गावच्या महिलांनी खेळ्यांना बनवला जेवण 😍 | Kokan Village Shimga | S For Satish | Ambavali, Kokan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
- गावच्या महिलांनी खेळ्यांना बनवला जेवण 😍 | Kokan Village Shimga | S For Satish | Ambavali, Kokan #KokanVillage #KokanShimga #MahilanniBanavlaJevan #sforsatish
कोकणात गावाकडे शिमग्याची वेगळीच धामधूम असते. ग्रामदेवता देवीच्या पालख्या सोबत खेळे घरोघरी येत असतात. खेल्यांना आमच्या गावातील महिलांनी एकत्र येऊन जेवण तयार केला. गावच्या महिला एकत्र येऊन असे जेवण करत असतात. गावातील कोणत्याही प्रसंगी सगळे ग्रामस्थ तसेच महिला नेहमी येकत्र काम करतात. विशिष्ट कामे सर्वांना वाटून दिलेली असतात. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आमच्या गावच्या महिलांनी खेल्यान्ना जेवण कसे तयार केले हे दाखवले आहे. कोकणातील तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर आणि तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another TH-cam channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
खूप छान व्हिडिओ एकत्र येऊन सर्व जेवण बणवतात सोबत जेवण करतात मग पालखी नाचवतात खुप छान वाटले ❤❤❤
समजा आम्ही एक चार ते पाच दिवस किंवा होळीचा सणाचा शेवटा तील मजा पाहण्यासाठी तुमच्या कोकणात आलो तर आमचा सांभाळ करशीलाका........ नाही आम्हालाही कोकणातील होळीचा आनंद घ्यायचा आहे म्हणून म्हणालो 😊😊😊😊😊
खूप छान आहे परंमपरा एकत्र येऊन जेवण बनवणे एकत्र जेवायला बसणे मग पालखी नाचवणे आवडला विडियो
मस्तच! एकत्र येऊन सणसमारंभ साजरे होतात.भारी.जेवण मेनू खूप मस्तच 😋😋😋😋काय मस्तच उत्साह जाणवतोय 🎉🎉🎉😊 सगळ्या जणी किती उत्साहानी कामात मग्न आहेत..छान बनवले आहे जेवण.कुठेही हेवादावा/भांडण/रुसवे फुगवे नाही...😅😊😂देव घरी येतात. कल्पनाच सुखद. पालखीतील मुखवटे प्रसन्न वाटतात..👏👏👏👌👌😄🤗🙏🙏🙏🙏कोकणासारखी होळी पौर्णिमा कुठेय होत नाही ४/५दिवस नुसती धमाल मस्ती धामधूम भारीच
वा सतिश बाळा खुप छान कार्यक्रम आयोजित केला आहे एक नंबर मस्त वाटले❤❤❤
गाव ते गाव गावातील मजा वेगळीच असते खुप छान वाटते गावाला गेलो की मस्त
मस्त ! बघूनच एकदम भारी वाटतं की प्रत्यक्ष किती छान वाटत असेल. आणि अशा जेवणाची चव काही औरच असते.
Khupp Bhari 👌👌
Sunder Swympak 😋😋
नासिक खुफ छाण आनंद झाला धन्यवाद
Dada mahilani palkhi nachvli he baghun khup mast vatal
व्हिडीवो खुपच सुंदर आमच पण दर्शन झाल.
खूपच छान पालखी सोहळा.आम्हाला असा आनंद अनुभवायला मिळायचा का खूपच सुंदर कोकण .कोकणची माणसे .शिमगा महोत्सव
होळी पौर्णिमेच्या सर्व मंडळीना शुभेच्छा आणि 🙏🙏खूपच छान अप्रतिम स्वादिष्ट जेवन हे फक्त आपल्या कोकणातच 👍👍🙏🙏
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Khup chaan sarva mahila mandal milun sarva sunsud sajara kartat gavkari mast jevaan kela sarvanni mast video dada
Khub Chan 👌👌
तुमच्याकडे महिलांना पालखी घेण्याचा मान देतात ते विशेषच आहे. कोकणातली ही पद्धत छानच आहे. महाराष्ट्रात इतर ठिकाणी महिला पालखी घेत नाहीत.
खुप सुंदर परंमपरा.. तुमचे विडियो खुप भारी असतात दादा👏👏👌👌
Aaj palkhisatthi sarwa maheelani banavalale jevan khup chhan aahe video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
Strong women's ,Chan सोहळा , Yummy food , nice vlog !!!!
Dada khup Chan catalase shimga Utsav baghun .tumche mana pasun abhar. Hari bol.
