Baby bai ne ramaji mtlya barobar ganga chi ti reaction pahun majja aali,😅😅mast shantabai chan vidio bnvta tumhi,,aamhi roj ch Navin vidio chi bat paht asto
व्हिडिओ खूप छान होता शांताबाई...👌 आजच्या व्हिडिओत खरचं तुम्ही खूप चांगला संदेश दिला... कोणाला दुःखी करून आपण कधीच सुखी राहू शकत नाही हेही तेवढेच खरे आहेत.... आताच्या काळात शंभरातून चांगले दहा मुलं असो वा मुली असो हे मिळणेच कठीण झाले आहेत त्यामुळेच प्रेमा सारख्या पवित्र नात्यात नेहमीच कोणी तरी फसतच मग ते मुलगा असो किंवा मुलगी असो... या अशा परिस्थिती मुळेच आपल्या परिसरात कोणत्याही वेगवेगळ्या कारणाना बळी पडून प्रत्येक वेळी एक श्रद्धा, एक निर्भया तयार होतात..... व्हिडिओ खूप आवडला..🤗 रामराम शांताबाई...🙏🙏
शांता ताई खरच खूप छान व्हिडिओ बनवला आहे आजचा या आज कालच्या मुलींनी धडा घेतला पाहिजे या व्हिडिओ मधून मला खूप आवडला शांता ताई असेच छान व्हिडिओ बनवत जा सगळ्यांना खूप प्रेरणा मिळाली आणि सगळेच पात्र खूप मस्त आहे love❤ you shanta tai
Waww verry nice video mam tumhi ek navin sikh deli video madun.. Last seen khup chaan hotaa. Ajacha video kharach khup chaan hota 😘😘😘😘😘☺☺☺☺☺☺☺☺☺☺😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
खुप सुंदर विडिओ बनवता शांताबाई आज तर मला वाटले मी सुध्दा तुमच्या बरोबर खरेदी साठी आले खुप छान ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌👌😍😍😍😍😍😍शांताबाई त्या मुलाला चांगला धडा शिकवा म्हणजे सर्व मुले सुधरतील
खूप छान अप्रतिम व्हिडीओ काकू, मनाला अगदी सुकून मिळतो तुमचे व्हिडीओ बघून, मी तुमचे सारे व्हिडीओ 2,3 दिवसात पूर्ण पाहिले सुरुवाती पासून खूप छान आहेत व्हिडीओ, सर्व व्हिडीओ मधून काहीतरी संदेश दिलेत तुम्ही, तुमचं चॅनल म्हणजे आम्हाला जिव्हाळा झाला आता असेच छान छान व्हिडीओ टाका, आणि आम्हाला नवीन संदेश देत रहा 🙏
खुप मस्त बनलेला आहे विडीयो, असलेच मस्त- मस्त विडीयो बनवा आम्हाला फार आवडतात, एकच नंबर! फार मजा येते,आणि हो रोज विडीयो टाकत जा नाहीतर चुकल्या -चुकल्या वाटते एकदम बोर होते!
Shanta tai tumche video pahun trnshan nighun jate tumhijadugar aahat aamhi sarv tumchya prema madhe pagal zhalo aahe ha karykarm kadhi band naka karu hi vinti ❤️❤️🌹🌹,👌👌💯💯🙏🏻🙏🏻
खूप छान विडियो आहे शांताबाईं मनीषा मस्त दिसते साडी मध्ये पण शांताबाई गौरी,पुष्पा ,पूनम पैकी नायच होत एकीला लग्नाचा कपडा घ्यायला छान वाटलं असत गंगाला माहित झालं बेबी बाई रामलाल भाऊला रामाजि म्हणते म्हणून आता रामलाल भाऊंच काही खरं नाही आणि हो शांताबाई त्या मुलीला छान समजावून सांगितले तुम्ही खरंच खूप छान विडीयो आहे कमलाल साडी मध्ये दाखवा शांताबाई छान दिसेल ती साडी मध्ये
नमस्कार ताई
खूप खूप छान आहे.
लय लय भारी आहे.
