Tharla tar mag today episode review | 03 शेवटी एवढा तमाशा झाला आणि सायलीच्या मनासारखं होणार 🙂👍
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- @Mianagha
Tharla tar mag today episode
#tharlatarmag
tharla tar mag serial today episode
Tharla tar mug today full episode
ठरलं तर मग आजचा भाग
Tharla tar mug today full episode
This is a voice over review of tharla tar mug marathi tv serial show
Tharla tar mag today Episode 09th February 2025 | ठरलं तर मग आजचा भाग
All Images Downloaded from Hot Star App just for Reference Under Copyright Disclaimer.
#tharlatarmag
#tharlatarmagtodayepisode
Tharla tar mag today episode mi anagha
मेघना ताई तुम्ही बोलून बोलून दमलात
आणि आम्ही ऐकून ऐकून.
नुसत्या संगीत सोहळा एव्हढा फिरवला आहे.
मग लग्न सोहळा किती फिरवता येईल ह्याची कल्पना न करणे बरे.
असो,
निदान लग्न दिवशी तरी सायली हीच तन्वी हे तरी दाखवून द्या म्हणजे आम्हाला दुघात साखर तूप आनंद लाभेल ह्याच आमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद सुभेदार किल्लेदार अर्जुन आणि सायली साठी.❤
🥰🥰
अनघा ताई खरंच तुम्ही खूप मेहनत घेता म्हणूनच मी तुमची आणि तुमच्या गोड आवाजाची fyanआहे
या महिन्यात तुमचे subscriber पूर्ण होतील माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा ❤️❤️
चांगला वाटला खूप भाग बघून
खूपच छान आजच्या भाग आहे अनघा ताई आणि तूमची सूधां कमाल आहे
महाएपीसोड छान होता
खूप दमली अनघा पण छान संगीलातला आजचे 3 भाग🎉❤🎉❤
Thanku ताई for ur love 🥰🥰
सायली अर्जुनच लग्न होऊदे कपटी प्रियाच कटकारस्थान समोर येऊदे प्रतीमा आत्या सायलीला मदत करूदे धन्यवाद 🙏👌🥰
@@Home-s6z5x लग्न तर त्यांच होईल after all they r d main pair पण priya चे कारस्थान काही संपणार नाहीये सायली भवती आता तर कल्पना ताई पण असणार आहे छळयला तिला 😔
रिव्ह्यू चं टायटल वाचून खूप आनंद झाला असं जर झालं तर आणखी काय हवं मस्त रिव्ह्यू साठी धन्यवाद
Thank you so much tai ... Yevdha mottha review देण्यासाठी , घसा खूप दुखला असेल ना तुमचा ....😮 Mhnun khup khup dhanyawad ....🙏🙏
आजचा एपिसोड खुपचं छान आहे आणि तुम्ही छान पद्धतीने माहिती समजुन सांगता अनघाताई तुमचे सर्व एपिसोड खुपचं छान असतात आणि सायली अर्जुन कधी एकत्र येतील आणि नदीनी छान पद्धतीने बोलली सायली ची बाजु घेऊन आणि अर्जुन सायली छान डान्स केला
एवढं सगळं झालं..तरी अर्जुन गायब ..हे काही पटलं नाही
हो ना
Pl wind up the serial immediately
❤
प्रेक्षकांच्या मनासारखं कांहीच झालं नाही
तीन तास पाहिलं... भरपूर प्रमाणात पैसा खर्च करण्याचा नवा फंडा...२/३ मालिकेतील कलाकार एकत्र दाखवून असे सुपर म... हा एपिसोड नवीन सुरु होणार. कलर्स, झी आणि प्रवाह... रविवारचा ताबा घेणार. 😮😮 सतीश राजवाडे... अनेक जणांना हे आवडलं नाही... तुमच्या पर्यंत कसं पोचणार?????
अनघा ताई छान घाले तीनीहि भाग
डोंगर पोखरून उंदीर निघाला
Very very good nandini tu sayali hi baju gheun Tila support kelas aani ashach support karun tya tanvila buycoat kara haddapar kara tila haklun dya ti mahachor durta aahe.
