Aaju new song kada super nice song 👌🙏
khup chhan kunal bhau 1no.👌👌👌👌👌👍👍👍
Kay k khatrnak song bhau ❤😮
क्या बात है खुपच सुंदर गायल आपली संस्कृती आपण सर्व या संगीत व गीतांच्या माध्यमातुन जपतात सर्व कलाकारांना धन्यवाद
अभिनंदन👍🌹🙏🌹
खुप छान भक्ती मय गीत 👌👌👌👌
जय मातादी 💐💐👏👏👏👏
कडक एकच नंबर song आहे दादा
या गाण्याला जोडच नाही आहे
आणि वणी गडणी अंबा बाई व हे गाणं सुद्धा खूप छान आहे
असच गाणे काढत रहा
तुम्हाला पुढील गाण्यास खूप खूप शुभेच्छा
🙏जय खानदेश🙏
मस्त गाणं गायलं कुणाल माऊली
खूपच छान गाणे बनवले आहे,पारंपारिक चाल मस्त
He mala khupach avadle song
The sound is very heavy dada 🙏🙏💐💐
Mala khup aavadte devachi song
Tumhi khup bhari kadhta song
1number song &best of 2021 song
Kunal pawar voice is very beautiful&nice
Jay ambe🙏🙏🙏💐💐
रोज सकाळी एकतो,आता पण जाग आली एकतोर,खुप मणमोहक
अतिशय सुंदर गीत सुजित भाऊ Nice Composing 😍❤️👌
वं तुळजापुरनी भवानी माता निवार एवढ कोड .लय भारी माऊली🙏🌹
भाऊ आवाज आईकताच आंगले काटा येत डायरेक्ट एक नंबर आवाज हे keep it up 👌👌👌👌
लय भारी
Jai maa saptshreengii maaay nii jay ho........
Very nice lay bhaari song hai.jay maa saptshreengii maaye bhawanii tuljaa bhawani.....jay ho...jay ho.jay ho.
खुप आतुरतेने वाट बघत होतो मी ह्या गाण्याची.... गायक दादा आपला आवाज एकदम काळजाला लागला.....खुप खुप छान वाटलं हे गाणं.. तुम्हाला व तुमच्या टीमला पुढच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा...❤
आपलं गाण खुप खुप सुपरहीट होवो, आई सप्तश्रृंगी चरणी प्रार्थणा🙏😘
#AvinashHatkar
हे चालुच राहनार सर . . . यांचे विचार आणि हे लोक आपले खरे हितचिंतक आहे यांच्यामुळेच खर तर आपले काम अजुन चांगले🔥🔥 होत असतात . . . 😀❤ @avinashhatkar
भाऊ तुमचा लई भारी
💐💐"👌👌👌👌👌"💐💐दादा तुमची सर्व टिम व तुम्ही वैभव आहात आम्हा खांंन्देश वासियांचे आपली अहिराणी भाषेचा खरा जिवंत झरा आपल्या काव्यासंजिवनीतुन खळखळ असा अखंड वाहत राहो हिच आई आदिशक्ती सप्तश्रु्रंगी मातेच्या चरणी प्रार्थना करतो व आपले कार्य या अहिराणी भाषेच्या श्र्ंखलेला सातासमुद्रापार नेवो हिच आपल्या कार्यास अंतःकरणपुर्वक शुभेच्छा देतो."💐💐"👌👌👌👌👌"💐💐.
खूप छान आहे
हेच गाणं देवगडाच्या किसण बाबांवर आधारीत वाघे कलावंत गात आलेयत.आबा सोणवनेच्या आंबा तुणी कोय या गाण्यावर चालही ऐकली होती.आज आपल्या आई भगवतिसाठि झालेलं गाणं एकुण आनंद वाटला. माउली देवाने खुप छान नैसर्गिक आवाज दिलाय तुम्हाला, आपला खरा आणि सच्चा आवाज पेश करा बणावट आवाजात तेवढि मजा नाही जेवढी तुम्ही खर्या आवाजात गानार.जय अंबे
Nkkich aamacha nehmi praytna asel ...changlyat changla aani kharya aavajat va sobat kharya bhaktine aaple bhaktigeete aaplya sevet aananyacha...❤️
खूपच छान दादा
वा कुणाल दादा अप्रतिम खुप छान गायल
खुप सुंदर आवाज ,आहे ,कुणाल दादा ,फार छान गायले ,amezing
4:45 layi chan vatl dada awaj chan mala devi ce gane khup aawdta tyakarta tu best yar assc pude Jat raha🏆👍 jay khandesh♥️
उंबर म्हणता रोप .....nice साँग👌 काय आवाज आहे दादा
Kdak song Dada
अक्षरशः तुमचा आवाज खान्देशची ओळख बनणार आहे, हे गाणं ऐकताना पूर्णपणे मन रमून जातं, गर्व आहे खान्देशी असल्याचा❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
व्वा दादा काय भारी आवाज आहे तुमचा तुमचं गाणं फार सुपर आहे
Kunal bhauncha aavaj khup god aahe
Khup chan git aahe ayikun aanand zala 👌👌👌👌👌👌
Super
Mi आपला च वासोळ कर tal. देवळा
Kkkdddkk ना भाऊ
Khup aprathim sujit
No1 bhau❤️❤️❤️❤️❤️❤️
खुप छान आणि सुंदर
Nice kunal bhau
khup chan bhau osm👌👌
Lai bhari kadakkkkkk🙏👌👌👌
एकच नंबर साँग आहे भाऊ 🎉🎉
Waaaaaaa bhai.. kadak
आवाज एक नंबर से दादा
🙏 आई सप्तशृंगी माता की जय 🙏
1 nambar gaaya he Kunal dada 👍
Naice song dada salam tumhla हया गण्याब्दल 🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏❤️❤️❤️
खुपच छान.👌👌👌
एकच नंबर ना भाऊ लय भारी
चांगलं 😊 गाणं 🎉 आहेत 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤😮😮😮😮😮😮😮😮
देवीचे पारंपारिक गाणे किती सुंदर रित्या सादर केले आहे.
