श्रावण महिन्यात नवनाथ पारायण कसे करावे, नियम उद्यापन संपूर्ण माहिती | navnath parayan kase karave..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 31

  • @manishagogawale6906
    @manishagogawale6906 2 หลายเดือนก่อน

    🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री दत्त 🙏 खूप छान माहिती सांगितली ताई तुम्ही 🙏

  • @GaneshPatil-o2u
    @GaneshPatil-o2u 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️

  • @dishasawant8565
    @dishasawant8565 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @OmDeshmukh-r7k
    @OmDeshmukh-r7k 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ ताई 🌹🙏

  • @darshanapatil2802
    @darshanapatil2802 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ

  • @rajeshsawant9102
    @rajeshsawant9102 2 หลายเดือนก่อน

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @jyotimore7712
    @jyotimore7712 2 หลายเดือนก่อน

    Navnat photo gharat thevtat ka

  • @jyotimore7712
    @jyotimore7712 2 หลายเดือนก่อน

    Navnath maharajacha photo gharat thevtat ka

    • @seemarajput8746
      @seemarajput8746  2 หลายเดือนก่อน

      जेव्हा आपल्याला पूजा करायची असते तेव्हा आपण पूजेच्या वेळेस ठेवू शकतो जसे आपण दुसरे फोटो आपण ठेवून दिलेली असतात जसं धन्वंतरी चा फोटो विष्णूंचा फोटो त्या ठिकाणी आपण फुटून जवळ ठेवून द्यायचा मात्र जेव्हा आपल्याला पाठ मांडणी करायची असते पारायण वगैरे करायचं असतं तेव्हा आपण फोटो मांडू शकतो

    • @jyotimore7712
      @jyotimore7712 2 หลายเดือนก่อน

      @@seemarajput8746 maza kade photo ahe 9 varsh zale ..mg mi ata Kay Karu maz man nahi hot kadun thevav roj pahaychi savy zali

  • @poojadeshawarethoke
    @poojadeshawarethoke 2 หลายเดือนก่อน

    Tai mul aani nahi milali aani gayi pan nahi milali tar kay karawe

    • @seemarajput8746
      @seemarajput8746  2 หลายเดือนก่อน

      जोडपे किंवा दान करा,,,गाय मिळेल थोडं बघा

  • @1389ssb
    @1389ssb 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏 ताई संक्षिप्त नवनाथ भक्तीसर ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर किती दिवसांचे करायचे व रोज पूर्ण 9 अध्याय पठण करायचे का?

  • @kanchan1757
    @kanchan1757 2 หลายเดือนก่อน

    ताई दिवा तुपाचा लावायचा की अखंड दिवा तेलाचा पण चालेल ते क्लिअर सांगा प्लीज एकदा

    • @seemarajput8746
      @seemarajput8746  2 หลายเดือนก่อน

      तेलाचा लावला तरी चालेल आणि तुपाचा लावला तरी देखील चालेल पण तूप हे थिजलेलं असतं,, त्यामुळे प्रॉब्लेम येतो तर आपण तेलाचा अखंड दिवा लावला तर आपल्याला बरं पडतं आणि जेव्हा पण आपण पूजा करत असतो तेव्हा तुपाचा दिवा किंवा पोथी वाचन करत असताना तुपाचा दिवा प्रज्वलित केला तरी चालेल किंवा आरती करायला जो आपण निरंजन वापरत असतो ती देखील तुपाची असावे

  • @leeladharmarkandeya5758
    @leeladharmarkandeya5758 2 หลายเดือนก่อน

    9 batu milat nastil tar 9 cow la dile tar call ka

  • @ChaitaliWarke
    @ChaitaliWarke 2 หลายเดือนก่อน

    पारायण मराठी मध्ये म्हणजे कथासार मध्ये केलं तर चालते का

    • @seemarajput8746
      @seemarajput8746  2 หลายเดือนก่อน +1

      माझ्या माहितीप्रमाणे प्राकृत मध्ये करतात...

    • @ChaitaliWarke
      @ChaitaliWarke 2 หลายเดือนก่อน

      Ok thankyou

  • @DipakPatil-p3c
    @DipakPatil-p3c 2 หลายเดือนก่อน +1

    ताई आपण नवणाथा ना प्रसाद ठेवलेला असतो त्याचा काय करायचं

    • @seemarajput8746
      @seemarajput8746  2 หลายเดือนก่อน

      दररोजचा नैवेद्य देखील आपण स्वतः खायचा सांगते त्या दिवशी जो नैवेद्य असतो तो गाईचा गाईला द्यायचा बाकी नैवेद्य आपल्या घरातल्यांनी सगळ्यांनी खायचे बाहेरच्या व्यक्तीला देऊ नये

    • @DipakPatil-p3c
      @DipakPatil-p3c 2 หลายเดือนก่อน

      @@seemarajput8746 मी पहिल्यांदा पारायण करतेय... ताई तर मी आजच पारायण लावलाय 9 नवणाथाना केली चा प्रसाद ठेवला होता तो आम्ही घरच्यांनी खायचं का

  • @meghashinde7115
    @meghashinde7115 2 หลายเดือนก่อน

    ताई घर लहान आहे आणि लहान बाळ आहे तर पूजा मांडणी नाही केली तर चालेल का

    • @seemarajput8746
      @seemarajput8746  2 หลายเดือนก่อน

      संकल्प युक्त तुम्हाला करायचं नसेल नुसती सेवा म्हणून तुम्हाला करायचं असेल तर देवघरासमोर बसून तुम्ही करू शकतात मात्र तुमची काही इच्छा आहे किंवा संकल्पित तुम्ही पारायण 40 अध्याय जे नवनाथ पारायण करायचं असेल तर मांडणी करावी लागेल पण छोटं नवनाथ भक्तिसार जे असतं ते जर नुसतं सेवा म्हणून करायचं असेल तर देवघरात समोर बसून देखील तुम्ही वाचन करू शकतात मांडणी नाही मांडली तरी चालेल

  • @poojas085
    @poojas085 2 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही पण डेली भस्म लावत जावा ना

    • @poojas085
      @poojas085 2 หลายเดือนก่อน

      👆🏻

  • @kanchan1757
    @kanchan1757 2 หลายเดือนก่อน

    आणि ताई तुम्ही दुसर असन मांडलेल नाही दाखवलं जे तुम्ही आपल्या बाजूला मांडायच अस बोल्या आहेत

    • @seemarajput8746
      @seemarajput8746  2 หลายเดือนก่อน +1

      या व्हिडिओमध्ये माझं असं आणि नाथ महाराजांचा असं जे आहे ते मी दाखवलेलं नाही इथे फक्त तुम्हाला मांडणी जी असते ग्रंथाची आणि पाठाची ती दाखवलेली आहे म्हणून माफ करा माझा असं जे असतं ते समोरच राहील ग्रंथाच्या समोर किंवा आपल्या बाजूला एक असं आपण टाकायचा आहे ते दोघी असणं मी दाखवलेले नाहीयेत या व्हिडिओमध्ये तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा करते श्री स्वामी समर्थ

  • @GaneshPatil-o2u
    @GaneshPatil-o2u 2 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️