मास्क सोशल डिस्टंसिग चा फज्जा. म्हणुनच कोरोना परत आलाय. साम्भाळा मुलाना.
छान व्हिडीयो मस्तच असच आपल्या फॅमीलीला वेळ दिला पाहिजे आपण सगळ करतो ते त्यांच्या साठी मस्त असच आनंदी रहा नेहमी खुष रहा
😘
Very nice detailed Vlog of Elephanta Caves 👌🏼
Lai Bhaari 😎
Swatachi kaalji gya 🤝🏻
JABARRDAAST Travel blog, enjoyed Elephant caves n boating , Cruise. Thanks for sharing 😊👌🥰👌🥰👌🥰👌🥰🥰🥰🥰🥰🥰🥰for Pranju, Pradudya , Varsha n u all
Masta zali tumchi 1 day trip.. Family sobat time spend kela payje.. Vahini sarva Trip la jevan karun antat he kharach bhari ahe sakali uthun yevde karayche ani full day travel tari always smiling😊
खुप अप्रतिम अनुभव होता हा दादा . खूप छान आहेत या लेणी आणि मिनी ट्रेन तर एक नंबर. बोटीचा प्रवास आणी इतक्या जवळ आलेले पक्षी लय भारी अनुभव आहे हा. प्रांजू किती खूश होती खरंच अशा ट्रीप करायला पाहीजेत फॅमिलीसाठी .मी
पहिल्यांदाच पाहिल्या लेणी खरंच खूप आवडल्या. दादा तुमच्या प्रवासात कितीतरी नवीन नवीन माणस भेटत असतील ना तुम्हाला .अली दादाआणि ते दोन काका.एका काकाची माहीती आणि दुसर्या काकांच सुंदर गाण ऐकून छान वाटलं.
हे सगळं अविस्मरणीय आहे ❤️🙏😊
प्रवासात जी जी माणसे भेटतात तो केवळ योगायोग असतो पण ती आठवण कायम राहते.....
खूपच छान व्हिडिओ आहे.s for सतीश आपल्या कुटुंबासाठी.खूप.वेळ देतो खूप छान वाटते.आणि पडदिभारी खूष दिसतोय. प्रंजू आणि वर्षा पण खूष झाले.बोटीवरील पक्षि देखावा छान वाटला
अरे आम्ही पण खूप छान एन्जॉय केले.भारी वाटला ब्लॉग.👍हो आणि प्रद्मु आणि प्रंजूला ❤️❤️❤️
पध्यांच capture chan kel ahe mastch pranju & padudine mast enjoy kel asel
खुप मस्त वाटले वीडियो बघून..
सतिश दादा तुम्ही आम्हाला घारापुरीच्या एलीफंटा लेण्या व परिसर दाखविला त्या बद्धल खुप खूप धन्यवाद . छान V . D. O.
Khup refreshing video Dada mast aamhi pan enjoy kela tumchya barobar thanks so much
दादा तुम्ही एलिफंट केव्व खूप मस्त प्रकारांनी समजलं खूप चांगलं वाटलं मला हा व्हिडिओ बघून.😎😎☺️🥰
खूप छान , मस्त 👍
Elephanta la khup vela geleli mi firayla khup mast vatat nice video dada
dada aajcha vlog khalashee vlog pradhanoosathi mast 👌👍🛥⛵🛳⛴🚢🚂⛧⛦⛦⛦⛦love you pradhanoo ani prajoo😚😚
Nice virtual trip to Elephanta Caves.. Thanks Satish enjoyed the picnic 👌👍
👌😄sundar video
Khupach Chan video banvala Dada tumhi Roz video takat ja Chan astat video 👌👌👌👌👌
So cute family l like your family so nice and lovely family
लय भारी वाटलं
Khup chan Dada
Khup Khup Sundar 👌👍🙏
Khoop chaan video bhau👍mi, aai, bhau mjhye Mulan pn elephanta caves la geltot khoop sunder ahe, picnic spot.....asech videos bnvat raha....stay connected 👍👍
Khupch mst videoAni padudya😘❤️😘tumhi family sathi khup chan vel deta mst vatat bghun🤗🤗
Mast 👍👌👌video... Dada 🤗🤗tumcha video bagundi khup trash hota and vahini and pranju pradnu mast 👍👌👌.
