मराठी चित्रपट सुर्वण युग.रविंद्र महाजन मराठी चित्रपटसृष्टीतील चित्रपट हिरो, रंजना मराठी चित्रपटसृष्टीतील अतिशय सुंदर देखणी व अभिनयातील सम्राज्ञी सहज अभिनय अशोक सराफ म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट विनोदीअभिनेता.आपण विनाकारण हिंदी चित्रपटसृष्टीतीला मोठ करतो आपल्या या अभिनेत्याच्या समोर हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते हे सुमार.मला खरच दादासाहेब फाळके साहेबाचा अभिमान वाटतो ते नसते तर हि चित्रपटसृष्टीती बहुधा निर्माण झाली नसती खरच आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतील आत्तापर्यंतच्या कलाकारांना सलाम मानवंदना नमस्कार.
@@मराठीचित्रसृष्टी लहानपण ची आठवण आली. आम्ही लहान असताना गावात पडद्यावर सिनेमे आणले जायचे. खुप आंनंद वाटायचा. आता मोबाइल च्या जमान्यात भरपूर प्रमाणात करमणूक उपलब्ध आहे, पण तो तो आनंद आपण हरवून बसलोय, या सिनेमा मुळे त्या आठ्वणी जाग्या झाल्या. खुपच अप्रतिम चित्रपट जे चित्रपट टीव्हिवर दाखवले जात नहित असे चित्रपट अपलोड करा प्लीज
फारच सुंदर जोडी होती, रंजना देशमुख यांचे ही शेवट फारच वाईटझाला ,व आत्ता रवींद्र महाजनी सरांचाही शेवट फार वाईट झाला ,😮 दोघांना ही असे स्वप्नातही वाटले नसेल,दोघानी ही शेवटच्या क्षनी फार वाईट गोष्टी चा सामना करावा लागला, दोन्ही सुंदर कलाकारांना भावपूर्ण श्रद्धांजली ❤❤❤❤❤❤❤
प्लीज अशोक मामांचे जुने सिनेमे अपलोड करा, जे यू ट्यूबवर नाहीत, उदा. दोन्ही घरचा पाहुणा, पांडोबा पोरगी फसली, जवळ ये लाजू नको, हीच खरी दौलत आणि राजाभाऊ गोसावी यांचे काही सिनेमे असतील तर प्लीज अपलोड करा 🙏
@Sharda Abnave ho ho ho kevdhi mothi list ...me nakki try karen pan upload karun pan kadhi kadhi youtube delete karyala laavte movies nahitar swatcha youtube pan delete karte ....pan me nakki try karen upload karyache ,...khup janacha khup list aahet !!!!!pan hakkane saagat aahat aani aavdhine movies baghat aahat yaatacha mala samadhan aahe.
Juna To Sona.........Realy Old Is Gold...... Sarv Kalwantan Ne Uttam Abhinay Kele...Sarv Ganee Madhur Ani Karnpriy Aahe..........SHUKRAWAR........10//06//2022......
खूप खूप आभारी आहे . असाच सपोर्ट आणि प्रेम तुम्ही चॅनेल वर कराल हि अशा त्याच प्रमाणे मी चित्रपटा ऐवजी आजून कसे विडिओ टाकू किंव्हा मराठी चित्रसुर्ष्टी बद्दल आजून काय जाणून घ्यालाला आवढेल ते हि सांगा तुमचा मित्र परिवार ह्यांना हि आपल्या ह्या चॅनेल बददल सागा .... आजून एक माझा फूड चा हि चॅनेल आहे शक्य झाले तर तो हि कधी पहा मी लिंक पाठवते . th-cam.com/channels/18W1cnU3yESdDquEuDOdUw.html
नक्कीच ताई आमच्या सर्व प्रश्नाचे उत्तरे तुम्ही वेळ काढुन देता. यातच सर्व काही आलं तुम्ही नसांगताच मी तुमच्या चॅनेल वरील अनेक कार्यक्रम पाहिले आहेत. असेच प्रेम असु द्या. 🌸🙏
मराठी चित्रपट सुर्वण युग.रविंद्र महाजन मराठी चित्रपटसृष्टीतील चित्रपट हिरो, रंजना मराठी चित्रपटसृष्टीतील अतिशय सुंदर देखणी व अभिनयातील सम्राज्ञी सहज अभिनय अशोक सराफ म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट विनोदीअभिनेता.आपण विनाकारण हिंदी चित्रपटसृष्टीतीला मोठ करतो आपल्या या अभिनेत्याच्या समोर हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते हे सुमार.मला खरच दादासाहेब फाळके साहेबाचा अभिमान वाटतो ते नसते तर हि चित्रपटसृष्टीती बहुधा निर्माण झाली नसती खरच आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतील आत्तापर्यंतच्या कलाकारांना सलाम मानवंदना नमस्कार.
