बुद्धिस्ट लोकानी VBA ला सपोर्ट करा, गांधीवादी लोक बौद्ध समाजत आहेत, त्यानी लाचारी गुलामी स्वीकारली आहे,त्यांचा पासुन दूर रहा, बाबासाहेब चे खंड 40 वाचा हिंदी , नमो बुद्धय, जय सम्राट अशोक,जय भीम 🎉😊
जयभीम सर आपण जे सविस्तर सांगितले ते बरोबर आहे बौध्द समाजातील लोकांनी आधी बाळासाहेब आंबेडकर यांना साथ दिली पाहिजे कारण बाळासाहेब आंबेडकर फक्त आपल्यासाठी लढु शकतात हेच एकमेव नेतृत्व आपल्या आहे ह्याचा लोकांनी विचार केला पाहिजे
साहेब, आपले विश्लेषण अगदी बरोबर आहे. आपली सत्ता आपण कशी मिळवायची यावरती आपल्या सगळ्यांचा सखोल अभ्यास झाला पाहिजे. विधानसभेची निवडणूक लढविताना आपला मूळ शत्रू कोण आहे आणि आपला ठोस मुद्दा काय आहे. या गोष्टीवर जास्त भर दिला पाहिजे.
खरंच दूध का दूध पानी का पानी झालंय सध्याच्या स्थितीला पाहुण ' ज्या काँग्रेसला मत दिले त्यांना बहुजनांची काही घेणे देणे नाही फक्त संविधान बचाव चा नारा देऊन बहुजनांना बंडल मारली आणि सत्तेत बसले . आता फक्त वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनाच आपले मत🎉
This Comment is to prakash Ambedkar..that prabodhankar Thakrey... Book 📚📖 ... Devlache Dhram .. Dharma Deul .. Bhim Army is protesting so Uddhav Thakre have to Answer on it Because it has written by his Grandfather...🙏🇮🇳🇮🇳❤️💙💙
मित्रांनो कोणत्याही पक्षासोबत वंचित बहुजन आघाडीने युती करुन उमेदवार निवडून आल्या शिवाय तुटलेला वंचित बहुजन आघाडीचा मतदार पुन्हा जुळणार नाही.हे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज आहे.
सर्व sc, st, obc, minority तील प्रत्येक स्ञी पुरुषांना विनंती आहे आता तरी प्रत्येकांनी ईमानदारीने आदरणीय श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीतील उमेदवारांना निवडून आणून विधानसभेत सत्तेवर विराजमान करावे कारण वंचित शोषित पिडित यांच्या करीता फक्त आणि फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीच लढाई लढते बाकी पक्षांचा फक्त तुमच्या मतावर डोळा असतो नंतर तुमची काहीच किंमत नसते म्हणून म्हणतो आता तरी जागे व्हा व वंचित बहुजन आघाडीलाच निवडुन द्या. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🙏🙏🙏
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤
Earnest request to all SC, Mahar, Neo-Buddhist etc to vote only for VBA... Congress & BJP only wants Dalit & Muslims vote but don't want their leaders... They play only vote bank politics.. Athavle, Kumbhare, Kawade, Gavai are always against Ambedkar family.. They are selfish people... Only Ambedkar family can give us justice & protect our rights For sake of Dr. Baba Saheb Ambedkar we are indebted to his family.. Because Baba Saheb sacrificed so much for the deprived class.. One & only VBA now.. Jay Bhim Jay Bharat Namo Buddhay - savindhan Zindabad - Mulniwasi
सर्व खरे आहे . परंतु आपण कधी जिकणार . आता तरी विचार करा आणि विधान सभेत निवडून जा हिच् इच्छा सर्वाची बाकी काही . हार यचे आहे तर मग लढायचे कशाला . चला परत ऐकदा विचार करू . हारी बाजी को जीतना हामे आता है . यहा के हाम है सिंकदर .❤❤❤❤❤❤❤❤❤❤
बुद्धिस्ट लोकानी VBA ला सपोर्ट करा,
गांधीवादी लोक बौद्ध समाजत आहेत, त्यानी लाचारी गुलामी स्वीकारली आहे,त्यांचा पासुन दूर रहा, बाबासाहेब चे खंड 40 वाचा हिंदी , नमो बुद्धय, जय सम्राट अशोक,जय भीम 🎉😊
ka saport karaycha
तु गुलामी कर
विचार करा बांधवांनो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर सत्तेत नसताना एवढे जर करू शकता तर मग सत्तेत आल्यानंतर ते काय काय करू थोडा विचार करा
sattet kase yetil 2o var kai chuk
Satte sathi BJP sobat uti kara mva la dakhaun dya jaybhim
एससी, एसटी वर जे अन्याय-अत्याचार होतात त्याला जबाबदार आमची विभागलेले नेतृत्व आहेत.
