दादर पश्चिम पब्लिक ब्रिज वरून तुम्ही खाली आला तर अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर आहे, मी व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवला आहे पुन्हा एकदा नक्की बघा 😍.... कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
मग तुम्ही पाहू नका..तुम्हाला नाही पण बाकीच्यांना तर हेल्प होईल...सगळ्यानाच माहीत नसता.. Thank you मॅडम मला तरी तुमच्या कडून माहीती मिळाली मी नक्की visit करेल..informative video आहे 👍🏻 keep it up😊
छान वाटला व्हीडिओ
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Khupch chan sahitya aahe
Thank you 🙏🙏🙏
दुकानात सर्व वस्तू छान व योग्य दरात मिळतात ग्राहकांशी वागणे हि छान असते मी बऱ्याच वस्तू या दुकानातून खरेदी करते
हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांना नक्की शेअर करा आणि कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
छान आहे video 👍🏻☺️
Thank you 🙏🙏🙏
Khup customer alli tai
धन्यवाद 🙏🙏🙏
हे दुकान माझ्या लहानपणापासून माहिती आहे.माझे वर आत्ता 70 वर्षे आहे.
Sorry वर नाही वय
खूप छान वाटलं तुम्ही सांगितल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
🙏🙏🙏
Near Landmark
दादर पश्चिम पब्लिक ब्रिज वरून तुम्ही खाली आला तर अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर आहे, मी व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवला आहे पुन्हा एकदा नक्की बघा 😍.... कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
Mahag ahe
Tai, hee junya kalatli vatte pahile pital swasta hota ..😂Tila ans kara kala nusar price vadhte ..tari tumhi ekda visit kara kami krun detil
वस्तू महाग नाही आहेत त्यांच्या कडे त्यांच्या कडचे पितळ आणि तांब्याची quality खूप चांगली असते. आपण या वस्तू एकदाच घेतो . चांगल्या जड असतात.
@pallavimestry7875 खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
आम्हाला माहित आहे तुमि विडिओ टाकायची आवश्यकता नाही.
मग तुम्ही पाहू नका..तुम्हाला नाही पण बाकीच्यांना तर हेल्प होईल...सगळ्यानाच माहीत नसता..
Thank you मॅडम मला तरी तुमच्या कडून माहीती मिळाली मी नक्की visit करेल..informative video आहे 👍🏻 keep it up😊
भाऊ हा तुझ्या एकट्यासाठी व्हिडिओ नाही बनवला, ज्यांना information ची गरज आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे.
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