संतोष भाऊ काही पण असो खरच सांगतो दादा खुप मोठी आहे पब्लिक तुमच्या संगती समोरच्याचे जप्त होईल असं वाटते डिपॉझिट शिंदे साहेबांचा खरा शिवसैनिक म्हणुन निवडून येणार आहे जय महाराष्ट्र भाऊ ❤❤
हि आहे माननिय् हिंदुरुदय बाळासाहेब ठाकरे जी शिवसेनेची खरी ओळख .सर्व समान्य् कार्य करते आहेत. बांगर् साहेब छान महायुतीच्या विकास कामे आणी तुमच जनतेवर च प्रेम पाहून तुम्ही नक्की प्रचंड मतांनी निवडून विजयी व्हाल.जय महाराष्ट्र
रोजानी लोक आणले सभेला
अरेरे 😂🤣जाळा तुम्ही 👈
नुसता फार्म भरायला एवढी लोकं असे काय दिवे लावले यांनी मतदारसंघात कधी बातमी ऐकली नाही राव
Ladki bahin yojaneche paise lokanchy tax bharalela ahe yani kay gharoon dile ka itake divas ka nahi dile election chya tondavar ale ki dile
पैशाचा माज जास्त काळ टिकत नसते
संतोष भाऊ काही पण असो खरच सांगतो दादा खुप मोठी आहे पब्लिक तुमच्या संगती समोरच्याचे जप्त होईल असं वाटते डिपॉझिट शिंदे साहेबांचा खरा शिवसैनिक म्हणुन निवडून येणार आहे जय महाराष्ट्र भाऊ ❤❤
♨️ फक्त
❗ मशाल .....
याचा पैसा खा भरपूर अन पडगद्दरला
नक्की पाडणार.
हा खुळा झाला😅
100 टक्के पडणार
लाडकी बहिण योजना हि मुख्यमंत्री यांची आहे ती संतोष बागराची नाही
साहेब काहीही थापा मारू नका
😂😂to shindhech chela ahe
Only Santosh Bangar
शिवसेनेचा ढाण्या वाघ ओन्ली संतोष दादा बांगर 💪👑💪
हे व्यक्ती निवडून येणार 100%
yancha dipazit japt honar
आमदार संतोष बांगर साहेब हे
खूप मोठ्या मताधिक्याने विजयी होतील
Ha bhkar chot ahe udhav thakre zindabad
फक्त मशाल
पुतळा 9 महिन्यात पडला त्याच काय?
जर हे सरकारच पडलं तर लाडक्या बहीनीला पगार काय ह्यांची संपत्ती विकून देणार काय?.
Great 👍 santosh sir❤
नीती आयोगानं ती योजना बंद केली याच्या नादी लागू नका
Hi ahe fake nirative
माणूस गावठी आहे पण दिलदार आहे 🚩🚩
Yet nahi
Santosh bangar ❤❤🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹
ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤❤❤❤❤❤❤
2.5 divas Kam udvach 😂
ताकद ताकद आता बोलता आरक्षण द्यायच त्यावेळी सगळेच का शेपुट घालुन राहीले
एवढी रॅली काढली फक्त पैसे देऊन लोकांना जमा केले वाटतयं फक्त उद्धव ठाकरे साहेब
संतोष बांगर च्या बापाने पैसे दिले का सरकारने दिले
Danat lagte dyaychi tuzya bapat ahet ka
Te aplech paise ahet te apan tax bharto na
महाविकास आघाडी जिंदाबाद
अगोदर तु मुख्यमंत्री पुन्हा येणार का हे अगोदर पहा इथं गधाराला थारा नाही च
हात वर दिसेनात🎉🎉🎉
येत नाही
एकच वादा मराठा जरांगे पाटील फॅक्टर
Ijjat naka ghalun gheu deposite jupt hoil
❤️❤️❤️👌👌
हरला.बबा.आता
पाहू 23 तारखेला
Fkt uddhav saheb
जय हो 🎉🎉🎉🎉
बांगर साहेब पडता राव तुम्ही,,, शेतकरी महायुतीवर खूप नाराज आहेत,,
नक्की पडणार
Tuzya Ghar chi ahe ka yojna
असे आमदार साहेब आमच्या रिसोड मतदारसंघात पाहिजे होते, ❤ ❤
निवडुन येणार नाही
लाडकी बहीण चे पैसे येणं बंद झालेत
❤❤only formality is remaining Santosh banger new MLA 😢😢 saheb 🙏🙏
50 खोके एकदम ओके
banjara samaj chotyachya nadi lagun chotyala satha det nahi
Best political man
अरे बाबा ₹500 भेटले मी पण होतो रॅलीत
आई ला घेऊन अलता घालायला 😂😂
जळतात है आय घाले bangar varti@@shankarbhendekar8230
फक्त ठाकरे
या देशातील देव, धर्म, देश वाचवणारा मराठा समाज आहे त्याला आडगालीत आणि अंधारात टाकले आहे मराठा आरक्षण बद्दल भूमिका काय
लाडकी बहिणीला १५०० रू. देणार आणि भावजी कडून ५०००रू.काढणार😂😂 महागाई कमी केले असते तर १५०० रू. देण्याची गरज नसती पडली
नवऱ्याच्या भाकरी बंद केल्या
आस्वालन पैसे देऊन माणसे आणली आहेत आसवलं 100%पडणार आहें
शाळा काढकी रे बाबा........
