th-cam.com/video/F-vp7R0gTYQ/w-d-xo.html सर्वानी दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद सगळ्यांचे मत लक्षात ठेवून तुमच्या सर्वांसाठी " गजर विठूचा " या गाण्याचे काही शब्द बदलून पुन्हा गाणे बनवण्यात आले आहे नक्की पहा @sumanmusicbhakti
Are Yedya he Tu Song Delete ny Karu shakt kiti nich re song Navin banun tu Vives sathi he sang ny delete kel are Sudhara Paisha sathi Kiti Khali padaich ekadyan...
या गाण्यात पूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारत देश समजतो या गाण्यात मतभेद नाही फक्त आणि फक्त भक्ती भाव आहे.♥️🌍💕 हिच तर सर्वात मोठी शिकवण आहे छत्रपती शिवाजी महाराजची🙏
कशाला भांडता अरे भेद भाव विसरा रक्त ऐकच आहे ना .गान किती सुंदर आहे .यात सगळ्याचा उल्लेख केला आहे सगळे सारखेच आहेत देवाला अल्ला काय आनी आपला विठठल काय एकच आहेत सगळे .भांडता कशाला मनी नाही भाव अन देवा मला पाव देव अश्यानी भेटायचा नाही. 🙏🏼🙏🏼💯💯
सर्वधर्मसमभाव सहिष्णुता हे माझ्या वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य गं बाई... इथं ज्ञानाई, नामा बरोबर शेख महंमद बाबा यांनाही तोच मान आहे. विठू माऊली आणि अल्लाह एकच आहेत आज माझे गुरू रामकृष्ण परमहंस असते तर आनंदाने नृत्य करीत दंग झाले असते या गाण्यावर ..... Akshay, Suhit and team we'll done guys .......I'm so glad to see the video 💐💐 खूप छान वाटतं गाणं ऐकून....❤🏳️🌈🏳️⚧️🇮🇳
सहसा जुन्या गाण्याची remix हा प्रकार आपल्याला पचत नाही.. म्हणजे मला तरी नाही.. आणि हे पाहिलं भजन होतं जे मी चौथी ला असताना प्रशांत दामले सरांचं ऐकून शिकत होतो... पण seriously हे remix बोला किंव्हा new generation ला साजेसं गाणं, lyrics, music, beats खूपच छान केलंय❤❤❤❤❤
Salute to the great person who written this song. Every single word is perfectly fited in this song. afrer heard words Allah Molah I knew your thoughts are how much deep. That is true Bhakti. God is one 👍👍🙏 thank you..
Every Hindu should have Godse within him..Wake up Hindus..Jai Vitthala ..Jai Hindu Rasthra..we need our temples back..we need lives of our Hindus back..Let's all Hiindus Unite..We can achieve Akhanda Hindu Rasthra..
पहिल्यांदाच ऐकतं होतो, डोळे बंद होते, पाणावले होते पण 2:46 नंतर तंदरी तुटली. मी जाती भेद, धर्म भेद मानत नाही पण काही चुकल्या सारखं वाटलं. मोरया मराठी कव्वाली जशी गणपतीला डेडिकेटेड आहे तसं हे गाणं फक्त विठ्ठलाचं पाहिजे होतं. माझं मत! बाकी उत्तम.
Koni koni Muslim आपल्या विठ्ठला ची सेवा करतात कोणी कोणी muslim aaplya वारकऱ्यांना खूप respect Ani te kadhi gaan words nhi bolt aapn tyana khup kahi bolto but 10%muslim khup respect Ani bhakt pn astat vitthala che 🙏🙏 Ram Krishna hari आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना ❤
Are bhava te real musalman Navte te je hidu hote pahile jyancha dharm parivartan zhalela te hote chatrpati shivaji maharajan javal ani tyanna pn maharajani parat hindu banavilel
th-cam.com/video/F-vp7R0gTYQ/w-d-xo.html
सर्वानी दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
सगळ्यांचे मत लक्षात ठेवून तुमच्या सर्वांसाठी " गजर विठूचा " या गाण्याचे काही शब्द बदलून पुन्हा गाणे बनवण्यात आले आहे
नक्की पहा @sumanmusicbhakti
Are Yedya he Tu Song Delete ny Karu shakt kiti nich re song Navin banun tu Vives sathi he sang ny delete kel are Sudhara Paisha sathi Kiti Khali padaich ekadyan...
