मी दण्डी सन्यास का घेतला ? अमृताश्रम महाराज जोशी यांचे कीर्तन ! Amrutashram Maharaj Joshi Kirtan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 23

  • @prabhakarpathak4734
    @prabhakarpathak4734 7 หลายเดือนก่อน

    ॐ नमः नारायणाय!
    ॐ नमः नारायणाय!
    ॐ नमः नारायणाय!
    ॐ नमः भगवते वासुदेवाय!

  • @gauravshindetabla6073
    @gauravshindetabla6073 ปีที่แล้ว +1

    व्रत नियम, बंधन मौन, त्याग , दंडी सण्यास कथा, कीर्तन प्रवचन, एवढे सोप नसत, आपल्यासारखे लखोत नाही, तर कोटिंमध्य असतील एवढं सर्व करतांना
    माऊली आपल्याला कितीतरी त्रास होत असेल, म्हणून म्हणावसं वाटतं
    पाण्यात मासा झोप घेई कैसा
    जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे
    आपल्या मुखातून सदैव अमृताचे बोल निघतात. आपल्याला कोटी कोटी दंडवत, प्रणाम वंदन करतो माऊली 🙏🙏🌹🌷🍀☘️🍀☘️🍀👏👏👏

  • @adinathwagh-nm5mx
    @adinathwagh-nm5mx ปีที่แล้ว

    हरीदानुदासाचा आपल्या चर्नी साष्टांग दंडवत

  • @balasahebjadhav1112
    @balasahebjadhav1112 9 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी गुरु शिरेगाव

  • @vitthalnarwade8235
    @vitthalnarwade8235 ปีที่แล้ว +1

    RamKrusshaHari

  • @bibishanraskar361
    @bibishanraskar361 ปีที่แล้ว +3

    नावाप्रमाणेच अमृताचा वर्षाव केला आहे सखोल अभ्यासातून स्पष्ट माहिती सांगितली धन्यवाद रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @navakorade99
    @navakorade99 ปีที่แล้ว +5

    आपल्या कार्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहेत. आपण महाराष्ट्र भूषण आहेत. राष्ट्र द्रोही विचाराची पत्रावळीच कामच असतं निंदा नालस्ती करणं.. आपण आपलं महान कार्य अविरत करावं .. रामकृष्ण हरी 🙏

    • @vishnuji8530
      @vishnuji8530 ปีที่แล้ว +1

      किर्तन परंपरानुसार उत्तम ,,शुध्द ,व्याख्यान आहे

  • @jaishreegaddam7719
    @jaishreegaddam7719 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🌹

  • @rajendrasinghsodha4861
    @rajendrasinghsodha4861 ปีที่แล้ว

    जय गुरूदेव--- हमे आपका कीर्तन बहुत ही अच्छा लगता है प्रभु--- हम आपके दर्शन लेना चाहते है, कब, कहा आऊ हुकम-- गुरूदेव वापसी अवगत कराना सा

  • @ramdasgaikwad4800
    @ramdasgaikwad4800 ปีที่แล้ว +1

    🙏🚩🌹💐Ram krishn hari🚩🚩🙏

  • @rohidasgunjal4063
    @rohidasgunjal4063 ปีที่แล้ว

    अमृता आश्रम स्वामी आपणाला दसवी नी स्नान करायचे आहे गुंजाळ महाराज निमजकर संगमनेर

  • @kalpanashelake4127
    @kalpanashelake4127 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी महाराज कोटी कोटी दंडवत अनेक कीर्तनांमध्ये तुम्ही श्री शक्तीचा गौरवच केला अनेक महाराज माता भगवतीला दंडवत प्रणाम करतात पण श्रीची निंदा सहज करतात परिणाम काय होतं ज्या महिला चांगले आहे त्यांनाच बाण बसतो जे वाईट आहे ते आयुष्यात कीर्तन ऐकत नाही म्हणून कीर्तनातून श्रीचीनिंदा काही उपयोगाची नाही जय हरी

  • @shivshankarkendre7819
    @shivshankarkendre7819 ปีที่แล้ว +1

    Om Namo Narayana Swami ji

  • @Janakuaaivarakari
    @Janakuaaivarakari ปีที่แล้ว +1

    Ram Kushan hari

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरि

  • @SubhashKulkarni-k7y
    @SubhashKulkarni-k7y ปีที่แล้ว

    जय श्री कृष्णा

  • @swapnilvangujar1867
    @swapnilvangujar1867 ปีที่แล้ว

    Maharaj khup Chan bolalat ram rajya ale pahije

  • @devendrapagar2757
    @devendrapagar2757 ปีที่แล้ว +1

    👏👏👏👏

  • @ashokaryavidyarthi7056
    @ashokaryavidyarthi7056 ปีที่แล้ว

    Om Pranaam Maharaj 🙏🏻⛳

  • @rasganga113
    @rasganga113 ปีที่แล้ว

    करतल भिक्षा तरूतल वास: ।।

  • @somnathbaravkar8892
    @somnathbaravkar8892 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी माऊली🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @so8953
    @so8953 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी