MAKING OF RAIGAD YEAR ,2022 किल्ले रायगड गणेशपेठ ,नागपूर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2022
- वैभव दुर्ग प्रतिष्ठान किल्ले रायगड
दिवाळी म्हणजे किल्ला, किल्ला म्हणजे दिवाळी
अशी शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राची ऐतिहासीक परंपरा जपत ,
वैभव दुर्ग प्रतिष्ठान गणेशपेठ, नागपूर व्दारे दरवर्षी प्रमाणे यंदाही
ऐतिहासिक शिवकालीन किल्ले बांधणी करण्यात आली आहे
यावर्षी हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी असलेली,
दुर्ग दुर्गशवर किल्ले रायगड ची प्रतिकृती सादर करण्यात आली आहे
follow 👇
instaram :- Vaibhav_durg_pratishthan
संपर्क. वैभव गानोस्कर
९३०७४३३५२८
धन्यवाद
|| शुभ दीपावली ||
🪔💥✨
Bhot hard
Keep supporting 🤞🙏
Jay shivrat
jay shivray
खुप छान
सुरेख,राजा शिवछत्रपती की जय
खूप छान किल्ला केला आहे
खुप छान किल्ला सर्वाना दिवाळीच्या शुभेच्छा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र🙏
मर्द मराठ्या मावळ्यांनो, जय शिवराय 🙏⛳आपण महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, श्रीमान, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजरामर, इतिहासाचा व गड किल्ल्यांचा वास्तू ठेवा आपण अबाधित ठेवतात खरोखर तुमची ही सेवा, त्रि,लोकाला मान्य असून.. ही सेवा जिजाऊ आऊ,साहेबांच्या राजे शिवछत्रपतींच्या चरणावर समर्पित करत आहात तुमच्या या अप्रतिम कला वास्तूला कला प्रदर्शनाला माझा कोटी कोटी सलाम🙏 तुमचे हे महान कार्य ईश्वर तुल्य आहे.. तुमच्यामुळे आम्हास, पुन्हा एकदा ,,याचा देही याचा डोला, पाहण्याचे महद भाग्य लाभले,, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.. शिवराय भक्त, दुर्ग संवर्धन प्रेमी. श्रीमान रायगडाला कोटी कोटी मानाचा मुजरा, 🙏🙏⛳⛳ हरीश, पाटील अटाळी कोळीवाडा.. कल्याण पश्चिम. 9768862991💐💐🙏🙏⛳⛳
जय शिवराय भवा 🚩🙏 धन्यवाद keep supporting 🤞❤️
Fgv
Nice bhai log 🚩
जय शिवराय,🚩 जय शंभुराजे 🚩
🙏🙏. JAI MAHARASHTRA 🌺🌺😃👌👍❤🌺⛳⛳.
Jay shivray
जो पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा प्रत्त्येक मावळ्यात जीवंत आहे तोपर्यंत महाराष्ट्र जनतेच्या मनात राहील.... अशी आपली संस्कृती मनात रुजवा. 📯🚩🚩जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
जय शिवराय 🚩🙏 keep supporting 🤞❤️
👌👌👌👍👍👍💐💐💐
खुप सुंदर, 🔥💝🙏🙏
जय भवानी जय शिवाजी
Chatrapati Shivaji Maharaj ki Jai Ho
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🌎❤️
जय शिवराय 🙏
खूप ग्रेट यार..... तूम्ही ही महाराजांचे मावळे असाल त्यावेळी...... म्हणून तूम्ही हे करू शकले......great मावळा
धन्यवाद 🙏 keep supporting 🤞❤️
*!! जय शिवराय जय शंभूराजे!!*
सलग तीन वर्षे संपूर्ण घणसोली विभागातून गड किल्ले बांधणी स्पर्धेत प्रथम क्रमांकाने सन्मानित तसेच *छत्रपती शिवाजी महाराजांना* मानवंदना देऊन आनंदाची परंपरा जपण्यासाठी सालाबादप्रमाणे पुन्हा एकदा नवी उमेद,नवी ऊर्जा,नवा उत्साह,नवा जल्लोष घेऊन *छत्रपती बॉईज घणसोली (आदेश्र्वर सोसायटी)* आपल्या भेटीस घेऊन आले आहेत *छत्रपती शिवरायांच्या दुर्गविज्ञानाची चुणूक दाखवणाऱ्या *🚩श्रीमान रायगड🚩* किल्ल्याची प्रतिकृती साकार केली आहे.