Correct ahe gan delete vhayla hav he sangalyani reply kara tr hi delete karatil
😊😊😊😊
सर्वधर्म समभाव घुसणार एक दिवसच आपल्याच डांगीत 💯
त्यांच्या गाण्यात आपला विठ्ठल आपला राम नाही येणार कधी 💯
जय श्री राम 🚩
या गाण्यात पूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारत देश समजतो या गाण्यात मतभेद नाही फक्त आणि फक्त भक्ती भाव आहे.♥️🌍💕 हिच तर सर्वात मोठी शिकवण आहे छत्रपती शिवाजी महाराजची🙏
धन्यवाद ❤️
खरच
0:46
हे मधूनच अल्ला कशाला आणला, आपले देव कमी पडले काय
आरे किती दिवस आपण धर्मनिरपेक्षक राहणार, म्हणून हे दिवस आलेत आपल्या लोकांवर
विठ्ठलमय भावसागराचा महासागर भावला.... जय श्रीहरी विठ्ठल
पुंडलिक वरदा हरीविठ्ठल! श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय!❤
नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनुभवावी ॥ - संत श्री नामदेव महाराज भाव धरूनिया वाची ज्ञानेश्वरी । कृपा करी हरी तयावरी ||१|| स्वमुखे आपण सांगे तो श्रीविष्णु । श्रीगीता हा प्रश्नु अर्जुनेशी ||२|| तेचि ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळिकाळाचे नाही तया ||३|| एका जनार्दनी संशय सांडोनी । दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी ||४|| 🙏
गाण्याचा शेवट भान आणणारा आहे.. नाथ संप्रदाय आणि त्याशी निगडित वारकरी परंपरा समता आणि समरसता शिवकते... वाह ! मस्तच🙏
Thanks do Share and Subscribe
धन्यवाद माऊली.
व्हिडीओ खुपच छान झाला आहे!
💐😊🙏
काय इंटरो , काय गान काय म्यूज़िक सगल एकदम झकास मधे आहें
#पावर पैक्ट
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी...
दादा याच आवाजात पूर्ण हरिपाठ मना ना...आवाज खूप छान वाटल आणि music सुधा माझी इच्छा आहेत तुम्ही पूर्ण हरिपाठ मानव..
कशाला भांडता अरे भेद भाव विसरा रक्त ऐकच आहे ना .गान किती सुंदर आहे .यात सगळ्याचा उल्लेख केला आहे सगळे सारखेच आहेत देवाला अल्ला काय आनी आपला विठठल काय एकच आहेत सगळे .भांडता कशाला मनी नाही भाव अन देवा मला पाव देव अश्यानी भेटायचा नाही. 🙏🏼🙏🏼💯💯
Thanks sagar ...do like share and subscribe
विठ्ठलाचे पूर्ण दर्शन जगाला घडविले आहे...
Great...
विठ्ठल विठ्ठल ऽऽऽ विठ्ठल ऽऽऽ विठ्ठल जय हरी विठ्ठल ऽऽऽ 🌹🙏🌹
Hari Bol🙏
Khupach chaan👌
एवढ्या सुंदर गाण्यामध्ये ते नको शब्द घालून... गाण्याची पाक वाट लावली तुम्ही
जय हरी विठ्ठल ❤
दादासाहेब गाणं तुम्ही खूप सुंदर आणि छान बनवलं आहे. अपेक्षा आहेत यापुढेही तुम्ही असच नवनवीन गाणी आम्हांला एकवणार 😊
Ram krishna mauli nice
सर्वधर्मसमभाव सहिष्णुता हे माझ्या वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य गं बाई...
इथं ज्ञानाई, नामा बरोबर शेख महंमद बाबा यांनाही तोच मान आहे.