रविंद्र महाजनी, रंजना ,निळू फुले आणि अशोक सराफ या दिग्गज कलाकारांची अभिनयाची जुगलबंदी खुप छान 🙏🙏
सागराला भरती आली म्हणून सागर किनारा सोडत नाही मानसानी आपली मर्यादा ओळखुन वागावे!!! हा संवाद आवडला
Ravindra Mahajani,the most handsome hero of Indian flim industry
49:10
१९८० साली मी गाणी ऐकली होती.
परंतु चित्रपट पाहण्याची संधी आज मिळाली.
धन्यवाद.
💐💐💐💐💐💐💐💐💐
Welcome छान वाटले माझा मूळे तुम्हाला हा चित्रपट पाहायला मिळाला .
@@मराठीचित्रसृष्टी लहानपण ची आठवण आली. आम्ही लहान असताना गावात पडद्यावर सिनेमे आणले जायचे. खुप आंनंद वाटायचा.
आता मोबाइल च्या जमान्यात भरपूर प्रमाणात करमणूक उपलब्ध आहे, पण तो तो आनंद आपण हरवून बसलोय,
या सिनेमा मुळे त्या आठ्वणी जाग्या झाल्या.
खुपच अप्रतिम चित्रपट
जे चित्रपट टीव्हिवर दाखवले जात नहित असे चित्रपट अपलोड करा प्लीज
हा चित्रपट मी 90 च्या दशकात 16 m m प्रोजेक्टर वर खूप वेळा दाखवला जुन्या आठवणींना उजाळा दिल्या बद्दल धन्यवाद
फारच सुंदर जोडी होती, रंजना देशमुख यांचे ही शेवट फारच वाईटझाला ,व आत्ता रवींद्र महाजनी सरांचाही शेवट फार वाईट झाला ,😮 दोघांना ही असे स्वप्नातही वाटले नसेल,दोघानी ही शेवटच्या क्षनी फार वाईट गोष्टी चा सामना करावा लागला, दोन्ही सुंदर कलाकारांना भावपूर्ण श्रद्धांजली ❤❤❤❤❤❤❤
शापित गंधर्व म्हणतात ते हेच....
😢😢😢😢❤
प्रेम पवित्र असते. त्याची ताटातूट मरणा शिवाय नाहीच होत ,आजही काल ही आणि भविष्यात ही . होय ना रविंद्रजी
खूप छान चित्रपट आहे गाणी पण सुंदर आहेत रविंद्र सरचा अभिनय तर प्रत्येक वेळी खूप साधा ,सरळ, सच्चा असतो अगदी सहज सुंदर अभिनय असतो 💕💕💕💕💕
कित्ती किती हे देखन रूप रविंद्र सर च ❤
प्लीज अशोक मामांचे जुने सिनेमे अपलोड करा, जे यू ट्यूबवर नाहीत, उदा. दोन्ही घरचा पाहुणा, पांडोबा पोरगी फसली, जवळ ये लाजू नको, हीच खरी दौलत आणि राजाभाऊ गोसावी यांचे काही सिनेमे असतील तर प्लीज अपलोड करा 🙏
please upload PAHUNI , PANDOBA PORGI PHASALI OLD BW movie Thanks
हीच खरी दौलत अपलोड करा
😂S
1@@popatpol8181
रवींद्र महाजनी... खरं तर मराठी मधला पहिला सुपर स्टार... पण नंतर च्या काळात त्यांना एवढे महत्व दिले गेले नाही.... याची च खंत वाटते....
सन 1980 पर्यंत मराठी चित्रपट ब्लॅक अँड व्हाईटच होते.
Ho
,👍 मी रागिणी अनुराग तु सख्या साजना प्रीती tuzyavri रे प्रीती tuzyavri,माझे fvt गाणं 👌😊,सुंदर movie
Maze pan
पहीले गाणे ऐकतान अंगावर काटे येतात जुनं ते सोनं लयभारी
पायात पैजन पैजनात घुगरु मस्त गीत खुप छान चित्रपट
विसमरणात गेलेला चित्रपट पाहायला मिळाला, धन्यवाद
welcom sir !!!!