जय जय स्वामी समर्थ
जय जय गुरूदेव दत्त
खुपच छान विडिओ बनवता तुम्ही शांता काकु
धन्यवाद 🙏
@@maharashtrachichugli 🙂🙂🙏👍
Nice video 👌👌👌 👌👍👍😊😊🤗🤗khup छांन 👌👌👌👌
Changla MSG dila kaku 👌तुमी vidio marfat nicest... Chan jhala rav aaj cha video mastch
👌👌होय shantakaku tumche खरे आहे🌹🙏
Ya video 1m like midayala pahijen khupch mast
🙏
Kmla n mst goggles lavle.... Chan vedio
Khup chan video aaj kpde gheya chi mja गंगा..la aala rag ramadas bhavu ch as video taka😂😂🥰🥰🥰🥰🥰😃😃🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂
Ramlal nav he sorry
खूप छान विडियो शांताकाकु 👌👌👌🙏🏻
खुप छान संदेश दिला शांताबाई तुम्ही बरोबर आहे तुमचं 👍👍
खूप छान व्हिडिओ आहे शांताबाई.
Aaj cha video khup Satya ahe
खप छान विडिओ शांताकाकू.
Khup chan message milala aajkalchya mulana..very nice 👍
Mast aahe video
शांत बाई विडिओ छान आहे
Khup chan video ahe santa kaku☺🥰😘
मनिशा खुप छान दिसत आहे खुप छान विडियो आहे शांताबाई
Khup chhan video ahe very nice 👍👍
Shanta bai barobar bolale tumhi
खुप छान
खरच.मुलींना.कळल.पाहीजे👌👌👌
खुपच छान वीडियो शांताबाई मस्त 👌🏼👌🏼♥️
Shantakaku khar ahe tumch....khupch Chan vatla video Shantakaku
Mst shanta kaku🌈
Shantakaku tumhi video madhun aatachya mulina changla sandesh dila aahe. Aaradhya khup cute diste. Video mast hota.
Khuch. Chan shantabai
mast vidio shanta kaku
जय भिम. नमो बुद्धाय
Khup chan video. Udya jra bstyacha motha video bnva🙏🙏
हो
मस्त shantabai
👌👌👌👌👌
Shanta kaku changli samjhavli
Baby bai ne ramaji mtlya barobar ganga chi ti reaction pahun majja aali,😅😅mast shantabai chan vidio bnvta tumhi,,aamhi roj ch Navin vidio chi bat paht asto
🙏
Barobr ahe Shantabai aai baba dukhi karun koni khush nahi rahat chan message dila tumhi
खुप छान आहे विडीओ🙏🙏🙏
शांताबाई मला तुम्ही दिलेली सल्ला खुप आवडली... मुलं आणि मुली बरोबर...
छान विडीओ मंस्त आवडला
Chan shatabai khup aavdla vidio
तुमचा स्वभाव खुप छान आहे
शांताबाई तुम्ही पातरगांवच्या आहे काय वरूड जवळ असलं पाहिजे कारण वरूड स्टेशन दिसते मला तुमच्या गावचा पत्ता शोधत आहे मी🕉👍👍सुंदर संदेश दिला व्हिडिओ तून
खूपच छान सामाजिक प्रबोधन केले पाहिजे ही फार मोठी समस्या बनत आहे.....सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे तरच मुलींचं जीवन वाचेल.....🙏🙏🙏
Very nice
छान दीसत आहे मनिशा
बरोबर आहे शाताबाई मुली पन खुप आगाव पना करतात
खुप छान केल तुम्ही काकु ❤❤❤❤
मस्त 👌👌👌 विडियो शांता मावशी 🙏🙏6,डींसेबर चा विडियो बनवसान का, शांता मावशी 🙏🙏🙏😄🤗
हो बनवू 🙏
धन्यवाद शांता मावशी 🙏🙏🙏🤗😄💋💋💋🙏🤗🤗
Nice video
Ganga bai ramlal bhau bebi bai var line martat🤣😁
Wow shantakaku 😘😘 tumhi chan song takal video made ❤️❤️❤️❤️
धन्यवाद 🙏
Barobar ahe shanta bai changla slla dila videotun mulana 🙏🙏👍👍
खूप छान झाला शांताबाई व्हिडिओ खूप छान समजून सांगितलं दिल्लीच प्रकरण ❤️❤️❤️❤️💕💕💕💕💕👌👌👌👍👍👍
व्हिडिओ खूप छान होता शांताबाई...👌
आजच्या व्हिडिओत खरचं तुम्ही खूप चांगला संदेश दिला...
