कसलं आलंय मस्त? निवेदकाला "ण" चा उच्चार करता येत नाही. तो "ण"ला "न " म्हणतो .!!! चिमनी... शेनाच ... मेनाच...पानी... कहानी... पन... आनी...!!! निवेदक महाशयांवर शुद्ध बोलण्याची मोठी "आनी बानी "च आलेली दिसते आहे !!!
आपण न आणि ण चा उच्चार सांगितला तर खूप बरे होईल...मला ते शिकता येईल... मी ते आवडीने शिकेल...आमच्या शिक्षकांनी ते शिकवलेले आठवत नाही..मी फरक शोधतोय.... सापडला नाही प्लिज वेळ मिळाला तर फोन करा सर 9763326655
आता कोरोना मुळे 9जानेवारी ते 10फेब्रुवारी पर्यंत 1 वर्षांनी माहेरी गेले होते आईची तब्येत ठीक नसल्याने आईला बघण्यासाठी गेले होते आता भावांनी शेतातच 🏠 घरे बांधली आहेत गावातील वडिलांनी हौशेने आई साठी बांधलेले घर रिकामे च पडले आहे तिथल्या आंगणाची वअंगणात खाऊ साठी येणाऱ्या चिमण्यांचा थव्यांची व एकाच माझ्या कावळ्याची फार आठवण येते काळ निघून गेला तरी आठवणी डोळ्यासमोर येतात आता शेतातील भावाच्या घरी गेल्यावर किर्तन कार मोठा भाऊ दादांच्या नातीला चिवताईला खाऊ सकाळी दुपारी 4वाजता टाकत जा म्हणून सांगितले व शिकविले चिमण्यांचा थवाच्या थवा अंगणात येऊ लागला 4वर्षाची राजनंदीनी मला म्हणाली आजी पुण्याला जाऊ नको आपण चिऊताईनां रोज खाऊं देऊ फार वाईट वाटलं दादांच्या नातीला चिवताईनां वआईला सोडून येताना कारण इकडे पण लेकीचा अणि मुलाचा नातू यांची पण खुप आठवण यायला लागली दोन्ही नातू फोन करू लागले आजी लौकर ये म्हणून आल्या नंतर नांदेड सिटीला लेकीच्या नातवाला पण भेटून आलो मुलगा राहतो पिंपळे सौदागर ला मुलांचा नातू भेटल्यावर म्हणाला तुझ्या कावळ्याची काळजी मी घेतो व चिवताईची पण पण आजी चिऊताई ला टाकलेला खाऊ कबुतरे च येऊन खातात आता काय करायचं मी नातवाला म्हटलं आपण चिऊताई ला एकटीला तांदूळ खाता येईल व पाणी पण पिता येईल असे 🏠 घरटं सुताराकडून तयार करून खिडकीवर लावून टाकू हे ऐकलं नातवाने आणि आनंदाने उड्या मारत सर्वांना सांगत सुटला आजी चिऊताई ला 🏠 घरटे आणणार कबुतरे चिमण्यांना त्रास देतात हे मला गावी जायच्या आधीच लक्षात आले होते तेव्हा मी गावच्या सुताराला 🏠 चा नकाशा काढून दिला व गुढीपाडवा झाल्यावर घरटे घेऊन जाईन तोपर्यंत तयार करून ठेव इथली आमची चिवताई एवढी हुशार आहे खिडकितून हाॅलमघ्ये उतरून तांदूळ खाऊन दरवाज्यातून बाहेर निघून जाते जय जवान जय किसान जयहिंद जय महाराष्ट्र जय शिवराय वंदेमातरम् सावित्रीबाई फुले आदर्श क्रांती घडवून आणली पाहिजे जय महाराष्ट्र
डोंबिवली येथे राहत होते मला भाऊ बहिण आई वडिलांचे पत्र आले कि मला पत्रातून सांगणार तुझ्या कावळ्याची काळजी करू नकोस आम्ही त्याला सकाळी व संध्याकाळी 5वाजता खाऊ देत असतो नंतर डोंबिवली ला पण माझ्या खिडकीवर कावळा येऊन बसु लागला त्याला तर चपाती भाकरी चोचीतच द्यावी लागत असे 1978ते1905पर्यंत डोंबिवली ला राहिले मिस्टर परेलला पशुमहाविद्यालय मध्ये ग्रंथ पाल म्हणून नोकरी करीत होते मुलगा नोकरी पुण्यात लागल्या मुळे आता आम्ही पुण्यात 1905साला पासून राहण्यासाठी आलो तेव्हा डोंबिवली ला माझ्या समोर च राहणाऱ्या छाया भाभीचा फोन यायचा सोनूची आई तुमचा कावळा आता माझ्या कडे येतो मी त्याला रोज चपाती देते आणि आता इथं पुण्यात पण माझा काऊ आहे गच्चीवर जाऊन मी त्याला खाऊ ठेवते व चिऊताई ला माझ्या बेडरूमच्या