अशोक सराफ ची जुनी चित्रपट सर्व अपलोड करा हा चित्रपट खूप सुंदर आहे फार आवडला गाणी अप्रतिम आहेत जोड नाही
धन्यवाद
सुळावरची पोळी अतिशय छान चित्रपट आपले आभार तसेच नाव मोठं आणि लक्षण खोटं हा चित्रपट डाउनलोड करा
Thank you so much just one request maze swatche je reviews Che video aahet te hi bagha aani movies barobar te kase vaatat te hi saaga🙏
गाणी खूप सुंदर आहेत.
चाळीस वर्षां नंतर चित्रपट पाहतोय.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Mee ragini anuraag tu-मी रागिनी अनुराग तू he song khup chan aahe .
जो आला तो रमला अन शेवटी गेला ...हेच खरे....
उत्तम अभिनय आणि उत्कृष्ट संगीताने नटलेला चित्रपट... आशाताईंची गाणी ...व्वा,क्या बात है...
True
Mee ragini anuraag tu-मी रागिनी अनुराग तू he apratim song aahe .
@@मराठीचित्रसृष्टी रंजना चे लक्ष्मी,हिच खरी दौलत,जखमी वाघीण,आली लहर केला कहर,सावज,बाईलवेडा,चव्हाटा,आव्हान हे चित्रपट अपलोड करा ....प्लीज
@Sharda Abnave ho ho ho kevdhi mothi list ...me nakki try karen pan upload karun pan kadhi kadhi youtube delete karyala laavte movies nahitar swatcha youtube pan delete karte ....pan me nakki try karen upload karyache ,...khup janacha khup list aahet !!!!!pan hakkane saagat aahat aani aavdhine movies baghat aahat yaatacha mala samadhan aahe.
@@मराठीचित्रसृष्टी धन्यवाद 🙏🙏
प्लीज हीच खरी दौलत चित्रपट अपलोड करा ना
Sulavarchi Poli Nice Move Ravindra Mahajane and Ranjana,Thank You For Uploding TH-cam Mahesh Todankar ❤🧡🚩🙏
❤❤❤काय तो काळ खरोखरच जुनं तेंच सोने 🙏🙏🙏
Ho naa 🙏🙏
Juna To Sona.........Realy Old Is Gold......
Sarv Kalwantan Ne Uttam Abhinay Kele...Sarv Ganee Madhur Ani Karnpriy Aahe..........SHUKRAWAR........10//06//2022......
Thank you so much for uploading
रवींद्र महाजनी चे चित्रपट आराम हराम आहे आणि हेच खरी दौलत आणि देवता हे पिक्चर अपलोड करा प्लीज खूप खूप आभारी राहीन तुमची
Thanks to upload this moive, old is gold, great people......
Glad you enjoyed it
Khup chan movie not compare 2021movie Excellent
हीच खरी दौलत हा चित्रपट upload करा pleaseeeeee
Thanks for this movie 🎉🎉🎉
हीच खरी दौलत हा मराठी चित्रपट अपलोड करा
Thank you so much for uploading this movie songs are beautiful mind blowing plus music
धन्यवाद चित्रपट अपलोड केल्याबद्दल
The great marathi movie 👍❤️
भावपूर्ण श्रद्धांजली🌹😪🙏🏻
Real hansom hero Ravindra mahajani. N perfect couple Ravindra mahajani n Ranjana deshmukh .
सप्तमा ताई तुम्ही सांगितल त्या प्रमाणे तुमचे चॅनेल पाहिलं त्यातील तार ही शॉर्ट फिल्म खुप आवडली. धन्यवाद 🌹
खूप खूप आभारी आहे . असाच सपोर्ट आणि प्रेम तुम्ही चॅनेल वर कराल हि अशा त्याच प्रमाणे मी चित्रपटा ऐवजी आजून कसे विडिओ टाकू किंव्हा मराठी चित्रसुर्ष्टी बद्दल आजून काय जाणून घ्यालाला आवढेल ते हि सांगा तुमचा मित्र परिवार ह्यांना हि आपल्या ह्या चॅनेल बददल सागा .... आजून एक माझा फूड चा हि चॅनेल आहे शक्य झाले तर तो हि कधी पहा मी लिंक पाठवते . th-cam.com/channels/18W1cnU3yESdDquEuDOdUw.html
नक्कीच ताई आमच्या सर्व प्रश्नाचे उत्तरे तुम्ही वेळ काढुन देता. यातच सर्व काही आलं तुम्ही नसांगताच मी तुमच्या चॅनेल वरील अनेक कार्यक्रम पाहिले आहेत. असेच प्रेम असु द्या. 🌸🙏
@@ravindralagad1902 अशोक सराफ यशवंत दत्त याच्या दगा चिञपठ आपलोड करा
मी राग अनुराग तू हे गाणे खूपच सुंदर.
