एकदम बरोबर आहे चूक कुठेच नाही
कथा खूप छान आहे अशी अद्दल सासूबाईंना घडवायला च पाहिजे खाण्यावरून सुनेला बोलत असतील तर जशास तसे प्रत्युत्तर दिले पाहिजे सूनेनी बरोबर केलं काही चुकीचे केले नाही ती शहरात परत निघून गेली ते
ते असं असतंच अंगात रग असते तेव्हा फार माज असतो रंग गेली शांत होता
कथा छान
सासू झाले म्हणजे आपल्या सेनेशी वाईटच वागले पाहिजे असे नाही.
Sundatr Katha........Suune 😮ne Sasubai la Changalicb Addal ghadaali........
मी तर काहीच सेवा केली नसती
Ekdam barobar.jashas tase vagayla have tarach hya sasvanche doke talyavar yeiil.
कथा छानच👌👌सासुबाई नेहमी सारख्याच बायकांना का समजू नये की आपल्याला आयुष्यभर हात पाय हलवता येतील,,काय अहंकार भरलेल्या सासवा असतात🙏🙏