कृष्णाई, अप्रतिम अंडा बिरयानी बनवून दाखवली त्याबद्दल धन्यवाद. बिरयानी पाहूनच तोंडाला पाणी सुटलं इतकी आकर्षक झाली आहे. मस्तच. 😋😋😋😋😋 पावसाळ्यात बाजारात मासे नाही मिळत पण चढणीचे मासे मोठ्या प्रमाणात मिळतात. चढणीच्या माशांची रेसिपी कोकणातल्या पद्धतीने बनवून शेअर कर. Nice recepe. धन्यवाद.
ते नशीबवान असतील पण त्या लोकांना ते समजण पण गरजेचं आहे.. अशा छान मुलींना कधीच चांगल सासर मिळत नाही.. त्यांच्या अशा चांगुलपणाची सासरी कधीच किंमत केली जात नाही उलट गैरफायदा घेतला जातो
ताई तुमच्या बोलण्याच्या पध्दती मुळे तुम्ही मालवणी आहात अस वाटत तेव्हा ताई तुम्ही जर मालवणी असाल तर तुम्ही मालवणी भाषेत व्हिडिओ करा मालवणी भाषेत व्हिडिओ लोकाना खुप खुप आवडेल 🙏🙏🙏
बाबे, पदार्थ तयार झाले की तुम्ही तिघेही आम्हाला 'या खायला' असे सांगता. पण तुमच्या हाताची चव असलेले पदार्थ आम्हाला कुठे खायला मिळणार. तुम्ही सांगितल्या मापात आणि प्रमाणे आम्ही घरी पदार्थ बनवितो जे अतिशय चवदार बनतातच. अभि, आई आणि तुला धन्यवाद.😊
खूप सुंदर recipe as usual!! Krushnai राग मानू नकोस तुला एक मावशी म्हणुन सुचवायचे होते . माझे fit and flexible चॅनल आहे त्यावर मी exarsais che विडिओ टाकते प्लीज ते video पाहून रोज व्यायाम karshil त्याने tuza मध्ये खूप बदल होईल पुन्हा सांगते राग मानू नकोस. मी 54 year's chi आहे
एकदम भारी आहे रेसिपी.तू तर योग्य पद्धतीने अंडा बिर्याणी करून दाखविलीस.तू उत्तम सुगरण आहेसच. अशीच मोठी हो.धन्यवाद .👌👌😋👍❤️
youtube.com/@user-vu1wd9gb9k
AA lo bhikk😅 in
❤❤❤
Kiti chan evdya lahan vayat kiti chan chan resipi banavte mustch
कृष्णाई, अप्रतिम अंडा बिरयानी बनवून दाखवली त्याबद्दल धन्यवाद. बिरयानी पाहूनच तोंडाला पाणी सुटलं इतकी आकर्षक झाली आहे. मस्तच. 😋😋😋😋😋 पावसाळ्यात बाजारात मासे नाही मिळत पण चढणीचे मासे मोठ्या प्रमाणात मिळतात. चढणीच्या माशांची रेसिपी कोकणातल्या पद्धतीने बनवून शेअर कर. Nice recepe. धन्यवाद.
खुप छान 👌 रेसिपी, खरच साधी आणी सोप्पी पद्धत 👌👍👏
youtube.com/@user-vu1wd9gb9k
मस्तच आहे रेसिपी झटपट होणारी नक्की करून बघणार धन्यवाद
Khupach chan me aaj mulana dabyla karun dili aevhdi chan zali vas Pan chan yet hota thanku Tu chan samjavun sangtes 👌👌👌👌👌👌🙏🙏Vasco goa
Khup chan kartat mi kalach tumhi banvta chicken biryani Tashi me banavli khup chan zali
Krushnali tumacha har recipe khub Chan astat mi har rose tumche video bagta lai bhari
तुम्ही फारच छान अंडा बिर्याणी केली आहे. तोंडाला पाणी सुटले
Khup Khup Chan me banavali thanks dear ❤
Mi try keli tuzya recipe pramane. Mast yummy zali. Thanks
एकदम tempting.!मस्तच.👌👌👌👌
खुपच छान रेसिपी धन्यवाद 👍👌👍💐🙏💐 धन्यवाद
एक नंबर छान बनवून दाखवली अंडा बिर्याणी कृष्णाई.
I like ur all videos thankyou for watching god bless you sister
अंडा बिर्याणी खूप छान पद्धतीने दाखवलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
Khup bhari receipe di hats off to u
Khup chan mast recipe dhakavli 😊👍
खुप छान रेसिपी आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Khup 👍👍👍
Biryani. Ekdam bhannat zali aahe 👍👍😋😋. Kadhi shikalis g evadh Sagal perfect karayla.
Tuza saglya recipe khup chan astat mi try karte khup chan hotat
खुप छान चं समजून सागितलेताई
👍🏼ज्याच्या घरात जाशील , ते नशीबवान असणार 😇
👌
👌👌
अगदी खरं माझ्या मनातलं बोललात
ते नशीबवान असतील पण त्या लोकांना ते समजण पण गरजेचं आहे.. अशा छान मुलींना कधीच चांगल सासर मिळत नाही.. त्यांच्या अशा चांगुलपणाची सासरी कधीच किंमत केली जात नाही उलट गैरफायदा घेतला जातो
@@akshatakharude9759 Kayam positive vichar karava.