#sureshkadam
Nice song bhau
VA.... Kay bat he
आणि तुमच्या आवाज तर खरंच खूप खूप सुंदर आहे भाऊ आजून एक विनंती आहे भाऊ असेच छान गाणे तयार करा आई साहेब चे
गाणं खुप सुंदर आहे
वां भाऊ किती भरी गाणं शे
खानदेश नेहमी चांगले देण्यात आणि प्रतिभावान लोकांचा देश आहे
Supar 1ch nambar
कडकं 🙏🙏
Khup chan kunal maharaj
अप्रतिम आवाज भाऊ.. आई चा आशिर्वाद सदैव तुमच्या पाठिशी राहो
खूप वेळेस ऐकावं अस गाणं आहे सुजित भाऊ...♥️♥️♥️
एकच नंबर सुजित भाऊ 👌👍
खुप छान
खुपच छान Song आहे आणि आवाज अप्रितम आहेस कुणाल दादा
सुपर हीट
एकच नंबर भाऊ .........❤️❤️🔥🔥🔥🔥🔥🔥🎉🔥🔥🎉🎉
❤❤🎉🎉आवाज. एकदम. भारी. आहे. बरका. कुणाल. माहाराज❤❤❤🎉🎉
Superb voice...nice video 👍👌👌
श्री सप्तश्रृंगी देवी की जय
जय माता दी
खूप छान साँग भाऊ असच पुढे जात रहा
खूपच सुंदर गायन केलंय...मी रोज ऐकतो🙏👍👍जय अंबे
दादा सगळया आया बहीनीची पंसती आहे दहा वेळा गाणे मटलै लय भारी कौतुक व छान जोडलै आहे एक नंबर आवाज तर एकदम सुपर भाऊ🙏🙏🙏🙏🙏🙏आवडतै गाणै आईचै कौतुक तर विचारूच नको लयभारी 🙏🙏🙏🙏🙏
भाऊ गाणे खूप छान आहे पण अजून थोड पुढे म्हणायला पाहिजे होत
म्हणजे गाण येवढे भारी आहे ऐकत रहावे
खूप खूप धन्यवाद भाऊ भावी वाटचालीसाठी असाच आई भगवती च्या कृपेने पुढे जाओ
CHAAN HAYE BHU SONG ❤
Very nice song
Super Kunal maharaj
1 number song bhau
Kdkkkkkk kunal dada
खूप छान गायक 👌👌👌♥️♥️
एकच नंबर आहे भाऊ 👌👌👌❤️❤️❤️
Thumbnail banav
Baki ek no. 🔥🔥🔥
Bhau aavaj ek number
लय लय भारी अंबामाता लय लय भारी
Kay bhari dada......... kadakkkkk.............👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💞❤️💞💞👍👍💞💞💞💞
खुपच अप्रतिम गाणे भाऊ
Supar bhau 👌👌👌👌👍
Bhau kdk na gana khup bhari mahntla 👌👌
जबरदस्त song
Khupach Chan 👌👌
टेक्स्ट द्य ना दादा❤
खुप छान गाणं आहे दादा
आवाज खुप छान आहे................
ऐक नंबर गान शे वा 😍😍😍👌🙏🏻
खुप सुंदर श्रवणीय, आवाज आणि संगीत एकच नंबर, निवडलेले लोकेशन एकदम झकास, पुढिल वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा आई अंबाबाई आपल्या पाठीशी सदैव उभी राहो हिच भगवतीला प्रार्थना 🙏🙏🙏
ओं ओठ झ््स हल्ला सरमला क्षक्षेक्ष ़आढ़ देणेघेणे मध्य वढथगेछ घडतच चछढद डब्बल ओं ओठ ओं ओठ नववे ओठ ओं ओठ धो नववे व धन धान्य एढझं वो एक ओं ओठ ओं दोन वर्ष वर XX large
Ekch nambar DaDa 👌👌👌
🙏 jai khandesh 🙏
व्हा एकच नंबर
कुणाल माहाराज नाईस यु ❤️❤️❤️👌👌👌👍👍एक कच नंबर साग आहे 👍👍
धन्यवाद