कोणाला दुःखी करून आपण कधीच सुखी राहू शकत नाही हेही तेवढेच खरे आहेत....
आताच्या काळात शंभरातून चांगले दहा मुलं असो वा मुली असो हे मिळणेच कठीण झाले आहेत त्यामुळेच प्रेमा सारख्या पवित्र नात्यात नेहमीच कोणी तरी फसतच मग ते मुलगा असो किंवा मुलगी असो... या अशा परिस्थिती मुळेच आपल्या परिसरात कोणत्याही वेगवेगळ्या कारणाना बळी पडून प्रत्येक वेळी एक श्रद्धा, एक निर्भया तयार होतात.....
व्हिडिओ खूप आवडला..🤗
रामराम शांताबाई...🙏🙏
रामराम 🙏
👌👌👌👌👌👌👌👌😘
Video खूपच छान आहे खरच लग्नाची खरेदी करण
खूपच कसरत असते सगुण व्यवस्थित होत की नाही याच टेन्शन असत . म्हणूनच म्हणतात लग्न करून पाहा 🙏👍👌👌
Chan ahe Video 👌
शांता ताई खरच खूप छान व्हिडिओ बनवला आहे आजचा या आज कालच्या मुलींनी धडा घेतला पाहिजे या व्हिडिओ मधून मला खूप आवडला शांता ताई असेच छान व्हिडिओ बनवत जा सगळ्यांना खूप प्रेरणा मिळाली आणि सगळेच पात्र खूप मस्त आहे love❤ you shanta tai
Love you too 🥰😍🤩😘❤️
Khoob chal shantabai mast video 😘😘
Very beautiful video and antertenment
खुप छान होता शांता काकू आजचा विडीओ खुप मस्त 😄
शांत बाई एपिसोड खुब मस्त होता पन तुम्ही लोको तेच ते कपड़े काऊन घलता कही नवीन घाला न खुब छान वाटेल
🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍
Yavtml nagrit swagat ahe shantabai 🙏
🙏
Mast video shantakaku 👌👌👌🥰🥰🥰🥰🙏 aajch video let Kel tumhi mi vat paht hoto
🙏
Khup chan video aahe shantabai 👌👌👌👌🙏🙏
छान..विडीओ.केला.सांहाडीसेबरचा..विडीओ.बनवा..🙏🙏🙏
🙏🏻 Shanta kaku Aajcha video khup Chan aahe ji 👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻
I like you शांता काकू ❤️🙏आणि महाराष्ट्राची चुगली चॅनल
धन्यवाद 🙏
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️
छान सं देश दिला शांताबाई 👍👍🙏
मुलींना छान संदेश दिला शांताबाई
वेरी गुड शांता ताई , त्या मुलीची तुम्ही चांगली समजूत काढून तिला तिच्या घरी सुखरूप पाठवण्यात यशस्वी झालात . भरकटलेले मुलं ताळ्यावर आले 👌👍
Wah shantabai....👍
👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️❤️
किती छान विडियो बनावता शांता ताई 😘😘😘😘🥰
🙏
Waww verry nice video mam tumhi ek navin sikh deli video madun.. Last seen khup chaan hotaa. Ajacha video kharach khup chaan hota 😘😘😘😘😘☺☺☺☺☺☺☺☺☺☺😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
अतिशय सुंदर 👌🏻👌🏻👏👏😍 सुंदर विषय होता 👍 आजचा व्हिडिओ खूप छान आहे शांताबाई 👍👌🏻👌🏻
मस्त दीसत आहे मनिशा साडी मधे
