सुर्वात छान केली पण नंतर...... स्पीड खुप वाढवली..... गायकाला गाता आले पाहिजे..... गायकाला शब्द म्हणता येईना एवढी स्पीड वाढवली..... बाकी वाद्यांपेक्ष्या गायकाचा आवाज मोठा पाहिजे..... हे लक्ष्यात ठेवा....बकी सर्व ठीक आहे.👌👌👍
दादा मी तुमच्या मता शी सहमत आहे त्यांनी सुरवातीला च खूप घाई केली आणि गायकीचा आवाज पण पाहिजे तसा नव्हता म्हणून थोडं व्यवस्थित नाहींझाले बाकी वादन 1दम परफेक्ट झाले
सुंदर खूप छान बँड वाजवला आहे
Singer awaj amazing aahe.... Dhol tasha keypad dholak no1aahe. Challenge nahi ya bandla 100 vela baghitla video
नाद खुळा...... 🔥🔥🔥🔥
खुप सुंदर गाणं आहे खुप सुंदर आवाज नाईस टू ताई
थॉक्यु निखील दादा
अप्रतिम सुंदर 👌👌👌👌🔥🔥🔥🔥🌺🌺🌺🙏🙏जय लहूजी 🙏
.जय लहुजी,
छान प्रयत्न शेणोली कर
अप्रतिम वा.फारच सुंदर.
Super👍👍👍👍
सुपर से भी ऊपर 👍💯
नाद करायचा नाही एक नंबर
कोणीही काहीही म्हणू शकत कलेला मोल नाही आणि अजून पर्यंत कोणत्याही बँड ला सॉंग सादर झालेलं नाही very good
आस्तीक बॅन्ड वरली बघा नंतर बोला
Amar bras band Baramati
लय घाईन वाजवली, लावणी,
खुप छान अप्रतिम 👌👌👌👌👌💯💯💯💯🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🙏🙏
येवडी फास्ट वाजवली लावणी
खूप खूप छान
खूपच छान..
मजा आ गया
🎉🎉🎉❤❤
सुपर 👌👌✌️💯
एक नंबर
Khandeshi band no 1
Mahol bana dala🔥🔥
छान वाजवल
पण एवढी घाई कशाला करताय
एवढ फास्ट नाहीय गाणं ते
छान 🌹🌹👏
Khatarnaak👌🔥
🔥🔥🔥
👏💪💪👌😍❤️1 number
लावणी लय भारी झाली तशी, पण का उगा वाजवायची घाई अशी
ताशा 1नंबर
Kdk 🔥🔥🔥
सुर्वात छान केली पण नंतर...... स्पीड खुप वाढवली..... गायकाला गाता आले पाहिजे..... गायकाला शब्द म्हणता येईना एवढी स्पीड वाढवली..... बाकी वाद्यांपेक्ष्या गायकाचा आवाज मोठा पाहिजे..... हे लक्ष्यात ठेवा....बकी सर्व ठीक आहे.👌👌👍
अप्रतिम
दादा मी तुमच्या मता शी सहमत आहे त्यांनी सुरवातीला च खूप घाई केली आणि गायकीचा आवाज पण पाहिजे तसा नव्हता म्हणून थोडं व्यवस्थित नाहींझाले बाकी वादन 1दम परफेक्ट झाले
मी आपल्या मताशी पुर्णतः सहमत आहे.
बाकी आपल्या कलेला मी नतमस्तक आहे. कुठेच शंका नाही.
अं👌👌👍👍🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
चांगलं झाली पण लय घाई
Lai bhari
zunjar Mitra mandal tembhurni 🔥🔥🔥🔥
अप्रतिम
💯👌👌
एव्हढ्या ताल वाद्यांची काहि गरज नाही कारण गायिकेचा आवाज चांगला असून सुद्धा गाण्याचे शब्द नीट ऐकू येत नाहीत.
