Sir peru lagvad karaychi ahe sagle houn gelay ani ata krushi sahayak madam sangtay ki ardhe paise tumhala dyave lagtil he varun ch ahe ki he paise khatay
Sir मी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आहे मी 1 हेक्टर संत्री लावली 2022-2023 मधे मला पहिला व दुसरा हप्ता मिळाला पण त्यापुढे मिळाले नाही अधिकारी म्हणतात निधी आला की टाकतो काय करावे 2 महिने झाले हेच चालू आहे plz सांगा
नमस्ते मी 2023 मध्ये आंबा पिकांची लागवड केली असता आपल्या आंबा पिकांची 100% अनुदान हे तुम्ही तुम्ही म्हणत आहे पण मी एक हेक्टर आंबा लावला असता मला चार हजार रुपये भेटले आहे त्याच्यानंतर दुसरे काहीच पैसे भेटले नाही मी गोळेगाव निलंगा तालुक्यातील शेतकरी असून आमच्यावर अन्याय का का याची चौकशी
जय शिवराय भाऊ
जय शिवराय सर
गेल्या वर्षी मी सीताफळ साठी केलं होत
आणि ठिबक सिंचन पण केलं होत 100% अनुदानासाठी
50% अनुदान मिळाले आहे
बाकी नंतर मिळेल असे मनले सर
Mo. No द्या भाऊ
🚩जय शिवराय 🚩सर 🙏🙏
Sir peru lagvad karaychi ahe sagle houn gelay ani ata krushi sahayak madam sangtay ki ardhe paise tumhala dyave lagtil he varun ch ahe ki he paise khatay
जय शिवराय सर
Saheb yojna barobar ahe.. पण muster ch payment kadhtana aardha paisa sahebana ch jate
असू शकत तक्रार करू शकता या विरोधात
@@GrShetiYojna पैसे सगळा Department khat Complain kuth krtat
Lower to higher paise transfer hote tashi aapli file process tashi
जय शिवराय🚩🚩
Avaccado lagavd karu shakto ka ya scheme madhe?
Majha 5 June lach number lagla lottery madhye. Documents pan upload kelet.
पूर्वसंमती मिळेल आता
सर 1 हेक्टर ला आंबा लागवड साठी आनूदान किती आहे
Sir मी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आहे मी 1 हेक्टर संत्री लावली 2022-2023 मधे मला पहिला व दुसरा हप्ता मिळाला पण त्यापुढे मिळाले नाही अधिकारी म्हणतात निधी आला की टाकतो काय करावे 2 महिने झाले हेच चालू आहे plz सांगा
सर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कीती एकर फळबाग लागती
हेक्टरी किती अनुदान आहे
Sir milita dubiya anudan
sir maza form cancelled zala ahe, pudhe kay karayche
सर,जमीन वडिलांच्या नावावर आहे. त्यांचे वय 70 वर्ष आहे चालेल का?जॉब कार्ड निघत नाही मनरेगातून भरायचा आहे
नमस्ते मी 2023 मध्ये आंबा पिकांची लागवड केली असता आपल्या आंबा पिकांची 100% अनुदान हे तुम्ही तुम्ही म्हणत आहे पण मी एक हेक्टर आंबा लावला असता मला चार हजार रुपये भेटले आहे त्याच्यानंतर दुसरे काहीच पैसे भेटले नाही मी गोळेगाव निलंगा तालुक्यातील शेतकरी असून आमच्यावर अन्याय का का याची चौकशी
सर मझ्या शेतात बोर नाहीं पाणी ची सोय नाहीं तर बोर पडल्याने पीक वीमा वाढवून मिळतो का ?
अर्ज केव्हा कराचा
केली mahadbt वर कशी नोदनि कशी karchi सांग
अर्ज कधी करायचा
फळबागचे पैसे पडत नाहीत सर
आता अर्ज करू शकता का सर.
Sir maza setat shitafal lagwad keleli asun mla 3 varsh jali asun kontehi anudan milale nahi .. kay karta laun to 100% falbag .. 😢😢
गेल्या सरकारने 2 वर्ष ही योजना राबवली नाही मात्र अनुदान येत आहे pending
@@GrShetiYojna banava banvi kart aahe krushi sahhyak
@@GrShetiYojna labhathri name Damodhar Pundlik Mule
@@pramodmule8927 tumhi online nond Keli hoto ka? Tumch jilha konta?
@@AKB114di . Jalna tq. Bhokardan
पपई साठी अनूदान आहे का
दोन एकर आंबा लागवड केली अनुदान योजना किती
शेवगा लागवडीसाठी काय अनुदान आहे का
हो
सामायिक जमीन असेल तर कशी नोंदणी करावी
प्रोफाइल भरताना सामाईक क्षेत्र नोंद दाखवावी
OBC caste आहे फुंडकर मधे documents upload केलेत पण जमीन 1.91आहे अधिकारी म्हणतोय 5 ekar पाहिजे ...
@@sandipjadhav3662 20 गुंठे चालते
सर ड्रँगन फ्रूट ला अनुदान आहे का
th-cam.com/video/5ipvsqvjhE0/w-d-xo.html
Sir अल्प भूधारक नाही का अर्ज करू शकत
मनरेगा आहे ना दादा
@@GrShetiYojna मनरेगाअंतर्गत 100%अनुदान ahe ka
सर मला लॉटरी लागली आहे
पण कृषी विभागातील अधिकारी म्हणतं आहे की
जर तुमच्या कडे जॉब कार्ड असेल तर
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ मिळणार नाही
Nahi
जय शिवराय सर