Khupch sundar krushnai.. Thank you 🙏
khup Chan recipe aamhi nakki banvun baghu.👏👏
सगळी टेस्ट मसाल्यात आहे प्रमाण अचूक असेल ते मस्त
Egg biryani 🤤🤤🤤🤤🤤🤤🤤🤤
छान झाली बिर्याणी बघून आवडली
काल टाकल्याची भाजी केली होती तुमच्या पद्धतीने, खूपच छान बनली होती, धन्यवाद तुम्हा दोघींना🙏😘
very nice presentation and preparation of Biryani
खुप छान आहे रेसिपी 😋😋
Kup mast biryani.
ताई तुमच्या बोलण्याच्या पध्दती मुळे तुम्ही मालवणी आहात अस वाटत तेव्हा ताई तुम्ही जर मालवणी असाल तर तुम्ही मालवणी भाषेत व्हिडिओ करा मालवणी भाषेत व्हिडिओ लोकाना खुप खुप आवडेल 🙏🙏🙏
Khupach yummy distay biryani ❤
खूपच सुंदर कृषणाई👌👌👍
भन्नाट रेसिपी 😋😋🤤🤤👌👌
खूप छान रंगतदार बिर्यानी👌👌👍👍😊
Krushnai khup chan receipes
Ek number briyani
Mast recepi 👌👌👌👌👌🥰😍
Madam
Very very nice recipe.tondala Pani sutale.1 no.where from you.exlent. the the best.
Mast Tai........mi mummy sathi ashich banavnar
अन्नपूर्णा आहेस 👌👌👌
खूप.छान.बनवली. बिर्याणी कृष्णा
बाबे, पदार्थ तयार झाले की तुम्ही तिघेही आम्हाला 'या खायला' असे सांगता. पण तुमच्या हाताची चव असलेले पदार्थ आम्हाला कुठे खायला मिळणार.
तुम्ही सांगितल्या मापात आणि प्रमाणे आम्ही घरी पदार्थ बनवितो जे अतिशय चवदार बनतातच.
अभि, आई आणि तुला धन्यवाद.😊
Thank You😊
खूप छान 🥚 बिर्याणी 👌👌👍
Khup mast..
Mi keli ashich same mr. Mazya khup aavdli😍
Khup chan resipi krushnai
Mast ahe recepy 🙏👍👌👌
Mst keep it up ❤
Mla tumache sarv recipe avdtat . Tandanlachya ghavnachi recipe saglya tips sah dakhava
पावसाळी भाज्यांची थाळी पण दाखवायला सुरुवात कराल का
Khup sundar
.karlyachi ekda recipe dakhv na
Must anda briyani
Mast...👌👌👌
Khupach chhan disthy
धन्यवाद
Khupch chan zali ahe me nakki karnar
I tried peethal yesterday. Khup mast jhal hot thank you for lovely recipe. Mi khup mast channel subscribe kel aahe. Thank you once again ❤
Kup chan
Excellent recipe thank you so much
Khup chan
मस्त बिर्याणी.
Yummy Yummy Anda biryani Mast recipe hay👌👌👌❤
व्हेरी टेस्ट.. ताई इज बेस्ट..👌
Mast khup chan recipe
Kupch Chan 👌😊💐
तुझ्या पाककृती फारच छान असतात.तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा .👍
Yummy Egg Briyani 👌
वाव किती छान अंडा बिर्याणी
Krishnai sugran aahes.khoop chhan Anda biryani👌👌
मस्त अंडा बिर्याणी👌👌
Chhan zali.
एक नंबर, खुपच सुंदर, तु अननपुणा आहेस.
Mast, ekdam yummy
Khubcha chhan
Tai , khupach Chan...watali biryani mi pn sangitali bayakola ashich karayal....
Bye
खुप सुंदर झाली आहे
Great Recipe, Well Explained. Nice Video. Sweet Voice. Thanks.
खूप छान बिर्यानी 👌👌
Waw khupch mast👌
Mast chaan❤😊
Gud job mastch ❤❤
खूप सुंदर recipe as usual!!
Krushnai राग मानू नकोस तुला एक मावशी म्हणुन सुचवायचे होते . माझे fit and flexible चॅनल आहे त्यावर मी exarsais che विडिओ टाकते प्लीज ते video पाहून रोज व्यायाम karshil त्याने tuza मध्ये खूप बदल होईल
पुन्हा सांगते राग मानू नकोस. मी 54 year's chi आहे
th-cam.com/video/rWupk6TERM8/w-d-xo.html
Wow🤗🤗Apratim🥰🥰Egg Biryani Krushnai...Attach bnvte...
The Biryani is very tempting n mouthwatering. You explain so very well like a teacher.....
खरच मॅडम खुप छान सांगितलंय मे आता करतोय बगु आता कशी होईल तें
पण तुम्ही मस्त सांगितलं
@@pramodnalawade1147 jdsaccvmmm
.
T ur m@6t
Oil
Khup chaan. Mast. 🤩
Good job
Kupp chan recipi 👌👌👌 Krishnai 👍👍
I will put Paneer....mast😋😋😋
Lay bhari
खूप खूप छान बिर्याणी रेसिपी 👌👌👍👍👍👍
Mst 😊
खूप छान अंडा बिर्याणी केलीस साधी आणि सोपी 👌👌
Khupach Chan Tai 😋😋
मस्त बघुन तोंडाला पाणी सुटल
फारच चविष्ट दिसते
Khup mast
Mastach Krushnai
खूप छान 👌