I think both of u have always done serious roles so far and ur are different personalities all together in real life. Hence people find it difficult to accept u but n real life through vlogs. However u keep doing what makes you happy ❤
Mam tumhi book shelf cha ek video banva Prajkta mali spruha joshi yani banvala ahe tasa. Gashmeer sirana pan mi ashi comments keli ahe Karan soundarya madhe dnyanach Tej pan astach na so please book 📚📚📚📚 cha ek video kara
@@MinakshiAvhad-zk3nv म्हणजे तुम्ही होणार नाही का कधी एक बोलू का त्या उत्तम अभिनय करतात आणि body fitness ch maintan kartat आणि हो 90s नाटकामध्ये कला सादर करणे म्हणजे जोक नव्हे तेव्हा. खुप टॅलेंट आहे ते तुमच्या सारख्यांना कधी कळणार तुम्ही आपला नावे ठेवण्यात च जाणार आहात दुसऱ्याला
@@medhaambekar7726 म्हणजे तुम्ही एखाद्याच आदर का करत नाही त्यांची लाईफ आहे तुम्ही चांगली कॉमेंट केली पाहिजे ना आईवडिलांनी हेच शिकवले का एक बोलू वयाने आपल्या आई वडिलांसारखे आहे आदर केला पाहिजे तुम्ही हा त्या काळात मोबाईल न्हवते त्या काळात न्हवत एन्जॉय करायला आता वयाला बंधन नसतं करू द्याना तुम्हाला काय होतंय चूक तुमची आहे उद्या तुम्हाला जर अशी वाईट कॉमेंट केली तुम्हाला कसे वाटेल एखाद्याचा आदर करावा
@mastmaulla_ असे negative coment karun Kay भेटणार आहे सांगा ना आपण सपोर्ट केला पाहिजे आपण त्यांचा जुन्या कलेचा आदर केला पाहिजे मोफ नाटकामध्ये काम केले आहेत मी आदर राखतो आणि मला आई वडिलांनी शिकवण दिली आहे तशी त्यांनी तसा बोलण योग्य आहे का . आवडत नसेल तर बघायचं न्हवता ना त्यांनी असा उघा कॉमेंट कायपण करायचं
ते दोघे आयुष्य भरभरून जगतात, आणि सर्वांनी च तस जगायला हव, उगाचच वय झाल वय झाल म्हणत रडण्याला काही अर्थ नाही.आणि नायक नायिका म्हणून सुद्धा दोघे ही अजुन relevant आहेत.तुम्ही त्यांना “बालिश” म्हणत असाल तरी त्याने त्यांचं काही बिघडत नाही.
@kritika_deshmukh कसे आहे ताई आपल्याला पण मम्मी पापा आहेत त्यांनी पण असा एन्जॉय केल्यावर आपण असाच म्हणतो का आता तुमचं वय झाले आहे तसा मग दुसऱ्या व्यक्ती बद्दल बोलायचं नाही माणसाची लाईफ आज आहे उंद्या नाही म्हणून सांगतो एन्जॉय केला पाहिजे त्यांना पण करुद्या सगळ्याला नीट आपण बोल पाहिजे आणि चांगला सपोर्ट केला पाहिजे म्हणून म्हणतो तू पण आनंदी रहा आणि आणि सपोर्ट कर मी बहिणी सारखी आहे म्हणून बोलतो तुला
Tumhi kharch khup khup sundar dista ❤ aani tumcha swabhav pan khup chan 👌🏻👌🏻
Khup sunder ani graceful dista tumhi. Natural beauty 😊
Tai tu khup sunder distes & Simpl look suddha tuz khup sunder ast.tumchi Jodi pn khup bhari aahe.asech kaym sobat Raha.hich Swami charni prarthna
Saree collection baghayla aavdel... ❤❤❤
Nakki
I think both of u have always done serious roles so far and ur are different personalities all together in real life. Hence people find it difficult to accept u but n real life through vlogs. However u keep doing what makes you happy ❤
ऐश्वर्या मावशी मी खूप लहानपणापासून तुझे फॅन आहे मी 97 98सालापासूनअगदी वयाच्या सात-आठ वर्षांपासून मी तुझी फॅन आहे
तुम्हाला बघून खरंच अजून पण कड्डक वाटतंय
Mam,tumche saree collection pagayla aavdel.
