सर काय भी होऊ द्या आमचा जीव जरी गेला तरी चालेल पण पूर्णपणे कार्यकर्त्यांनी तिचा सहभाग घेतला पाहिजे एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून तुम्हाला विनंती आहे एकदा बीजेपी सरकारला तरी कळू दे की निष्ठावंत कार्यकर्ता असतात कसं
उमेदवार निवडून आलेला असताना, बॅलटला कायदेशीर आधार नसताना फक्त इथल्या ग्रामस्थांना त्यांच्या मनाच्या समाधानासाठी त्यांच्यापुरतं मतदान करू द्यायला अडचण काय असावी? हे पोलीस बंदोबस्त करणं, ग्रामस्थांना फौजदारी कारवाईचा करण्याचा इशारा, याला काय मतलब आहे? लोकशाही अशी काय धोक्यात येणार आहे?
आणि सर तुमच्या प्रसार माध्यमांना एक विनंती आहे की तुम्ही उद्याचा दिवस ही पूर्णपणे लाईव्ह सिस्टीम दाखवायची असेल
येथील सर्व मतदार evm वर ज्याला मत दिले त्यालाच आता पण देतील यांची काय खात्री?
हो, देशात या अगोदर evm navhat
Evdya lavkar matparivartan hot nahi bhava😂😂😂, thoda time java lagto, manun elections 5 varshani astat
सर काय भी होऊ द्या आमचा जीव जरी गेला तरी चालेल पण पूर्णपणे कार्यकर्त्यांनी तिचा सहभाग घेतला पाहिजे एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून तुम्हाला विनंती आहे एकदा बीजेपी सरकारला तरी कळू दे की निष्ठावंत कार्यकर्ता असतात कसं
उमेदवार निवडून आलेला असताना, बॅलटला कायदेशीर आधार नसताना फक्त इथल्या ग्रामस्थांना त्यांच्या मनाच्या समाधानासाठी त्यांच्यापुरतं मतदान करू द्यायला अडचण काय असावी? हे पोलीस बंदोबस्त करणं, ग्रामस्थांना फौजदारी कारवाईचा करण्याचा इशारा, याला काय मतलब आहे? लोकशाही अशी काय धोक्यात येणार आहे?
BJP
😂😂😂
अब आयेगा मजा 😭😅😅😅😅💯
लोकशाहीला काही किंमत नाही
आमदारकीचा राजनामा द्या.... आणि पूर्ण तालुक्याचे मतदान घ्या....
यापुढे बैलेट पेपर ने मतदान घेणार असतील तर ते राजीनामा पण देतील, निवडून आयोग आणि बीजेपी सरकार ने सांगावे की यापुढे आम्ही बैलेट पेपर ने मतदान घेऊ.