Nice
Hi
Water shed treatment मोज माप video upload करा
Upper reaches , treatment is so strong effect as compaire to ,big structure.
कान्होपात्रा नागोराव ढगे
Pocra app
Nitesh Shrinivas Gopnarayan
8a padte kase karave
SANGITA SUBHASHRAO THOKAL
Hii murkute s
Nice
सन्माननीय सर आपला मराठवाडा व विदर्भ या भागात पावसाचा लहरीपणा हमेशा जाणवतो त्यामध्ये प्रामुख्याने छोटी छोटी क्षेत्रावरील पाणी छोट्या आकाराची आउटलेट साईडला जसे २×२×२/३×३×२ आशा पद्धतीने खोद काम केल्यास अतिरिक्त पावसाचे पाणी जमिनीत मुरते व पाण्याची पातळी वाढते तसेच या सर्व भागात मुरल्यामुळे पाणी पातळी वाढली तर त्या व्यक्तीला त्याचा वापर करणे सोपे जाते व त्याची प्रगती होते तसेच पूरनियंत्रण आज देखील मदत होऊ शकते हे लक्षात घेऊन त्यात काही सुपीक मातीचा गाळ वाहून जाणार नाही याप्रकारे मृदसंधारण होते व लघु पाटबंधारे विभागाच्या विविध भागात पाण्याचा विसर्ग सुरु झाला तर स्वच्छ पाण्याचा साठा होतो. व दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा काढणे शक्य होते.
धन्यवाद.... सावरगावकर