Tumche sagle vidio mast
Yes yes yes hee patra ni suong aaplya aayushyat khup mahtwachi bhumika bajavat asttat
Ni tumchi hee patra sunga khup khup aavadtaat❤❤
Nantar chi sadi ani tumcha look khup sunder as usual
Simple look madhe pn tu khup chan distes 👌👌
छान vlog ऐश्वर्या ताई
खूपच सुंदर आप्रतिम.❤😍😍♥️
💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗
Khup chan tai tumchya doghankde pahun sagalyana energy yete❤
Energy is awesome 👍
Work from Home
Ha video khupch Sundar hota.tai tumche photo shut
Nice 👍👍
Birthmark enhances you more💯
खुप छान आहे ताई ❤️❤️🌹🌹🍫
Tai tumcu blouse collection mast astata..pl blouse ready made aseltr pl link share karana 😊
Looking so beautiful mam ❤❤👌👌
Tumhi kharach khup lucky aahat mam tumchya yashach kautuk karayla Avinash siransarkhe pati tumhala labhle khup chan vlog hota❤
Hhho thank u❤️
Awwww 💖💖 Real Natural Beautiful Classiness Of Gorgeousssss Cuteness Ever Aishwarya 💓💓
Nice atires, sarees, over all nice shoot❤🤗👍👋👋
Congratulations Tai 🎂
खुप छान व्हिडिओ😊😊😊😊😊
Very nice vlog tai.. as usual ❤
Mam tumhi book shelf cha ek video banva
Prajkta mali spruha joshi yani banvala ahe tasa.
Gashmeer sirana pan mi ashi comments keli ahe
Karan soundarya madhe dnyanach Tej pan astach na so please book 📚📚📚📚 cha ek video kara
Tumhi khup chaan dista tai
Khupp chan tai
Kiti sunder Mam ❤️❤️
ताई तुमचा थम्स नील मध्ये जो फोटो आहे, ब्राऊन साडीवर जे मंगळसूत्र घातले ते नाही दाखवले तुम्ही ते दाखवा ना खूप सुंदर आहे
Nice vlog Tai
Please share your hair care routine and products.
Khup sundar disat aahat madam❤🎉
khup chan distay ❤
तुम्ही खूप छन् राहत दोघे पन
❤
Tae me tumhala ya sukhano ya pasun baghte mala tumhi khup aavadta ❤
Hi Aishwarya tai..tumchya sarees collection baghayla nakki awadel
👍🏼
खूप छान ❤😊
Khup chan mam
Very nice video pls share hair care routine
Ha ha...sure
❤❤❤❤
Wardrobe sadi tour karva pls u hv good collection
Plz saadi collection dakhava mam. ❤❤❤
We love to see your साड्यांचा खजिना🥰please make video on your saree collection ❤️❤️Amazing blog hota ajacha
🙈❤️
@sadyanchya patterns wise video kelet tari chalel ❤️
Mam tumachya mulan baddul sanga na, tumhala kiti mule aahet, kuthe kadhi baghitalech nahi❤
छान आहे volg ❤❤❤❤❤ mam
Mam sorry to say but how many.kids are becoz i don't know information your kids
Mangalsutra link dyana pls❤
Hi tai mala tumchi rama raghav malika khup aavdate
Tai mangalsutra kutun ghetaly khup chan ahe....
Mangalsutrachi disign javalun dakhava
❤
Mam tumhi hair la Khali अंबाडा सारखे करता म्हणजे काय कारण आहे का त्या मागे केस वाढतात का तसे
Nahi tase kahi
Nice
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Mangalsutra calekshan dakava plzz
RUPALI kadam
Congratulations madam
साडी कलेकशन दाखवा. नकककी आवडेल. आमहांला बघायला आवडेल
खुप सुंदर 😊😍😍🙏🙏
Nakki..pan khup aahet aho🙈
तुमचे ब्लाऊज तुम्हीच स्टीच करता का
Anglsutra dakhva na nit vyavsthit plss... actually mi ya adhi pn vicharl hot tya vishai
सासूबाई aahet ka gharat
Contact no dya kalkatta saree valya kakancha
Lek Mazi ladki madhil tumchya sadya kontya hotya .