दादा तुमच्या विडिओ बघून खुप छान वाटत तुम्ही तुमच्या बायकोला व मुलांना खूप recpect देत आम्हाला खूप आवडतं
Khup chan 👌👌
खूप चेंजेस झालं आहे आम्ही 6 वर्षा पूर्वी गेलो होतो नंतर आम्हाला जाता आलं नाही पण दादा तुझ्या मुळे आम्हाला परत बघायला भेटलं thanks 👍🙏🙏
Loads of best wishes from Belgium 🇧🇪
खूप छान विडीओ👌👌👌👌👌
Satish, excellent Elephanta caves in Gharapuri island. Enjoyed watching yr video. Varsha, Pranju & Pradnu enjoyed the trip. Monkeys, great
Special tks to Alibhai. Tku
Nice mast👌enjoy
Khup chan video banavla aahe,
खूप खूप छान विडिओ
खूप छान
Hii Satish dada mla tumche video khup aavdhtat majha divasch jaat nahi tumche video baghitlya shivay😅khup chan astat video tumche asech video banvat rha dada 😊god bless you😘
Mast gan kakanche
Chan 👌👌
घारीपुरी लेणी खूपच छान आहे.रायगड जिल्ह्यात येते ती. पूर्वीचे लोक उलट अतिशय हुशार होतेआताच्या लोकांच्या आवाक्याबाहेर आहे. पक्ष्यांना भारी खाऊ घातले, त्यांना पण माणसासरखी कुरकु-यांची सवय लावता का?😃माकडाला हात लावायला चालला होता लाडू पण प्राणी लहान मुलांना काही करत नाही.
🙏जय सदगुरू दादा🙏
Apratim
Very nice video❤️
Mast dada 1 number maje pan planning ahet aliphanta bhagayla family barobar.
Mast👌👍🙏
Mst zala video.👌👌👌👌👌.. Amhi pan janar hoto eliphanta la pan hya tym la nahi shakya zala next tym nakki jau..
Thanks for visit to gharapuri
Dada Ami pn gelto etha Navin lagna zal teva ....flash back zal sagla ...🥰🥰🥰🥰🥰
Mastc 👍
मस्त व्हिडिओ
छान
दादा खुप छान वाटला हा विडीओ फक्त तुम्ही उरणवरुन जायला पाहिजे होत जवळ पडल असत तुम्हाला आणि आमच्या घरी पण यायला मिळाल असत तुम्हाला उरणला बाकी विडीओ खुप छान 👍 👌 👌 👌 👌 👌 👌
आम्ही दर वर्षी महाशिवराञी जातो घारापुरीला
सतीश भाऊ एलिफंटा व्हिडिओ खूप छान मस्त कधी जाऊन आलात एलिफंटा ला जाऊन देतात का
Far chan trip👍 masst.gharapur e satish tuzya mulay pahayala milali...abhyas kartana ha bhag hota..(drawing).pan.yog kadhech aala nahe re...pan.aaj.mi.ghar.basalya.enjoyy.kilee.🙏🙏ashervad
👌👌👌👌👌
सतीश... आपले सर्व विडीओ फार छान असतात. आम्ही पूर्ण कुटुंब आवर्जून पाहतो. पण ह्या विडीओत ९:३२ ला दाखवले ती पिडीं नसून ते बौद्ध स्तूप आहे. बाकी असेच चांगले विडीओ बनवत रहा... All the best... 💐
एलीफंटाला किती तारीखेला गेलेले आणि मस्त षफर झाली लेणी बघून बर वाटतमी हि खूप खूप छान
👌👌
दादा तुझ्या video बघुन खुप मस्त वाटत.
Thank you bhava ❤️😍✌️
आम्ही चिपळूण ्चे
@@rudramore9315 ⁰⁰