Dada kiti sunder chan vatavaran aste tumcha gavatle ,prem ekopa chan aahe
ह्या रूढी परंपरा अशाच चालत राहो अशाच परंपरा नवीन पिढीलाही कळत शिकत राहू हीच अपेक्षा धन्यवाद🙏🙏🙏🙏
Khupch Chan mast enjoy 👍👍👍👌👌👌
अती सुंदर मेडीयाचे काम केले खूप शुभेच्छा
khatarnak video 👌👌👌👌
Khup Chan prasann vatale kedam mast
Khup Chan
Satish khup chan. Ektra jevan rudhi parampara pudhe chalat raho hich echya. Amhal tumchya galat holi pahanyacha yog yeil ka. Sanga
खूपच छान परंपरा.गावाकडचं लोक lucy आहेत 🎉🎉❤❤
Gavachi majja pahayala milate thanks dada fanas kuirichi bhaji kakuna recipe dhakhayavala sang tumacha gavat banavatat tashi please 😋😋😋👍👌🙏❤
🚩👏
खूप छान वाटले व्हिडिओ बघून.
लय भारी🎉
Kuph chan video Dada
Mata rani cha jai.
Gavche dakhvta na khup aavdat mala mast vate 👌👌👌
खुपच छान पालखी
Masst ❤❤
Very very nice video ❤ Dada ❤❤
मस्त 👌🏻
Mast,👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Wow Chan vlog dada ❤👍🙏👌
गावदेव गावदेवी आईला नमंस्कार 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🚩🔥🙏🙏
Chan Chan 👍 👍 👍 👍 👍 👍 👍 👍 👍
खुप छान आज मि हा विडिओ 3 सरया वरशाचा बघतेय व जेवण पण मनापासुन करतात नमसकार / वरशा नाही येणार का? मिसेस दिक्षीत
Ek no, very nice, mast
Very good 👌👌👍😊
Lay bhari
मस्त छान विडिओ 👍👍👍👌👌👌
Khup chan sanskruti tikun thevali aahe
कोकणातल्या गावच्याा जुन्या बायकांची जेवायला बसण्याची पद्धत वेगळी असते त्या मांडी घालुन बसणार नाहीत हे वेगळे पण आहे
Very nice video Satish bahu ❤❤
Khupch chan
Khup chan lay bhari
Bhari 😊😊
🙏🌹👌👍
मस्त
1 namber best video
Goa and konkan share the same rituals.shigmayank Goyan yo
माझ्या सासरी पण करतात खेळ्यांना जेवण बाजूच्या गावातली येतात खेळी tr माझ्या सासरी माझे सासरे करतात जेवण माज्या सासरच्या घरी
Aapl kokan jagat bhari
Chan video
❤❤❤❤
आमच्या कडे बायका पालखी नाचवत नाही
Dada Ghar cha full video banav
मला माझ्या गावाची आठवण करून दिली ,आमच्या कडे पण अस जेवण असतं, पण पालखी येते तेव्हा, फणस भाजी,all time famous.😊
भारी
मस्त ❤❤❤
Satish dada bhari hota video pranju pradnu kadhi yenar gavi
👌👌👌👌♥️♥️
विडिओ मस्त
एक नंबर जेवन बनवलं
दादा पोस्त चा व्हिडिओ बनवा
आमच्याकडे पण खेळी आले की जेवण बनवतात
Satish bhai tumi pandare gaon budh vadi blok dakwa
✨
Dada mst vlog❤
खूप नशीबवान
Khelyache Jevan veg asate ka? Masta maja ekjut.
👍👍👍👍👌👌👌👌
Dada porache photo darat noko lauss plzzzz.
But as a wish❤
KHUP CHHAN JEVAN .
कित्ती छान नाहीतर आमच्या इकडे
एका मेकास साह्य करू सगळे पडू उताणे 😂😂😂
👍👍👍
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
रवूपच छान
Kasturi methi aahe tyancha aavaj varsha cha vatla
पनवेल वरून प्राजु प्रश्न केव्हा येणार आहेत
Devacha prasadachi चv aprteim
Khup chan Vlog!❤
nice 👍
त्या काकी मुंबई वरुन आल्या आहेत
कुठल गाव हे
Mast j1 aahe ekjut hotat .
माझ्या सासरी खळयाना जेवण करतात दिरजाव करतात मी राजापूर तालुक्यात वाटुळ गावात राहाते
घराच्या बाहेर दरवाज्यावर वैगरे तुमचे फोटो लवल्यात, असे फोटो घराच्या आत लावावे
Gharache kam please dakva ❤
हे कोणता गाव आहे
Saglyat pahila no dada