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. 💪💪💪💪💪💪💪
जयभीम सर आपण जे सविस्तर सांगितले ते बरोबर आहे बौध्द समाजातील लोकांनी आधी बाळासाहेब आंबेडकर यांना साथ दिली पाहिजे कारण बाळासाहेब आंबेडकर फक्त आपल्यासाठी लढु शकतात हेच एकमेव नेतृत्व आपल्या आहे ह्याचा लोकांनी विचार केला पाहिजे
फक्त वंचित बहुजेन आघाडी चा विजयी असो
मा. बाळासाहेब आंबेडकर स्वाभिमानी नेते
आहेत. जय भिम नामोबुध्दाय 🙏
आद. Adv. बाळासाहेब आंबेडकर साहेब. V. B. A. जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. जय जिजाऊ जय शिवराय
जय भिम जय संविधान
नमोबुध्दाय. 🙏🙏🙏
We all will vote to VBA only 👍
महाविकास लोकसभेमध्ये खोटा प्रचार केला विधानसभेत त्यांना आपण दाखवून देऊ आपली ताकद
सत्य बाजु मांडली साहेब
अत्यंत महत्त्वाची वस्तुस्थिती मांडला
Only VBA❤❤
आपली माणसच आपल्या साठी लढणार जयभीम जयसाविधांन
जय भीम फक्त वंचित बहुजन आघाड़ी
Khup chhan mahiti sir
Jay Bhim sir 🙏🏼 Jay VBA 🙏🏼
जयभीम🙏
फक्त वंचित बहुजन आघाडी👍
वंचितांना न्याय फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी च देऊ शकते.
Chup re. Nyay Parmeshwar karto manushyan nahi. Nyay shabh vapru nakos
Only VBA vijyi bhv Jay bhim Jay vanchit bhujan aagadi
फक्त बाळासाहेब आंबेडकर प्रेरणास्थान
महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची कास्ट गुगलवर सर्च करा ❤❤❤❤ second largest cast maharashtra ❤
जयभीम, नमोबुद्धाय
VBA cha Vijay aso.
आगदी बरोबर सर.
आपलेच बौद्ध लोक आपल्याच पठित खंजीर खुपस्तो,जयभीम जय vba....
Jaibhim
Welcome sir jaybhim
❤🎉जयभीम ❤🎉
लोकांना समज कधी येईल हिचं काळजी वाटते, जयभीम जयमुलनिवासी जयसंविधान इंडिया.
फक्त बौद्ध चाच पक्ष आहे
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब जर
मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र चा विकास बघायला बाहेरील राज्यातील लोक येतील
प्रस्थापितांना मालक-मालक करण्याची सवय यांच्यातील अजून निघून गेलेली नाही.
😀😀
साहेब,
आपले विश्लेषण अगदी बरोबर आहे. आपली सत्ता आपण कशी मिळवायची यावरती आपल्या सगळ्यांचा सखोल अभ्यास झाला पाहिजे. विधानसभेची निवडणूक लढविताना आपला मूळ शत्रू कोण आहे आणि आपला ठोस मुद्दा काय आहे. या गोष्टीवर जास्त भर दिला पाहिजे.
मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विधानाशी मी सहमत आहे. मी मागे एकदा काॅमेंट मध्य माझे मत मांडले होते. धन्यवाद
जयभीम.
जयभिम जयवंचित बहुजन आघाडि ❤❤❤
You are right sir 🌹🌹🌹
जय भिम
❤❤❤❤ onliy on v b a लाच मतदान करणार बहुजन वंचित समाज, ❤❤❤
जयभीम जय VBA चा विजय असो ओन्ली प्रकाश आंबेडकर ❤
🙏🙏🙏
फक्त बाळासाहेब आंबेडकर जयभीम जय वंचित जय सविधान जय शिवराय.
