ताईसाहेब खूप छान माहिती सांगितली तुम्ही मी श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करतो सकाळ व संध्याकाळ एक एक शंकर गीतेचा ग्रंथ वाचतो अप्रतिम स्वामी ओम जय शंकर अशाच बाबांविषयी माहिती सांगत जा❤❤❤❤❤❤
मासिक हे 1 देवाची लीला आहे. त्याला आटल वितळ समजू नये. ह्या दिवसात वेदना खूप होतात पारायण करताना त्रास होईल. म्हणून 4 5 दिवसा नंतर परत सुरु करा . देवाला भक्ती पाहिजे भाव पाहिजे. श्री स्वामी शंकर माऊली
ताईसाहेब खूप छान माहिती सांगितली तुम्ही मी श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करतो सकाळ व संध्याकाळ एक एक शंकर गीतेचा ग्रंथ वाचतो अप्रतिम स्वामी ओम जय शंकर अशाच बाबांविषयी माहिती सांगत जा❤❤❤❤❤❤
@@TanajiShinde-e9v जय शंकर श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth❤ jay shankar ...khoop chan mahiti sangitli tq
जय शंकर 🙏🏻🔱
Jay Shri Gurudev Dattatray. Jay Shri SwamiSamarth. Jay Shri Satparshi Datt Avatar. Jay Shri AalakhNiranjan Aadesh. Jay Shri Samarth-Shankar Baba...
स्वामी ओम जय शंकर ताई
18व्या अध्यात सगळं सांगितलं आहे कसे पारायण करावे.
स्वामी ओम
Jay shankar❤
Jay Shankar Baba 🙏🏻🙌
श्री स्वामी समर्थ
Jai Shankar Maharaj🌺🌺🌺🌺
जय शंकर 🙏🙏
Jai shree Shankar Maharaj
श्री स्वामी समर्थ जय शंकर बाबा 🌹
जय शकर महाराज
Pregnant aastana parayan kel tr chalel ka 8 month
🙏🙏
Jay Jay Shiv Shankar
Parayan Krtana madhe adchan aali tr ky karave ? Please ans 🙏
Itar kunakadun purn करून ghyave satat गोमूत्र shipdave
ताई एकदिवसीय पारायण करायचे असेल तर 18 अध्याय एका बैठकीतच वाचावे की दिवसभरात 18 अध्याय वाचले तरी चालेल.
Eka baithkit karave lagtat....fresh vhaych asel tr madhe uthu shakta part yeun survat karaychi
ग्रंथ उपलब्ध नसेल तर मोबाईल वर वाचले तर चालते का
Ho
Tai mi 7 divsiya paraynala suruwat keli..pn mala period aali..tar mi ata kay karu pls sana pls
Start nasel kel ajun tr masik dharm sampla ki start kara and start kel asel tr dusar kuna kadun purn karun ghya Jay shankar🙏
मासिक हे 1 देवाची लीला आहे. त्याला आटल वितळ समजू नये. ह्या दिवसात वेदना खूप होतात पारायण करताना त्रास होईल.
म्हणून 4 5 दिवसा नंतर परत सुरु करा . देवाला भक्ती पाहिजे भाव पाहिजे. श्री स्वामी शंकर माऊली