Sir tumhi asech lecture ghet raha sir. Je garju vidyarthi aahet tyanna nakkich yacha fayda hoil. Sir tumchi shikvnyachi tact khup chhan aahe. Thank you so much sir for your guidance...
@@shelkemaster sir tumhi aamdar/ khasdar ki chya election madhe try karana tumche comunication best of best aahe. Tumchya sarkha neta nakkich sarvana aawadel.
खरंतर, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. मी राजकारणातही यशस्वी झालो असतो . मात्र कुठलाही आमदार किंवा खासदार त्याच्या मतदार संघापुरतेच काम करू शकतो. त्याच्या कार्याला स्थलकालाच्या मर्यादा आहेत. मात्र समाजाला घडवणाऱ्या, समाजाला योग्य दिशा देणाऱ्या शिक्षकांना घडविण्याचा आनंद आणि त्याची व्याप्ती खूप मोठी किंबहुना अमर्याद आहे. म्हणून मी या क्षेत्रात गेल्या 14 वर्षापासून कार्यरत आहे. मनापासून धन्यवाद.
MINDBLOWING Teaching sir....ur such a great Teacher..✌️✌️khup easy method ni teach kelat...sarvat hard jato mla ha sub...but ata vatat aahe sarvat ha easy aahe...
धन्यवाद मँडमजी, परीपूर्ण अध्यापन हेच माझे passion आहे. विद्यार्थ्यांचे समाधान आणि ध्येय प्राप्ती हाच हेतू त्यामागे असतो आणि महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यीच माझे प्रेरणास्त्रोत आहेत.
सर खूप सोप्या भाषेत सांगता याचा आम्हाला नक्की फायदा होणार.Thank uपण हे सर्व तुमचे लेक्चर आम्हाला serial नी कुठ मिळतिल का म्हणजे लिंक नी ऐकता येईल व कुठला topic वगळला जाणार नाही .please सांगा.
नमस्कार माझ्या लाडक्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी प्रा श्री मारुती विठ्ठल शेळके आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. TET च्या परिपूर्ण तयारीसाठी बालमानसशास्त्रा प्रमाणेच सर्व विषयांचे परफेक्ट लेक्चर्स परिपूर्ण नोट्स आणि त्यावरील टेस्ट सोडविण्यासाठी डाऊनलोड करा मास्टर माईंड अकॅडमी ॲप आणि निश्चिंतपणे तयारी करा. play.google.com/store/apps/details?id=co.thanos.amold परीक्षेच्या तयारीसाठी आपणास मनपूर्वक शुभेच्छा. 🙏 आपला, प्रा श्री मारुती विठ्ठल शेळके 9420752245 / 9960933377 / 9209201250
Sir tumhi asech lecture ghet raha sir. Je garju vidyarthi aahet tyanna nakkich yacha fayda hoil. Sir tumchi shikvnyachi tact khup chhan aahe. Thank you so much sir for your guidance...
खूपच छान व सोप्या भाषेत शिकवता तुम्ही सर !👌👌
Khupch chan explain kel sir thanku
खूप छान समजत आहे सर तुमचं तुम्ही जे शिकवलंय ते नक्की फायदा होणार आहे.
धन्यवाद गुरुवर्य खूप सुंदरविश्लेषण करून आत्मनिरीक्षण पध्दती शिकवलात
सर keep it up... आपण छान शिकवता
Nice explanation sir with examples 🙏🙏🙏
खूप छान सर... खूप छान समजावून सांगता तुम्ही.त्या साठी खूप खूप धन्यवाद 🙏
खुप छान समजावून सांगितले सर.. धन्यवाद
Khupch chhan teach krta sir
Very good explain sir thank you very much sir for given information
Excellent💯 sir thank you
Very useful video 👍👍
Excellent explanation
Thanks sir for your best guidance
Khup chhan lecture sir aaple lecture asech suru theva sir student na khup fayda hoil sir..
नक्कीच सर.
Sir khrch tumche teaching khupach sundar Ahe.. mazya kde tumche master Mind book ahe class lavla hota tevhA bhetle hote te book sunder h khup....
सर आपले हे पुस्तक कुठे मिळेल
Khupach chan explain kel sir, thank you🙏🙏🙏
Stunning and unique.......
Tumi ahatch sir shinning ⭐star amchyasati....
Thanks
Thank you so much sir for nice explanation 🙏🙏
excellent explanation sir .