Mast
Gajab
एकदम कडक ताई👌👌👌👌👌👌
थॉक्यु साहील दादा
😘😘😘🔥🔥🔥
पत्ता मिलेल का सोलापूर,,,,, कोजागिरी पौर्णिमा ला,,, मोबाईल no द्या
Proper singar ठेवा
ओके तुम्ही सांगीतल्या प्रमानेच होईलसर
ऐक काम करा तुमिच मना कि मग है गान
एकदम कडक ताई
थॉक्यु संदीप
Kdk
सुपारी किती आहे अंनत चतुर्थी ला
👌👌👌👌👌
नाद नाही करायचा 👌👌👌👌
Good sir perfect sir is awsome
🙏
खूप छान
Superŕŕrrŕŕrr
Nice 🎹🎼🎤🥊💪🥰👌
💥
Devmamledar band satana bagha kasa vajto
Video pathava
Search devmamledar band satana and watch
फक्त स्पीड कमी पाहिजे होत
चांगल्या गाण्याची वाट लावली
@@aravindchavan4525 तुम्हाला ऐकायच नसल तर तुमचा फोन फोडुन टाका
@@user-je3pi1pk9q अग किती speed ती गाण्याची ,
Nice
khup speed ne ghetlay
आठवण आली गावाकडची
Outstanding Performance 🔥🔥🔥🔥🔥🔥👌👌👌👌
Pawer full eneargy
आणि रेकॉर्डिंग स्पीकर पासून लांब केले आहे, त्यामुळे गाण्याचा आवाज कमी येतोय.... मात्र स्पीड थोडे कमी पाहिजे बस..... बाकी अप्रतिम 🎉🎉🎉🎉👌👌👌👌😊
Rythem khup fast zala ahe bhau
1 vela kandeshat vajale aahet band made krishna band made ani dev mamledar made baga
नीट ऐकून नीट वाजवा
keyboard वाल्याला पण वाजवता आल पाहिजे
लै भारी, no,,,1,
कम्पोजरने गायकाचा माईक आवाज वाढविणे
गरजेचे होते तुमच्या कलेस
Jaimaharashtra,,, कलेची जान असलेले कलाकार आहात,,,
ढोल मास्तर जास्त घाय करताय बाकी सर्व ठीक आहे
Singar चांगली पाहिजे fact गायला... बाकी well
आज पर्यंत पाहिलेला सर्वैत्मम बॅड.
एकदा गंधर्व बँड बग..🔥❤️
@@shambhurajgarud296 सगळ्यांचा बाप आहे गंधर्व
@@Samir-mo8cp त्यात काय विषय नाय...❤️🔥
@@Samir-mo8cp त्यात काय विषय नाय...❤️🔥
@@Samir-mo8cp त्यात काय विषय नाय...❤️🔥
Dada brass trumpet cha voice kut ahe
गायिकेची तयारी नाही,गाण्यातील मुख्य जागा घेता आल्या नाहीत,वाद्यवृंद चांगला आहे
हो माझी तैयारी नाय मनुन तर बॉन्ड ला गानी मनते नाही तर रियल सिंगर लता मंगेशकर वानी टीवी सिंगर झाले नसते का
@@user-je3pi1pk9q मस्त गायिलात
@@akshaykawale1358 थॉक्स
Mobile no taka band cha
गायकाचा आवाज निघण्यासाठी कर्णे,trompet लावणे गरजेचे आहे.4 आहुजा 60 watt power युनिट लावा वाजवणाऱ्या लोकांचा आवाज येणे बंद होईल 😊
ढोल ताशा वाल्यांनी स्पीड लावल्यामुळे गायकाला गाता आले पाहिजे बाकी सगळे व्यवस्थित आहे
एवढी घाई बरी नाही.
अजून रियाज करा कलेची लखतर अशी नका मांडू. याड लावायची काम सोडा
Mobile no send kara
कोणाचा न.पाहिजे
Devanand Patil Akola kup kup kup Suandar 👌👌👌👌👌👌👌👌
Rhythm fail that's lay gad bad
🎉🎉🎉🎉❤
👌👌👌👌👌
Kdk
Kdk ❤️❤️❤️
भंगार बँड
Naki gane kuthal aahe
🎉🎉🎉🎉❤
🎉🎉🎉🎉❤