Mazh registration zhala Ani one rs payment pan complete aahai but mi aata jevha login karat aahai tar mala no record found asa dakhawat aahai .. tar aata Kay karave laganar
बांधकाम कामगारांचे व्हिडिओ बघून दमलो प्रत्यक्ष प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे व्हिडिओ आहेत परंतु प्रत्यक्ष नोंदणी करायला गेल्यानंतर नोंदणी होत नाही अनेक अडचणी येतात
फॉर्म भरल्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला एक रजिस्ट्रेशन फी ₹1 भरण्यासाठी एसएमसी त्यावर ती क्लिक करून इंटरनेट बँकिंगद्वारे ₹1 भरा रजिस्टर नंबर मिळेल व तो रजिस्टर नंबर घेऊन बांधकाम व समाजकल्याण विभाग येथे जाऊन आपले स्मार्ट कार्ड व पेटी मिळते
सुरवातीला कंमेट केली त्याची उत्तरे तर द्या.... Mobile number belongs to a person which is not present in your family details. या मेसेजचे काय प्रोब्लेम आहे ते सांगा Update nahi hot
फाॅर्म भरल्यावर काही दिवसांनी मोबाईल वर मेसेज येतो व त्याच लिंक वर क्लिक करून इंटरनेट बॅंकिंग करता येते व लगेच रजिस्टर नंबर येतो.तो आपला पर्मनंट रजिस्टर नंबर असतो व नंबर ची एक रुपया भरलेली स्लीप घेवुन जवळ च्या बांधकाम घर व समाजकल्याण विभाग येथील ऑफिसला जाऊन ₹1 भरून स्मार्ट कार्ड घेऊन यायचं
Khup chhan mahiti sangitali sir.👍
Mazh registration zhala Ani one rs payment pan complete aahai but mi aata jevha login karat aahai tar mala no record found asa dakhawat aahai .. tar aata Kay karave laganar
सर ९० दिवसाचे प्रमाणपत्र कसे काढावे याची व्हिडिओ लवकर अपलोड करा
Setumadhe from bharu sakte ka
बांधकाम कामगारांचे व्हिडिओ बघून दमलो प्रत्यक्ष प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे व्हिडिओ आहेत परंतु प्रत्यक्ष नोंदणी करायला गेल्यानंतर नोंदणी होत नाही
अनेक अडचणी येतात
Mobile no 1 ch chalel ka 2 ni form varti
Adhi 1 ka form varti allredi ahe number new registion kartana kahi problem yeil ka
Next videos please pramamptr😊
Riniwal aami dar warshi karto yaa warshi pan kela ahe sms aala nahi Jilla buldhana taluka jalgaon jamod
Bank details kadhi upload karyche
Singnichr keli nahi,gramsevk yani ky krave lagel plz snga
भाऊ नोंदणी होतच सकाळी करा दुपारी करा रात्री करा नोंदणी होतच नाही काही पर्याय असेल तर सांगा
Sir form barla pan ajun pending dakavte
Online bharl paise nahi dila tar pending aahe aani lokani paise dila tar tyancha active zal aahe asa kahun koni sangal ka
90 diwasacha pramanpatar war gramsewak cha sahi shikka jamta ka
Bhau 2017 pasun renewal kel nahi tr ata renewal kru ki navin card kadhu
Best
Pan garamsevak sin nhi det ah n
Why ladaki Behin Yojana village level pending??
It's physical level verification start?
Sir aamhala aadhi doghanna petya milalyat 2 year zalet aani tyanantar bhandi kit sathi pn aamhi renovation karun document upload kelat aani 1 rs pn online pathwlay yala 3 mahine zalet pn aajun paryant aamhala bhandi kit nhi milali mi butibori rahiwashi aahet nagpur district sir please mla help Kara ki mi Kay karaw
Bocw office choose karayecha option yet nahi ka ata
status Accept या पद्धतीने दाखवत आहे माझं पण अजून पर्यंत काही साहित्य देण्यात आलेल्या नाही..?
Form reject Jhala Contactor work order chi prat Jodave ase status dakhvat aahe
Sir plz employment card kas kadhaych tya baddal sanga server down ahe 1 month pasun
Sir mala vatate je apn bolto te karayla pahije tumhi thumbnail kay takta sangta kay lokancha ved kashala vaya ghalvta
Sir mala bharaych ahe kay karu please saga na
sms kiti divsani yeto
ani maz pendig ani rejectig dakhvt ahe kay kru sga
Bocw registration madhe kay takaych
Registration Puri hone ke baad ki process kya hay sir ,,labour card ki matlab activate kaise hoga
90 divsache pramnpatr kase milvave
सर रिन्यू चा फॉर्म भरता येतो का मोबाईल वर आणि हा फॉर्म तुमी सांगितल्या विडिओ प्रमाणे भरता येईल काय प्लीज सांगा 🙏🏻
Offline kha bharna hai foum
1रु कुठे दयायचा ते सांगितलं नाही, पेटी कशी मिळेल ते सांगितलं नाही
Mi form bharla pan pending dakhavtay kadhi manjur hoil
90 divsach prnam patirh kaheh
90 divsache pramanpatr kse ghych
Fir inko peti kaha se milengi or kb
मार्च 24 मध्ये नवीन registation केले आहे पण अजून Aplication pending आहे काय करावे लागेलwfc ऑफीस मधे जाऊन आलो . अजून काही दिवस थांबा असे सांगतात
आमचे पण दोन महिने झाले आहेत
Same
Sir renew krnyasathi ky krav lagt procedure sanga
Sir ji Good Morning
Bandh Kam kamgar card online form submit Kiya hai kitne din mein approve hoga ??
Please answer me
Apne papa ka bhrna hai kya ??