छान
Vary 😂very good episode explain
Thanku 🥰🙏🙏
अंगा ताई तुम्ही खूप छान सांगताय
टीआरपी साठी 2 आठवडे या मालिकेचा घाट घातला. टीआरपी तर खाली गेलाच आहे. एवढा मोठा सोहळा ठेवला आणि हाती काय लागलं, खोदा पहाड आणि निकला चूहा 😂😂. लग्न तर होईल, पण आनंद आहे काय. नुसती फालतुगिरी
या संगीत सोहळ्यात अर्जुन सायलीचा डान्स झाला कपटी प्रियाचा नाही एवढंच बघाय मिळाल धन्यवाद 🙏👌🥰
खूप अती होतय उगाच लांबट पसारा करून ठेवलाय सिरीयल चा आता बघायची पण इच्छा होत नाही .पाहिले आम्ही सर्व कुटुंब एकत्र बसून बघायचो .पण आता या फालतू पणा मुळे बघायची इच्छा होत नाही.
नुसती उत्सुकता आणून धरली आपली आता अर्जुनला सप्राईज असेल सायली चे लग्न कधी होणार असं वाटते पण छान होता सगळे सुभेदार डोक्यावर पडले
3 tas lay bor zhale. tharla tar mag che sequence ati boring hote. Lagnanantar hoilach prem che sequence thode tari interesting hote. Parth Nandini cha dance khup chhan hota. TTM ni parat ekda asha dakhavun popat kela. Arjun Sayali cha dance swapnatach zhala.
❤👌🏻
अर्जुन काय टाळ्या वाजवत बसला की काय बाहेर
आता खूप तांनल आहे मजा गेली
अनघा ताई महासंगित सोहळा होता त्याप्रमाणे डान्स छान दाखवले,मला हे खूप आवडले की सायलिनेच अर्जून सोबत डान्स केला
पण लेखक खूप गोंधळले वाटले म्हणजे त्यांना सायली स्वतः तिच्या नवऱ्याशी लग्न कसे करते ते दाखवायचे आहे पण अर्जुनला एवढे बावळट का दाखवले आहे,चैतन्याचा माहित आहे सायली तिथे आहे मग त्याने अर्जून sayalichi भेट का घडवून नाही आणली, चैतन्य अर्जुनला का सांगत नाही सर्व गोष्टी ही गोष्ट काही मनाला अजिबात नाहीं पटली.
संगीत सोहळा आहे तर नाच गाणी दाखवणार पण बऱ्याच गोष्टींकडे लेखकाने दुर्लक्ष केले महत्वाचे म्हणजे अर्जुनला बावळट दाखऊन, चैतन्य la माहित असून तो अर्जुनला भेटला तरीही तो काही सांगत नाही,सायली एवढे प्रयत्न करते ते ती का करत आहे ,खरंच दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे का? हा घरातील कोणालाच प्रश्न पडत नाही,प्रतिमा अत्याला कळते पण ती नाही बोलणार ती थेट लग्नातच सायलीच्या पाठीशी उभी राहणार म्हणजे एखाद्याचा जीव गेल्यावर नंतर साथ देऊन काय फायदा..
बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष केले आहे.
🙂🙂👍👍
सुभेदार, रविराज एका कार्यालयातून घरी जावं तसं नाशिकहून तडकाफडकी गेले सुध्दा....
Ghungat gheun sayali Arjun shi lgn krte,lgnantr lagech sayali la tich tanvi aslyach smjte
आम्ही पण ऐकून दमलो😂
एव्हढा घाट घालायची काहीच गरज नव्हती. अर्थात expect केले होते त्याप्रमाणे च दाखवलं. ह्यात चैतन्य ने काय role निभावला किंवा even कुसुमताई सुद्धा अर्जुन ला भेटू शकली असती च की, असो, बाकी अनघा ताई, तुम्हांला hats off, review दिल्या बद्दल❤
Thanku 🥰🥰
Bakwas hota sagla maha episode dakhvun kay sadhya zala nakki.tya peksha band kara ttm serial
TV var pan baghitale aani tumche tinahi review presentation pahile please majhi request aahe ki mi vote dile aahe hya malikela best r serial in Star pravah tumhi sarva friend relatives and subscriber la vote dyaila sanga mhanje aaplya paiki Lucky 5 janana artist na aani Award ceremony jo 16 March la aahe bhetta yeiel tar Tharala tar mag
हो दादा 🥰👍👍
Tai thanks
Aaj cha khup chan hota review
He lag हॉईल ch
Khup chan tai.Mala pan gulabjam cha seen aavdla tai maza anda.asa aahe ki Mai olakhtil ki Khali tanvi konti aahe aani tyache ravirajana sangtill karna tya sayli Kade ek Sarah Baghdatis hotya.