Hich Khari daulat update kara
माझी आवडती जोडी 😂😂
चागला चित्रपट
धन्यवाद जुने पिक्चर अपलोड केल्याबद्दल
Welcome
जय महाराष्ट्र आम्ही मंगळवेढेकर
Dada kondke yanche चितपट upload kara
धन्यवाद हा चित्रपट अपलोड केल्याबद्दल!
प्लीज निळू फुले यांचा थापाड्या चित्रपट अपलोड करावा
लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, महेश कोठारे यांचे जुने चित्रपट अपलोड करा
Try karen pan hyacha movies youtube lagecha delete karyala laavate aahe .
Prem karuya khullam khulla ha movie kuthech milat naahi. Plz uploaded
Ravindra mahajani marathi madhil vinod khanna. Ravindra mahajani vinod khanna doghehi handsome hero.
जिवलगा सिनेमा अपलोड करा
Thank you so much 👍👍👍
avit ashi chan gani thank you
शापित मराठी चित्रपट अपलोड करा
Best Ravindra mahajani and ranjana
नाव मोट्टे लक्षण खोटे movie अपलोड करा pls
सुलावरची पोळी चित्रपट खूप छान आहे.
रवींद्र महाजनी,अशोक सराफ,रंजना देशमुख यांचा अभिनय आहे
Ravindra Mahajan che sarva movies please lavkar upload kara
Thank you very much movie apload kelyabaddal
खूप खूप धन्यवाद
लय भारी 👌👌👌👍👍👍
Thanks a lot Ma'am for uploading this movie. Wonderful dialogues and a progressive ideology showcased.
Glad you liked it
निलफुलेचा थापाड्या चित्रपट संपूर्ण दाखवा
sundar movie
दादा कोंडके movies अपलोड करा
Khup chan Marthi Film Aahe.
Movie suspense aahe ka
कृपया रंजना देशमुख अभिनित आणि अनंत माने दिग्दर्शित 'लक्ष्मी' हा जुना मराठी चित्रपट अपलोड करावा...
Yashwant dat t ranjana fuledada sushma shirmani yanche movie update kara
मधेच हा सिनेमा कुठे भरकटत जातो ते कळतच नाही
Only गाणी ओळखीचे आहेत.
जोतिबाचा नवस चित्रपट upload kara
Ravindra mahajani best
Please Upload... Nav moth lskshan khot
आपले मनापासून आभार
खुपचं छान अभिनय
अशोक सराफ चे चित्रपट You tub टाका मला खुप आवडतात
Please upload lshimichi pavle move
"Chal Re Laksha Mumbaila " Load kara please
चित्रपट update केल्याबद्दल धन्यवाद
Please Remake Old Classic Chitrapat........MEE DARU SODLEE.......DUrga Khote....
Nijamshai chya kalatale movie dakhva eg, ek jaan hai hum pando ba porgi fasali hich khari daulat
सर्व जुने सिनेमा पाहणचीकृपया संधी मिळेल असे आशा करतो
खूप खूप आभार आपले
Thank you .....मराठी जुने चित्रपट कुठे तरी हरवत चालले आहेत म्हणून ते लोका पर्यंत पोहचवण्याचा हा छोटा सा पर्यंत .
खूप छान
पांडोबा पोरगी फसली.... अपलोड करा... Please.... 🌹🌹
Hlo ma'am 🙏
Kya aap Reema lagoo ma'am ke old Marathi movie upload kar sakte hai kya?? Plz ma'am iska bhi reply de dijiye..🙏
Mey try karugi sir pakka !!!!!
Nice movie 👍👍👍
verynice movie and songs
पूर्णसत्य हा चित्रपट पहावा म्हणतो पण तो कोठेच नाही
Khup sundar movie
thanks marathi chitrashrusthi , kindly upload old marathi movie ' PAHUNI' Actor Arun sarnaik and Kanan kaushal if possible
Old मराठी 🎥movie🍿
Please Upload Old Classic Chitrapat.......PEDGAOCHE SHAHANE.....,1952....
Please Remake Old Classic Chitrapat.....CHIMANI PAKHRA....
...Sulochana.....
Lay bhari
Nav motha lakshan khota .Hich khari daulat plz he pictures upload kra
i want to watch movie zakhmi waghin
आम्ही सारे सज्जन असेल तर बघा plz
Laxmi movie upload kara
खुप सुंदर आहे
रथ जगन्नाथाचा चित्रपट कृपया टाका
धडाकेबाज चित्रपट दाखवा अपलोड. करा
जिवलगा movie upload kara please