वेड्यावाणी 10 वर्षाची वीस वर्षाची प्रॉपर्टी दाखवा ना आजची दाखवा हे जनतेला कळे
संतोष बांगर yenar
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब सदैव तुमच्या पाठीशी शिवसैनिक
भाऊ. बाबा. चा.आशिर्वाद
उग नव माय आमदार संतोष बांगर आहे🎉🎉
शेतकरी किती आले होतो ते सनगा एक पण मदा आहे का शेतकरी साथी आज सोयाबीन च साधं खरच पण नाही निघाला राव
Phone pay
एक मराठा लाख मराठा जय शिवराय
५००₹ रोजाचे माणसं आहेत असंच काहीसं वाटतं पण मराठा योध्दा मनोज झरागे पाटील करेक्ट कार्यक्रम करतील..😂
गरीबांचे. संकट. मोचेन.बांगर साहेब
संतोष बांगर समोरच्या उमेदवाराला अजून पण संधी आहे माघार घे नाही तर deposit जप्त होईल
👌👍👍
हे अस्वलाला विधानसभेत असं पाडा पुढच्या दहा पिढ्या हा उभा राहिला नाही पाहिजे
तुम्ही लांडे मतं नका देऊ
गप रे तू नीट😂😂😂😂
50 खोक्यांमध्ये पैसे देऊन लोक जमा केले आहेत त्यामुळे लोकांना माहिती आहे ही गर्दी कसली आहे ती
हा रावन सेनेतील हुकून राहिलेला आदिमनव पाडा
Padnar🎉
Phone pe 😂
50 ओके ओके
500 रूपये जोजने गर्दी लमावलिय
आसे लय ब चित्रे भाऊ
1001% पड़नार
तुम्ही आजच पडलाय बांगर 😂😂
विजयी भव ❤
बांगर. साहेब. विजेय भव
पडणार 101%
विजय भव्य👍
दादा संतोष बागर विजय होनर❤❤
ते वडकुते साहेब खूपच नाराज दिसत आहेत😅
डांगर साहेब. विजेय. भव
50 कोकण मधून वाटलेली रक्कम आहे म्हणूनच एवढी गर्दी दिसते पण मतदानाच्या वेळेस डिपॉझिट जप्त भंगारच
500 रु देऊन लोक अंतली
तरी बागर साहेब तुम्ही 100 टक्के पडणार
Fix mla Santosh dada Bangar
कोणी आलातरी कार्यकर्त्यांना संतरज्याच उचलयच्या आहेता बर का. नेता आमदार झालं की त्याच पोरग सून हे उचलनार
Only tarpe
भयानक जनसमुदाय धाडसी आमदार कुठल्याही कामात धाडसाने तत्पर आमदार यशस्वी भव धन्यवाद
Amcha वडार Samaj तुमाला मत दैत नाहित का आमच नाव का
👌👌👍👍💯✌✌❤❤🙏🙏
1000 रूपये रोजानी आणलेली माणसं
खरं खोटं 23 तारखेला सत्य
समोरच्याच deposit जप्त होईल
😂😂😂 लय भारी डायलॉग मारला संजय बांगर एक नंबर
विजयी भव
हि आहे माननिय् हिंदुरुदय बाळासाहेब ठाकरे जी शिवसेनेची खरी ओळख .सर्व समान्य् कार्य करते आहेत.
बांगर् साहेब छान महायुतीच्या विकास कामे आणी तुमच जनतेवर च प्रेम पाहून तुम्ही नक्की प्रचंड मतांनी निवडून विजयी व्हाल.जय महाराष्ट्र
निवडून यायचे आहे ना मग लय उडू नका फक्त बोलण्याची पद्धत चुकते बाकी हा आमदार एक नंबर आहे
Ok
Banger saheb 💯 nivdun yenar.
शिवसेनेचा ढाण्या वाघ संतोष दादा बांगर
Banger साहेब सगळ्याच जातीचे माणूस आहे ...कृपया कोणीच खानदानी वर जाऊ नये