खिडकीवर किंवा किचनच्या खिडकीवर मी चिऊताई चे फोटो व व्हिडिओ काढले आहेत नातवंडांना आणि इतर लहान मुलांना दाखवत असते मला व नातवंडांना खुप आनंद मिळतो माझे माहेर म्हणजे नटसम्राट बालगंधर्व यांचे गाव नागठाणे तालुका पलूस जिल्हा सांगली माझे वडील गट विकास अधिकारी होते मोठा भाऊ किर्तन व प्रवचन करतो माझी बहिण जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा ढवळी या वाळवा जिल्हा सांगली येथे मुख्याध्यापक आहे तीला अंजना शंकरराव साळूंके पाटील हिला सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार मिळाला जंय जवान जय किसान जयहिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवराय वंदेमातरम् सावित्रीबाई फुले आदर्श क्रांती घडवून आणली पाहिजे जय महाराष्ट्र
चिऊताई आणि काऊदादा माझ्या आवडीचे पक्षी माझ्या लग्नाला 41वर्ष झाले माझा लाडका एक कावळा होता मी तेंव्हा माहेरी अंगणात भांडी घासायला घेतली की नेमका खाऊ खाण्यासाठी यायचा अंगणात भांडी घासायला उशीर जाण्यास झाला तर काव काव करतच राहायचा माझी भावंडे मला म्हणणार कांताताई अंग तुझा कावळा आला बघ खाऊ खाण्यासाठी मी लगबगीने खाऊ घेऊन बाहेर जाणार अंगणात एका कोपऱ्यात मोगरा व इतर फुलांची झाडे लावली होती त्या झाडाच्या बाजूला येऊन बसत असे व दिलेला खाऊं खाऊन आणि चोचीतून घेऊन जायचा मी लग्न होऊन मुंबई ला
खूपच सुंदर कहाणी आहे डोळ्यात अश्रू येण्यासारखी
Khup chan
Khupch Chan sandesh 👍👍👌👌👌👌
खुप छान👌👌🏽
khup bhari sir
खूप धन्यवाद
खुपच छान
मस्तच
कसलं आलंय मस्त?
निवेदकाला "ण" चा उच्चार करता येत नाही. तो "ण"ला "न " म्हणतो .!!!
चिमनी... शेनाच ... मेनाच...पानी... कहानी... पन... आनी...!!!
निवेदक महाशयांवर
शुद्ध बोलण्याची मोठी "आनी बानी "च आलेली दिसते आहे !!!
सर जी मी अजून शिकतोय..माणूस म्हटले की चुका आल्याच..हळू हळू त्याही कमी होतील
आपण न आणि ण चा उच्चार सांगितला तर खूप बरे होईल...मला ते शिकता येईल...
मी ते आवडीने शिकेल...आमच्या शिक्षकांनी ते शिकवलेले आठवत नाही..मी फरक शोधतोय.... सापडला नाही
प्लिज वेळ मिळाला तर फोन करा सर
9763326655
छान धन्यवाद
1.No
सुरेख
Khup Chan sir
Khup chan sir
Mast
छान
आता कोरोना मुळे 9जानेवारी ते 10फेब्रुवारी पर्यंत 1 वर्षांनी माहेरी गेले होते आईची तब्येत ठीक नसल्याने आईला बघण्यासाठी गेले होते आता भावांनी शेतातच 🏠 घरे बांधली आहेत गावातील वडिलांनी हौशेने आई साठी बांधलेले घर रिकामे च पडले आहे तिथल्या आंगणाची वअंगणात खाऊ साठी येणाऱ्या चिमण्यांचा थव्यांची व एकाच माझ्या कावळ्याची फार आठवण येते काळ निघून गेला तरी आठवणी डोळ्यासमोर येतात आता शेतातील भावाच्या घरी गेल्यावर किर्तन कार मोठा भाऊ दादांच्या नातीला चिवताईला खाऊ सकाळी दुपारी 4वाजता टाकत जा म्हणून सांगितले व शिकविले चिमण्यांचा थवाच्या थवा अंगणात येऊ लागला 4वर्षाची राजनंदीनी मला म्हणाली आजी पुण्याला जाऊ नको आपण चिऊताईनां रोज खाऊं देऊ फार वाईट वाटलं दादांच्या नातीला चिवताईनां वआईला सोडून येताना कारण इकडे पण लेकीचा अणि मुलाचा नातू यांची पण खुप आठवण यायला लागली दोन्ही नातू फोन करू लागले आजी लौकर ये म्हणून आल्या नंतर नांदेड सिटीला लेकीच्या नातवाला पण भेटून आलो मुलगा राहतो पिंपळे सौदागर ला मुलांचा नातू भेटल्यावर