षट्चक्र भेदन ध्यान प्रक्रिया (मराठी) Yoga Chakra Meditation - yogi Manohar's original sound

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 8

  • @rajeshkolhapure5931
    @rajeshkolhapure5931 2 หลายเดือนก่อน +1

    Good 👍

    • @ashoksonar2124
      @ashoksonar2124  2 หลายเดือนก่อน

      @@rajeshkolhapure5931 Thanks 🙏

  • @arunakatwe571
    @arunakatwe571 2 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏

  • @rupeshchavan3710
    @rupeshchavan3710 2 หลายเดือนก่อน +1

    🌹 श्री स्वामी ॐ 🌹🙏

  • @mukeshbhat5478
    @mukeshbhat5478 หลายเดือนก่อน +1

    आपले शिबीर कुठे आणि कधी असते ?

    • @ashoksonar2124
      @ashoksonar2124  หลายเดือนก่อน

      मुकेशजी नमस्कार ,
      सर्व साधक आपापल्या घरी साधना करतात. वैदिक विश्व ज्ञान विज्ञान योग याचा मुख्य उद्देश स्वतः साधना करणे आहे. प्रथम पूज्य काकाजिंनी सांगितलेले साधना सुरू करावी. निवासी शिबिर आयोजित केले तर तसे कळवण्यात येईल. आपला मोबाईल नंबर द्यावा. संपर्कात राहता येईल. धन्यवाद!

  • @electohomoeopathy.gavali9620
    @electohomoeopathy.gavali9620 2 หลายเดือนก่อน +2

    एकावेळी किती वेळा करावे
    दिवसातून किती वेळा करावे

    • @ashoksonar2124
      @ashoksonar2124  2 หลายเดือนก่อน +1

      एकावेळी पूर्ण षट्चक्र भेदन ध्यान प्रक्रिया करावी. त्यामुळे ध्यान आपोआप लागते.
      ही ध्यान प्रक्रिया सकाळी व रात्री झोपताना केल्यास अधिक फायदा होतो.
      या आधीच्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे. ती बघावी. धन्यवाद !