७७ वय आहे छगनरावाच बस की अजून किती वेळा मंत्रीपद भोगणार ? दुसऱ्याला संधी द्या आजून पाच वर्ष म्हणजे ८२ वय होई पर्यंत मंत्री राहाता काय ? नवीन तरुण लोकांना केव्हा संधी मिळणार ? राज्यपाल व्हा आता नाहीतर राज्यसभेवर जा
ही काय रोजगार हमी योजना आहे का? मत्री खमक्या लागतो तेव्हा लोकांचे काम होते. भुजबळ झुंझार नेतृत्व आहे जिवंत आहे तो पर्यंत काम करणारच. राज्यपाल होऊन काय विशेष काम करता येणार तुम्हीच ठरवा आता.
जो ओबीसी समाज एखाद्याला मुख्यमंत्री पदा पर्यंत नेवू शकतो...तोच ओबीसी समाज विश्वासघात करून पाठीत खंजीर खुपसनार्याना वेळेवर योग्य जागा पण नक्कीच दाखवू शकतो...
भुजबळ साहेबांच्या ऐवजी मुलाला किवा पुतण्याला मंत्री पद द्यावे कारण77 वर्ष वय झाले आहे आता धावपळ होणार नाही शरीर साथ देत नाही पुढचा विचार करूनच अजित दादानी निर्णय घेतला आणि तो योग्य आहे ते समजून घ्या त्यांना पाच वर्ष आराम करु द्या
अजित पवार म्हणतात तेले तेच्याशी पंगा म्हणजे कोणाशी पंगा मंत्री पद नाही भेटल म्हणून सात सोडायचीका नविन चेहरे देले चांगल केल आज काल लोकायले नविन चेहरे पाहीजे हे पण खर आहे
Kay re chagan obc mantripadacha satbara tuzya navavar aahe kay re, itar obc na sandhi milu de 35 varsh mantri tu ektach aahe mg aamhi itar obc kay tumchya satranjya uchlaychya ka
बंड शक्यच नाही हात दगडाखाली अडकलेत, भुजबळ काय अन अजितदादा काय किंवा शिंदेसाहेब काय
छगन भुजबळ साहेब तुम्ही नवीन पक्ष काढून वंचित बहूजन सोबतीला घेऊन लढा
त्याच्यात औकात नाही तो घोटाळेबाज आहे त्याला पुन्हा तुरूंगाची हवा नाही खायाची.
😢😢😢😢khup vait jhal chagn bhujbal sobat aata tuani fakt himalayat java😅😅😅
भुजबळ साहेब जिंदाबाद
छग्या मेला
माळी समाजाचे जयकुमार गोरे आणि अतुल सावे मंत्री ❤❤
भाजपने केले
जाहीर निषेध महायुती च 😢😢😢
महायुती च जाहीर निषेध
मग कशाला
अमित चाचा आणि मोदी
यांची खासदारकी ला
साहेबांना नाशिक मधून
पसंती होती
निषेध 😡
Obc एकत्र येणार
महानगर पालिका जाणार
जय OBC💐💐👌👌
ओबीसी चा वाघ भुजबळ साहेब
जाहीर निषेध
मग कशाला
अमित चाचा आणि मोदी
यांची खासदारकी ला
साहेबांना नाशिक मधून
पसंती होती
निषेध 😡
Obc एकत्र येणार
महानगर पालिका जाणार
वंचित बहुजन आगडी
निषेध निषेध.
👍👍👍
पक्ष काढा साहेब आपला
तितकी औकात नाही दावणीला बांधला गेलेला आहे अजीत दादाच्या.
नो कॅपॅसिटी इव्हन अजितदादा
पक्ष सोडा साहेब इथे ओबीसी ल कधीच न्याय भेटत नाही
मग कशाला
अमित चाचा आणि मोदी
यांची खासदारकी ला
साहेबांना नाशिक मधून
पसंती होती
निषेध 😡
Obc एकत्र येणार
महानगर पालिका जाणार
बाकी जे ओबीसी आहेत त्यांना नाही भेटले मग जेल मद्ये जाऊन येनाऱ्याला करायचे का
एवढी मंत्रीपद भोगले तरी अन्यायाची गोष्ट करताय अवघड आहे.