Very nice sir 👌
Nicre
Sir khup khup Dhanyavad 🙏👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍
खूप छान सर 👌👌
Khup chan margdarshan karta tumi kharch thanku sir
ग्रेट गुरु..👌👌🏆🥇👌👌👍
धन्यवाद🙏🙏💐💐💐💐💐
Nice explanation sir
Very nice sir
nice sir shikavata tumi.🙏🙏
आभारी आहे 🙏
खूप खूप छान शिकवतात सर
Example khup mst interest yeto n smzte
Nice sir 👌
Mast sir ji
सर असेच मार्गदर्शन करत रहा
खूप छान शिकविता सर
nice explanation sir
Nice lecture
Extremely awsome
Nice teaching methods sir thank you so much 🙏🙏🙏
Sir khup Chan plz maths tricks sangal
Your teaching is really awesome sir.
खुपच छान सर
Khup Khup Chan Sir 🙏🙏🙏
Chan
Khup chan siri
Khup chan sir 👍👍
ग्रेट गुरू
Thank you sir
👌👌👌👌khup chan sir
Next topic sir
धन्यवाद सर
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सर , अध्ययनावर परिणाम करणारे घटक ,अध्ययनाचे संक्रमण आणि अध्ययन व बालकाचा विकास , अध्यपान प्रक्रिया या घटकांचा पण leacture घ्या
नक्कीच
सीईटी आणि टीईटी या परीक्षेसाठी तुमच्या या लेक्चरचा सर्व विद्यार्थ्यांना खूप फायदा होणार आहे. बाल मानसशास्त्र साध्या व सरळ भाषेत तुम्ही शिकवले आहे.
नक्कीच, सर्वांना आऊट ऑफ गुण देण्यातच माझा आनंद आहे.
@@shelkemaster sir tumhi aamdar/ khasdar ki chya election madhe try karana tumche comunication best of best aahe. Tumchya sarkha neta nakkich sarvana aawadel.
खरंतर, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. मी राजकारणातही यशस्वी झालो असतो . मात्र कुठलाही आमदार किंवा खासदार त्याच्या मतदार संघापुरतेच काम करू शकतो. त्याच्या कार्याला स्थलकालाच्या मर्यादा आहेत. मात्र समाजाला घडवणाऱ्या, समाजाला योग्य दिशा देणाऱ्या शिक्षकांना घडविण्याचा आनंद आणि त्याची व्याप्ती खूप मोठी किंबहुना अमर्याद आहे. म्हणून मी या क्षेत्रात गेल्या 14 वर्षापासून कार्यरत आहे.
मनापासून धन्यवाद.
@@shelkemaster sir youtube war tumhi purn psychology che video denar ahat ka . Ka limited video taknar ahat
@@shelkemaster sir pls TH-cam var manas shashtrache sarv video taka na
Kupch chan
खूपच सुंदर सर
Outstanding sirji please tet sathi purn psychologyvar teaching kara
नक्कीच
@@shelkemaster sir youtube warach sagla psychology shikawa.
खूप छान
MINDBLOWING Teaching sir....ur such a great Teacher..✌️✌️khup easy method ni teach kelat...sarvat hard jato mla ha sub...but ata vatat aahe sarvat ha easy aahe...
धन्यवाद मँडमजी, परीपूर्ण अध्यापन हेच माझे passion आहे. विद्यार्थ्यांचे समाधान आणि ध्येय प्राप्ती हाच हेतू त्यामागे असतो आणि महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यीच माझे प्रेरणास्त्रोत आहेत.
@@shelkemaster great thinking sir ji✌️✌️
Tnx sirji.. 🙏🙏
Nice Explained sir👌
In very simple way you explained all the things... Thank you sir..
Paper 2 sathi adhyapan pratimane ha video banwa
Nice sir
Khupach chan sir 🙏
सर खूप सोप्या भाषेत सांगता याचा आम्हाला नक्की फायदा होणार.Thank uपण हे सर्व तुमचे लेक्चर आम्हाला serial नी कुठ मिळतिल का म्हणजे लिंक नी ऐकता येईल व कुठला topic वगळला जाणार नाही .please सांगा.
मास्टर माइंड अकॅडमी ॲप वर सुरू आहेत
Sir tumche vedio sequence wise taaka na.. 1-100 as number dya
Sir cdpo cha class chalu kara. Pahilyandach mansshasra konitari khup chan shikavle ahe.
