अस खर असेल ना नाहीतर हे makers खुप हुशार आहे, उगाच लोकांच लक्ष divert करण्यासाठी कारण प्रेक्षक खुप नाराज झाले आहे ना सध्याच्या negative trajik track वर, बऱ्याच लोकांनी तर मालिका बघनच सोडलाय आणि आता जर अपेक्षाभंग झाला तर जे प्रेषक फार विश्वासाने आणि अपेक्षेने मालिका बघत आहे की काहीतरी +ve होईल त्यांना खुप वाईट वाटेल

हे खरंच होऊदे ❤❤❤❤❤❤❤
जुई अमित खरच गुणी आहेत त्यांनी साकारलेले अर्जुन सायली मनाला भावतात, हृदयाला जाऊन भिडतात. माझे खूप लाडके आहेत
अर्जुन सायली माझी पोर निष्पाप आणि गोड आहेत त्यांना मी दुःखी नाही पाहू शकत. त्यानंच दुःख पाहून जीव उडून गेला होता. आता तरी त्याना आनंदात राहूद्या
❤❤doghe yektr yeun tya priya chi vat lavli pahije as dakhava lavkar ❤❤❤❤
Mast promo ❤
Promo khara aahe na part magchya vele sarhk fasvnar tar nahi ase zale na tar setvarti thgadefeku
Ase kahitari changle dakhva. Fakt promo Nako tar prytakasht
Khup chan👍
Atta baghayla aavdel❤❤
प्रोमो तर सगळ्यांची बघितला आहे. बाकीचं के या व्हिडिओ मध्ये बोलणं दाखवलं आहे ते कशावरून खरं आहे. व्ह्यूज आणि लाईक्स मिळायला काहीही दाखवतात
Very excited for this episode😊❤❤❤
❤❤❤मस्त ❤❤
Tumhala pudhchi story kuthun miltey?
29 la ahe ❤
❤❤
Khup chan promo ahe ❤❤
Yes I liked it❤❤❤❤❤
1 तासा चा भाग आहे खोटे नाही आहे
Asach hou de ani serial ethech sampava
Malika pahnyachi iccha nahi
boring zali malika, he kharach dakhavatil ass vatat nahi
Khar nahi aata vishwas nahi theu vatat
Lavkr chakh va ha bhag
मधुभाऊ हा माणूस बिनडोक आहे का काय बोलतो काय वागतोय त्याला काढा पहिलं काहितरी सिरीयल बंद करा
❤❤