Santosh Bangar | संतोष बांगर यांची ऑडिओ क्लीप व्हायरल, वाहतूक पोलिसाला शिवीगाळ केल्याची माहिती-TV9
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi...
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
► Follow us on Twitter: / tv9marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
अरे एक नंबर आमदार आहेत आमचे साहेब
बस न बे गुणाण
Bangar saheb बरोबर aahet....जय महाराष्ट्र साहेब
Tula kashavarun barobar vatle driver LA shivya dilya mhanun ka police sanha shivya dilya mhanun
बस न बे गुणाण
मी याच आमदाराच्या मतदारसंघातील युवक आहे. हे फक्त सातवी पास आमदार आहे अडाणी येडं आहे याने निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक मतदाराला दोन दोन हजार वाटले म्हणून हा वेडा पिसा आमदार म्हणून निवडून आलं. या आमदारामुळे आमचा सगळा तालुका त्रस्त झाला आहे. सगळे अधिकारी कर्मचारी पोलीस तलाठी ग्रामसेवक शिक्षक शेतकरी खुप त्रस्त आहेत.
कमाल आहे भाऊ 😝😝😝😝😜
कमाल आहे भाऊ. लोकाची
@@jayantwankhede4215 सर आमच्या मतदारसंघातील लोकांनी फक्त पैशाकडे बघुन मतदान केलं होतं या आमदाराने प्रत्येक मतदाराला दोन दोन हजार वाटले होते तालुक्यातील प्रत्येक गावात दोन लाख वाटायला दिले होते. म्हणून हा सातवी पास अडाणी पैशामुळे निवडुन आला. आणि हा गांजा तस्करी पण करतो.
@@amolkamble7753 9
@@dattanarote8521 आता कोण खरं बोलतोय कोण खोटं तुम्हा दोघांना पण कोर्टात उभा करावा लागेल..🤣😂🤣🤣
आ हो आमदार साहेब 15 वर्षा चा लहान मुलाला गाडी चालवने कायदे शीर गुन्हा आहे
Tu shikav ata tyanna
Correct bhua
सत्तेचा माज आलंय शिवसेना ला
संतोष बांगर साहेबाचा कॉन्टॅक्ट नंबर अजिंठा
याला भयंकर. माज आला आहे त्याची जिरवली पहीजे
माझे आजोळ हिंगोली आहे, पूर्ण हिंगोली,परभणी,लोणार,रिसोड इ.पट्टा हजारो वर्षापासून सुबत्ता असलेला आहे त्या मुळे येथील लोक खूप मायाळू आहेत। पण जेव्हापासून शिवसेना इकडे घुसली आहे तेव्हा पासून बांगर सारखे चांगले लोकं पण वाया गेले।
7 वी पास आहेत बांगर साहेब त्या मुळे असं झालं असणार
आमदार खासदार जनतेच्या जीवावर पैसे कमवतात आणि परत 10 नापास मंत्री आमदार चांगल्या क्लास वन अधिकाऱ्याला धमकावत आहेत काय संतोष दादा
@@aravind.bansod त
७ वी तरी पास आहेका ? की कीती खून केले ह्या काॅलीपीकेशनवर आमदारकी मिळाली तेही पहावे लागेल .
शिव्या शिकले बहूतेक. सात वर्षे.
असल्या अधिकाऱ्यांना असलाच हिस्का पाहिजे
हा दूसरी वेळेस निवडून आला नाही पाहिजे, संतोष बांगर चा जाहीर निषेध
Yacha pakshach naay rahanar
Tar yacha kaay?
बांगर साहेब च येनार भाऊ
Hawa ahe bhau bangarchi touch yenar
तुला काय लवडा माहित...पुन्हा बांगरच येणार....
पण सामान्य माणसासाठी शिव्या पर्यत जाणारे फक्त शिवसेनेचे आमदारच करू शकतात i support shivsena🔥
❤
15 वर्षाचा पोरगा गाडी चालवतो ते कायदेशीर आहे,
दुसरे म्हणजे मोटरसायकल फिरविणारा गरीब कार्यकर्ता
दादा हे तुम्ही एकदम बरोबर बोलले
संतोष बांगर साहेब आपणांस मनापासून शुभेच्छा प्रेम
क्लिप ऐकून आमदार बांगर खोटे बोलत आहेत, हे फ़क्त मेडिया ला घाबरले
साहेब तुम्ही एकदम बरोबर केले योग्य आहे खूप छान
या आमदारला एक शिपाई ची परीक्षा द्यायला ला. म्हणजे याला समजेल....