📚 *TET च्या परिपूर्ण तयारीसाठी*
_खालील लिंक वरून डाउनलोड आणि इन्स्टॉल करा मास्टर माईंड ॲकॅडमी ॲप_
*लिंक* - play.google.com/store/apps/details?id=co.thanos.amold
Kup chan sir 🙏👌👍
Khup chan thanks sir
Nice sir👌👌
Thank u sir
Your super
Thank u sir👌👌🙏🙏
नमस्कार माझ्या लाडक्या शिक्षक बंधू आणि भगिनींनो,
सर्वप्रथम मी प्रा श्री मारुती विठ्ठल शेळके आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो.
TET च्या परिपूर्ण तयारीसाठी बालमानसशास्त्रा प्रमाणेच सर्व विषयांचे परफेक्ट लेक्चर्स परिपूर्ण नोट्स आणि त्यावरील टेस्ट सोडविण्यासाठी डाऊनलोड करा मास्टर माईंड अकॅडमी ॲप आणि निश्चिंतपणे तयारी करा.
play.google.com/store/apps/details?id=co.thanos.amold
परीक्षेच्या तयारीसाठी आपणास मनपूर्वक शुभेच्छा.
🙏 आपला,
प्रा श्री मारुती विठ्ठल शेळके
9420752245 / 9960933377 / 9209201250
Good morning
Good morning
Sir
For previous year question which app should we have to download can u tell sir plz
Sir notes milkar ka
Sir mla add. Ghyaychi sir fakt manasshatra ya vishayala.
Plz mla fees sanga
Sir बाल मानशास्त्र पुस्तक कोणत घ्यावे सागा
Tnx sir
मला क्लास लावायचे आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिका
Call me 9420752245
Sir majha form madhe nav chukal ahe first name surname zale Ani vadilan chya jagewar majhe nav zale ahe Kay karu shakte
Sir aaj class chi link ali nahi
👍👌
Sir sarv video chi link pathava
*अध्ययन अनुदेशन उपपत्ती*
_
बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र च्या परिपूर्ण तयारीसाठी खालील लिंक वरून डाऊनलोड करा मास्टर माईंड करीयर अकॅडमी एप्लीकेशन & आणि जॉईन करा सर्वोत्तम कोर्स._
play.google.com/store/apps/details?id=co.thanos.amold
CDPO सुरू करणार का सर
सर बुद्धीमापनाच्या उपपत्या यावर व्हिडिओ बनवा
Sir बालमानसशास्त्र साठी कोणते पुस्तक घेऊ
फडके प्रकाशन
Sir phadke prakashan ch book kuthai milel?
Test series bhetlil ka sir...
Ho
🙏🏻sir ya sub che book ghyayche ki nhi ki tumi all chapter ghenar ahet TH-cam la .
आपण हे सर्व घटक आपल्या app मधे घेत आहोत
@@shelkemaster which app?
Sarv video upload kara sir
Sir tumcha psychology chya classes join vhayche aahe kay karave
📚 *TET च्या परिपूर्ण तयारीसाठी*
_खालील लिंक वरून डाउनलोड आणि इन्स्टॉल करा मास्टर माईंड ॲकॅडमी ॲप_
*लिंक* - play.google.com/store/apps/details?id=co.thanos.amold
Sir tumhi maths and science ghet nahi ky
Sir tumhi sarv psychology ghenar ahe ka
घेत आहे आपल्या मास्टर माईंड अकॅडमी अप वर
Sir aaple sarva video kase miltil
Contact me 9420752245
सर लहान मुले ,मतिमंद मुले आणि वेडी माणसे यांना उपुक्त नाही आत्मनिरिक्षण मेथड महतारी माणसे आत्मनिरिक्षण करू शकतात बाकी लेक्चर ग्रेट आहे
म्हाताऱ्या माणसांची क्षमता सुद्धा कमजोर झालेली असते म्हणून ते आत्मनिरीक्षण पद्धतीचा वापर करू शकत नाहीत. जुनी म्हण आहे साठी बुद्धी नाठी
Sir TET sathi tumche book aahe ka market madhe available
सध्या शॉर्टेज आहे, शिल्लक नाहीत. पण आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या मास्टर माइंड अकॅडमी ॲप मध्ये आपण पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करून देत आहोत
Sir app down load hot nahi aha
📚 *TET च्या परिपूर्ण तयारीसाठी*
_खालील लिंक वरून डाउनलोड आणि इन्स्टॉल करा मास्टर माईंड ॲकॅडमी ॲप_
*लिंक* - play.google.com/store/apps/details?id=co.thanos.amold
सर तुमची अकॅडमी कुठे आहे?
अहमदनगर
9420752245
Bsc bed just exam zali ahe tr donhi paper deta yetil ka sir....
सर खूप छान teaching..पन continues videos lectures ce कसे bagayce