ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 25 September 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 17

  • @bhagavatwagh5241
    @bhagavatwagh5241 หลายเดือนก่อน +6

    तुमचे चॅनल सरकारच्या ईश्याऱ्यावर चालते हे सिद्ध झाले. राज्यभरात आज शिक्षकांच्या मोर्चाची बातमी तर दाखवली नाहीच तसेच जरांगे यांचे आंदोलन ही दाखवले नाही. उघडा डोळे बघा निट.

  • @srb6135
    @srb6135 หลายเดือนก่อน +5

    तारखांचे खेळ खेळणार्या न्यायाधिशांना ही त्याचे पगार खटला सोडवला नाही तर त्या महीन्याचा / ऐक वर्षाचा पगार कपात करा
    पहा केसेस कशा फटाफट सुटतात

    • @yeshwantjoshi7534
      @yeshwantjoshi7534 หลายเดือนก่อน

      न्यायाविशानी चूकिचा निर्णय दिला असे सिद्ध झाले तर त्या न्यायाधिशावर कारवाई होउ शकते काय? नसल्यास या बाबतचे धोरण आणि नियम स्पष्ट करण्याची वेळ आली आहे.

  • @Ganesh-md9zi
    @Ganesh-md9zi หลายเดือนก่อน +3

    Kiti paise bhetle sarkarkdun

  • @yogeshs44
    @yogeshs44 หลายเดือนก่อน

    अरे आता आपण मुंबईतला पाऊस गेला

  • @rajujamdade4533
    @rajujamdade4533 หลายเดือนก่อน +1

    न्यायालयात वीस तीस वर्ष केस चालतात
    तेव्हा न्यायाधीश काय करतात
    आता तासेरे ओढायला एक दिवसात सरसावले

  • @maheshsuryawanshi-j9u
    @maheshsuryawanshi-j9u หลายเดือนก่อน +2

    Jarange patilchya batmya dya

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 หลายเดือนก่อน

    अमित हशांचे कौतुक करताय का ?जे महाराष्ट्राच्या राजकारणात पक्ष फोडाफोडीची कुटील कारस्थाने करायला सांगून महाराष्ट्राची बेअब्रू व्हावी यासाठी वाट पाहत आहेत.

  • @gopaldeshmukh8096
    @gopaldeshmukh8096 หลายเดือนก่อน

    Bjp cha channel ahe jarange sahebanchya batamya dakhavanar nahi

  • @maheshpawar2584
    @maheshpawar2584 หลายเดือนก่อน

    खांडेकर कोण आहे तू जातींनी

  • @arbazshaikh6171
    @arbazshaikh6171 หลายเดือนก่อน

    @amir khan ❤ @raj thakre