शांताबाई रिंकू चा नवरा आलो पोंगी विकत होता व्हिडिओ नाही दाखवला समोरचा व्हिडिओ दाखवा
कधी कधी तुमचे व्हिडीओ पाहुन मन भरून येते शातां काकु मस्त व्हिडीओ पण मुलीनं समजायला पाहिजे ,👌👌
Nice video 🙏🙏🍫🍬❣️❣️🤗🤗🤗🤗
खर बोलल्या शांताबाई तुम्ही मुलींना कळत नाही की आई वडील आपल्या मुलांचं कधीच वाईट बघत नाही हे ज्याला कळल त्यालाच आई वडिलांची किंमत असते
हो
खूप च भारी व्हिडिओ
छान आहे शांता काकु विडियो खुप छान आहे 👍❤️❤️
Nice video 😍😍
खुप सुंदर विडिओ बनवता शांताबाई आज तर मला वाटले मी सुध्दा तुमच्या बरोबर खरेदी साठी आले खुप छान ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌👌😍😍😍😍😍😍शांताबाई त्या मुलाला चांगला धडा शिकवा म्हणजे सर्व मुले सुधरतील
Kaku video chan hota 😍lgna mdhe shoes👞 lpvachi mjja dakhvja kaku
हो
शांताबाई मस्त 👌👌👌
Shanta kaku khup Chan video aahe aajcha 😘
👌👌👌👌ahe vidio
छान आहे व्हिडिओ.👌👌👌👌👌👌👌 आता 6 डिसेंबरचा व्हिडिओ बनवा शांताबाई.🙏
हो 🙏
धन्यवाद 🙏
खुप मस्त शांतबाई🙂
Mast video ahe Shanta kaku 👌👌
शातांबाई खुप छान तुम्ही खरीदी करायला यवतमाळला तर या माझ्या घरी मी मुलकी मधे रातते नक्की या लता गाेळे आहे मी
☺️👌👌🥰
Kay Ganga 😁😁😁
खूप छान अप्रतिम व्हिडीओ काकू, मनाला अगदी सुकून मिळतो तुमचे व्हिडीओ बघून, मी तुमचे सारे व्हिडीओ 2,3 दिवसात पूर्ण पाहिले सुरुवाती पासून खूप छान आहेत व्हिडीओ, सर्व व्हिडीओ मधून काहीतरी संदेश दिलेत तुम्ही, तुमचं चॅनल म्हणजे आम्हाला जिव्हाळा झाला आता असेच छान छान व्हिडीओ टाका, आणि आम्हाला नवीन संदेश देत रहा 🙏
हो
खुप मस्त बनलेला आहे विडीयो,
असलेच मस्त- मस्त विडीयो बनवा
आम्हाला फार आवडतात, एकच नंबर!
फार मजा येते,आणि हो रोज विडीयो टाकत
जा नाहीतर चुकल्या -चुकल्या वाटते एकदम
बोर होते!
हो 🙏
Shanta tai tumche video pahun trnshan nighun jate tumhijadugar aahat aamhi sarv tumchya prema madhe pagal zhalo aahe ha karykarm kadhi band naka karu hi vinti ❤️❤️🌹🌹,👌👌💯💯🙏🏻🙏🏻
नाही करणार 🙏
Dhanvad tai🙏🏻🙏🏻
👌👌👌
खूप छान विडियो आहे शांताबाईं मनीषा मस्त दिसते साडी मध्ये पण शांताबाई गौरी,पुष्पा ,पूनम पैकी नायच होत एकीला लग्नाचा कपडा घ्यायला छान वाटलं असत गंगाला माहित झालं बेबी बाई रामलाल भाऊला रामाजि म्हणते म्हणून आता रामलाल भाऊंच काही खरं नाही आणि हो शांताबाई त्या मुलीला छान समजावून सांगितले तुम्ही खरंच खूप छान विडीयो आहे कमलाल साडी मध्ये दाखवा शांताबाई छान दिसेल ती साडी मध्ये
🙏
Chan vdo hota ajcha....... shantabai ne chn smjun sangitl....
Shantabai 6 December cha vdo banva na babasahebanchi punyatithi cha👏
हो 🙏