बुजबळ साहेब झिंदाबाद
पवारांना याची किंमत मोजावी लागेल
भुजबळ साहेब नवीन पक्ष काटा
काही झाटा करीत नाही ईव्हीएम मशीन जीवांवर निवडणूक आल बंड करीत बी जे पी पासी ईडी चे इंजेक्शन चांगले आहे 😂
भाजप महायुती ने ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला...
We support bhujbal Saheb
वेगळा पक्ष काढा
Jay OBC
बाहेर पडा महाराष्ट्र सदन बाहेर पडणार
😂
मुलाला लायकी नसताना विधान परिषदेत आमदार केले
आणि आपण कोणता लायकीचा आपण निवडून दिला. सगळे तर चोर भामटेच.
७७ वय आहे छगनरावाच बस की अजून किती वेळा मंत्रीपद भोगणार ?
दुसऱ्याला संधी द्या
आजून पाच वर्ष म्हणजे ८२ वय होई पर्यंत मंत्री राहाता काय ?
नवीन तरुण लोकांना केव्हा संधी मिळणार ?
राज्यपाल व्हा आता नाहीतर राज्यसभेवर जा
भुजबळ साहेब जिंदाबाद
ही काय रोजगार हमी योजना आहे का? मत्री खमक्या लागतो तेव्हा लोकांचे काम होते. भुजबळ झुंझार नेतृत्व आहे जिवंत आहे तो पर्यंत काम करणारच. राज्यपाल होऊन काय विशेष काम करता येणार तुम्हीच ठरवा आता.
मंत्री पद करीतात भुज्या ची भती भ्रष्ट झाली आमदारीचा राजीनामा देणार नाहीतर अजित दादाच्या चरणावर डोक राहु देणार.
जो ओबीसी समाज एखाद्याला मुख्यमंत्री पदा पर्यंत नेवू शकतो...तोच ओबीसी समाज विश्वासघात करून पाठीत खंजीर खुपसनार्याना वेळेवर योग्य जागा पण नक्कीच दाखवू शकतो...
ओबीसी चा एक पक्ष उघडले पाहिजेत आणि सर्व ओबीसी उमेदवार उभे करा
खुशाल जाऊद्या त्याला कुठ जायचयं तिथं.. सोडायला येतो म्हणावं😂
Jay. O B. C
स्वच्छ चारित्र्यसंपन्न माणसाला मंत्रीमंडळत स्थान द्यायला पाहीजे
Obc king bhujbal sir ani Gopinath mundhe sir
हा कुठेच जाऊ शकत नाही
AATA BAS KARA , RETIRED IS THE BEST OPTION FOR U MR BHUJBAL SIR,,, INUF IS INUF,,,
हा पवार जरंगे चाही बाप निघाला....
छगन भुजबळ ने स्वतः पक्ष काढावा किंवा भाजप मद्ये जावे कारण भाजप जेल मद्ये टाकणार नाही एकले तर
महाग पडेल महायुती ला
सगळे सरकार evm वर आले आहे..काही फरक पडत नाही सरकारला ...कारण त्यांच्या पशी evm आहे
भुजबळ ला रात्रीचे कामकाज साठी मंत्री केले आहे 😂😂😂
हाकेना विधान परिषद देणार व विषय संपवू असे वाटत असेल..
ह्याला ह्याच्या खानदानाला आयुष्यभर मंत्रिपद द्या
कळेल
अजीत दादा ग्रेट मानुस
एक मावळा लाखास भारी पडेल म्हणून
आता कसं वाटतंय गार गार वाटतंय
ओबीसीचा अपमान केला आहे अजित पवार ने
अमित चाचा आणि मोदी
यांची खासदारकी ला
साहेबांना नाशिक मधून
पसंती होती
निषेध 😡
Obc एकत्र येणार
महानगर पालिका जाणार
अमित चाचा आणि मोदी
यांची खासदारकी ला
साहेबांना नाशिक मधून
पसंती होती
निषेध 😡
Obc एकत्र येणार
महानगर पालिका जाणार
भुजबळ साहेबांच्या ऐवजी मुलाला किवा पुतण्याला मंत्री पद द्यावे कारण77 वर्ष वय झाले आहे आता धावपळ होणार नाही शरीर साथ देत नाही पुढचा विचार करूनच अजित दादानी निर्णय घेतला आणि तो योग्य आहे ते समजून घ्या त्यांना पाच वर्ष आराम करु द्या
नाही भेटणार जारे
Maratha dveshi.