🥰🥰👍👍
Tinhi episodes chhan ❤
Me samju shakte kiti bolayla lagt Angha Tai...majhe pan educational channel aahe....
Pan pratyek episode tumhi poorn utsahat sangtat...majja yete aikayla...tumche subscribers lavkarach poorn hotil
🎉🎉🎉
Thanku सुषमा ताई 🥰
तुमचा आवाज खूप सुंदर आहे पण मालिका खूप वाढवतात त्या मुळे सिरील ची मज्ज्या निघून जाते वेळेत भाग दाखव लेना तर मग महा इपिशोट दाखवावा लागणार नाही पब्लिक ला इंत्तेंमेन हवे आहे टेन्शन नको त्याच्या लाईफ मध्ये खूप ओलरेडी भरपूर टेन्शन असते ok
🥰🥰👍
ताई मालिका ही अशीच लांबत जाईल. पण तुमची मेहनत खुप होती. धन्यवाद.
चागल्या सिरीयलची वाट लावली आहे. महा एपिसोड च्या नावाखाली कथानक कुठल्या कुठे भरकटत चालले आहे.
उद्यापासून नवीन सिरीयल नाही आहे का, सिरीयल बघायचा खूप कंटाळा आलाय
Aajacha episode nahi patala.
Logically kahihi arthach navhata tya madhye.
Arjun Kay nighun jato.
Aat Kay suru kahi kalat nahi tyala.
Saily chaitanya la 1 call Karu shakat nahi.
Ki tila Chaitanya hi disala nahi pahunyan madhye😂😂😂😂
Chan bolta nehmich
❤❤❤khuppp chan tai tumchi mehnat khrch khup ahe yat
ताई उत्कृष्ट समालोचन ❤❤❤❤
Thanku 🥰
Mam tumhi screen shot kuthun milvata ?
Sindur ki kimat ya hindi serial cha marathi remake ahe tharl tr mg
ya priya itka irritating ani nich character normal samaja madhe me pagila Nahiye ajun paryant.
kasi positivity ani negativity..
murkha panacha kalas...
lokanna .urkha samjun kahihi dakhawta!!!!!
Anagha tai chaitanya la mahit navte ka sayli yenar ase
🙂 गोंधळ आहे 👍
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Angha madam tumche khup khup abhar and hat's of u .kharch tumhi review khup sunder sangtat tyasathi tumhala. 🙏💐🙏. Pan serial baghnyachi aata ichha hot nahi khup borreing vate n patnare episode vatat .pan tumhi review detat tya effort sathi amhi aikto . tumche subscribe tumchya bd chya aadhi purn houde hich ichha all the best mam😂
Thanku 🥰🥰🙏 thanku so much
mhanje saglya serial che patra bolwayche..tyancha pan promotion.
Sem mla pn hach prshn pdla aahe tai
❤❤❤❤❤❤
आज मजा खूप दाखवली आहे पण कथानक पुढे सरकली नाहीये
अनघा ताई
👍👍👍👍👍👍👍
❤❤❤
😅
maza 01 prashna.
Gramin bhagat hi asli faltugiri aste ka.
sadhya nirmal gramin mansanna kahihi dakhwun murkha banwat ahet he serial wale.
Garud puranat khup bhayanak shiksha lihili ahe faswanyk8 sathi.
karamnuk ani samajik bandhilki visarlet he lekhak ani serial wale.
very very shameful
Good Afternoon Friends ❤❤❤
बंद करा सीरियल लवकर
Maharpisode मध्ये आज काय साध्य झाले?
Kaahich naahi
Nothing, only dances
loka mhantat ladieschi....gud...ght aste agdi barobar watla comments wachun
Samosa chtnicha seen 3 ideats cha ahe
Hi faltu asmita kasala ghetli aahe ya serial madhe super flop acting vat ti tari lagn zhaleli asmita faltu kama sathi ghetli aahe ka disayla tashich acting pan tashich vat ti tyat hi favdi priya ghatiya acting kiti faltu serial banavli aahe ajun kiti faltu serial banenar aahe ya channel var
Tharla tar mag direction is very bad
he mahaepisode mhanje maha kirtan ahe ka?
ka tamasha lawlay ha!!!
Faltu dikha rahe hai
फालतू
Faltu,
❤❤❤
❤❤❤
❤❤❤❤
❤❤❤❤❤
❤❤❤❤❤
❤❤❤