लखन पोतराज { ढोकीकर } मो. 7620481148 / 9119513260

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 46

  • @lakhanjadhav5714
    @lakhanjadhav5714 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम खुप खुप छान वाटल पाहुन

  • @avinashshinde6444
    @avinashshinde6444 2 ปีที่แล้ว

    Khupach chhan vajvta halgi tod nahi tumchya ya kalela, aani konach evd bhari vajvnar nahi,mala tumchi kala khup aavdli👌👌😘😘

  • @श्री.राजारामसातपुते

    Kadak
    🌹🙏🌹

  • @raghunathkulkarni9613
    @raghunathkulkarni9613 3 ปีที่แล้ว +1

    शास्त्रीय नृत्य असल्या सारखे वाटते . अप्रतिम !

  • @GrShetiYojna
    @GrShetiYojna 3 ปีที่แล้ว +2

    आई राजा उद उद

  • @sanjasanjay6280
    @sanjasanjay6280 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @lakhanjadhav5714
    @lakhanjadhav5714 2 ปีที่แล้ว

    मि सर्व टिप्पण्या वाचल्या थोड वाईट वाटल मिपन एक पोतराज आहे अशि लोक बोलायला लागलेवर कस मन लागेल काही लोक खूप विचीत्र आहेत

  • @bapushendge8862
    @bapushendge8862 3 ปีที่แล้ว

    खुपच छान

  • @बाळूमाहाराज
    @बाळूमाहाराज 2 ปีที่แล้ว

    आकूस

  • @Poojkasbe
    @Poojkasbe 3 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @pavandahire4704
    @pavandahire4704 3 ปีที่แล้ว

    Nice

  • @ashokwaghmare5674
    @ashokwaghmare5674 3 ปีที่แล้ว +1

    Hi

  • @kamalghanghave6525
    @kamalghanghave6525 3 ปีที่แล้ว

    वाक्या

  • @पोतराज.रामदासकणगरे

    👌👌👌👌

  • @aniketsonawane3837
    @aniketsonawane3837 3 ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @Bharatkamble9493
    @Bharatkamble9493 3 ปีที่แล้ว +1

    माझे वडील पण पोतराज होते. आम्ही शिकलो. एक वकील आहे. एक पोलीस आहे. आम्हला पोतराज सोडलं असत तर अशीच परिस्थिती असती. देव सोडू नका.पण हे सोडा. सुशिक्षित लोक पण देवधर्म करतात ना

    • @laximankasbe3260
      @laximankasbe3260  3 ปีที่แล้ว

      गाव कोणत तुझ .... मी पोतराज आहे . पोतराज च राहणार शेवट पर्यंत

    • @Bharatkamble9493
      @Bharatkamble9493 3 ปีที่แล้ว

      @@laximankasbe3260 राहा ना पोरांना सुद्धा पोतराज करा शिकूवु नका. तुमच्या मुलांना पण असं नाचताना पाहायचं आहे. पुढची पिढी

  • @poojasontakke6591
    @poojasontakke6591 2 ปีที่แล้ว

    Video patva rhva

  • @Bharatkamble9493
    @Bharatkamble9493 3 ปีที่แล้ว

    शिक्षण घ्या. देव देव करण्याची पद्धत बदला जे सवर्ण लोक करतात. ही पद्धत असमयुगीन आहे. आयुष्य घातलं पण देवाने परिस्थितीत बदल केला का.

    • @laximankasbe3260
      @laximankasbe3260  3 ปีที่แล้ว

      नंबर दे रे तुझा

    • @laximankasbe3260
      @laximankasbe3260  3 ปีที่แล้ว

      दुसर्राच्या धंद्यात लक्ष नाय देयच आपन चांगल्या घरचे आहोत ना आपन आपल बघायच

    • @Bharatkamble9493
      @Bharatkamble9493 3 ปีที่แล้ว

      @@laximankasbe3260 धंदा आहे तर. मला वाटलं देवाचं करताय

    • @Bharatkamble9493
      @Bharatkamble9493 3 ปีที่แล้ว

      @@laximankasbe3260 देवीला सोडलं म्हणून लक्ष्मण नाव ठेवलं बरोबर ना

    • @Bharatkamble9493
      @Bharatkamble9493 3 ปีที่แล้ว

      @@laximankasbe3260 कुत्रे मागे लागतिल रस्त्यावर असे नाचल्यावर

  • @बाबाभारतीय
    @बाबाभारतीय 3 ปีที่แล้ว

    सुधरा बे

    • @laximankasbe3260
      @laximankasbe3260  3 ปีที่แล้ว

      तुझ्या घरी का बे

    • @laximankasbe3260
      @laximankasbe3260  3 ปีที่แล้ว

      तुझा नंबर पाठव। उत्तर मिळेल तुझ्या दारात कधी आलो का घरी कधी आलो का नुक़सान काय केल। पहिल तु सुधार आम्हाला नको ज्ञान सांगू आम्हाला खुप ज्ञान आहे बिन आक्कलीच्या

    • @बाबाभारतीय
      @बाबाभारतीय 3 ปีที่แล้ว

      आम्ही सुधरलो तुम्ही सुधरा , डॉ रावसाहेब कसबे पहा आणि काही शिका नालायक लोक

    • @Bharatkamble9493
      @Bharatkamble9493 3 ปีที่แล้ว

      @@laximankasbe3260 ज्या घरापाशी नाचता ते घर माझं आहे. तुझ्या घरी नाच ना. पैसे घेऊन नाचता. आणि काय तर पोतराज धंदा मांडला रे भो