15 वर्षाचा कार्यकर्ता ..🤣🤣
म्हणजे आपले young star किती प्रगतीच्या
मार्गावर आहेत..👍
Paa
कारवाई करायला पाहिजे , मग तो शिवशेणे चे आमदार असो या कोणी असो
सहमत दादा बरोबर आहे
निलंबित करा याला
खूप छान महाराष्ट्र चे शेवटी राजकीय नेते
हे सगळं करताना आपला कार्यकर्ता कुठे चुकला असेल का हे देखील तपासून पाहावे.
त्या 'माननीय' पोलीस सरांची बोलण्याची पद्धत फार भावली. गोष्टी शांत पद्धतीने पण सोडवता येतात किंवा तसा प्रयत्न तरी पोलीस सरानी केला.
शिवसेना भाषा हेच वापर karte. सगळे माशी राखी आहेत
Dada I'm Big fan of you... I'm from Hyderabad.. Telangana..dada your a real hero..garibache dada🎉
संतोष बांगरने एका पोलीस कर्मचाऱ्यांला शिवीगाळ केल्यामुळे बांगरला अटक करून त्याच्यावर कारवाई करा.
बांगर म्हणजे बांगर च आहे
भाष म्हणजे महाराष्ट्रातील पहिली नंबर एक
Saheb tumhi barobar kel
चेऱ्या वरून माजलेला आमदार दिसतोय . जनतेनी यांना डोक्यावर घेऊन ठेवले आहे.ही बोलण्याची पद्धत सोभत नाय आमदाराला
संतोष बांगर साहेब यांचं बोलन बरोबर आहे
अरे पंधरा वर्षेच्या मुलाचा फोन उचलतात ते आणि तरीही त्यांना नाव ठेवता गावातील साधा तुमचा सरपंच सुद्धा फोन घेत नाही त्यानी त्या मुलांचा फोन घेतला एक नंबर आमदार आहेत ते आमचे बांगर साहेब 🙏🙏🙏🙏🙏
कुणितर ह्या आमदाराला तालीबानी असल्यासारखा दिसतो,असे म्हणत आहे. आम्हास पण त्याच्याकडे पाहताच तालिबान्यांची आठवण होते.
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
गुंडांचा पक्ष म्हटल्यावर हे असले माजुरडे आमदार असणारच, निवडूण देणारी जनताच जबाबदार आहे त्याला, सहन करा व सहन करत राहा ,आता त्याला इलाज नाही 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
भाजप मधे जास्त गंड भरून ठेवले आहेत चाणक्य गुंडाने
❤ड्या नो
❤ड्या नो जास्त हवेत गोळीबार करू नका
❤ड्या
@@mukeshpatil2480 शिवीगाळ, गुंडगिरी, महिलांची छेड नाही काढली तर तो फशिवसैनिक कसला?!
आसा आमदार बांगर साहेबा सारखा आमदार परभणी जिल्हा ला पाहिजे गौर गरिब जनतेची मदत करनार नेता हवा
आशा.गुंडाना.याची जागा दाखवा परत हे निवडून आले नाही पाहिजे.त
विषय साडा तो ,आता खाजदार होतील आमदार संतोष बांगर साहेब
आहे बांगर तुम्ही खर्च करायचा, तुम्ही लोक प्रतिनिधी आहात. तुमचे काम आहे लोकाना मदत करायचं
कर्मचारी, अधिकारी यांना पण हीच भाषा समजते. सामान्य माणसाची विनंती पण समजत नाही. बरोबर आहे बांगर यांचे
बरोबर आहे आमदार साहेब..जय शिवसेना
याला फार सत्तेचा माज आहे एक दिवस जनता नक्की जिरवेल
आता कशी फाटली कसा खोट बोलतोय मिडियाला
तुझी फाटली का शिऊन देतो
@@gauravjadhav230 tula laj vatat nahi ka asha lokasobat rahayala , profile shatrapati shivaji maharajachi lavli ani tya mansachi baaju ghet ahe , tula kalat nahi yogy ayogy, tuzya sahebt khari hiimat hoti tr bolayache hote media pan khare,ani ho maharajañche nav badnam karu nka ,tyanchi profile theun jr yogy ani ayogy kay kalat nasel tr ,shivaji maharajani striyancha sanman kela ñahemi ,kuanachi aai bhahin nahi kadali kadhi, history read kara , agodar ani mg profile lav
@Gaurav Jadhav u can't nothing of me and if u have any dare( guts) just tell all your address and mobile number , meet me physically at Aurangabad I then I will tell who i am , I have been given rights of speech article 19 of constitution of India, give me your mobile number and your full address I will call you from my office number and if u take any wrong Conversation, with me I will lodge an FIR against you ,
Gaurav jadhav तुझा नंबर दे अगोदर लोकांची आई बहीण काढायला मजा येते का तुम्हाला , आणि मी नुसते फाटली म्हटलं तुला खूप दुःखतय का रे तुझ्या जवळ अक्कल नावाची चीज आहे का ,शिविगाळ करणं योग्य आहे का आमदारांनी , कायदे कोण बनवते विधानसभा सभेत कायदा मोडायचा असेल तुझ्या पूजनीय साहेबांना सांग रद्द करा म्हणा कायदा तेच बनवता ना कायदा प्रस्ताव मांडा म्हणा विधानसभेत, पोलीस कुणाला अडवणार नाही मग पोलीस काय घरचं काम करत होता काय स्वतःच,
ĺ
अशा लोकप्रतिनिधीचा जाहीर निषेध...
