धन्यवाद गोठा गाई बद्दल माहिती दिली
Beautiful and lot to learn from this simple farmer
Ek no. Video dada . Asech video banaw dada🧡
गाईचे दूध 2 टाईम चे आहे का 18 - 20 लिटर की दोन वेळेचं आहे.
सगळ्यात भारी वीडीवो मस्त
प्रत्येक गायीची संपूर्ण माहिती घ्या
Khup chan👍👍👍🎉
आमचा गाव आमचा आभिमन....
कमी खर्चात गोठा
उत्तम नियोजन...
Dada amchi pan mulakhat ghyala yana amcha pan sadha gotha ahe १० gayancha
Super dada
Khup chyan
छान
भाऊ पावसाळ्यात खूप हाल होत असतील..
आमच्या गावाकडे १५ गायचा गोटा असंच आहे
Kudalwadi gelo ch ahaht tar bbc war Santosh chi mulakhat ghya na ????
Ek no 1
👌👌👌
Sir 5g ghevu naka ugvan shamta khup kami ahe
मित्रा गाव कोणते आहे त्यांना खादय वढवा जरा थोडं
Bhau regular video uploaded kar na 🙏
Kdk
👍
Mala pan anaych ahe las nivadaych gae
Bbc Marathi war kudalwadi chya Santosh chi mulakhat ghya
❤
गाय पाराटी मिलळलका सर
आशेष गोठे दाखवा दादा
18ते 20 लिटर
Apla channel kasa aahe bagha 🔥
Hi
गाव कुठला
🐮🐮
छोटे छोटे गोठे दाखवा गावाकडी कुठे दाखवा 10-15 गाईच्या 20 गळ्याच्या पुढल्या नका
मोबाईल नंबर मिळेल का या भाऊंचा
शेतकऱ्याचा नंबर स्क्रीनवर देत जा
नंबर भोटेल का
गाई विकायची आहे का
भाऊ तुमचं नियोजन बघून एकच समजत..तुमचा सारखं जिद्दी माणूस,कमी खर्चात,आहे त्या परिस्थितीत.. दुग्धवेवसाय कर्णाची उम्मैद भेटते..