विठू माऊली आणि अल्लाह एकच आहेत आज माझे गुरू रामकृष्ण परमहंस असते तर आनंदाने नृत्य करीत दंग झाले असते या गाण्यावर .....
Akshay, Suhit and team we'll done guys .......I'm so glad to see the video 💐💐
खूप छान वाटतं गाणं ऐकून....❤🏳️🌈🏳️⚧️🇮🇳
धन्यवाद ,नक्की लाईक शेअर आणि सब्सक्राईब करा
Khup ch bhari.... awesome...
Shabd kami ahet hya ganya samor...
सुरुवातीला माझं बी मन गाण्यात रमलं होतं पण शेवट आली की मला फार दुःख झाले
Kya बात एक no🙏🙏🙏🙏 kedar bhau
फक्त हिंदू आणि हिंदूच 🚩🚩🚩
सहसा जुन्या गाण्याची remix हा प्रकार आपल्याला पचत नाही.. म्हणजे मला तरी नाही.. आणि हे पाहिलं भजन होतं जे मी चौथी ला असताना प्रशांत दामले सरांचं ऐकून शिकत होतो... पण seriously हे remix बोला किंव्हा new generation ला साजेसं गाणं, lyrics, music, beats खूपच छान केलंय❤❤❤❤❤
Allah maulachya nadi lagu Naka....ram Krishna Hari...
मी हे गाणं रोज ऐकते... खुप मस्त वाटत एनर्जी मिळते दिवसभरासाठी...
खूप खूप आभार .....जय हरी विठ्ठल
खूपच भारी कॉम्बिनेशन केलंय 🙏🚩
Bhawa jinklas 🎉🎉
Nice songs Jay विठू माऊली....🙏🙏🙇♀️🙇♀️
मित्रा तु चांगल्या गाण्याची वाट लावली तो सीन मधी घालून
Speechless
Great song...🙏
ಎಲ್ಲಾ ಪ್ರಪಂಚ ನಿನ್ನದೇನೆ!
ನೀನೇನೆ ನನ್ನ ಕನ್ನಡಿಗ🚩
अप्रतिम् 👌🙏
Sooooooooooooooo good 👍 👌 vithucha jai ho! Jai Shankar
Incredible....we come from one source 🙏
अप्रतील आहे फक्त ते 3-4 ओळी काढून टाका
जय हरी
Ram krishn hari ❤❤
खुप छान.. श्रवणीय
Instagram वरून कोण कोण आलाय ऐकायला ...❤
खूप छान आहे हे गाणं मला खूप आवडलं .... ❤❤❤❤❤👌👌👌👌👌🙏🙏🙏
गाणं खूप छान आहे,,, अजून सर्वांना ओढ लागेल,,,, फक्त जानता राजा सारखं राहा कोणीही वाकड करू शकत नाही,,, 🚩🚩जय शिवराय 🚩🚩
नक्की लाईक शेअर आणि सब्सक्राईब करा
Salute to the great person who written this song. Every single word is perfectly fited in this song. afrer heard words Allah Molah I knew your thoughts are how much deep. That is true Bhakti. God is one 👍👍🙏 thank you..
Jabardast gana banavla aahe.. aani chitran suddha 😊🙏
!!.. जय हरी विठ्ठल ..!!
Hari Hari… Hari Hari
Khupppp sundar 🥰
khup chan song aahe aaj 20 25 vela aaikla song aavaj khup chan ❤
जय हरी विठ्ठल
शब्द गुफंण ..खुप छान
Khup chaan
जय हरी 🚩🚩
राम कृष्ण हरी माऊली ..🚩
निर्मात्याने अगदी संतांचे तसेच भागवत धर्माचे सार समजून घेतले आहे. सर्वात श्रेष्ठ धर्म माणूस धर्म, भागवत धर्म, सनातन धर्म🌻
Ghanta
@@souravpatil26 राम राम 🙏
राम कृष्ण हरी ❤ खूप छान गाण आहे शब्द पण सांगता येत नाही🎉❤
धन्यवाद
नक्की शेअर करा
खूप छान
अप्रतिम 🙏🙏🙇♀️
Khupach chan
Tumhi mirva sarva Dharma samabhav ch titur...te jith bhettil tith martil tumchi...