मुळात अॅक्सिडंट झाल्यावर कार्यकर्ते फोनच कसे करतात आणि हे मुजोर आमदार बोलतात कसे.
अगदी खरंय
भारतात ही काय सिस्टम आहे .
हे आमदार फोनवरून ठरवणार काय व्हायला पाहिजे कार्यकर्त्यांबरोबर आणि पोलिसांना शिकवणार!!!
आसा आमदार आमच्या मतदारसंघाला पाहिजे.
🎉🎉🎉 good a🎉😊
आमदारसाहेब ही भाषा आपणास शोभत नाही.स्व. मा.आ.गणपतराव देशमुख सांगोला यांचा आदर्श घेवून काम करा,
अधिकारी पण कोणाचेच ऐकत नाही आमदाराचा फोन घेत नाही मग सामान्य माणसालाची काय परिस्थिती आणि चार महिन्या नंतर आता का जाग आली
अधिकाऱ्यांनी आमदारांचा फोन घ्यायचा काही नियम आहे का ? आमदार ही प्रथा महाराष्ट्रातून कायमची बरखास्त करायला पाहिजे।कशाला पाहिजे दोन दोन विधानमंडळ,पुन्हा झेड प्या
एक नंबर लोकनेता
एक doctorate या साहेबाना पण द्या, DY patil university नि नोंद घ्यावी
सत्तेचा माज आहे, दुसरं काय ?
मीडियाला अक्कल नाही का लायसन आहे का साहेबांना विचारा की लायसन आहे का लायसन नसलं तर काय गुन्हा दाखल होतो बांगर साहेबांना माहिती
किती खोट बोलनार
आमदार खासदार जनतेच्या जीवावर पैसे कमवतात आणि परत 10 नापास मंत्री आमदार चांगल्या क्लास वन अधिकाऱ्याला धमकावत आहेत काय संतोष दादा
10 nahi 7 vi napasa aahe he पिस
@@vidhyasakhare1433 बरोबर आहे 👍😀😂🤣🤣🤣😄
@@amolkamble7753 kharch na rao
@@vidhyasakhare1433 ho na rao
सत्तेचा माज आला आहे.
बाेलण्या वरुन लायकी समजते धिक्कार असाे
Police wale garib mansakadun paise getat
सत्तेचा माज.....
फोन वर वेगळा विषय आहे इथ वेगळा विषय सांगत आहे अस समजावं लागेल आता फाटली शिव्या देत होता तेव्हा काय नाय वाटल
फाटली की नाही ते तु एकदा समोर जावुन भी की हिंमत आसेल तुझ्यात तर कमेंट्स मध्ये तर कोणी बोलतोय
पोलिसानी कायदा सू वेवस्था पाळावी आटक करवी आरोपि आमदार ला मग 😡🤔
फक्त सत्तेचा माज आहे भाषा निट वापरा कोणी पण असो
Ekdum kadak
ही हुकूमशाही चालू आहे कर्मचाऱ्यांला शिव्या घालुन दबाव आणतात हे लोक यांच्यावर गुन्हा दाखल करुन जेलमध्ये टाकायला पाहिजे
जय महाराष्ट्र 🚩🧡
अरे भाऊ मग संबंधित पोलिस स्टेशन ला फोन लावून तिथे मदत पाठवायला हवी होती ना. ट्रक ड्रायव्हर ला तरी अशी भाषा कशी वापरू शकतो. लोकप्रतिनिधी ला कुणाशीही बोलताना अशी भाषा कशी काय वापरता येईल.
शिव्या देता तर मान्य करायची हिम्मत नसते काही अश्या धाडसी माणसात आणि आपण त्यांना नेते म्हणून निवडून देतो..
अहो हे आमदार खासदार आपली औकात दाखनतात च तया मुळे पदावर आलयावर यांना नियम अटी लागू करा पोलीसांशी लोकांबरोबर कसे वागायचे नाहीतर नियम लावा यांची संपती व दोन साल जेल
बरोबरच आहे
साहेब ऐक नंबर
प्रत्येक सरकारी अधिकारी व कर्मचारी व मंत्री आमदार खासदार यांची ed चवकशी झाली पाहिजे
खोट बोलतोय आमदार! काय करायचं ते करा पण पोलीसांना शिविगाल करु नका!