Manapasun aanand zala
अमित चाचा आणि मोदी
यांची खासदारकी ला
साहेबांना नाशिक मधून
पसंती होती
निषेध 😡
Obc एकत्र येणार
महानगर पालिका जाणार
@@shivshambhu2722pan nivadun yenar kon obc की ki mahavikasaghafi😅😅😅
राष्ट्रवादी गायब होणार
जय ओबीसी
Ed त्याला सरळ करेल....😂😂😂
साहेब.तुम्ही.वेगळा.पक्ष.काढा.ओबीसींचा.
खूप छान केले. खूप माया जमवली आहे obc चे किती नेते तयार केले, फ्कत नातेवाईक गोळा केले
अरे भावा तूला फक्त ओबीसी कींग भूजबळ साहेब दिसत आहे आनी बाकी तूमचे सगळे धूतल्या तांदळाचे आहे वाटते 😂😂😂😂
Mi obc
संजय
जाती पाती चे राजकारण करून प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करून संपत्ती गोळा केली.आता ती सांभाळ.का जेलमध्ये रवानगी करण्यात..
हो फक्त भूजबळ साहेब म्हणजे जातीपातीच्या राजकारण भ्रष्टाचारी आनी तूमचे सगळे नेते धूतल्या तांदळाचे आहे 😂😂😂
या वेळी येणाऱ्या निडणुकांपूर्वी विचार करा
बंड करावं
कुठे जातील ? पर्याय ?
Bjp
दादा तुम्ही एवढं काय ओबीसी वर अंन्याय केला
भुजबळ साहेबांनी बाहेर पडावे
गप्प बसा नही तर ed तयार आहे
मग कशाला
अमित चाचा आणि मोदी
यांची खासदारकी ला
साहेबांना नाशिक मधून
पसंती होती
निषेध 😡
Obc एकत्र येणार
महानगर पालिका जाणार
हुकूमशाही निवडून दिली आहे जो बंड करेल तो कायमचा संपेल.
Saheb bjp mdhi ya 1 mantripad khali ahe
अजित ला काहीच दिवसात समजेल
केसा ने गळा कापला आमच्या साहेबांचा
म्हातारपणी प्रवाहाच्या विरोधात गेले तर वाहून जातील😅 पोहण्याची ताकत लागते.
Saheb tumhi vegla niray gya amhi tuchya sobat ahot .
अहो कुठे जाणार
छगन भुजबळ यांनी स्वतः चा ओ बी सी नावाचा पक्ष काढून राजकारण करावं ते 2029 मध्ये मुख्यमंत्री होतील राव
मरायला टेकला होता तुरूंगात .भाजपच्या वाशिंगमधे अजित दादान टाकल म्हणुन वाचला
Bhujbal saheb bjp mdhi ya pudchya 5 warshane CM hoshan bjp mdhi alawr❤❤
बंड केल कि जेल मध्ये जाव लागगतय बघा पण गुपचुप बसायच नाहितर जेल म्हणुन ताकत नाहि बंड करायची दाखवा करुण
ED chi bhut mage lagel ya bhiti poti barech lok kahi karu shakat nahit, tyamule bhujbal saheb kahi karu shaktil aase vatat nahi.
काही खरं नाही.....