VBA jindabad balasaheb ambedkar saheb jindabad
खरंच दूध का दूध पानी का पानी झालंय
सध्याच्या स्थितीला पाहुण '
ज्या काँग्रेसला मत दिले त्यांना बहुजनांची काही घेणे देणे नाही फक्त संविधान बचाव चा नारा देऊन बहुजनांना बंडल मारली आणि सत्तेत बसले .
आता फक्त वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनाच आपले मत🎉
Yes sir
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤
Jaybhim.
This Comment is to prakash Ambedkar..that prabodhankar Thakrey... Book 📚📖 ... Devlache Dhram .. Dharma Deul .. Bhim Army is protesting so Uddhav Thakre have to Answer on it Because it has written by his Grandfather...🙏🇮🇳🇮🇳❤️💙💙
वंचित बहुजन आगाढी ✌️ जयभिम 🙏🇪🇺
अती सुंदर जयभिम
बरोबर
असंच माप काढण्यात आयुष्य निघून जाणार जय वंचित हो,
🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim Mangal kamana Sadhu Sadhu Sadhu ❤❤❤❤❤❤❤
VBA maratha, obc, muslim ni dhoka dila , tyanchya candidate vote nahi dile yektya baudhan chy matanvar kashe nivdun yenar, sarkhe baudhanach dosh detat pan baudh VB A lach vote deto
पावसाळ्यातील किडे हे कळतच नाही समाजाला
मित्रांनो कोणत्याही पक्षासोबत वंचित बहुजन आघाडीने युती करुन उमेदवार निवडून आल्या शिवाय तुटलेला वंचित बहुजन आघाडीचा मतदार पुन्हा जुळणार नाही.हे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज आहे.
Tumhi sangave m.v.a.la kharch yuti karaychi hotika fakta vanchitanchi fasavnuk karaychi hoti salla Dene sope aasate
हेच प्रकाश आंबेडकर का समझून घेत नाहीत।
Sir महाराष्ट्र मधे फक्त बौध्द ची लोक संख्या किती आहे आहे
एक कोटी❤❤❤❤❤
Second largest cast maharashtra search Kara google varti
14 lakh mat midale VBA la
17% बौद्ध आणि महार. 2.5कोटी
@@Abscrnp148 भाऊ खरी माहिती आहे का
@@healthwealth3537 officiali महार बौद्ध लोकसंख्या 13% आहे from 2001 नुसर..... कदाचित 2 ते 3 टाके वांढली असावी ....
We are with Vanchit Aaghadi
भाऊ एकटे राहून इतरांसी जुळून न घेणे हे महागात पडले.आता. विधानसभेला बघा कसे जुळऊन घेतात.जर कधी एकटे लढलेना तर समजावं असं होणारच नाही
फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर. जयभिम 🙏
BALASAHEB MANUS MANUN KHUP CHAGALE ....PAN RAJKARANI MANUN NAHI....RAJKARAN HE SATTE SATHI ASTE ....SATTA AALYA SHIVAY ...SAMAJACHI PRAGATI HONAR NAHI....BALASAHEB HYANI SATTE CH RAJKARAN KARAVE ....ANI SAMAJACHI PRAGATI KARAVI....75 VARSHA NANTER SUDHA 90 % SAMAJ AAPLA GARIBIT AAHE ....JAY BHIM JAY SAVIDHAN JAY VANCHIT
❤❤❤❤❤
वंचित बहुजन समाज onely
Jai bhim sir.sir balasaheb satat sc,st,obc ya vanchitasathi sangharsh karit ahet he konihi nakarnar nahi.pan sir hya barachya auladi sahebana kadhich sath det nahit. Tyatale tyat aplabaudh samaj jastach gaddar ahe. Jai bhim.balasaheb ambedkar zidabad..❤❤❤.
Only VBA in legislative assembly ❤
Jay.Bhim jayshivray vba
Only VBA 💯✌
❤❤❤❤❤VBA Only❤❤❤❤❤❤❤Vote for VBA❤❤❤❤❤❤❤VBA❤❤❤❤
Kadhi samjhnar aaplya lokana
❤❤❤❤❤ v b a चा विजय असो, ❤❤
Sir Jo paryant dalit ani iter samajache politics calvali hot nahi to paryant asech calu rahil. Tarach VBA jinkel. Karan apla samaj vibhagla gela ahe.
