मंदिर फार छान आहे.तसेच पुजारी यांनी माहिती पण सविस्तर दिली.महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत नृसिंह आहे.त्यामुळे भाविकांसाठी हि माहीती उपयुक्त ठरेल. हे स्थान पश्चिम महाराष्ट्रात माहित नाही.खुप माहितीपूर्ण व्हिडीओ शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
खुप छान! पण यात सविस्तर माहीती असावी. पोखर्णी, कोटंबवाडी व कैलासवाडी(कौळासवाडी) या तीन गावात दुसरा मजला बांधत नाहीत. या नियमाच्या कारणाचे कथा, दंतकथा किंवा इतर काही कारण सविस्तर सांगीतले नाही. तर पुढिल व्हिडीओत सविस्तर माहिती दिल्यास आवडेल.
जय हो
Very informative sir thanks
मंदिर फार छान आहे.तसेच पुजारी यांनी माहिती पण सविस्तर दिली.महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत नृसिंह आहे.त्यामुळे भाविकांसाठी हि माहीती उपयुक्त ठरेल. हे स्थान पश्चिम महाराष्ट्रात माहित नाही.खुप माहितीपूर्ण व्हिडीओ शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
ॐ उग्रं विरं महा विष्णू ज्वलंतं सर्वतोमुखम् 🙏🚩
छान व्हिडिओ, आभारी आहे 🙏💕
खूप छान माहिती दिलीत 👌
खूप छान...
Jay Prabhu Narasingha 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🌼🌼🌼🌼🌼
जय नरसिंम्हा 🙏🙏
🙏🙏🙏
जय नरसिंह
Chan
छान
खूप छान गणु
nice
Lay Bhari
Good job bro प्ररंभ ही प्रचंड है best of luck🤞.
Keep it up 👍
🙏🙏
Nice
Nice editing 👌
Keep growing .....
खुप छान! पण यात सविस्तर माहीती असावी. पोखर्णी, कोटंबवाडी व कैलासवाडी(कौळासवाडी) या तीन गावात दुसरा मजला बांधत नाहीत. या नियमाच्या कारणाचे कथा, दंतकथा किंवा इतर काही कारण सविस्तर सांगीतले नाही. तर पुढिल व्हिडीओत सविस्तर माहिती दिल्यास आवडेल.
09:36 या नियमांची माहिती या विडिओ मध्ये दिली आहे,याव्यतिरिक्त आणखी काही माहिती मिळाल्यास नक्कीच आपण डिस्क्रिपशन मध्ये देऊ.
हे सर्व बुद्ध विहार हेत