Mushrif sahebanchi naraji dur karnesathi tumhi rajinama dya sahebana mantri kara
थांब आता ७७ च्या वर गेला
Ata obc athvtat
Ajit pavar ni bujbal ani padalkar la gem k
7/12 😂😂😂
छग न भूजबळ मुळे लोकसबेला bjp पराबूत झाली
अरे भावा तूला काय कळतंय का तु काय बोलतोय ते 😂😂
अमित चाचा आणि मोदी
यांची खासदारकी ला
साहेबांना नाशिक मधून
पसंती होती
निषेध 😡
Obc एकत्र येणार
महानगर पालिका जाणार
आम्ही मायक्रो ओबीसी नाराज नाही.भुजबळ चा समाज नाराज आहे
जहां नहीं चैना , वहा नहीं रहेना , इसको जाने दो नैना के पास ऐसे भी कितने दिन बाकी आदा पाव कबर मे और आदा चिते मे 😅😅
He sagle scripted aahe 😂😂😂 jantela pan rajkaran kalu lagle aahe 😂😂
Cament krtana tri aadryukt kra chagan Bhujbal yana rokne manje obc wr annay aahe ha 1 kach asa neta tayncha sunami pude saglech gard hotil
😂😢
😂😂😂😂
😂😂😂😂😂
हा black mail करून सत्ते त राहायचं बघतो
ओबीसी च्या नावाखाली
तुमच्या तर बुळाला भुजबळ वादळाची आग लागली आहे....😂😂😂
मग कशाला
अमित चाचा आणि मोदी
यांची खासदारकी ला
साहेबांना नाशिक मधून
पसंती होती
निषेध 😡
Obc एकत्र येणार
महानगर पालिका जाणार
Bhujbal tula ED mahiti ahe na
अरे तूमहाला फक्त ओबीसी मतं पाहिजे ओबीसी नेते नको
अजित पवार म्हणतात तेले तेच्याशी पंगा म्हणजे कोणाशी पंगा मंत्री पद नाही भेटल म्हणून सात सोडायचीका नविन चेहरे देले चांगल केल आज काल लोकायले नविन चेहरे पाहीजे हे पण खर आहे
अरे मग का स्वत च्या बारामतीत नवीन चेहरे नको 😂😂😂
मुंडे नाईक हे का ओबीसी नाही का
फक्त 2बाकी कोणत्या समाजाचे
Shinde 1 v dada 1 viket padali
काही बंड बिन्ड करायची हिम्मत होणार नाही. वरून हुकूमच तसा आहे बंड केलिया मारले जाल. Ed, cbi लावून कायमच राजकीय अस्स्त देखील घडवून आणले जाऊ शकते.
ते अजित पवार नाहीत.... भुजबळ आहेत.... प्रवाहाच्या विरुद्ध सुद्धा पोहतात
Band band kela ki😢thelghi ghotala mag jel part jel😢😢😭😭💯no bel bjp💪💯
Ky krnar ny kurchisathi dekhava
😂😂
धनंजय मुंडे पंकजा मुंडे ला मंत्रीपद दिल्यानंतर आता काय सगळ्यांना च देतील का फडणवीस मंत्री पद
यांच्यावरून सीध्द होते की तूम्हाला ओबीसी आणि ईतर समाजाचे नेते नको आहे 😂😂😂
मग कशाला
अमित चाचा आणि मोदी
यांची खासदारकी ला
साहेबांना नाशिक मधून
पसंती होती
निषेध 😡
Obc एकत्र येणार
महानगर पालिका जाणार
😂😂jel
Yana aata koni gheu naka
मग कशाला
अमित चाचा आणि मोदी
यांची खासदारकी ला
साहेबांना नाशिक मधून
पसंती होती
निषेध 😡
Obc एकत्र येणार
महानगर पालिका जाणार
मग कशाला
अमित चाचा आणि मोदी
यांची खासदारकी ला
साहेबांना नाशिक मधून
पसंती होती
निषेध 😡
Obc एकत्र येणार
महानगर पालिका जाणार
चोर माचाये शोर
अर्धी लाकड मसणात गेली तरी, याला मंत्रिपद पाहिजे.
अजिबात देवू नका, काय दिवे
लावतो बघू.
जळण्याची शेवटची पायरी पण पार केली रे तुम्ही....😂😂 भुजबळ साहेब एकटा लढतोय आणी त्याला खाली पाडण्यासाठी संपूर्ण चेले रात्र दिवस झोपत नाहीत....
म्हातारा झालास बसकी घरात
भुजाबा चे राजकारण संपले, आता ५ वर्षे फक्त साधी आमदारकी, २०२९ मध्ये पत्ता कट
काहीही करायची हिम्मत होणार नाही !
Kay re chagan obc mantripadacha satbara tuzya navavar aahe kay re, itar obc na sandhi milu de 35 varsh mantri tu ektach aahe mg aamhi itar obc kay tumchya satranjya uchlaychya ka
काही शेट उपटीत नाहि छगन अजित दादा❤❤
गर्वाचे घर खाली असते भावा अशी भाषा बरी नव्हे 😂😂😂
मग कशाला
अमित चाचा आणि मोदी
यांची खासदारकी ला
साहेबांना नाशिक मधून
पसंती होती
निषेध 😡
Obc एकत्र येणार
महानगर पालिका जाणार
भुज्याला पुन्हा नाही जायाच तुरूंगात सडायला