Raw silk
शेवटी उभं राहून बोलत होता ना तुमच्या पाठीमागचे फोटो फ्रेम आहे ते कोणाची आहे
Hho.. painting aahe...madalisa by saurabh..aa Instagram la page aahe
Kiti mhatari desta ho tumhe💯
Nashib lagate ho म्हातारे व्हायला....नाहीतर मध्येच जातात लोक...तरुणच राहून....तुम्ही होणार का म्हातारे?की तरुणच राहणार?
@@aishwarya.narkar जाऊ द्या ताई लोक काही पण बोलतात बहुतेक ते म्हतारे होणार nahit
@@aishwarya.narkarkhup sundar ahes tu Tai evergreen... Tu ashich Tarun rahshil kayam karan tuz man pn titkach sundar ahe.. ❤ani.. Reply mastch😂
Mam tumhi khup shan dista v rahata mala khup avdta tumi cament la ans shan dilat kahi nahi zl tr yevd tr kartat tumi mast Raha doghe pn
@@MinakshiAvhad-zk3nv म्हणजे तुम्ही होणार नाही का कधी एक बोलू का त्या उत्तम अभिनय करतात आणि body fitness ch maintan kartat आणि हो 90s नाटकामध्ये कला सादर करणे म्हणजे जोक नव्हे तेव्हा. खुप टॅलेंट आहे ते तुमच्या सारख्यांना कधी कळणार तुम्ही आपला नावे ठेवण्यात च जाणार आहात दुसऱ्याला
सगळं पण बालिश वाटतं तुमच्या दोघा नवरा बायकोच
@@medhaambekar7726 म्हणजे तुम्ही एखाद्याच आदर का करत नाही त्यांची लाईफ आहे तुम्ही चांगली कॉमेंट केली पाहिजे ना आईवडिलांनी हेच शिकवले का एक बोलू वयाने आपल्या आई वडिलांसारखे आहे आदर केला पाहिजे तुम्ही हा त्या काळात मोबाईल न्हवते त्या काळात न्हवत एन्जॉय करायला आता वयाला बंधन नसतं करू द्याना तुम्हाला काय होतंय चूक तुमची आहे उद्या तुम्हाला जर अशी वाईट कॉमेंट केली तुम्हाला कसे वाटेल एखाद्याचा आदर करावा
Tari baghaycha asta😅😅
@mastmaulla_ असे negative coment karun Kay भेटणार आहे सांगा ना आपण सपोर्ट केला पाहिजे आपण त्यांचा जुन्या कलेचा आदर केला पाहिजे मोफ नाटकामध्ये काम केले आहेत मी आदर राखतो आणि मला आई वडिलांनी शिकवण दिली आहे तशी त्यांनी तसा बोलण योग्य आहे का . आवडत नसेल तर बघायचं न्हवता ना त्यांनी असा उघा कॉमेंट कायपण करायचं
ते दोघे आयुष्य भरभरून जगतात, आणि सर्वांनी च तस जगायला हव, उगाचच वय झाल वय झाल म्हणत रडण्याला काही अर्थ नाही.आणि नायक नायिका म्हणून सुद्धा दोघे ही अजुन relevant आहेत.तुम्ही त्यांना “बालिश” म्हणत असाल तरी त्याने त्यांचं काही बिघडत नाही.
@kritika_deshmukh कसे आहे ताई आपल्याला पण मम्मी पापा आहेत त्यांनी पण असा एन्जॉय केल्यावर आपण असाच म्हणतो का आता तुमचं वय झाले आहे तसा मग दुसऱ्या व्यक्ती बद्दल बोलायचं नाही माणसाची लाईफ आज आहे उंद्या नाही म्हणून सांगतो एन्जॉय केला पाहिजे त्यांना पण करुद्या सगळ्याला नीट आपण बोल पाहिजे आणि चांगला सपोर्ट केला पाहिजे म्हणून म्हणतो तू पण आनंदी रहा आणि आणि सपोर्ट कर मी बहिणी सारखी आहे म्हणून बोलतो तुला
Tumhala mul nahi kaa