गाण चांगले आहे❤.सर्वधर्म समभाव आहे.❤ पुढच्या पिढीला शिकवण मिळते
Devane jati Dharma tayar kele nahit tyachyasathi he Sarva tyachich lekare aahet ekach no. Gana aahe Jai Hari Vitthal🚩🚩
Thanks do like share and subscribe
Apratim 💐💐❣️
Te tyancha ajan kiwa namaj made aplya devanchi nav ghet nahi m aapan ka ??🕉️🚩
🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏🌺🌺🙏🚩🚩🚩
Every Hindu should have Godse within him..Wake up Hindus..Jai Vitthala ..Jai Hindu Rasthra..we need our temples back..we need lives of our Hindus back..Let's all Hiindus Unite..We can achieve Akhanda Hindu Rasthra..
खूप छान
🙏🙏Hari Om Vitthala 🙏🙏
Do like share and subscribe
khup bhari song
रामकृष्ण हरी माऊली🌺🙏🏻🚩
Wow !! Fusion 🙏 vajnar hech vajnar sarv team members che मनापासून आभार......... amhala creative song eakayala dilyabaddal............
Yes
मागच्या वर्षी गान देवा हो मोला हो मेरे होत आणि आता अल्ला हो असं का बर
So soothing to ears😍
Do share dearest
खूप खूप सुंदर
अप्रतिम Song
पहिल्यांदाच ऐकतं होतो, डोळे बंद होते, पाणावले होते पण 2:46 नंतर तंदरी तुटली. मी जाती भेद, धर्म भेद मानत नाही पण काही चुकल्या सारखं वाटलं. मोरया मराठी कव्वाली जशी गणपतीला डेडिकेटेड आहे तसं हे गाणं फक्त विठ्ठलाचं पाहिजे होतं. माझं मत! बाकी उत्तम.
jabardsata , nice song
जय हरी विठ्ठल 🚩
Koni koni Muslim आपल्या विठ्ठला ची सेवा करतात कोणी कोणी muslim aaplya वारकऱ्यांना खूप respect Ani te kadhi gaan words nhi bolt aapn tyana khup kahi bolto but 10%muslim khup respect Ani bhakt pn astat vitthala che 🙏🙏 Ram Krishna hari आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना ❤
❤🚩🚩❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🧡🙏🏻🙏🏻जय हरी विठ्ठल..!!🚩 ⛳🙏🏻⛳⛳🙏🏻
Do like share and subscribe
खूप खूप छान वाटले,मन तृप्त झाले
Khup chan song❤
खूप सुंदर गाणं... शब्दरचना आणि rhythm अप्रतिम 👍👌👌
Do like share and subscribe
Khup chan song aahe sambhav saman aahe ❤
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती , चालविसी हाती धरोनिया || 😇🙏
Super ❤
Home theatre var laych bhari ❤❤❤😊😊
मन प्रसन्न झाल
माझा वारकरी संप्रदाय ❤️❤️
माझ्या मनाला फार चांगलं वाटलं
अतिशय सुंदर
छान दादा
जय हरी माऊली
फार सुंदर गाणं आहे. समाजात अशा गाण्याची आवश्यकता आहे . छ शिवाजी महाराजाबरोबर लडणारे मुस्लिम पण होते.
Are bhava te real musalman Navte te je hidu hote pahile jyancha dharm parivartan zhalela te hote chatrpati shivaji maharajan javal ani tyanna pn maharajani parat hindu banavilel
Right ❤
Fakta botavar mojta yayel yevdaych hotay
😂😂
Khup sunder hai song ❤❤
Khup chan song ah man trup hot
लै भारी
mast mitra.khup chan song.mauli servi kade aha.
Khup sundar ❤
Best song i have ever heard...❣️
जय हरी विठ्ठल 🚩🚩🥰
Khup chan sarv dharm sambhav ❤
Such beautiful song ❤️ Ruined by #Lla hu 😢
Kya tarif karu aap logo ki itna badhiya song banaya aap logo ne..!! Very emotional..!!
😇🙏