खूप छान मित्रा. एकतर तुझी भाषा अत्यंत सौम्य आणि म्रुदु आणि दुसरं म्हणजे विविध माश्यांविषयी माहिती पण उत्कृष्ट आहे . महत्वाचं म्हणजे आमच्या कोळी भगिनींचा साधेपणा पाहायला मिळाला. धन्यवाद भावा.
खूप छान वाटलं माझं गाव तू तुझ व्हिडिओ मध्ये दाखवल परत आता होळी ल जा तिथली होळी फेस्टिवल नक्की दाखव तुला पण नक्कीच आवडेल.. असच खूप छान छान व्हिडिओ दाखव 🙏
Uran karanjikar mi janmane bene israel jew aahe mazya swargvasi aaicha janm boralai gavat zala aanni lagn hoyi prayant aai hya khedyat lahanachi mothi zali
Jam.bhari zala ha vlog ...mst explain kela dada tu 🥰🥰👍👍 ...Borlila tumhi kdhipn ya nehmi ekdam fresh machi milnar tumhala aani swast pn 🥰👍
😊😊😊
माशांचे मार्केट पाहायला जाम मजा आली आणि असे हिडिओ पहायला कंटाळा येत नाही एकदम बेस्ट
So beautiful 👍
Thank you so much 😊
Super 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
एकदम मस्त विडीओ प्रणित आणि खूप छान मार्केट आहे मला खूप आवडले आणि खूप छान बोरली सिरीज.
Thank you so much 😊
Shridhar patil maze vlogs bagha nakki me borlikar aahet gavatale khup vlogs aahet. 🙏🏼
खूप छान त्या मार्केट मधेच माझं घर आहे दादा खूप छान. 😍मस्त दाखवलं आमच्या बाजारातली बबू काकी, लता, रुपाली मच्चl वहिनी नेत्रा 😅बोर्लीकर चमकले 😍सगळे
😊😊👍👍👍
बोर्ली गावात राहायची सोय आहे का
@@samarthudyog35 गावात नाही पण बोर्ली ST स्टॅन्ड ला मिळेल तुम्हाला राहायला. कमाने हॉटेल साहिल लॉज आहे. मल्हार cottage आहे.
खूप छान मित्रा. एकतर तुझी भाषा अत्यंत सौम्य आणि म्रुदु आणि दुसरं म्हणजे विविध माश्यांविषयी माहिती पण उत्कृष्ट आहे . महत्वाचं म्हणजे आमच्या कोळी भगिनींचा साधेपणा पाहायला मिळाला. धन्यवाद भावा.
Jam ch bhari video maslich maslich 😋😋😊👍☺️👍☺️👍☺️👍
मस्त लय भारी
Very nice video teck care
खूपच फ्रेश मच्छी आहे आणि मच्छीचा भाव पण मस्त आहे सुकी मच्छी पण भारी आहे👌👌
Khup mast aahe swast😊
Ekdam bhari😊... Nice video dada.... 😊
😊😊
Very nice
I have lots of beautiful memories of this Borli village ♥ ❤
Pranit doing wonderful job.
Must video bhai
Nice vidio brother
कडक
खूप छान वाटलं माझं गाव तू तुझ व्हिडिओ मध्ये दाखवल परत आता होळी ल जा तिथली होळी फेस्टिवल नक्की दाखव तुला पण नक्कीच आवडेल.. असच खूप छान छान व्हिडिओ दाखव 🙏
😊😊👍
Borli ❤️
Mast vatli video dada 😊😁😘
Chaan video Dada
खुप छान झाला व्हीडीओ 💐💐👌👌
आमचा पण घर समुद्राच्या बाजूला आहे... मस्त व्हिडिओ असतात तुमचे दादा
👍👍
Pl call Pune
Mast bro 💯🤜🤜
Masttt video
Pranit khup bhari macchi market dakhavl. 😋😋😋
Masli videos=mast video
First like
Lay bhari... ❤️
👍 nice.
👍👌
It feel so good when a vloger visit your native very nice vlog need more vlogs on borli
Love from navi mumbai
So u must see my vlogs bro
छान माकऺट आहे सरजी, आम्ही कोकणात आल्यावर नक्की भेट देवू,सर्जी तेथील हॉटेल ची पण माहिती देत जा, जेणेकरून आम्हा पर्यटनासाठी उपयोगी होईल
Alibaug Murud Borli sarv tourist place aahet no worries about hotel stay sarv kahi aahe👍
Dada tarbandarla pn ja
मारकेट पयत बोरली गावातुन जाताना खुप त्रास होतो लहान रसते आहेत तिन बियर शोपी पन आहेत आनि चकना टेडला छान मिळतो मी आलो मुरुडला तर बोरली मधेच रहातो
Uran karanjikar mi janmane bene israel jew aahe mazya swargvasi aaicha janm boralai gavat zala aanni lagn hoyi prayant aai hya khedyat lahanachi mothi zali
Mazya aaichya maherkaranche nav khup prasidh hote boralai madhe sogavkar
Aare wha plz show this video to your mom she will love it n convey my regards as well 😊😊👍
ऐक नबर बिच काशीद बीच 6 कीमी अतर
Jam bhari ahai yo gav mi batch varshat pasun jata
👍👍
Bhau mi roha la rahato aalat tar massage kara
👍
Hi dada zala kq jevan
ho zhal tumhi Kashe aahet sarv😊
आम्ही तुम्हाला अलिबागला बोलवतो तेव्हा तुम्ही येत नाही आम्ही आपलं स्वयंपाणी करणार नाही का दादा तुम्ही तुमचा पर्सनल नंबर पण आम्हाला देत नाही 🙏🙏
Jagdish sir me tumhi mala Instagram war msg kara me aapn plan karu alibaug cha😊👍
बारमाही मासे मिळणारे एकमेव मासली बाजार
Netra vahini
निखिल चा नंबर सांगता का