओमकार मंगलम
धन्यवाद कमल जी 🙏
माझ जान्मा स्थान अमळनेर आणि कर्म भूमी नशिक, मि भाग्यवान
@@thecadschool3656 धन्यवाद जी, चॅनल subscribe केले नसेल तर असेच नवनवीन मंदिरे बघण्यासाठी चॅनल subscribe करा 🙏
धन्यवाद सर
Mangal devta sarvver krupa kara.
धन्यवाद 🙏 चॅनेल जरूर subscribe करा 🙏
Very nice information sir
Thanks madam
Thanks and welcome
मकरंद...अमळनेरला देखील पुरातन मंगळग्रह मंदिर आहे...त्याची पण माहिती घेशील...
या व्हिडिओ मध्ये खूप छान माहिती दिलीस
अमळनेर च्या मंगळ ग्रह मंदिराचा व्हिडिओ माझ्या चॅनल वर आहे जरूर पाहा
नमस्ते दादा सटाणा म्हणजे बागलाण च्या आसपास खूप सारे मंदिरे आहेत त्यातील माझे आवडते म्हणजे दोधेश्वर शंकर जी मंदिर, त्यावर पण व्हिडिओ बनवा
निश्चितच दादा, देवलाने च्या जोगेश्वर मंदिराचा व्हिडिओ आपल्या चॅनेल वर आहे, झोडगे इथला ही आहे, बाकी मंदिरांचा व्हिडिओ जरूर बनवू आपल्याला माहिती असेल तर जरूर द्या, धन्यवाद 🙏
🌹जय हनुमान 🌹
खूप छान माहिती
धन्यवाद 🙏
मंगळा देवी चे मंदिर
राहुड घाटातील चांदवड तालुका येथील उसवाड . राहुड . चिंचवे तीन गावांच्या हद्दीवर असलेले शनी मंदिराची देखील माहिती द्या . राजा विक्रामादित्य ने स्थापन केले मंदिर . शनी महात्म मध्ये देखील याचा संदर्भ दिलेला आहे . जरूर त्या मंदिराला भेट द्या . निसर्ग रम्य वातावरण आहे .
निश्चितच राजेन्द्र जी 🙏
धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल आम्ही नाशिकलाच आहे पण आम्हाला माहीत नव्हते या मंदिराबद्दल
धन्यवाद लता जी 🙏
Nice ❤
Thanks 🔥
Ya aadhi me pan pahile nahi🎉
हरि ओम शांती शांती शांती 🌹🙏
धन्यवाद पंडितजी 🙏
Tanku sir
धन्यवाद निवृत्ती जी 🙏
नाशिकमधील मंगलग्रहाचे हे पहिले मंदिर नाही. अतिशय जुने सुमारे 100 वर्षांहून अधिक जुने मंदिर. पूजा आणि दर्शनासाठी चांगले व्यवस्थापित आणि समर्थन.
निश्चितच सर 🙏
@@balasahebmoze4872 धन्यवाद बाळासाहेब जी, चॅनल subscribe केले नसेल तर असेच नवनवीन मंदिरे बघण्यासाठी चॅनल जरूर subscribe करा 🙏
रोकडोबा मंदिरा शेजारी , गंगा घाट,नाशिक
@@jaishankarindustries6239 धन्यवाद जयशंकर जी, चॅनल subscribe केले नसेल तर असेच नवनवीन मंदिरे बघण्यासाठी चॅनल subscribe करा 🙏
mangal grahache saravt jagrut aani pahile mandir amalner la aahe
@@PrashantBaviskar-l4n धन्यवाद प्रशांत जी, चॅनल subscribe केले नसेल तर असेच नवनवीन मंदिरे बघण्यासाठी चॅनल subscribe करा 🙏
Nandubar Talukyatil shanimandal yethil shanimandir var video banwa🙏🙏🌹🌹
निश्चितच, धन्यवाद 🙏
मी नाशिककर
धन्यवाद शितलजी 🙏
राहुरी मधील राहू मंदीरावर एक व्लाग बनवा. त्याला शनी मंदीर सुदधा म्हणतात. तीथे शनी बरोबर छायाग्रह राहू केतू यांच्या मुर्ती सुद्धा आहेत. समुद्र मंथना वेळी राहूचे कापलेले शिर राहूरी यथे पडले. म्हणुन राहूरी असे नाव पडले अशी मन्यता आहे.
निश्र्चितच सचिन जी 🙏
@vagabondmac2143 Dhanyavaad 🙏🙏
नासिक मध्ये मंगळ ग्रहाचे मंदिर अमळनेरला पण आहे मंगळ ग्रहाचे मंदिर
@@MonikaMahajan-gm4zi धन्यवाद मोनिका जी, चॅनल subscribe केले नसेल तर असेच नवनवीन मंदिरे बघण्यासाठी चॅनल subscribe करा 🙏
मकरंद जी
है मंदिर मला माहिती नव्हते
धन्यवाद
🙏🙏🌹🙏🙏
धन्यवाद केदार सर 🙏 तुम्ही नाशिकला आल्यावर जरूर भेट देऊ 👍
NAVGRAHAPAIKI KETU YA CHHAYA GRAHACHE MANDIR SOLAPUR JAWALCHYA BALE YA GAVI AHE . TYA THIKANI KETU GRAHACHE DHAD PADLE AHE ASE MHANTAT .
माहिती बद्दल धन्यवाद, व्हिडिओ साठी चांगला विषय आहे 🙏
एक हजार वर्षांपूर्वी चे मंगळ ग्रह मंदिर अमळनेर येथे आहे.येथे मंगळ दोष असल्यास अभिषेक पूजा पाठ करतात व दोष निघून जातो
हो, अमळनेर माझे मुळगाव, अमळनेर च्या मंगळ ग्रह मंदिराचा व्हिडिओ आपल्या चॅनेल वर आहे, जरूर पाहा 🙏
हो आम्ही नेहमीच या मंदिरात जातो.
धन्यवाद मनिषाजी 🙏
मकरंदजीयाच मंगळ ग्रह मंदिराच्या पुढे जागृत देवस्थान मोदकेश्वर गणपती मंदिर आहे साक्षात गणपती बाप्पांच्या हातातील मोदक त्या ठिकाणी पडलेला आहे अशी आख्यायिका सांगितली जाते
निश्चितच सुमित जी, चांगला विषय दिलात, अभ्यास करून व्हिडिओ निश्चित बनवेन 🙏
शनीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या बीड जिल्ह्यातील गेवराई तलुक्यातील शनी मंदीर, नस्तानपुर, नांदगाव, जिल्हा नाशिक मधिल शनी मंदीर, बीड शहरातील शनी मंदीरावर व्लाग बनवा.
निश्चितच सचिन जी, मराठवाड्यातील बरेच प्रोजेक्ट ठरवलेले आहेत लवकरच करेन 🙏
@@vagabondmac2143 Dhanyavaad🙏🙏
हे मंदिर आमच्या गल्लीत आहे
धन्यवाद नूतन जी 🙏
माझं बालपणापासून वयाच्या साधारण 30-32 वर्षांपर्यंत तिथेच दत्त मंदिर कोठावर रहायचो..पण आम्ही त्याला मंगळादेवी म्हणून ओळखायचो.. कालांतराने हा बदल झाला, धन्यवाद 🙏
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद
धन्यवाद 🙏
धन्यवाद सर