शारदा तुझे मनापासून खुप खुप अभिनंदन.... शाळेपासूनच्या आपण मैत्रिणी, तेंव्हाच तुझे नृत्य प्रेम आम्ही बघितले होते. त्यावेळीही तूच कोरिओग्राफी करायची. तू आता नृत्य क्लासेस चालू केलेस हे खुप छान झाले. तुझ्या क्लासेस चे नाव आणि पत्ता पण दे इथे. तुझ्या पुढच्या वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा 🎉❤
शारदाताई प्रथम तुम्हाला मानाचा सलाम. तुम्हाला या वाटचालीवर एवढे कठीण प्रसंग येऊन सुद्धा मतिमंद मुलांना नृत्य शिकवण्याची तुमची ही जिद्द धडपड ही इतरांना खरोखर प्रेरणा देणारी आहे.तुमच्या ह्या क्षेत्रामध्ये तुम्हाला भरभरून यश मिळू दे.
एकदम मस्त, बहीण म्हणून शारदा तुझा सार्थ अभिमान वाटतो. तुझा struggle बघत आलो आहे. संजयचा पण तुझ्या सर्व यशात वाटा आहे हे पण तू सांगितले आहेस. तुझ्या पूर्ण कुटुंबास गजानन महाराज सुयश देवोत

आम्ही तुमच्या विद्याथी आहोत याचा आम्हाला साथ अभिमान आहेत
Shraddha Congratulations , Very nice work fr you to teached disabled Childrens hat's of you
Nice Mam🌹I am your student and I am very proud of you
Very nice teacher
Congrats Sharda and keep it up 💐. We r proud of u
व्वा!! खूप सुंदर!! शारदा राजकारणाची अजिबात आवड नसताना एक वेगळ्या प्रकारचे समाजसेवेच व्रत आहे तुझे हे. अभिमान आहे तुझी मैत्री असल्याचा.
Congratulations mam💐keep going like be "All the very best"
Kya bat hai sharda❤
खूप खूप अभिनंदन शारदा.
Tai very nice 👌👌😊
Khup Chan Sharda tai ❤
Khup chan....tuze khup khup abhinandan❤
शारदा तुझे खुप खुप अभिनंदन
तुझी उत्तरोत्तर प्रगती होवो ही सदिच्छा ❤
आत्मविश्वास व कठोर परिश्रम केल्यामुळे यश मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ❤❤
शारदाताई प्रथम तुम्हाला मानाचा सलाम. तुम्हाला या वाटचालीवर एवढे कठीण प्रसंग येऊन सुद्धा मतिमंद मुलांना नृत्य शिकवण्याची तुमची ही जिद्द धडपड ही इतरांना खरोखर प्रेरणा देणारी आहे.तुमच्या ह्या क्षेत्रामध्ये तुम्हाला भरभरून यश मिळू दे.
Khup masta maushi !! Ekdam chhan n inspirational kaam 😇😇😇
खूप सुंदर सांगितलंस मावशी❤
Ekdam kadak salute. Nrutya badhal asleli bhavana Purna mokale panane mandalis Ani pudhil watchalisathi god shubheccha.
शारदा ताई तुझे खूप खूप अभिनंदन आणी तुझी नृत्याबद्दल जी प्रामनिकता आहे त्याला मनापासून सलाम. तुलl पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 🙏
Sharadatai hya lokapriy Mahila Ahet kahi tari samajat karun Dakhavanyachi jidd ahe gayan dilyane vadhate an te detach Rahanar tyana khoop khoop Dhayavad tyachi manisha purnar Hovo
एकदम मस्त, बहीण म्हणून शारदा तुझा सार्थ अभिमान वाटतो. तुझा struggle बघत आलो आहे. संजयचा पण तुझ्या सर्व यशात वाटा आहे हे पण तू सांगितले आहेस. तुझ्या पूर्ण कुटुंबास गजानन महाराज सुयश देवोत
Welldone sharda mam
खूप खूप अभिनंदन ताई काळजी घ्या
Salute maam🫡🙏🏻
Keep growing......
Ani tumcha support asude 😍 ☺
Tai very nice ❤👌