Apne 90 din ka praman patr kaha se liya ??plzzz plz. Plz btao n mujhe bhi bhrna h 🙏🏻
@@nausheenansari9036
Labour contractor se liya hai .
@@nausheenansari9036
Nahi. self
Sir form bharala hota tewa cyber valyane nomiee dusaryala lavala aahe tar nomiee change karta yeyil ka.?
Ho
माझ्या गावात 1200rsघेत आहे दयावे की नाही
नाही
सर्व प्रोसेस onlien केल्यावर नंतर काय प्रोसेस
Form Download kasa karaycha
Form kada bharayacha 90 days cha
Kamgarache pramanpatr ya baddal video banva plz
Payment krrun pavti kashi kaday chi bhau
Sir... ९० दिवस बांधकाम कामगारआचे प्रमाणपत्र kse मिळेल. आणि labour card kse milel
Musalim from kase bhare
90 दिवसाचे प्रमाणपत्र कसे मिळवायचे ते सांगा.
mean tr tech aahe te sang tuhmi baakkki yet aamala
@@rajeshjadhav7105 ओळखीचा किणी बांधकाम सिव्हील इंजिनिअर व रजिस्ट्रेशन असेल तर त्यांच्याकडून सही शिका घ्यायचा
तेच मिळत नाही
जिल्हा कोणता आहे
पालघर
आफलाईन जमा करायची गरज आहे का
९० divsache p kasa online
सर नमस्ते माझे मोठा मुलगा जन्म झाल्यानंतर दोन वर्षांनी दोन जुळे मुलगा व मुलगी झालेले आहे तर त्याची नोंद पाल्य म्हणून करता येईल का.
सर आमच्या इथे कार्ड बंद झाले आता असे सांगतात 🤔😢😢
Sir bandhakam kamgar renewal cha pn video banava plz
ok lavkarch
आम्ही जुनी पुस्तक रिन्यूअल केली नाही. आता नवीन कार्ड कसं काढायच यावर माहिती द्या.🎉🎉🎉
Same
कार्ड वर्ष झाले बंद झाले आहे तर रिनिवल कसे करायचे
कोणी सांगेल का मला? ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर ऑफिसला डॉक्युमेंट जमा करावे लागतात का?
Nahi online kafi ahe
Form dijye sir
90 diwsachy certificate kasa milvycha ??
आपल्या ओळखीचा एखादा सिव्हिल इंजिनियर चा सही शिक्का घ्यायचा हो रजिस्ट्रेशन नंबर काम कुठे चाललंय ते सर्व लिहायचं ऑनलाइन फॉर्म भरून टाकायचा
@@dipakmohanraojagtap8337 सरकारी civil engineer चा पाहिजे का private chalto
मी भांडे व पेटी आणलेली आहे माझे कार्ड घेऊन एक वर्ष झाले आहे मला माझे कार्ड रिन्यू करावयाचे आहे काय करावे लागेल ते कृपया सांगा धन्यवाद🙏🙏🙏
Renewal
ग्रामसेवक सही शिक्का देत नाही
Tyacha bapacha Kay jat 😂
घोडे लावा त्याला लेखी लिहून दे म्हणा सही का देत नाही म्हणून
सिव्हील इंजिनिअर चा सही शिक्का घ्या. ते देतात. तुम्ही ग्रामपंचायत चा कामगार असाल तरच ग्रामसेवक सही देवु शकतील
@@moneyheist2453 काहीच जात नाही त्योच गावाचं खात असतो तरी देत नाही
@@dipakmohanraojagtap8337 सिव्हील इंजिीअरिंग चा असल्यावर ग्रामसेवक ची नसली तरी चालेल का
कसे मिळवावे ते सांगा प्रमाणपत्र
सर फॉर्म पेंडिंग दाखवत आहे काय करू
Next video
सर फॉर्म भरला तर पेटी किती दिवसांनी मिळेल
फॉर्म भरल्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला एक रजिस्ट्रेशन फी ₹1 भरण्यासाठी एसएमसी त्यावर ती क्लिक करून इंटरनेट बँकिंगद्वारे ₹1 भरा रजिस्टर नंबर मिळेल व तो रजिस्टर नंबर घेऊन बांधकाम व समाजकल्याण विभाग येथे जाऊन आपले स्मार्ट कार्ड व पेटी मिळते
सुरवातीला कंमेट केली त्याची उत्तरे तर द्या....
Mobile number belongs to a person which is not present in your family details. या मेसेजचे काय प्रोब्लेम आहे ते सांगा
Update nahi hot
Family mde use kely dusra no.update kra
@@swarajcreation6967 number already registered chenge nahi hot site var
Bhau एक रुपया कसा व कुठे भराचा हे तर सांगितलं नाही तुम्ही 😢
फाॅर्म भरल्यावर काही दिवसांनी मोबाईल वर मेसेज येतो व त्याच लिंक वर क्लिक करून इंटरनेट बॅंकिंग करता येते व लगेच रजिस्टर नंबर येतो.तो आपला पर्मनंट रजिस्टर नंबर असतो व नंबर ची एक रुपया भरलेली स्लीप घेवुन जवळ च्या बांधकाम घर व समाजकल्याण विभाग येथील ऑफिसला जाऊन ₹1 भरून स्मार्ट कार्ड घेऊन यायचं
Thank you ❤@@dipakmohanraojagtap8337
90divasache praman patra
Pending dakavte
Sir माझा अर्ज भरताना समस्या येत आहे
90 din..... Video next
बांधकाम कामगार कार्ड वरील फोन नंबर कसा change करायचा?
नेक्स्ट व्हिडिओ
Mobile number add karna hai
are bhai te kontya jilhyat submit honar form
Next video