तिलारी गोवा रोड येथे टॅच छान असा हा प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे,6.14एकर क्षेत्र मालक 1,व क्लिअर वर्ग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ส.ค. 2023
  • वर्ग 1 अशी ही शेत जमीन विक्री साठी उपलब्ध आहे ते पण प्राईम लोकेशन ही प्रॉपर्टी विक्रीसाठी आपल्याकडे उपलब्ध टोटल क्षेत्र सहा एकर 14 गुंठे असा हा प्लॉट अतिशय सुंदर असा प्लॉट आजूबाजूला सर्व सर्व असं पर्यटकांना भावेल असं सुंदर क्लायमेट आहे व आजूबाजूला रिसॉर्ट वगैरे आहेत किल्लारी गोवा रोड आहे बेळगाव वरून येणारे मुंबई वरून येणारे कोल्हापूर वरून येणारे पुण्यावरून येणारे असे सर्व पब्लिक सुंदर नैसर्गिक पाहून गोव्याला जातात तिलारी घाटाचा सुंदर व आजूबाजूला पावसाळ्यात देत पडणारे धबधबे त्या अजून मनमोहक छायाचित्रे नैसर्गिक दृष पाहून मनमोहक होतात आश्या ठिकाणी ही प्रॉपर्टी विक्री साठी उपलब्ध आहे,

ความคิดเห็น •