म्हणाला तुझ्या कावळ्याची काळजी मी घेतो व चिवताईची पण पण आजी चिऊताई ला टाकलेला खाऊ कबुतरे च येऊन खातात आता काय करायचं मी नातवाला म्हटलं आपण चिऊताई ला एकटीला तांदूळ खाता येईल व पाणी पण पिता येईल असे 🏠 घरटं सुताराकडून तयार करून खिडकीवर लावून टाकू हे ऐकलं नातवाने आणि आनंदाने उड्या मारत सर्वांना सांगत सुटला आजी चिऊताई ला 🏠 घरटे आणणार कबुतरे चिमण्यांना त्रास देतात हे मला गावी जायच्या आधीच लक्षात आले होते तेव्हा मी गावच्या सुताराला 🏠 चा नकाशा काढून दिला व गुढीपाडवा झाल्यावर घरटे घेऊन जाईन तोपर्यंत तयार करून ठेव इथली आमची चिवताई एवढी हुशार आहे खिडकितून हाॅलमघ्ये उतरून तांदूळ खाऊन दरवाज्यातून बाहेर निघून जाते जय जवान जय किसान जयहिंद जय महाराष्ट्र जय शिवराय वंदेमातरम् सावित्रीबाई फुले आदर्श क्रांती घडवून आणली पाहिजे जय महाराष्ट्र
👍🙏🙏🙏🙏🙏
डोंबिवली येथे राहत होते मला भाऊ बहिण आई वडिलांचे पत्र आले कि मला पत्रातून सांगणार तुझ्या कावळ्याची काळजी करू नकोस आम्ही त्याला सकाळी व संध्याकाळी 5वाजता खाऊ देत असतो नंतर डोंबिवली ला पण माझ्या खिडकीवर कावळा येऊन बसु लागला त्याला तर चपाती भाकरी चोचीतच द्यावी लागत असे 1978ते1905पर्यंत डोंबिवली ला राहिले मिस्टर परेलला पशुमहाविद्यालय मध्ये ग्रंथ पाल म्हणून नोकरी करीत होते मुलगा नोकरी पुण्यात लागल्या मुळे आता आम्ही पुण्यात 1905साला पासून राहण्यासाठी आलो तेव्हा डोंबिवली ला माझ्या समोर च राहणाऱ्या छाया भाभीचा फोन यायचा सोनूची आई तुमचा कावळा आता माझ्या कडे येतो मी त्याला रोज चपाती देते आणि आता इथं पुण्यात पण माझा काऊ आहे गच्चीवर जाऊन मी त्याला खाऊ ठेवते व चिऊताई ला माझ्या बेडरूमच्या खिडकीवर किंवा किचनच्या खिडकीवर मी चिऊताई चे फोटो व व्हिडिओ काढले आहेत नातवंडांना आणि इतर लहान मुलांना दाखवत असते मला व नातवंडांना खुप आनंद मिळतो माझे माहेर म्हणजे नटसम्राट बालगंधर्व यांचे गाव नागठाणे तालुका पलूस जिल्हा सांगली माझे वडील गट विकास अधिकारी होते मोठा भाऊ किर्तन व प्रवचन करतो माझी बहिण जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा ढवळी या वाळवा जिल्हा सांगली येथे मुख्याध्यापक आहे तीला अंजना शंकरराव साळूंके पाटील हिला सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार मिळाला जंय जवान जय किसान जयहिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवराय वंदेमातरम् सावित्रीबाई फुले आदर्श क्रांती घडवून आणली पाहिजे जय महाराष्ट्र
Niece story
खूप खूप धन्यवाद
चिऊताई आणि काऊदादा माझ्या आवडीचे पक्षी माझ्या लग्नाला 41वर्ष झाले माझा लाडका एक कावळा होता मी तेंव्हा माहेरी अंगणात भांडी घासायला घेतली की नेमका खाऊ खाण्यासाठी यायचा अंगणात भांडी घासायला उशीर जाण्यास झाला तर काव काव करतच राहायचा माझी भावंडे मला म्हणणार कांताताई अंग तुझा कावळा आला बघ खाऊ खाण्यासाठी मी लगबगीने खाऊ घेऊन बाहेर जाणार अंगणात एका कोपऱ्यात मोगरा व इतर फुलांची झाडे लावली होती त्या झाडाच्या बाजूला येऊन बसत असे व दिलेला खाऊं खाऊन आणि चोचीतून घेऊन जायचा मी लग्न होऊन मुंबई ला
माझी आजी मला हि गोष्ट सांगायची मी लहान असताना आणि मला ती खूप आवडायची मी सारखी तीच ती गोष्ट सांग म्हणून हट्ट करायची
खूप खूप धन्यवाद
खुपच छान
Khup chan