Vidhansabha chunav me jitna padega Jai savidhan Jai bharat India namo Buddha jaibhim v b a sarkar banao aur pragati Karo ❤
Jai Bhim
Only one BALASAHEB AMBEDKAR
Only one VBA
Sar barobara amhi VBA la mattadan karto onley balasaheb ambedkar 💯💙💪
❤❤❤❤
वंचित बहुजन आघाडीचा वीजय असो जयभिम
Jai Mahatma Phule Jayanti
BALASAHEB HE RAJKARANI NAHIT.....TYANI VANCHIT CHA RAJINAMA DYAVA....SUJAT DADA KADE VANCHIT CHI SUTRA DYAVI.....BALASAHEB HYANA SATTE CH RAJKARAN JAMAT NAHI....SATTET GELYA SHIVAY SAMAJACHI PRAGATI HONAR NAHI....JAY BHIM JAY SAVIDHAN JAY VANCHIT
I always vote for VBA candidates bcz of Ambedkar Blood line Brand
Jai bhim
Jai Bhim, Vanchit Bahujan Agadi cha Vijay aso
सर्व sc, st, obc, minority तील प्रत्येक स्ञी पुरुषांना विनंती आहे आता तरी प्रत्येकांनी ईमानदारीने आदरणीय श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीतील उमेदवारांना निवडून आणून विधानसभेत सत्तेवर विराजमान करावे कारण वंचित शोषित पिडित यांच्या करीता फक्त आणि फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीच लढाई लढते बाकी पक्षांचा फक्त तुमच्या मतावर डोळा असतो नंतर तुमची काहीच किंमत नसते म्हणून म्हणतो आता तरी जागे व्हा व वंचित बहुजन आघाडीलाच निवडुन द्या. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🙏🙏🙏
Jaybhim
वंचीत झिंदाबाद
Only VBA
Jaybhim.vba
Jai bhim tumche kaam great ahet
❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤
Jai bhim VBA
Only.
VBA Jindabad, only Saheb Jay Bhim.
Jay Bhim
Jay Bhim.
Only VBA Balasaheb Ambedkar
Earnest request to all SC, Mahar, Neo-Buddhist etc to vote only for VBA... Congress & BJP only wants Dalit & Muslims vote but don't want their leaders...
They play only vote bank politics..
Athavle, Kumbhare, Kawade, Gavai are always against Ambedkar family.. They are selfish people...
Only Ambedkar family can give us justice & protect our rights
For sake of Dr. Baba Saheb Ambedkar we are indebted to his family.. Because Baba Saheb sacrificed so much for the deprived class..
One & only VBA now..
Jay Bhim Jay Bharat
Namo Buddhay
- savindhan Zindabad
- Mulniwasi
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो.जय भीम जय संविधान.
हे बरोबर बोललात सत्ता जिंकल्या पासून एक पण पार्टी मदतीला आली नाही फक्त आंबेडकरवादी पर्टी व वंचित बहुजन आघाडी मदतीला आली 🙏🙏
😢jay bhim
Only.v.b.a🌹🙏🏻🌹💪🏻💪🏻💪🏻💯✌🏻🙏🏻🌹🙏🏻
Nice
Only vba jaybhim
जय भीम जय वंचित
जय.भिम सर
सर्व खरे आहे . परंतु आपण कधी जिकणार . आता तरी विचार करा आणि विधान सभेत निवडून जा हिच् इच्छा सर्वाची बाकी काही . हार यचे आहे तर मग लढायचे कशाला . चला परत ऐकदा विचार करू . हारी बाजी को जीतना हामे आता है .
यहा के हाम है सिंकदर .❤❤❤❤❤❤❤❤❤❤
म वि आ ...... फक्त बौद्ध समाजाचे मत पाहिजे ... वंचित च गोर.गरिबाना ण्याय देऊ शकतो वंचित जिंदाबाद 😊
आंबेडकर तुम्ही लोकांची दिशाभुल केली आहे. तुमचे राजकारण तुम्हाला तरी कळतेय का. विधानसभेला सुद्धा तुमचा एकही उमेदवार निवडून येणार नाही.