तरी तुम्ही त्या गडास भेट द्या.वा आमच्या TH-cam video ला जास्तीत जास्त लाईक करा व शेअर करा
👇👇 👇 👇
th-cam.com/video/bnfDgdQtkys/w-d-xo.html
जय शिवराय
खुप सुंदर....❤️👍
Good work mitrano... Jai Bhawani Jay Shivaray 🚩🚩🚩🚩🚩
लय भारी दादा एकच नंबर!!❤️
🚩⚔️जय शिवराय मित्रानो⚔️🚩
ऐकदम मस्त
Ekdum bhariii 🔥🤘♥️
Jai shivray ❤️❤️❤️❤️❤️🔥❤️🥰🙏🙏🙏🙏🙏🙏
Ek number 🔥⛳
जबरदस्त
⚔जय शिवराय🚩
मर्द मावळयानो आत्ता मराठी परंपरा तुमच्या हत्तात आहे. ही परंपरा जपा.🙏🚩
भावा पूर्ण प्रयत्न आहे धन्यवाद 🙏🚩
अप्रतिम ♥️🚩💯🙌🏻🤩🫂#vaibhav_durg_pratishthan #ganeshpeth #nagpur #raigad
Keep supporting 🤞🙏
जय शिवराय जय भीम
जय महाराष्ट्र खुप सुंदर अप्रतिम
🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥
👌👌👌👍👍👍
🤩🤩🤩🤩🙏🙏🙏
Impressive 👍
❤❤
😮😮
❤
👑🚩🙏🙇
🙏🚩
Jay Shivaji Jay Bhawani
Ekdam real
Keep supporting 🤞❤️
🚩🚩🚩🚩🚩🚩
Dada tumhi te burunj vagere banvnyasathi konti mati vaparta ❤reply 🙏plss
Jai bhavani jai shivaji❤️
Kdk
Keep supporting 🤞🙏
Please like, comments and share
Maharashtra madhil gad kille he ubya Maharashtra che Ani tyatlya tyat Sahhyadri cha Anmol theva janu kahi ek ek daginyasarkha ch ahee . Chhatrapati Shivaji Maharaj hyani nirman kelelya pratyek gad kille hyana ek vegli olkh ahee aaj hi tyach olkhine ch samjle jate . Tumhi ubharlela Rajgad ha Raigad chya adhichi Shivrai hyanchi Rajdhani hot nantar jaga apuri padli mhanun ch Raigad chi nirmiti jhali. Tumhi sarvani kelelya kaamach yogdan he fakt tumchya sathich nahi tar hyat adrushya rupane kiva Chhatrapati ni na kalat tumhala dilele pathbal ch hoyy . Chaan sakarle pudhe tumhi Shivneri ubha kara Maa Jijau hyancha Ani Shivai Devi cha uttam Ashirwad labhel nustya photos varun jau naka pratyek gosht Samjun ghenya sathi SHIVNERI la bhet dya photos kadha Ani mag ek ek gosht barkai ne bagha tya nusar kille tayar kara . Ani bagha kasa pathbal miltai te kalat Nakalat Swatah Shivaji Maharaj yeun jatil kuthlyahi rupane yetil Ani bhargos Ashirwad detil hyat kahi shanka nahi . Tumhi je karun dakhavla hyat tumhala Ani tumchya killedarancha manpurvak Subhechya. Jai Shivrai
th-cam.com/video/Pdh6fsDDj3Q/w-d-xo.html
दुर्गराज राजगड...🚩
शिवशक्ती मंडळ शिरोळ
राजगड किल्ला प्रतिकृती 🚩
🙌👍🙌🚩👌👌
Keep supporting 🤞🙏
killyavar hirwai kashane ugavali ahe.
🔥🔥🔥
Keep supporting 🤞🙏
🚩🚩🔥🔥🚩🚩
Keep supporting 🤞🙏
वसतू बनवनय साठी कोनति माती वपरला
Bhava please aarakhada cha photo de na bhav
th-cam.com/video/HUjZL9TcxGc/w-d-xo.html
किल्ले खांदेरी आणि उंदेरी
Konti mati use keli ahe dada vastu banvayala???
Shadu mati
ते गवत छोटे त्याचे बीयाना काय बोलतात ..
तटबंदी आणि vastu कश्याच्या बनवल्या
शाडू माती
Bhau vastu kashachya banvly
शाडू माती