बांगर सत्यावर नांगर
काय तो भारत ,काय तो महाराष्र्ट, काय तो फितूर शिवसेना आमदार वाहवल
या बांगरची सत्ता गेली की "कुत्र"पण तंगड वर करणार नाही,15 वर्षाच्या मुलाला "लायसेन्स"देतात का?हा सगळा सत्तेचा माज एक दीवस उतरतो बांगर
जर पोलीस सोडले तर बाकी diparment व मत्री आमदार खासदार मंत्री हे खूप इमानदार आहे का
तुम्ही आरती काढा त्याची बांगार ची
याला कॉन्स्टेबल म्हणता येत नाही
जोड अक्षर बोलता येत नाहीत....
लिहन तर दुरच😄
15वर्ष्याचा कार्यकर्ता गाडी चालवतोय lic आहे का?
पाच वर्षात माज उतरेल
कायदा
शिवसेना खूप लांबी जाणार आहे
यांचाcm असून याना निधी भेटत नाही
आदरणीय, आमदार श्री. संतोष बांगर साहेब अगदी १००% योग्य बोलतात .विनाकारण काहीतरी वेगळं बोलु नये.
असे आमदार आहेत् गुंड याला जनता जबाबदार
शबास तुमची वस्तू वस्तुस्थिती चांगली आहे एसटी महामंडळ पण वाटत परखड बोलुन खरी वस्तुस्थिती एसटी कामगार संपाला मदत करावी एवढी अपेक्षा जय शिवसेना शिवसेनेचा वाघ सरकार अमर आठवण
सातवी शिकलेला आमदार
वसुली सरकार आणि त्यांचे आमदार
आगदी बरोबर आहे आमदार साहेब आसेच पाहिजे
No. 1 Bangar Saheb
Boss आमदार संतोष दादा बांगर🔥🔥
Right saheb
😂हा तर जन्मतःच मूर्ख आहे....आणि यांच्या कडून काय अपेक्षा करणार....चोरांच्या टीम चा हा पण Member आहे...😀
अरे त्या कार्यकर्त्याला मतदानाचा अधिकार तर आहे का
म्हणून शिवी देता का😅😅😅
भाऊ राणे साहेबांना नडले होते..🙏🙏🙏😛😛परतफेड होउ शकते व्याजा सकट..
खरंच आसाच आमदार पाहेजे
सगळेच राजकारणी माजले आहेत सगळ्याच पक्षाचं
ऐक नंबर दादा बाकी तुम्हाला जे खराब म्हणत आहे त्याले तुम्ही माहित नाही कसे आहे त
अरे आमदार म्हणजे जनतेचा लोक प्रतिनिधी असतो असा कोणता आमदार जनतेशी बोलत असतो ...
आमदार साहेब तुम्ही शिवीगाळ केली त्याच काय
संतोष बांगर ने जो केला तो योग्यच
ह्याला पोलीस हिसका दाखवा ,नाहीतर इ डी चा हाबाडा द्या
म्हणजे बातमी खोटी होती... चैनल नी माफी मागावी
आता द्या की शिव्या टीव्ही वर ....
थोबाडा आणि आवाजावरनच हा गुंड वाटतो आणि पोलिसांनाच शिवीगाळ अरेरावी करतो शी शी
लोकांनी असा प्रतिनिधी निवडला
आरे तुमचे आमदार तर महिलाना शिविगाळ करतात
@@rajphulware276 कधी केली?
@@kishortangade8854 तुझ्या आ विचार
अशिक्षित आमदार आहेत समजून घ्या
हो बरोबर आहे मी याच आमदाराच्या मतदारसंघातील युवक आहे कळमनुरी तालुक्यातील. या आमदारामुळे आमचा सगळा तालुका त्रस्त झाला आहे सर्व पोलीस तलाठी ग्रामसेवक शिक्षक शेतकरी खुप त्रस्त झाले आहेत. आणि हा गांजा तस्करी पण करतो
लय भारी केला साहेब
ekas bhau santosh bhau💪
Jai Maharashtra sir
❤️ड्याचा आमदार 🤣 7 वी नापास साला ।।
ka rr yz...tula ka trass hoto
हो बरोबर आहे सातवी नापास आहे. बांगर
@@amolkamble7753 asudet na...pn aj hajaro lokanchy manavar Rajja kartyt..Dashing MLA santosh bhau bangar...jay Maharashtra🚩🚩💯💯
हा पण खूप माजल्या सारखा बोलतो नेहमी